Special Report | Vikhe Patil VS Nilesh Lanke | मतदानयंत्र गोडाऊनमध्ये, वाद बाहेर
Вставка
- Опубліковано 21 тра 2024
- After voting in Ahmednagar South Lok Sabha constituencies, the ballot boxes have been kept in the government godown at MIDC. The administration has installed CCTV cameras at this place.. But, Maha Vikas Aghadi has accused of tampering with the CCTV wiring.. But it is seen that politics has heated up due to this allegation of candidate Nilesh Lanka's workers..
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
जी वेक्ती त्या म्हध्ये दिसते ती लोकांन च्या समोर आणली पाहिजे
CRPF,POLICE etc,लावले मग ती व्यक्ती तेथे कशी पोहचली यावर उत्तर काय?
😊
हेच करून जिंकू शकते BJP
रिमोट कंट्रोलवर मतदान फिरवत येते 100 ला 60 करता येते रिमोट कंट्रोल वर . तसेच वजन काटे यांचे वजन रिमोट कंट्रोल करता येते लक्षात ठेवा
निलेश लंके यांचा विजय नक्की आहे पण सी सी टीव्ही मध्ये छेडछाड झाली असेल तर मग काय शीट येत नाही
पराभव समोर दिसताच, उडवा उडवी,
बघू 😂
@@Wgbo5158 काय पराभव का ?
@@sandipgarje1043 ho कोणाचा होतो ते
गुलाल सुजय दादा च आहे ❤❤
निवडूनक अधिकारी खोके घेतले आहेत
एस
@@BansiKokate h
मतदान केंद्रात कामगार जणीवपूर्वक उशीर करत होते हे खरे आहे
लोकशाही धोक्यात आहे जनतेने न्याय कोणाकडे मागायचा.. काहीही करा पण
लंके साहेब खासदार होणार म्हणजे होणार,जनतेचे आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे
तुम्ही एड झवा आहे
चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश निवडणूक आयोगावर मोठी कारवाई करावी हीच विनंती नाहीतर लोकशाहीवरचा विश्वास जनतेचा उठेल
4 जून पर्यंत डोळ्यांत तेल ओतून जागे राहण्याची गरज आहे
त्याच साठी तर निवडणुकीचा रिझल्ट चार जुन ला ठेवला आहे.
हेराफेरी करायला पण वेळ हवा की नको?
Are 1 tarkhela shevatcha tappa ahe voting cha mhanun result 4 la ahe
सब गोल माल है भाई सब गोलमाल है
बीजेपी काही पण करू शकतो
फुटेज मध्ये जर लंकेच्या कार्यकर्ते ना दिसले तर मग धरला का नाही
Right
सुजयदादा विखे पाटील फिक्स खासदार.
लंके चा माणूस असणं.नक्कची
हे इथे पडणार हे यांनीच सिद्ध केलं आता
विकलेले अधिकारी आणि निवडून आयोग यांच्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नका
विखेंना पराभव दिसु लागला आहे💯
एवढा कडक माल कुठं मिळतो रे भाऊ 😆
दारून पराभव 😂
@@omkartorane821 4 तारखे पर्यंत दारुण पराभव 4 तारखेला दारु पिऊन पराभव 😆♋
निवडून आधीकारी अंत्यंत नीच पणे वागत आहेत या दडपणाखाली काम करणाऱ्या आधीकार्यामुळ लोकशाहीचा मार्गावर आडथाळे निर्माण झाले आहेत
सत्तेसाठी काही पंन वारे भाजपा यालाच म्हणतात अच्छे दिन नेते.
