सावनी खूप छान. तुला परमेश्वराने एक वेगळी नजर दिली आहे. ज्याला आपल्या आत मध्ये बघून गाता येतं त्याचे गाणं खूपच चांगलं होतं. तुझा आतला प्रवास खूप जोरदार सुरू आहे त्यासाठी तुला मनापासून सलाम. लहान मुलं जशी निरागस असतात ना तसं तुझं गाणं देखील निरागस आहे. माझी पुढची फर्माईश आहे नाविका रे वारा वाहे रे हे गाणं मला तुझ्या आवाजात ऐकायचं आहे
श्रावणसरीं सारख्याच ह्या सुरांच्या श्रवणीय अशा सरी बरसल्या आहेत 👏 अप्रतिम 👌💕.. आणि सावनीताई आपलं स्पर्धेत आपल्याल्या प्रथम पारितोषिक मिळालं ह्यासाठी खुप खुप अभिनंदन 💐💕 ह्यासोबतच श्रावण महिन्याच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा ❤
Savaniee you sang this epic song with full emotions & melody & you were given the best support by none other than Anay Gadgil who is a legend in himself.
जेवढी सुंदर दिसतेस तेवढाच सुंदर आवाज खूप💖💖 दिवस वाट बघत होतो आज हा भाग बघून खूप छान वाटल तुझा दैवी आवाज तू नेहमीच हे गाणं छान गातेस आज लता दिदी गातायेत अस वाटल ❤❤
Try to understand, some songs are good with its originality. Its music and all. Aikaa jyanni aikle nasel original tyanni.... the interlude music not only fills the emotions but makes you to take in that song. Its tough composition and has tough reach outs at many points during song.
सावनी तुम्ही इतकं सुंदर गायलं आहे की लता दीदी यांनी मुळ गायलेल्या गाण्यापेक्षा मी जास्त तुम्ही गायलेले ऐकलं आहे... मंगेश पडगावकर यांनी या रचनेत शब्दांची जादू केली आहे... पाचूच्या हिरव्या माहेरा ऊन हळदीचे आले.. काय अप्रतिम शब्द... पानो पानी शुभशकुनांच्या... अप्रतिमच.. हे गाण ऐकताना आपल्या गालावर कोणीतरी मोरपीस फिरवतोय आणि आपण डोळे मिटून त्याचा आनंद घ्यावा इतका सुखद अनुभव येतो... तुम्ही घरी हे गाणं कानातून अजिबात जात नाहीय... सारखं सारखं ऐकावंसं वाटतं सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गाणं आपण गाऊन इच्छा पूर्ण करावी खूपच छान...
सावनी खूप छान.
तुला परमेश्वराने एक वेगळी नजर दिली आहे.
ज्याला आपल्या आत मध्ये बघून गाता येतं त्याचे गाणं खूपच चांगलं होतं.
तुझा आतला प्रवास खूप जोरदार सुरू आहे त्यासाठी तुला मनापासून सलाम.
लहान मुलं जशी निरागस असतात ना तसं तुझं गाणं देखील निरागस आहे.
माझी पुढची फर्माईश आहे नाविका रे वारा वाहे रे हे गाणं मला तुझ्या आवाजात ऐकायचं आहे
Jarur prayatna karen! Thank you so much😃🙏
very very nice
❤❤ तुमचा आवाज फार सुदंर आहे...God bless you.
अप्रतिम, मस्त🌹🌹
Khup sunder
WoW 🎼
खूपच सुंदर...
👌👌👌👌👌👌👌👌खूपच छान सुंदर अप्रतिम मस्तच
❤❤❤❤
खुपच छान सावनी 👌👌🌹
Marvelous
खुप सुंदर
Splendid viice
🥰👌👌👌
सुमधुर आवाजात गायिले.
मस्त कान तृप्त झाले
खूप खूप शुभेच्छा.
खूप छान !
👌✨️🎊🌟💐🌞
खुप छान सावनी मॅम 😊😊😍
Vari nice
💖
Khooop sundar.
Khup sundar @savaniee Tai ❤️👌👌👌👌
👍 मन:पूर्वक अभिनंदन 🌹💐🍫🙌👏🙏
I love ur voice 💝
सावनीजी खुप खुप सुंदर 🎉🎉🎉🎉🎉❤❤😂❤❤❤❤❤❤ श्री.सुनिल भसे सर. 3:41
जितकी तू सुंदर दिसतेस तितकाच तुझा आवाजही फार छान आहे
Wow ❤️
अप्रतिम सुंदर खुपच छान
Savniee khup sunder 👏👏👏👏
मराठी शब्दच खूप सुंदर आहे....
खूप सुंदर निभावलेस...
Nice words & cute voice savaniee 😊 God bless you Dear
खूप छान....
Thank you ☺️
Superbly sung
Superb mdmji 🙏💐💐💐❤️
अती सुंदर आवाज
रंगाच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्शी
छान ओळ गायली
Kitida navyane tula aathavave...ekda tumchya aawajat😊🙏🙏🙏❤️
खूप छान.
अप्रतिम आवाज...अप्रतिम गायन
Awesome tai god bless you always... Khupach sundar
खूपच सुंदर 👌👌👌👌
सावणी ताई, तुमचे गायन कौशल्य अप्रतिम आहे. 🤗बाळगु कशाला व्यर्थ कोणाची भिती गं..... हे गाणं तुमच्या आवाजात ऐकायला खुप आवडेल.... ☺🌷🌷🙏🙏
Khoop chhan maze khup aawadte gaane ahe aekavilybaddal aabhar
वाह..
