Namdev Shastri Photo : इटलीचे शूज, ब्रॅण्डेड गॉगल अन् पक्षपात! नामदेव शास्त्री का ट्रोल होत आहेत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 186

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 8 годин тому +18

    धन्या सबको ले डुबेगा 😂😂😂😂

  • @kantilaljawale7676
    @kantilaljawale7676 9 годин тому +106

    धन्याचा गुरु यापेक्षा वेगळा कसा असेल. धन्याच रंगेल आहे. या आधुनिक नामदेवाच्या चरित्र्याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.नक्कीच आसाराम बापूचा वारसदार असणार.

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 9 годин тому +2

      ... दम होता म्हणून मीडियासमोर येऊन बोललेत.... शंभर चौकशी करा निर्दोष आले तर.. कपडे काढून फिरण्याची तयारी ठेवा

    • @GajniIsback
      @GajniIsback 8 годин тому +8

      गप रे झाट्या ​@pravinmundhe9449

    • @Topshtp
      @Topshtp 8 годин тому +4

      ​@pr😂
      avinmundhe9449 अंड्याच्या बाहेर या

    • @soldiers2621
      @soldiers2621 7 годин тому +2

      तुझ्या आई ल आणि बहिणीला विचार चरित्र समोर आणायचं असेल तर

    • @jayhind1280
      @jayhind1280 7 годин тому +2

      ​@pravinmundhe9449jati sobat ghu khanari tayar aahet 😂

  • @ChandrashekharWajage
    @ChandrashekharWajage 9 годин тому +15

    हा नामदेव शास्त्री योगी नव्हे तर भोगी

  • @bambubhai4458
    @bambubhai4458 9 годин тому +23

    हा नामदेव नाही कामदेव आहे

  • @nandakumarkakade6894
    @nandakumarkakade6894 8 годин тому +17

    धन्या नामाची जोडी जनतेला लुटून मजा मारती भारी

  • @amolmore3130
    @amolmore3130 7 годин тому +16

    तुझ्या पेक्षा इंदुरिकर महाराज चांगले 100 पटीने की लोकांना जनजागृती आणि हास्य स्पर्शाने संताचे कीर्तन सांगतात. आणि तुम्ही पैसा भेटला की कुठ पण चांग भल, तुमच्या मुळे इतर संताना डाग लागण्याची वेळ आधुनिक युगात तुम्ही सुरू केली

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 8 годин тому +17

    महंत पदाचा अंत जवळ आला 😂😂😂

  • @mahadevgaikwad6006
    @mahadevgaikwad6006 9 годин тому +11

    बापरे आसा कसा संत असतो का हेच सांगतात वैराग्य जीवन जगा आणि हे जगतात आलिशन.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 8 годин тому +13

    हा नामदेव शास्त्री , आसाराम बापूची दुसरी आवृत्ती तर नाही. ? 😅

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 7 годин тому +13

    नामदेव महाराजांला एक कानंफाटात मारली तर नामदेव माहाराज लगेच खुन करणार का ???
    शास्त्रीच्या चमच्यानी उत्तर त्यावेत . . .

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 8 годин тому +14

    महाराज तुमचे आणि धनंजय मुंडे चे क्षेत्र वेगळं नाही एकच आहे.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 8 годин тому +9

    धन्या च रंगेल तर.. हे महंत सुध्दा तसेच असू शकतात.. 🚩

  • @amolmore3130
    @amolmore3130 7 годин тому +11

    हातानी चव घालवली, आरे संता सारखे विचार तर सोडून दे पण बोलण्याची पद्धत संताची कशी असते एकदा ज्ञानेश्वरी पिक्चर बघा कारण तुम्ही आधुनिक युगातील संत आहे म्हणून तुम्ही पुस्तक वाचू शकत नाही एवढं कळल आज जनतेला,