सत्ता परिवर्तन झाल्यास सर्व निवडणूक आयोगाने आयोग अधिकारी जेलमध्ये असतील
CCTV आताच कशी खराब झाली
लंके पडणार फिक्स
पराभव समोर दिसताच रडगाणे सुरू
बिनकामाचा लंके नकोच
निलेश लंके खासदारसाहेब जय महाराष्ट्र 257500 ✌️✌️✌️✌️✌️
Only Dada
हे भुरटे पराजय समोर दिसला की असली रडगाणी करतात 😂
विखे घराणे सर्वात जास्त भुरटे आणि दलिंदर घराणे अहमदनगर मध्ये
अकखा मददार संग फीरलो जवडपास दहा हजार लोकांचे मत काडले 65 टकके मतदार तूतारी कडे आहेत असे जानवले तरी काही घडलेतर मंग घोलमाल नक्कीच झाला मीतरी असा समजेन
हिंदू म्हणून मते मागता पण हिंदू सारखे इमानदारीने राहा, जर काँग्रेसचे सरकार असले असते तर यांच्या कडे इमानदारीने निवडून येण्याची क्षमता नाही, म्हणून हे कारस्थान करतात, काय गरज आहे सर्व उमेदवार यांचे एजंट बोलावुन काय बिघाड काढन्यासाठी समक्ष दुरुस्ती कराहीला पाहिजे. पण सावळा गोंधळ सर्व सामान्य जनतेला वाटते.
....आरे काय सांगतोस...एकदा गोडाऊन शिल केल्यानंतर आत प्रवेश दिलाच कसा...
Satark raha, ncpwale,
हे पडणार आहे म्हणून हे सगळे उद्योग आहे
सध्या राज्यामध्ये चालले आहे हे चुकीचं चाललं आहे त्यामुळे लोकांचा विश्वास यांच्या वरती राहिलेला नाही
घे 200 ओ म न से
बारामती च ही हेच कारण संघण्यात आलं
Ky Kam dandha nahi rahila ugach aarop pratyarop😂😂😂😂😂😂
जिल्ह्यातील शासकीय नोकर या परिवाराचे घरगडी म्हणून कसे काम करतात हे नगरच्या जनतेला चांगले माहीत आहे.
Only,, B, J,p
पेट्या बदलून झाल्या विखे ठासून येणार😂
55k विखे win 💯
एकदा गोडाऊन सील केल्यानंतर आतमध्ये कोणालाही परवानगी नसते निवडणूक आयोगाला लाज वाटते का सांगायला सर्वोच्च न्यायालयाने हा मध्ये भाग घेऊन निर्णय द्यावा सर्व निवडणूक आयोग जेलमध्ये टाकावे
निलेश लंके साहेब खासदार होणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ
निवडणूक आयोगाने खोके घेहून विकले गेले आहे
Khoke... Chalu zale
आरे तो कॅमेरा बंद होता चेक करायला गेला EVM मशीन सील बंद आसते😢😊
He Kam fhackt BJP Wale Karu Shaktat
Beed madhi bhi aasach mhantet pan hi ghosht khari ahe ki bohas matdan zal ahe 💯
ठेकेदार कॉन्टॅक्ट ठेकेदार पण विकला की काय
लंके पडणार आहे हे नक्की
दिसेल 😂
😂😂😂😂
Police army crpf he sarv cross karun ek simple vyakti aat kasa jau shakto,its horrible.....
Lanke saheb mhanat ahe...shi shi shi shi tv shi shi tv😂😂😂😂 pn saglya thikani lanke saheb ch Kasa ky adhich pohchtat😂😂😂
हा लंके किती लाईचा आहे ते आम्हाला माहीत आहे याची करोना मध्ये पैसे खाल्ले
He farach waiet prakar kartanna chitrat ha manus disto ahe pramanik pane nivdprocess vhavi
😂😂😂😂 VIKHE win 💯
Lanke
Bjp haar disat ahe
Tumacha parabhav nichit
EVM SLOWLY MUDDAM KELELA AAHY
रडू नको
मी हातलखिंडीचा रहिवाशी आहे पारनेर ...पासून...(10)..km. च...आंतर हा निलेश लंके...
साहेब..
लई साधारण..माणूस आहे....मित्रांनो
हाक दया माणुस हाजर.. हाजार पती...
लाखो पती ....लंके
करोड..पती नको आम्हाला..(विखें)... गड गंज...संपत्ती वाला ...पण..दान धर्म नाही मोजके हाताला धरायचे ...मग सोडायचं
भरले पाटील...दिवस...तुमचे..
आला आमचा काडी पहिलवान...आता तो नाही ठेपत...तुम्हाला ....
ह्या लोकांना निवडूनक अधिकारी म्हणु. नका प्ल्झ हे मोदी अधिकारी आहेत