श्रेयाताई मला तुमच्या रेसिपीस खूप आवडतात. तुम्ही कुठे राहता. मला जर तुमचा फोन न कळेल तर बोलता येईल आणि विचारता येईल. मी अरुणा जहागीरदार, सोलापूर. धन्यवाद ताई.
हे असे पदार्थ शोधताना तुमचे चॅनेल सापडले आणि लगेच subscribe केले सुद्धा. मला असे पदार्थ आवडतात पण करता येत नाही. आई सांगते कसे करायचे पण मला एवढे जमत वगैरे नाही(बाकी साफसफाई, भांडी धुणे, विसळणे वगैरे छान करतो )आता बायको बाजूला उभे राहून मदत (?)करत शिकवते ( जमवायला लागले 😄😄). पन्हे आजच म्हटले होते करूया म्हणून. आज करून बघेन आणि कळवेन देखील. धन्यवाद
अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आशीर्वाद छान माहिती दिल्याबद्दल. मला विचारायचे होते की जर ऊन येत नसेल तर हे मिश्रण मायक्रोवेव्ह मध्ये करून चालेल का?प्रयोग करून पाहिला पाहिजे.
मॅम आम्ही लिंबू सरबत पावडर करण्यासाठी जाडी च साखर वापरतो व फॅनखाली वाळवतो कैरीच पावडरला उन्हात वाळवताना पिठी साखरेऐवजी नॉर्मल साखर वापरावी का प्लिज सांगा
खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद, मी कैरीचा किस कुकरमध्ये अजिबात पाणी न घालता तीन शिट्या करून वाफवते,नंतर थोडं मीठ,थोडी साखर त्यावर लावलेली कैरी परत मीठ साखर परत किस असं एअर टाईट बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवते,व लागेल त्याप्रमाणे मिक्सरमधून काढून पन्हं करतौ,, आता मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पावडर करीन व पन्ह्याचा आस्वाद घेईन,
फारच छान!
तुम्ही सावकाश व सविस्तर समजावून सांगीसलै, 🎉
Thank you so much 😊
Please like, share and subscribe to my channel.
Khup Khup Chan mustache ❤❤❤ani savhistar mahiti sangtali ❤❤👍👍👌👌😊
🙏🙏
कैरी किसून. वळवायचे नंतर त्यात पिठी साखर टाकुन करायचे तुम्ही फार अवघड प्रोसेस सांगितली
ધન્યવાદ તાઈ ખુબજ છાન..
🥭🥭🥭🥭🥭💐પહીલા કવાજ નાહી પાહીલા અસી આમ ચે પન્ના ચી ગોસટ..મી નક્કી બનાવનાર હો.
Thanks A Lot
खूप म्हणजे खूपच सुंदर आतापर्यत कोणीच असे दाखवले नाही धन्यवाद ताई
खूप छान idea आहे. मी करून पाहीले. खूप छान पावडर झाली. शिवाय घरच्या कैर्या असल्याने मस्त टेस्टी झाले पन्हे. Thanks for new idea 🙏
अतिशय सोप्या पद्धतीने Lकैरी पन्हेपावडेर बाव
न
Banvaichipadhdht सांगितली
नेहमप्रमाणेच फार भारी आहे! उद्याच करून बघते. आताच तोंडाला पाणी सुटले आहे. मस्त मस्त. अशाच छान छान रेसिपी पोस्ट करा.
Thank u 🙏
Please share with your family friends and groups.
@@ShreyaAthavale yeah of course
खूप छान, पहिल्यांदा पाहिले
खुपच छान पहिल्यांदा पाहीले माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघते, धन्यवाद इतकी छान माहिती दिली 🙏
Khupch chan first time baghitale Thanks
I prepared this powder with Totapuri mango.
Ekdam mast 👌
Thanks for sharing this recipe.💐
उत्कृष्ट कैरी चे पन्हे पावडर,पहिल्यांदाच बघितले उद्या करून पाहणार नक्की. धन्यवाद ,नवीन माहिती करिता.
अशा मिश्रणात साखरेऐवजी गूळ घालून चालु शकेल का प्रमाण कळवीले तरी चालेल रेसिपी सविस्तरपणे सांगितली .खूप छान वाटले ........
गूळ घातला की ते मिश्रण वाळत नाही. ओलसर रहाते. माझा गुळाच्या पन्ह्याचा पण video आहे तो please बघा. ते पण पन्हे वर्षभर रहाते.
तुमच्या सर्वच recipe छान असतात.
Thank you so much for your compliment
Khup छान ताई panhe pavdar. मी प्रथमच pahat आहे. खुप छान. करून बघेल
पन्ह पावडरची माहिती खूप छान सांगितली प्रथमच पहाते धन्यवाद
Thanks for compliments. Please share with your groups and friends and ask them to subscribe to my channel. 🙏
नवीन रेसीपी आहे, अप्रतीम, धन्यावाद ताई तुमच्या या रेसीपी ला
Thank u 😊
Please like, share and subscribe
ही कैरी पन्हे पावडर करायची पद्धत छानच आहे
मला खूप आवडली.
Please like, share and subscribe to my channel.
