YouTube ने घेतला महत्वाचा निर्णय || clickbait videos removel

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 64

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl 2 дні тому +28

    शेतकऱ्यांना खूप फसवतात खोटी बातमी देणारा वर कारवाई होणे आवश्यक आहे

  • @NileshGaikwad-x8w
    @NileshGaikwad-x8w 14 годин тому

    अगदी बरोबर आहे सर 👌👌👍👍🙏🙏

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola День тому +6

    मी तर कसली पण अपडेट असो पहिले आपला सर्वांचा आवडता चॅनल प्रभू देवा चॅनल वर येऊन बघतो जेणेकरून कसली पण न्यूज असली ती खरी असेल तर आपले दादासाहेब कायम वेळेत अपडेट करत असतात❤❤

  • @pralhadkale9411
    @pralhadkale9411 4 години тому

    🙏 सर
    खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @rajubabre7653
    @rajubabre7653 2 дні тому +7

    तुमची माहिती अगदी बरोबर असते धन्यवाद 🙏🙏

  • @dnyaneshwarsudokar9319
    @dnyaneshwarsudokar9319 3 години тому

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 👌

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs 2 дні тому +5

    अतिशय छान निर्णय घेतला you tube ने धन्यवाद

  • @MohsinShaikh-cf3it
    @MohsinShaikh-cf3it 9 годин тому

    खुप 🎉🎉🎉

  • @MininathThapde
    @MininathThapde 2 дні тому +2

    आमचा फक्त तुमच्यावरच आहे विश्वाची जी तुमच्यावर आहे फक्त

  • @ramakantulagade144
    @ramakantulagade144 День тому +1

    एकदम चांगली गोष्ट आहे

  • @MininathThapde
    @MininathThapde 2 дні тому +1

    धन्यवाद सर तुमची माहिती अचूक आहे

  • @DineshJogdand-j2x
    @DineshJogdand-j2x День тому +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @abasahebsalunke8860
    @abasahebsalunke8860 День тому +2

    Nice. decision !

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 2 дні тому +2

    योग्य निर्णय...

  • @NarayanGunde
    @NarayanGunde 2 дні тому +1

    योग्य निर्णय घेतला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola День тому +1

    ❤❤जय शिवराय दादासाहेब ❤❤

  • @indulkar78
    @indulkar78 День тому +1

    छान माहिती दिलीत 🎉

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 День тому +1

    अतिशय योग्य निर्णय

  • @ghateavinash9168
    @ghateavinash9168 2 дні тому +20

    खरच फालतू वीडियो सांगत असतात दिशाभूल करीत असता . ...योग्य निर्णय.

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 2 дні тому +2

    तुमचा व्हिडियो मध्ये सत्य ता आसते. म्हणूनच बघत असतो.

  • @nitinJ3427
    @nitinJ3427 2 дні тому +2

    चांगला निर्णय

  • @RajendraBhadange-x2q
    @RajendraBhadange-x2q День тому +1

    अगदी योग्य निर्णय घेतला आहे यू टुब ने.

  • @AnilUmbarkar-j7n
    @AnilUmbarkar-j7n 2 дні тому +1

    योग्य निर्णय थँकयु यू ट्यूब

  • @ishwarmankar4713
    @ishwarmankar4713 2 дні тому +1

    Thank you for your designs you tub.

  • @marketview97
    @marketview97 2 дні тому +2

    ​​जय शिवराय

  • @AshvjitFulmali
    @AshvjitFulmali 2 дні тому +1

    Barobar sar

  • @SamirTadvi-zz4dj
    @SamirTadvi-zz4dj День тому +1

    👍👍👍

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 2 дні тому +11

    75 टक्के खोट्या बातम्या देतात त्यावर कायमस्वरूपी आळा बसला पाहिजे गुन्हा नोंदवा

  • @samadhankad28
    @samadhankad28 2 дні тому +3

    एकदम बरोबर आहे काही हेडलाईन्स असे असतात आज पासून पिएम चे वाटप सुरू 😂😂

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 День тому +1

    यू ट्यूब वर आपल्या सारख्या खरी माहिती देणारेच च्यानल हवे .नाहीतर वर एक दाखवायचं आणि आत मध्य दुसरच काही दाखवायचे थमनेल