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 7 годин тому +11

    राम रहीम, आसाराम बापू हा नामदेव भाऊ भाऊ आहे चोकशी करा आनी याला सह आरोपी करा

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 8 годин тому +9

    आसाराम बापू सारखं ह्याला मध्ये टाका

  • @GangaramParli
    @GangaramParli 8 годин тому +14

    आसाराम बापू धन्यवाद😅😅

  • @subhashpatil2878
    @subhashpatil2878 7 годин тому +11

    कार्पोरेट महाराज -

  • @sanjaypawar0851
    @sanjaypawar0851 9 годин тому +12

    हा नामदेव नाही हा तर कामदेव आहे

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 2 години тому +9

    मुंडे संत झाले आसते .बुद्धीची कीव येते यांच्या😅😅

  • @AnnasahebAware-v7n
    @AnnasahebAware-v7n 8 годин тому +9

    जय हो आसाराम बापु

  • @vijaymahadik1409
    @vijaymahadik1409 4 години тому +9

    नाम्या धन्या मुळे बिघाडला.

  • @AnkushWavre-x3j
    @AnkushWavre-x3j 7 годин тому +10

    खंडणीचा पैसा कुठे ठेवताल

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 7 годин тому +7

    आयला धन्याने ह्याला पण कामाला लावले. करुणा येते बिचाऱ्याची. बिचुकले महाराजांना पाचारण केले पाहिजे.

  • @bharatshinde406
    @bharatshinde406 7 годин тому +11

    गलिच्छ नामदेव महाराज😂😂😂😂😂

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 22 хвилини тому +5

    हा भोगी बाबा आहे😂

  • @pramodkamble4703
    @pramodkamble4703 8 годин тому +10

    असेच फोटो आसाराम बापूच्या पोराचे पण व्हायरल झाले होते 🤔

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 8 годин тому +6

    खंडणीचा आयता पैसा बाबांच्या ऐषोआरामासाठी येतो तर म्हणून नाम देव महाराज धन,,जय म्हणत त्याची बाजू घेतात.

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 5 годин тому +6

    गडाची संपतीविषयी ईडी चौकशी व्हायलाच हवी.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 7 годин тому +10

    हे इटली चे फोटो पाहून या महाराजांची एसआयटी चौकशी केली तर बरच काही मिळू शकते

    • @DnyanuMunde1996
      @DnyanuMunde1996 7 годин тому

      बिनधास्त कर.. कधी पण कर चौकशी

  • @bandusawant781
    @bandusawant781 8 годин тому +10

    जाती अंध भोदु महाराज

  • @anandchinicholkar8452
    @anandchinicholkar8452 8 годин тому +8

    धनंजय हा चारीत्रवान

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n 5 годин тому +6

    बहुतेक नामदेव शास्त्री बदनाम होणार विनाकारण राजकारणात हस्तक्षेप करायचा नसतो महाराज शांत राहिले असते तर डोक्याला ताण नव्हता😅😅

