OBC Reservation : ओबीसी आरक्षण-मिळालं कधी,गेलं का होतं,आलं कसं? बेसिक गोष्टी समजून घ्या?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #OBCReservation #supremecourt #maharashtranews #shivsena #reservation
    OBC Reservation : ओबीसी आरक्षण-मिळालं कधी,गेलं का होतं,आलं कसं? बेसिक गोष्टी समजून घ्या?
    ओबीसी आरक्षणाच्या घडामोडींबद्दल काही बेसिक गोष्टी समजून घ्या?
    देशात मंडल आयोगाच्या शिफारसींनुसार ओबीसींना आरक्षण लागू झालं,
    शिक्षण, नोकरीत ओबीसींना 27 टक्के आरक्षणाची मंडल आयोगाची शिफारस,
    एससी, एसटी आरक्षण घटनात्मक, तर ओबीसी आरक्षण हे वैधानिक,
    ओबीसींना महाराष्ट्रात राजकीय आरक्षण 1994 ला लागू ,
    मार्च 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात,
    सोळा महिन्यानंतर महाराष्ट्रात ओबीसींचं राजकीय आरक्षण पुर्नस्थापित
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 40

  • @omkarbhoi2484
    @omkarbhoi2484 2 роки тому +6

    महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश..
    अभिनंदन..💐👌👍

  • @sahilkd4531
    @sahilkd4531 2 роки тому +14

    ओबीसींना २७% आरक्षण देण्याबाबत बांठिया आयोग महाविकास आघाडी सरकारने नेमला होता.
    त्या आयोगाच्या अहवालानुसार राज्यात निवडणुका घेण्याचं कोर्टाने सांगितले आहे.
    त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश आले.
    महाविकास आघाडी सरकारचे हार्दिक अभिनंदन ..

  • @pandurangsail9709
    @pandurangsail9709 Рік тому +2

    54% ओबीसी महाराष्ट्रात आहेत कुठे ?.._➖ राजेंद्र निकम,
    मंडल आयोगाने 1931 जनगणनेनुसार देशात 54% ओबीसी आहेत अशी मांडणी आयोगाच्या अहवाल केली. यावर सखोल अभ्यास केल्यावर समजते की मंडल आयोगाने देशातील 4500 जाती ओबीसी आहेत आणि त्यांची लोकसंख्या 1931,च्या जनगणनेनुसार 54% आहे. या 4500 जाती पैकी मंडल आयोगाने महाराष्ट्रात किती जातींचा समावेश आहे यावर सखोल अभ्यास केल्यावर समजते की फक्त 300,जाती ना मंडल आयोगाने ओबीसी म्हणून शिपारस केली आहे. आणि त्याची लोकसंख्या फक्त 25% आहे. पण आज महाराष्ट्र राज्यात
    ओबीसी 350 ,
    विमुक्त अ 14 ,
    भटक्या जमाती ब 36 , भटक्या जमाती क 1,
    भटक्या जमाती ड 1,
    अशा एकुण ओबीसी व ओबीसीचे उपवर्गात - 402 जाती जमाती आहेत . यांची लोकसंख्या 1931 जनगणनेनुसार *30% येते.*
    2011 जनगणने नुसार महाराष्ट्रातील ओबीसी व त्याचे उपवर्ग लोकसंख्या पाहु:-
    मुस्लिम- 11.54%
    ख्रिश्चन- 0.96%
    सिख- 0.20%
    बौद्ध (नव बौद्ध वगळून) - 5.81%
    जैन - 1.25%
    परप्रांतीय - 5%
    SC - 11.%
    ST- 9%
    ब्राह्मण- 3%
    मराठा - 32%
    = 79.76%
    मुस्लिम 11.54% पैकी 5.50% ओबीसी पकडले, ख्रिश्चन 0.96% पैकी 0.46% ओबीसी पकडले, थोडक्यात हे 6% कमी केले तर 70.76% लोकसंख्या होते उर्वरित ओबीसी व त्याचे उपवर्ग लोकसंख्या *29.14% .*
    भारतिय जनगणा रजिस्टर ऑफीस - *33.88%*
    केंद्रीय समाज कल्याण विभाग - *33.8%*
    राज्य समाज कल्याण विभाग - *32.8%*
    ओबीसी व त्याचे उपवर्गातील पोट जात व तत्सम जातीची लोकसंख्या *33%* वर जात नाही.
    ओबीसी व उपवर्गातील राजकिय नेते मंडळी आणि ओबीसी संघटना वाल्यानी भारतातील 4500 जातीची लोकसंख्या 54% आहे ति महाराष्ट्रातील 402 जातीची लोकसंख्या आहे अशी बोंब मारत राहीले आणि 32% आरक्षणाचा लाभ घेत राहिलेत.
    मंडल आयोग शिपारस व मा. सर्वोच्च न्यायालय इंद्रासहाणी निवाड्यातील निर्देशा नुसार ओबीसींना लोकसंख्येच्या 50% प्रमाणा पर्यंतच आरक्षण देण्याचे नमूद केले आहे. या निकषांवरून महाराष्ट्र राज्यातील 33% ओबीसी व त्याचे उपवर्गाला 16.50% पर्यत आरक्षण सविधानिक ठरते. उर्वरित 15.50% आरक्षण हे अतिरिक्त आहे म्हणजे ते मराठ्यांचे आहे व मराठ्यांना ते परत मिळालेच पाहिजे सविधानिक आहे . मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनो मराठ्यांचे आरक्षण चोरून इतक्या वर्षे खात आहात लाजा बाळगा.. देश भारताच्या संविधानाने चालतो तुमच्या जातीवादी विचारांनी चालत नाही
    - राजेंद्र निकम,