Khup sundar Savniee...
जेवढी आठवण सुन्दर तितकच गाण हिं मधुर.
Khup sundar didi!
Sundar 👌🏻👌🏻 melodious gaylay 👌🏻❤️❤️❤️😊
सावनी मॅडम तुमचे मनःपूर्वक अभिनंदन।।।खूपच सुंदर आवाज आहे सुरेल गीत गाताना मंत्रमुग्ध होऊन जाते रूप देखणे आहे ।।गाणेही अप्रतिम।।।
खुप छान!
गोड झालंय गाण, अगदी तुझ्या शार्वी सारखं.
तुझा आवाज तुझ्या स्वभावा सारखाच गोड आहे
Wow😍❤️❤️
खुप् सुन्दर गानि असतात ग तुझी Dear ।मी fan आहे तुझी। जुनी गानी ,जुन्या athvani। superb 👌👍🤗🌹
❤️❤️❤️
❤️❤️😇😇
Atishay surekh
अप्रतिम 👌👌
Khup chhan sangit...God Bless You a lot ❤️❤️❤️
Amazing taii ❤
Amazing taii..❤️🥺❤️❤️
खूप सुंदर सावनी ताई...eagerly waiting for next songs also❤❤
Awesome voice. Beautiful singing
Lovely🌹,soulful
Tumche Vileparle shi naate aahe na? Neela and Ravindra chi kanya? Khup sunder singing love you
Kya baat hai, Mast.. 🎼🎤
Woww Amazing😍!!
Tai mala suddha ghanghrde mam mhnje tujhi aai gaana shikavte mihi tichi ladki gayak aahe🤗🤗
Beautiful song lovely voice
श्रावणसरीं सारख्याच ह्या सुरांच्या श्रवणीय अशा सरी बरसल्या आहेत 👏 अप्रतिम 👌💕.. आणि सावनीताई आपलं स्पर्धेत आपल्याल्या प्रथम पारितोषिक मिळालं ह्यासाठी खुप खुप अभिनंदन 💐💕 ह्यासोबतच श्रावण महिन्याच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा ❤
जेवढं सौदर्य तेवढाच सुंदर आवाज, अप्रतिम ❤️
Heard her for the first time. Melodiously and beautifully rendered.. Best of luck for all your future endeavors,,,
👍👍 Very nice performance 👌👌🔥🔥👍👍
Enchanting voice 👍
Savaniee you sang this epic song with full emotions & melody & you were given the best support by none other than Anay Gadgil who is a legend in himself.
जेवढी सुंदर दिसतेस तेवढाच सुंदर आवाज खूप💖💖 दिवस वाट बघत होतो आज हा भाग बघून खूप छान वाटल तुझा दैवी आवाज तू नेहमीच हे गाणं छान गातेस आज लता दिदी गातायेत अस वाटल ❤❤
Such a Melodious Singing Savaniee 🎊🎉👏🥰❣️💞💞 Keep it Up 👍👍 खूप खूप शुभेच्छा 💐💐
Good song singer saath 🎉
Arun Pune 😂
Amazing tai!❤💯
हे सगळं शूटिंग कुठे झालाय ?
Pune
@@savanieeravindrra तुझ्या पुण्या तील घरी का मस्त झालाय सगळं 👌
Woow waking up with such a pleasant and melodious voice ....❤❤❤
Heart touching lovely voice 💖 ❤️ ♥️ 💕
अती सुदंर गायन ताई
मी सुवर्णा adate यांची बहीण आहे।।
Savnee Tai khup Chan contact no please 😘😊😍💕💞💖💞💖😍🥰😍☺️
Contact no please 😘😘😊😍🥰🥰
Savaniee tu ratri chi RJ ban
Try to understand, some songs are good with its originality. Its music and all. Aikaa jyanni aikle nasel original tyanni.... the interlude music not only fills the emotions but makes you to take in that song. Its tough composition and has tough reach outs at many points during song.
Without that music will be good song....
❤❤❤👌
सावनी तुम्ही इतकं सुंदर गायलं आहे की लता दीदी यांनी मुळ गायलेल्या गाण्यापेक्षा मी जास्त तुम्ही गायलेले ऐकलं आहे... मंगेश पडगावकर यांनी या रचनेत शब्दांची जादू केली आहे...
पाचूच्या हिरव्या माहेरा ऊन हळदीचे आले.. काय अप्रतिम शब्द...
पानो पानी शुभशकुनांच्या... अप्रतिमच..
हे गाण ऐकताना आपल्या गालावर कोणीतरी मोरपीस फिरवतोय आणि आपण डोळे मिटून त्याचा आनंद घ्यावा इतका सुखद अनुभव येतो...
तुम्ही घरी हे गाणं कानातून अजिबात जात नाहीय... सारखं सारखं ऐकावंसं वाटतं
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गाणं आपण गाऊन इच्छा पूर्ण करावी
खूपच छान...
Jarur! Thanks a lot😃
Music asavi maza nahi sangeet ahe ka awaj 👍👌mast no maza
Khup chan
Khup sundar 👌👌👌