वा खूप छान.. मी आतापर्यंत तुमच्या सगळेच व्हिडिओ पाहिलेत कोणतेही आणि कितीही अवघड गाणे अतिशय सहज सोपे होऊन जातं. सोबत जर लाईव्ह तबलासाथ असेल तर अजून छान होईल💐💐💐💐
खूप खूप छान, निकिता. आवाजाला एक वेगळीच किनार आहे दीदी नंतर मला खूप भावले गीत. रानात हरवले.... किती ग गोड तुझा मार्दव आवाज उचलण्याची एक वेगळीच लय अनुभवली.
Simply Amazing. I am speechless. Heard this from many singers. You nailed the song...The harmonium interludes between 2 stanzas is perfect. The मुर्कि were perfect, each note like a bright diamond coming from your singing. Shrinivas Khale saheb would be very happy.
लतादीदींच्या व्यतिरिक्त आज पहिल्यांदाच दुस-या गायिकेच्या आवाजात हार्मोनियम वादनसह हे गाणं ऐकलं, सुरेख प्रयत्न
वा खूप छान.. मी आतापर्यंत तुमच्या सगळेच व्हिडिओ पाहिलेत कोणतेही आणि कितीही अवघड गाणे अतिशय सहज सोपे होऊन जातं. सोबत जर लाईव्ह तबलासाथ असेल तर अजून छान होईल💐💐💐💐
फ़ार च छान निकेता!!👍आणि सुरवातीचे व मधले संगीत ज्या सहजतेने वाजवतेस ना ते पाहण्यासारखे व ऐकण्यासारखेच आहे
वा वा अतिशय सुंदर श्रावण भेट
अप्रतिम निकिता
अप्रतीम...
स्वतःच्या आवाजात
अतिशय दर्जेदार सादरीकरण.
तू गाणे गातेस
त्यागाण्याला आपले करून टाकतेस.
पेटी वादन सुध्दा वाखाणण्याजोगे....
सगळे बारकावे खूप सुंदर घेतलेत...आणि स्वतःच्या सुंदर आवाजात....मन जिंकलस तू...
लतादीदींना स्पर्श केल्याची जाणीव. झकास
श्रावण मासारंभी सुरेल भेट.. सुमधुर. छान👏👍 प्रसन्न झाले मन
दोन कडव्यामधील संगीत/ बारकावे खूप छान टिपता तुम्ही आणि खूप सुंदर उतरतात संवादिनी तून तुमच्या... खूप छान👌👌👌🌹🌹
फारच सुरेख रेंडिशन. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. मीही गाते त्यामुळे चिकित्सक द्रुष्टीने ऐकते.
सलग 3 गाणी तुझी ऐकली आणि मंत्रमुग्ध झाले
👌👌👌👌👌👌👌खूपच छान सुंदर अप्रतिम अतिउत्तम.....
खूप खूप छान, निकिता. आवाजाला एक वेगळीच किनार आहे दीदी नंतर मला खूप भावले गीत. रानात हरवले.... किती ग गोड तुझा मार्दव आवाज उचलण्याची एक वेगळीच लय अनुभवली.
Bahot badhiya , Jio .
अप्रतिम गायन. हार्मोनियम वादन देखील फारच सुरेख. खुप खुप धन्यवाद.
ही जुनी गाणी इतकी सुदंर भावना प्रधान
व निकीता ताई खुप छान गातात
आठवणी येते ती भावगीत गायनाचा
समृद्ध क्षणांची
सुखद अनुभव! संपूर्ण गाणं अतिशय भावपूर्ण!
Speechless 👌👌👌🌹🌹🌹 इतकं रागाचं वैविध्य जपत खळे साहेबांनी अजरामर केलय हे गाणं....छान गाईलत तुम्हीही.त्यातली भावनांची तरलता छान जपत
वा एकदम उमदा ,आत्मविश्वासपूर्ण
खूप छान सुंदर आणि अगदी मनापासून तुम्ही हे गाणं गायलं आहे सुंदर....
❤❤ खूपच सुंदर गायन ताई❤❤
तितकीच सुंदर तुझी हार्मोनियम वाजते
खूप गोड❤❤❤❤❤❤
खुप सुंदर आणि मोकळा आवाजात गायलं आणि हार्मोनियम म्युझिक फिलर सहित अप्रतिम. Best wishes for your future
गाण्याचे भाव समजून गातेस मला खुप आवडतात तुझी गाणी आणि हो संवादिनी तर अप्रतिम
वाह! अप्रतिम 👌👌ग्रेट...