Thank you so much 😊
Please like, share and subscribe to my channel.
खरंच खूप खूप छान तसेच फणस किंवा आंब्याच्या हाडापासून पावडर करता येईल काय कळवा
धनयवाद मि सुदधा पहिलांदाच पाहिले खुप छान ताई अशयाच वहिडीओ देत जावे 🙏
Thanks for compliments. Please share with your groups and friends and ask them to subscribe to my channel. 🙏
खूप छान आयडीया पहिल्यांदाच बघितले धन्यवाद करुन बघू
Thank u 😊
Please like, share and subscribe
अरे वा मस्तच की नक्की करून बघेन,लिंबाची पण अशीच पावडर करता येते ,खुप छान,,
खूप छान विचार आता मी पुढच्या वर्षी नक्की करेन धन्यवाद
Thanks! 🙏
खूपच छान आणी सोपी पद्धत,लिंबू सरबताची पावडर रेसिपी वाचलीहोती पण त्यांनी उन्हात ठेवू नका, सावलीत किंवा पंख्याखाली वाळवा असे सांगितले.पण ही रेसिपी खूपच आवडली धन्यवाद मॅडम
रात्रि पंख्याखाली ठेवावे
मी पन केल ताई मी पूदिनाचे पान घातले अप्रतीम झाले
Thank you 🙏
Please like, share and subscribe to my channel.
छान
किती छान हो !! वर्षभर पन्ह्याचा आनंद घेता येईल !! खूप खूप धन्यवाद !!
Thanks for encouraging compliment. Please subscribe and share!🙏
@@ShreyaAthavale केलं share सगळ्या मैत्रिणींना 😊
खूप छान आहे ताई पहिल्यांदा पाहिलं पन्हं पावडर धन्यवाद
खूपच छान, पन्हे पावडर ची माहिती मिळाली
खूपच छान पहिल्यांदाच पन्ह पावडर कशी करावी याची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. 🌹
Thank u 🙏
Please subscribe & share
खुप छान रेसिपी
@@prakashshouche5959
Thank u 🙏
Please subscribe to my channel.
Please share & like
Mast
Caan
खूप छान.
प्रथमच पाहिली ही पद्धती.
ताई तुम्हाला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
Thanks for compliment.
Please subscribe & share
Can we make powder of other fruits in same way
खूपच छान आणि १२ महिने उपयोगी पदार्थ
Thank u very much.
Please share & subscribe to my channel.
🙏 नमस्का ताई. मि स्मिता दरेकर....वा खरच सुंदर रेसिपी दाखवलात.धन्यवाद तुमचे....🙏👌👌👌❤✨✨👍👍👍
Thanks for compliments. Please share and subscribe. 🙏
Khup chan mahiti dili powdwr banavanyachi.thanks for sharing madam.
खूपच छान पन्ह पावडर धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Thank you so much 😊
Please like, share and subscribe to my channel.
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई🙏🙏
Thank you 🙏
Please like, share and subscribe to my channel
Chan thanku ata nakki swata banau prathamch mahiti milali
Ata nakki swata banau
Madam namaste i m paresh frm mumbai.i wish to learn mango processing.can you pl suggest anyone or if you teach me kindly guide
Tumchya receipe vachun mi tumchi jam fan zhali ahe khupach veglya ani chavishta padartha ahet.manapasun shubecha 🥰
thanks for compliments. please share with your friends and groups. 🙏
नमस्कार, 🙏 फारच छान पध्दत आहे, पहिल्यांदाच बघितली अशी पावडर, , धन्यवाद
Thanks for compliments ! Please share and subscribe to my channel. 🙏
Khoopach chhan. Karun baghnar aahe mi.
खूप छान पद्धत् आहे.*धन्यवाद*
खूप छान माहिती दिली, उगाच पल्हाळ नाही. भाषा पण छान.👍
Thanks for your compliments. Please share and subscribe to my channel. 🙏
फारच छान... नक्की करून बघेन... धन्यवाद.. मस्त रेसिपी....
Tang powder ashich banwat astil...yapramane limbu sarbat powder pan banwata yete..pan panha he ukdalelya kaichech Chan watate...yala kairichi sarbat powder mhanu shakto..
श्रेयाताई मला तुमच्या रेसिपीस खूप आवडतात. तुम्ही कुठे राहता. मला जर तुमचा फोन न
कळेल तर बोलता येईल आणि विचारता येईल. मी अरुणा जहागीरदार, सोलापूर. धन्यवाद ताई.
हे असे पदार्थ शोधताना तुमचे चॅनेल सापडले आणि लगेच subscribe केले सुद्धा.
मला असे पदार्थ आवडतात पण करता येत नाही. आई सांगते कसे करायचे पण मला एवढे जमत वगैरे नाही(बाकी साफसफाई, भांडी धुणे, विसळणे वगैरे छान करतो )आता बायको बाजूला उभे राहून मदत (?)करत शिकवते ( जमवायला लागले 😄😄). पन्हे आजच म्हटले होते करूया म्हणून. आज करून बघेन आणि कळवेन देखील.
धन्यवाद
Thank you! यात साखरे ऐवजी गुळाची पावडर घातली तर चालेल का?