  • @NitnBhalshinkar
    @NitnBhalshinkar 7 годин тому +8

    खरा डाॅन आहे हा

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 7 годин тому +9

    मिशी काळी आनी केस पांढरे

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 7 годин тому +2

      😂😂😂😂😂 निरीक्षण भारी

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 9 годин тому +6

    NAMDEV SANAP EK BEVADAA THUG

  • @deshm_ukh376
    @deshm_ukh376 27 хвилин тому +5

    बाबा राम रहीम आहे हा शास्त्री

  • @adityamedhe5307
    @adityamedhe5307 2 години тому +5

    जैसा चेला वैसा गुरू

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 7 годин тому +11

    शास्त्री धनु चा बोलबच्चन ला बळी पडलंय

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 6 годин тому +5

    स्वतःला रामकृष्ण समजतो,, पण भोंदू बाबाला माहित नाही,, संतोष देशमुख, हे आचरण, रामाचा आत्मसात केलेले महान आत्मा होता,,, ज्ञानेश्वरी पाठ असून,, उपयोग नाही,,, जोपर्यंत,, भोग विलास,, याचा त्याग होत नाही,, वाणी सत्याची होत नाही,, याच्या जिभेवर, सरस्वती माता नाही,,, भारत हलकट माणूस दिसतो,,, सगळे मीडिया,, समाज संतोष भाऊ कडून,,, सर्व जाती धर्म संतोष भाऊ कडून,,, हा म्हणतो खंडणी मागणे योग्यच आहे,, संतोष भाऊ ला मारलं त्या लोकांनी,, म्हणून गाववाल्यांनी त्यांना चोप दिला होता,,, नालायक म्हणतो त्याची मानसिक अवस्था तपासा,,, क्रूर हत्या केली त्यावर बोलला नाही,,, संत नाही,, हाच मोरक्या दिसतो,, खंडणी बहादूर च्या पाठीमागे, खून करणाऱ्या च्या पाठीमागे राहणारा,,, याची चौकशी व्हायला पाहिजे,, गडावर, किती लोकांना धमकावत असेल,, किती पाप करत असेल,, ते पहायला पाहिजे,, तेथील सीसी कॅमेरे चेक व्हावेत,, संपत्ती,, किती कसा खर्च करतो, याच्या खर्चाचा हिशोब घ्यायला पाहिजे,, 75 हजाराचा बूट घालणारा महाराज होऊ शकत नाही,,, पैसा भाबड्या लोकांचा, शिक्षणावर किंवा अन्नदाना वर गरिबांच्या करायला पाहिजे,,, संत असता, तर, त्याग आला असता,, याच्या, मुंडके यावर पाय द्यायची वेळ आली, सतर्क राहणे गरजेचे आहे,, बाबा, लोकांचे,, लफडे बाहेर यायला पाहिजे,,,

  • @anilrajguru7015
    @anilrajguru7015 7 годин тому +5

    मुंडेंना निर्दोष ठरविणारे नामदेव तुम्ही
    सुप्रीम कोर्टाचे आहात का.

  • @pankajmendhe37
    @pankajmendhe37 8 годин тому +6

    अंजली ताई ला विनंती यांची पण सखोल चौकशी करा

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 7 годин тому +5

    वाल्मीक च्या खंडणीचा पैसा भेटला या नामदेव सानप ला

  • @ramjadhav2246
    @ramjadhav2246 9 годин тому +5

    एकाद सामान पण आसल

  • @karantambe2107
    @karantambe2107 7 годин тому +5

    भगवान गडावर वंजारी समाजाचा सोडून कोणताही महाराज बसवा

  • @hambirraodeshmukh6073
    @hambirraodeshmukh6073 7 годин тому +7

    Namdev sanap aani walmik munde sarkhech aahe ka? Doni manse DM che hastak aahet ka?

  • @prasadsawant1676
    @prasadsawant1676 7 годин тому +5

    भ्रष्ट लाचार अययाश

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 7 годин тому +3

    नामदेव महाराज यांचे येवढे मोठें शोक गाडी बंगला फोर व्हीलर टूर हिलर
    संत महंत भगवे कपडे घालतात
    हेमहाराज सुट बुट कोट घालून देश विदेशात फिरत असतात
    जय महाराष्ट्र

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 6 годин тому +4

    अंतरंग शुद्ध पाहिजे ज्ञानेश्वरी पाठातून उपयोग नाही

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 7 годин тому +4

    हा संत नाही... यांचे सगले खर्च वाल्मिक कराड च्या 2 नंबर च्या पैसै नी हा महाराज enjoy करतो..गडावर बांधकाम खर्च मुंडे वाल्मिकी कराड नी केला आहे...

  • @riteshff2893
    @riteshff2893 6 годин тому +5

    नामदेव सानप ला सहआरोपी करा

  • @dnyandevjadhav2160
    @dnyandevjadhav2160 35 хвилин тому +5

    धन्याने नाम्याला बिघडविले😂😂

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 46 хвилин тому +2

    ठराविक। आमदार सोडुन सगष ळा
    महाराष्ट्र भ्रष्टाचाराने पोखरलाय

  • @NamdevDernase-gb5fp
    @NamdevDernase-gb5fp 16 хвилин тому +1

    धन्याच्या नादी लागून महाराजांनी आपल्या सर्वच गमावला

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 7 годин тому +6

    Namya ly zhavada aahe 😂😂

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 2 години тому +3

    हे सगळं 2001 पासून सुरू आहे ह्या मधे पोलिस, तहसीलदार,राजकारणी लोक सरकारी अधिकारी कर्मचारी आता हे बाबा लोक एक एक बाहेर येऊ राहिले.