सुमधुर ... सुंदर ... श्रावणमासारंभी सुरेल भेट ....
🌷छान आवाज आहे,
🌹ताई👌👌👌
🌺👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
गाण्याचे भाव समजून फार छान गातेस आवाज अप़तिम आहे
क्या बात है बहुत बढीया बहोत बढीया
सुंदर. अवघड गाणं आहे. पण सहज म्हणलं आहे.अभिनंदन
क्या बात है....खुपच गोड👌🍁
Excellent, Superb, Amazing, Apratim, Speechless
अपनी सुरीली और मधुर आबाज मे मीरा का भजन गाएँ । सखी मै तो प्रेम दिवानी मेरा दर्द न जाने कोई भगवान श्रीकृष्ण और मीरा की विरह का भजन गाएँ सखी मै.....
अत्यंत उत्कृष्ठ.God bless You
खरच खूप छान गातेस मी तुझ्या आवाजातील गाणे रोज ऐकल्या शिवाय झोपत नाही खूप छान
Nikita chaan, Shravant pahilya divashi tujya kadun ghan barasala
Superb Rendition of a classical Master piece.Shabash.very sweet voice and perfect control
वाह ! क्या बात है! अप्रतिम ताई .....
अप्रतिम गाणं म्हणायला अतिशय अवघड आहे पण ते तुम्ही छान गायले
Tumcha awaj khup mastt ahe. Ani awajachi scale pn. Apratim.
तुझे गाणे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही निकिता.God bless you beti
Superb, enjoyed, thanks for sharing
खूपच छान ताई....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍
Sundar. Best wishes.
खूप छान.. keep it up 😊👏👍
अतिशय सुंदर..🙏🙏🙏
One of the most complex creations of Khale saheb....you have captured it so well!! Brilliant!!
Simply Amazing. I am speechless. Heard this from many singers. You nailed the song...The harmonium interludes between 2 stanzas is perfect. The मुर्कि were perfect, each note like a bright diamond coming from your singing. Shrinivas Khale saheb would be very happy.
Farach Chhan - Aai
किती सुन्दर गात आहेत तुम्ही❤
Itna kathin gaana itna badhiya gaaya! Kya baat hai!
अप्रतिम... 👌👌🙏🏻
अतिशय सुरेल आवाज आहे.👌👌👌👌👌
Surel ..
Wa tai chaan
दिदी छान ,सुंदर आवाज आणि वादनही!
खूप सुंदर गातेस
अप्रतिम गायलं आहे
Kup chaan gates tai tu kharch tula majeyakdun manapasun kup kup tujeya Aayushasathi subhecya
वा फार छान गायलीस.👏👏👌
Wah laich bhari
खूप छान गायलात तुम्ही...
Khoop chhan
खुप छान
Sundar Awaz ani mukhya peti vadan ani gane barobar gane avaghad ahe
ताई खूप छान खूप छान
Sundar Awaj 🎉🎉
Khrch khup chan tumcha aavaj khup chan aahe
Taai faarch apratim 🙏🏻👌🏻
Chan aawaj aahe 👏👏👏👍
khoop chan
खुप छान आवाज आहे 👌😊
Aprateem ......
Soomadhoor.....
ताई तुमचा आवाज खूप छान आहे म्हणताही छान
खूप छान!
अतिशय सुरेल आवाज! Very good harmonium play!
वाह छान
सुरेख.
Khup chan nikita barobar live tabla asta tar ankhi sundar vatle aste ,i am from goa
Sundar mhantlays beta !!
Ani tuza awaj he sangto ki tu swabhavani Nirmal ahes ,..
Keep it up 👍
वा छान ताई...
सुंदर गायले
खूप छान आवाज
Ultimate perfection
Beautifully presented. Thank you!
Sundar god avaj👌
apratim 👌👌👌💯💯🎤🎤🎵
मस्त
Khoopach chaan....
Very nice 👍
Uttam
Sundar 👍
Tai khup sunder gaata ya bhavgitatala raag sanga
Very beautifully sung. You have conquered all subtleties so perfectly.
Awesome 👏
Very nice voice
Khupch chan
Khoop sundar
Very good
सुंदर. एक किंवा अर्धी खालची नोट घेऊन सुरवात करून बघावे... गाण्यात अजून गोडवा किंवा साॅफ्टनेस आणता येईल . पण आताही नक्कीच श्रवणीय झालय.
khup sundar gayan:). Taal konta aahe saanga please...