छानच आहे ही टिकवू पध्दत
Thank u 😊 please share
मलाही ही आयडिया आवडली.वर्षभर पन्ह्याची चव घेता येईल.
रिपिटेशन टाळल्यास उत्तम
Khupach chan banavlat 👍atta amhi hi try karnar
फारच सुरेख माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद👏
Please share
खूपच सुंदर पध्दत सांगीतली .
Thanks for compliments ! Please share and subscribe to my channel. 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली ❤❤ धन्यवाद
धन्यवाद आमच्या घरी पन्ह् खूप आवडते मला कराया चे आहे.
Thanks Please subscribe and share!🙏
खुपच सुंदर उपक्रम आहे धन्यवाद
Thanks for compliments. Please share and subscribe to my channel. 🙏
छान, गूळ घालून केले तर छान होईल
खूप छान रेसिपी नक्की करून बघणार
Khup mast 💖 useful video banvala ahe.tyasathi khup.thank you Tai.
Thank u 🙏
God
@@ShreyaAthavale am
Wow ekdam badhiya. Thank you.
Great ... khup chhan powder tayar zali ahe.
खूपच छान रेसिपी धन्यवाद
Khoopach Naveen Aani Vegali Paddhat. Aabhaar ❤❤❤❤❤
Thank u 😊
Please like, share and subscribe
Khup chan ,सोप आहे करायला
खूपच छान पद्धत पावडर बनवण्याची 👌👌👌👍🙏
छान रेसिपी.
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली .कैरीचा किस वाळवून त्यात कोरडी गुळपावडर मिसळल्यास चालेल का?
कैरि cha kis काळा padto suklya nanter
चव वेगळी येते
Very nice mam thank you so much
Very nice recipe 👍👌
Gul galaycha asel ter..
Diebites ??asel ter rayana kay kraych.
Does it taste like panna, since kairi not cooked.
अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आशीर्वाद छान माहिती दिल्याबद्दल. मला विचारायचे होते की जर ऊन येत नसेल तर हे मिश्रण मायक्रोवेव्ह मध्ये करून चालेल का?प्रयोग करून पाहिला पाहिजे.
मॅम आम्ही लिंबू सरबत पावडर करण्यासाठी जाडी च साखर वापरतो व फॅनखाली वाळवतो कैरीच पावडरला उन्हात वाळवताना पिठी साखरेऐवजी नॉर्मल साखर वापरावी का प्लिज सांगा
Khup छान आणि वेगळी रेसिपी
खूपच उपयुक्त अशी पन्हे पावडर सांगितलीत👍☺️
Ati sundar. Karanya sarakhi aahe.
Thank u 🙏
Please subscribe to my channel.
Please share with your friends.
उपयुक्त माहिती साठी धन्यवाद.
Thanks for compliments. Please share and subscribe. 🙏
छान....सेम अशीच लिंबाची पन सरबत पावडर करते मी
Thanks Please subscribe and share!🙏
Sugar. Peksha Gul vaparala tar chalel ka
Khup chchan mala khup avadali
Thank u 😊
Please like, share and subscribe
खरच खूप छान आयडिया चांगली आहे
Thanks Please subscribe and share!🙏
अप्रतिम माहिती खुप sundar विवेचन
Thanks for compliments. Please share and subscribe. 🙏
Khup chan kalpana prayog 😊
नाविन्यपूर्ण कल्पना, करून पाहणार 👍👍
Thank you 🙏
Please subscribe to my channel. Please share, like
Kuch sunder mahiti
Thanks for compliment. Please share & subscribe
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
Thanks Please subscribe and share!🙏
एकदम मस्त आहे, लई भारी,झकास .
Thanks for compliments. Please share and subscribe. 🙏
खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद,
मी कैरीचा किस कुकरमध्ये अजिबात पाणी न घालता तीन शिट्या करून वाफवते,नंतर थोडं मीठ,थोडी साखर त्यावर लावलेली कैरी परत मीठ साखर परत किस असं एअर टाईट बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवते,व लागेल त्याप्रमाणे मिक्सरमधून काढून पन्हं करतौ,,
आता मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पावडर करीन व पन्ह्याचा आस्वाद घेईन,
आभारी आहोत. खूप उपयुक्त माहिती दिली.
Thanks Please subscribe and share!🙏
Thanks Please subscribe and share!🙏
खूपच छान सोपी पध्दत उपयुक्त
Thanks Please subscribe and share!🙏
Very nice recipe will .K
वाह! भन्नाट रेसिपी आहे ही😊मस्तच👌👌Thanks for sharing ❤️
Thank u 🙏
Please subscribe to my channel.
Please share with your friends and groups.
छान आयडिया, नमस्कार
Thank u 🙏
Please subscribe to my channel.
Please share with your friends.
उपयुक्त माहिती
Thank u, Please share
Thx for d tempting recipe
आमच्या इथे तर मुंग्या लागतील
खुपच छान झाली पावडर
खूप छान धन्यवाद
Thanks for appreciation. Please share maximum and subscribe to my channel. 🙏
Number one.Thank you so much