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 26 хвилин тому +3

    Ha kasla maharaj

  • @OllHouse-n4z
    @OllHouse-n4z 7 годин тому +5

    Namdev bhamata lampat sant

  • @maheshkhatavakar2106
    @maheshkhatavakar2106 4 хвилини тому +2

    अरे ही महाराज नाही कसाब आहे त्याला महत्व देऊ नका

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 9 годин тому +4

    यांना महंत कसं म्हणावं हा मोठा प्रश्न आहे ? 🙏🙏

  • @sureshmisal1951
    @sureshmisal1951 6 годин тому +2

    ताई ला महिला होती म्हणून विरोध केला हे महाजन यांना लक्षात आले या वरून त्यांनी आपल्या जातीतील पूर्वजांचा इतिहास तपासावा आणि नंतर नामदेव महाराज यांच्यावर बोलावे .....

  • @sangrampatil4504
    @sangrampatil4504 8 хвилин тому +1

    नामदेव बुवा राजकारणात नाक खुपसायच काय काम होत...जरा देशमुख कुटुंबाची भेट घ्यायची होती तुमचं स्टेटमेंट द्यायच्या आदी...कलीयुगात महाराज पण लाचार झाले हे तुम्ही दाखवले....अंतःकरण डोळे बगनारा महाराज

  • @ramdasmudhol6889
    @ramdasmudhol6889 15 хвилин тому

    राजकारण करीत आहेत, व साधुसंतानी संतोष देशमुख व परभणीतील गुन्हेगार शिक्षा व निकाल लवकरात लवकर साठी प्रयत्न करावेत

  • @mahendrarode4595
    @mahendrarode4595 7 годин тому +5

    Fraud maharaj

  • @anupbhosale4332
    @anupbhosale4332 6 годин тому +6

    अरे हा नामदेव भामटा आणि कामदेव आहे

  • @prashantshinde7749
    @prashantshinde7749 2 години тому +2

    वंजारी समाजाने एक विचार केला पाहिजे, चांगले लोक धर्मगुरू म्हणून ठेवावा, सरळ धंनजय मुंडे आणि हे महांत nich आहेत

  • @gorakshavighne9095
    @gorakshavighne9095 48 хвилин тому +2

    शास्त्री महाराज बद्दल काही बोलण्याची कोणाचीही लायकी नाही

    • @vidhankamble8315
      @vidhankamble8315 40 хвилин тому

      तुझ्या बी तोंडात कुणी तरी मुतलंय वाटतं

  • @pavan1562
    @pavan1562 Годину тому +3

    कलंक आहे नामे या तु

  • @mangeshthore6260
    @mangeshthore6260 8 годин тому +5

    अहो महाराज सगळे पुरावे खोटे अन तुम्ही खरे वा रे महाराज

  • @abhijitjeughale9219
    @abhijitjeughale9219 8 хвилин тому +3

    अरे हा बाबा नसून हा हैवान आहे मजा करतो हा बाबा आसाराम बापू पेक्षा जबरदस्त नामदेव

  • @UddhavraoNimbalkar
    @UddhavraoNimbalkar 44 хвилини тому +2

    नामदेव शास्त्री याला न्यायमूर्ती कोणी बनविले?

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 6 годин тому +3

    हा कशाचा शास्त्री

  • @BalasoMali-u7c
    @BalasoMali-u7c 14 хвилин тому +2

    आसाराम बापू 😂😂

  • @madhukarkhapane1917
    @madhukarkhapane1917 8 годин тому +5

    Branded baba?

  • @pd5832
    @pd5832 28 хвилин тому +5

    धन्याने केलेली पापं... हा भोगणार 😢

  • @VishnuChaurepatil
    @VishnuChaurepatil 7 годин тому +2

    काय चाललंय महाराज तुम्हाला कशी लाज वाटते असे वागणे

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z 52 хвилини тому +1

    कराडचा गुरू धनु चा गुरू शास्त्री वा यांचे विचार

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 7 годин тому +2

    दैत्य महंत... नामदेव

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 7 годин тому +1

    गडाचे महंत बदलण्यासाठी केलेली राजकीय खेळी आहे का...ही

  • @SagarGangode-e2c
    @SagarGangode-e2c 59 хвилин тому +1

    नामदेवाचा अर्थ तरी समजतो का बाबाला

  • @ramdasaghav1010
    @ramdasaghav1010 20 хвилин тому

    मीडिवाल्यानी जरा दुसरेभी खूप विशे आहे त्याकडबी लक्ष द्यावं

  • @sunilchekate1996
    @sunilchekate1996 11 хвилин тому +1

    अरे तुम्ही 1 रुपया नाही दिला हे सगळं आमचं आहे आणि महाराज रुबाबात राहतात आम्हाला गर्व आहे महाराजांचा आता तर महाराजांना मर्सडीज घेयला सांगायची मग लई जळलं तुमची 😂