  • @TanajiSagar-l8f
    @TanajiSagar-l8f День тому +1

    शेतकऱ्याच्या बाबतीत कोणतीही अपडेट्स असो ती मी आपल्याच चॅनल वर पाहतो याबाबत या चॅनल ची कोणीच बरोबरी करू शकत नाही you tub आणि गुगल सुद्धा लोकांची खूप दिशाभूल करतात गेल्याच महिन्यात म्यॅप वर चुकी चा रोड दाखविल्या मुळे गाडी नदीत कोसळून अपघात झाला

  • @niwrutiborde3228
    @niwrutiborde3228 2 дні тому +1

    ❤❤

  • @rushikeshbokse4335
    @rushikeshbokse4335 День тому

    शक्ति /टाटा, कौन सी कंपनी बेस्ट है सर सागा 👏

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 2 дні тому +1

  • @KrushnaVaidya-or3ye
    @KrushnaVaidya-or3ye 2 дні тому +1

    Live घ्या सर लवकर वेळ काढून

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 День тому

    नाफेड चे पेमेंट अकाउंट न चुकल्या मुळे आले नाही. आणि रिटर्न पण झाले नाही . तक्रार कुठं करायची.

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 День тому

    सर 25% अग्रीम विमा 2024 परभणी कधी मिळेल

  • @sachinmirge9016
    @sachinmirge9016 2 дні тому +2

    सर CCI la कापूस ऑनलाइन अर्ज कसा करायचा यावर व्हिडिओ अपलोड करा

  • @thevillagelife7009
    @thevillagelife7009 2 дні тому +2

    Sir me report marat asto khota disat asel tr

  • @balasahebkolhe969
    @balasahebkolhe969 2 дні тому +7

    खोट्या बातम्या देणारे चॅनल बंद होने करजेचे आहे.

  • @AshvjitFulmali
    @AshvjitFulmali 2 дні тому +2

    Karj mafi ch pan khup khota batma det ahe

  • @vishnubabhale4842
    @vishnubabhale4842 2 дні тому

    सर esamrudhi portal वर धान ची ऑनलाईन खरेदी करता येते का

  • @RITIKSATPUTE-cg5yu
    @RITIKSATPUTE-cg5yu 2 дні тому

    Mahadbt farmer पोर्टल var लॉटरी कधी निघणार

  • @KrushnaVaidya-or3ye
    @KrushnaVaidya-or3ye 2 дні тому

    बजेट मध्ये कर्जमाफी नक्की होईल का

  • @KrushnaVaidya-or3ye
    @KrushnaVaidya-or3ye 2 дні тому

    पोखरा कधी चालू होईल सर

  • @nileshchaudhari7253
    @nileshchaudhari7253 День тому

    जय शिवराय सर
    सर तुमचे व्हाँटसप चैनल वर रिपलाय देता येत नाही
    सर शेटींग बदलवा आठ दहा दीवसा साटी

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  День тому

      Ka bar

    • @nileshchaudhari7253
      @nileshchaudhari7253 День тому

      सर ,मैत्रय कंपनित पैसे अकडले आहेत .
      2016 पासुन काही माहीती मिळेल का सर
      बघा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  День тому

      नाही

    • @nileshchaudhari7253
      @nileshchaudhari7253 День тому

      धन्यवाद 🙏

  • @mohananande8869
    @mohananande8869 День тому

    Pokhara kadhi chalu hoil

  • @KrushnaVaidya-or3ye
    @KrushnaVaidya-or3ye 2 дні тому

    महा dbt ची लॉटरी कधी लागेल

  • @vinodladbade7724
    @vinodladbade7724 2 дні тому +1

    खोटे व्हिडिओ दाखवतात

  • @Jotyiop
    @Jotyiop 2 дні тому +2

    खोट्या बातम्या देणारे खूप आहेत त्यावर कार्यवाही करावी

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 2 дні тому +1

    ❤❤❤