    • @NS._94.
      @NS._94. 11 місяців тому

      खुप छान सर🎉

    • @NS._94.
      @NS._94. 11 місяців тому

    • @nileshman
      @nileshman 3 місяці тому

      सर ही सर्व टेक्निकल माहिती मराठा समाजाला कळाली पाहिजे! तरच मराठा समाज जागा होइल आणी आपल्या हक्क साठी लढेल... आणी ह्या दुसर्याच्या ताटातले खाणारयाची तोंड बन्द होतील.
      तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती बाद्दल खुप आभार.

  • @s_nitin1404
    @s_nitin1404 2 роки тому +7

    खूप छान video प्रशांत सर... 🙏🙏🙏

  • @vijayparkhi9061
    @vijayparkhi9061 2 роки тому +3

    इतके दिवस केंद्र सरकारने इंपेरीकल डेटा दिला नाही, फडणवीसांनी काही केले नाही अशी रटाळ टेप आपल्या चॅनलवरून का वाजवत होतात?

  • @rameshsawant4707
    @rameshsawant4707 2 місяці тому +1

    Chagan bhujwal Pawar scam

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 2 роки тому +4

    नवे सरकार हे क्षमतेपुर्ण ओबीसी राजकीय अभ्यासु धोरणात्मक क्षमतेमुळे कोर्टात जो अहवाल सादर झाला जो टिकला यशस्वी ही झाला. याचे श्रेय फडणवीस सर आणि मुख्यमंत्री यांच्या कार्यपद्धतीला ओबीसी समाज हा देतो

  • @shivnathpadekar6933
    @shivnathpadekar6933 2 роки тому +8

    खरे श्री महा विकास आघाडीलाच

  • @bharatsaindre932
    @bharatsaindre932 3 місяці тому

    धनगर समाजाला किती टक्के आरक्षण मिळेल सर..

  • @vinodlifestyle6488
    @vinodlifestyle6488 2 роки тому +3

    किती मस्त सविस्तर माहिती सांगीतली... प्रशांत सर 🙏🔥

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 3 місяці тому

    Maratha samajaxha jasa data gola kela tasa OBC cha dekhil imperical data gola karava..

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 11 місяців тому +1

    ओबीसी नेता व बीजेपी नेताना मतदान करु नका

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay Рік тому +1

    It means ,Reservation is not centralised,its state based plus population based its soo complex n how its been implemented , is it implemented fairly for several years

  • @surekhadongardive09
    @surekhadongardive09 Рік тому

    सर हे परत का आंदोलन सुरू झाल आहे? 2022 मध्ये आरक्षण भेटल मग 2023 मध्ये परत आरक्षणा साठी आंहोलन करत आहेत का ??

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 11 місяців тому

    मराठा आरक्षण मिळत तो पर्यंत आम्ही ओबीसी नेता व बीजेपी नेताना मतदान करु नाही

  • @shivajikhedkar8265
    @shivajikhedkar8265 2 роки тому +1

    फा र च छा न मा हि ती समजून सांगितली . धन्यवाद.

  • @anilpawar3591
    @anilpawar3591 2 роки тому

    सर्व पक्षांना आरक्षण द्यावे असे वाटत होते तर कोर्टात कशासाठी गेले

  • @sampatchaudhari4720
    @sampatchaudhari4720 11 місяців тому

    Aho sahab mandal ayog kasa lavala yache mahiti clear sanga public la

  • @vijaybaad2946
    @vijaybaad2946 2 роки тому +1

    👍👍👍

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 Рік тому

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @shalikpatil1657
    @shalikpatil1657 Рік тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @madhuribajjar7293
    @madhuribajjar7293 2 роки тому

    Khup chan sir asech video Sher kart ja

  • @priyankapawar3422
    @priyankapawar3422 2 роки тому +3

    बांठीया आयोगाची स्थापना - ११ मार्च २०२२ ९९% डाटा जमा - २६ मे २०२२ डाटाचं विश्लेषण आणि रिपोर्ट सादर - १० जुलै २०२२ देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शपथ - ३० जुन २०२२ बंठीया आयोगाच्या रिपोर्ट आणि आजच्या निकालाचं श्रेय महाविकास आघाडीचंच.

  • @sandhyasaratkar8248
    @sandhyasaratkar8248 Рік тому

    खूप छान सहज सोपी भाषा .

  • @gyandevpandam8488
    @gyandevpandam8488 10 місяців тому

    धन्यवाद

  • @Trigger9009
    @Trigger9009 2 роки тому

    Wrong information

  • @Eyedg28
    @Eyedg28 Рік тому

    Nice

  • @nathavishe9473
    @nathavishe9473 2 роки тому

    छान

  • @vilas_patil
    @vilas_patil 2 роки тому

    छान सर

  • @Arjun-qz3ue
    @Arjun-qz3ue 2 роки тому

    यात nt sbc येत का

  • @hanumantmunde1377
    @hanumantmunde1377 2 роки тому

    महाराष्ट्र सरकारने चांगले काम केले आहे धन्यवाद

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 2 роки тому

    Knowledgeble video abp news