  • @Sd3312-f5r
    @Sd3312-f5r 23 хвилини тому +1

    Hya guru la pn ghala madhi
    Hagya guru

  • @dattatrayaghawate4951
    @dattatrayaghawate4951 11 хвилин тому

    गड नाही तुम्ही आहे धनंजय मुंडे बरोबर

  • @bappujaybhay6957
    @bappujaybhay6957 8 годин тому +1

    हे सगळ ते स्वतः च्या पैशाने करतात कोणाकडून किंवा गडाच्या पैशातून करत नाहीत

    • @paramb8750
      @paramb8750 Хвилина тому

      स्वतःचा पैसा चांगल्या कामासाठी वापरता येतो.
      संतांनी मोह माया भौतिक मायेमध्ये अडकून राहू नये हिच धर्माची शिकवन् आहे.

  • @dashrathgawali4252
    @dashrathgawali4252 8 годин тому +3

    लबाड लांडगा ढोंग करतोय रे ढोंग करतोय
    ऐसे कैसे साधू या कलियुगी झाले खून करणाऱ्यांचे पाठराखण करू लागले
    त्याला धनदांडग्यांचे डोळ्यातले दुःख दिसू लागले पण कधी गरिबांचे डोळ्यातले ना दुःख दिसले या कलियुगी घोर पाप झाले म्हणून असे साधू जन्मास आले काय म्हणावे अशा साधुसंता आता ज्ञानोबा तुकोबा तुम्हीच पाहून घ्यावे आशा संता

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 8 годин тому +2

    Khali fukat nagda zala...kashyala bakwas karaychi hoti?Sant mhanto Dhanu bhaula...He sagle Bhogi Maharah-Mahant aahet..Jg firun aala ha Mahant....

  • @dnyaneshwargunte827
    @dnyaneshwargunte827 Годину тому +1

    हे काम महाराजांचे नाही 🙏🙏

  • @ShesheraoGhodke-dt7ev
    @ShesheraoGhodke-dt7ev 13 хвилин тому +2

    भोदू महाराज

  • @JyotiThorve-j9q
    @JyotiThorve-j9q Годину тому +2

    Aar ha tar Randazavya.

  • @SantoshKolekar.007
    @SantoshKolekar.007 8 годин тому

    मीडियावाल्यांची पण प्राॅपर्टी कमी नाहीत.

  • @dineshmanedeshmukh2149
    @dineshmanedeshmukh2149 Годину тому +2

    Vilasi maharaj

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi834 7 годин тому +1

    Ha mahant aasu shakat nahi bhagwan baba che nav kharab karu Naka labad namdeo Shastri om Shri swami samarth 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SKumar_9
    @SKumar_9 8 годин тому +3

    😂😂😂😂

  • @ArunKumar-x7j7k
    @ArunKumar-x7j7k Годину тому +2

    Ha pan baba 😂

  • @vishnukale1935
    @vishnukale1935 54 хвилини тому +1

    Dud ka dud aur pani ka pani pata chalega

  • @Shiv-reehs
    @Shiv-reehs 3 години тому +1

    Ha tar lay baracha nighala😂😂

  • @deeppatil390
    @deeppatil390 41 хвилина тому +2

    एखाद्या माणसाचे एकाद्यामूर्ख पणा मुळे राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही

  • @ganeshmunde4236
    @ganeshmunde4236 7 годин тому

    ईथ फक्त मुंडे साहेब.. आहेत

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 8 годин тому

    Behind every fortune there is a miscrrime=The Godfather

  • @BHAUSAHEBJADHAVAR
    @BHAUSAHEBJADHAVAR 3 години тому +1

    Asli chehra samne aaya namdev sanap sastri baba kou bola kya Karan hai baba