भारतरत्न स्वर्गीय लता जी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धाजंली💐💐💐💐खुप खुप भावुक कविता आहे ही लता जी नी खुप भावपूर्वक गायिले आहे. डोळे भरून आले 😢😢😢👌👌👌सलिल कुलकर्णी सर सुंदर संगीत दिले आहात
दीदींनी पहिलं गाणं मराठी मध्ये पहिलंच मंगळागौर गायले आणि शेवट पण काय योग आहे का शेवटी पण त्यांनी शेवटचं गाणं मराठीमध्येच गाणं गायलं यालाच म्हणतात मराठी माणसं आणि मराठी माणसांमधला एक रत्न आणि तो हिरा म्हणजे लता मंगेशकर ❤
कधी होती डोळे ओले, मन मानसाच्या तळी माझे पैलातले हंस, डोल घेती त्याच्या जळी.. किती सुंदर ओळी .. आणि दीदींच्या आवाजात तर फारच पवित्र .. 🙏🙏👏👌 लता मंगेशकर ही आपल्याला मिळालेली दैवी देणगी आहे.
स्व. लताजी इस गायन और संगीत में "रूदाली" की उनकी चिरपरिचित सुंदर रचना की झलक नजर आ रही है। अप्रतिम गायन जिसके भाव आपके मर्म को कुछ ऐसे छूते हैं की आप निशब्दता से बाहर तभी निकल पाते हैं जब अश्रु धारा भावुकता के सैलाब में आंखों से अविरल निकल पड़ती हैं।
सिंधुताई संकपालं (माई ) नंतर हा याच वर्षातील दुसरा धक्का....पण दीदी आपली कीर्ती थोर आहे..आपला आवाज आणी आपला स्वभाव याचा गाभारा आज पर्यंत कोणास सापडला नाही....संगीताच्या देवीला जर नमस्कार करायचा असेल तर आपली प्रतिमा च पुरे आहे......आज आमच्यातून आपण निघून गेलात,हा अत्यंत केविलावना क्षण आहे..संपूर्ण भारतभर आपला दुःखद् बातमी ऐकून ..प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणीच आले..पुन्हा दीदी होने नाही....आपणास परमेश्वर स्वर्गात जागा देवो.... आवणास आमच्याकडून भावपूर्न् श्रद्धांजली....दीदी....,🙏🏻🌷🌷🌷🌷🌷
तेव्हा गायले हे गीत, परंतु आज सकाळी आठ वाजून बारा वाजता (६-२-२०२२) रोजी तुम्हाला (लता दीदी) या भूतलावरी कायमचा विसावा मिळाला आणि तोही अनंतात विलीन होण्याकरिता... आज माझे डोळे पाणावले, तुमचे हे स्वर ऐकून. इद्र दरबारी तुम्ही सर्वांना तुमच्या स्वरणिम आवाजाने स्वर्गस्थ जनांस तृप्त कराल याची खात्री आहे मला. तुम्हाला मुक्ती मिळो या भूतलावरी हीच सदिच्छा. जय भारत... 🙏🏽🙏🏽🙏🏽
Cud u pl translate the essence of this song nd may I knw who has written the lyrics of the song nd in which it was sung by Lata Didi ...it touched me ...like the calming waves of the ocean.
। असाध्य ते साध्य करि । तुका म्हणे अभ्यास ।। या संत तुकारामांच्या अभंगाच्या ओवी प्रमाणे आचरण करुन भारतीय चित्रपट जगतात मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या भारतरत्न लता ( दिदी )मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏 गीत: बा. भ. बोरकर स्वर : लता ( दिदी ) मंगेशकर संगीत : सलील कुलकर्णी गीत प्रकार : भावगीत आता विसांव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी, सुखे गोवीत ओवीत त्यांची ओढितों स्मरणी. काय सांगावें नवल ! दूर रानींचीं पाखरें ओल्या अंगणी नाचतां होती माझींच नातरें. कधीं होती डोळे ओले, मन मानसाची तळी, माझे पैलांतले हंस डोल घेती त्याच्या जळीं. कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली आश्वासती, "येत्या जन्मीं होऊं तुमच्याच मुली." मणी ओढतां ओढतां होती त्याचींच आसवें, दूर असाल तिथें हो नांदतों मी तुम्हांसवें.
दिदींना मी खूप जवळून पाहिले आहे, त्यांच्या सारखे सूर ही एक दैवी शक्ती होती आणि ती कधीच कुणाला लाभू शकत नाही. एका संगीताचा अस्त झालाय आणि ही पोकळी कधीच भरून निघणार नाही
खूप छान लता दिदीचे गाणे ऐकतच रहावेसे वाटते कधी संपु नाही असे वाटते लता दिदीना कीती उपमा देवु तेवढ्या थोड्याच आहेत त्याचा आवाज अमर आहे साक्षात सरस्वतीचा वास
भारतरत्न गानसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली किती अप्रतिम भावपूर्ण गायल आहे ऐकताना डोळ्यात अश्रू उभे राहिले कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटत इतक सुंदर 🙏🙏🙏
Can any one be melodious at this age ?Lataji ji had the blessing of Saraswati maa. There can be no other Lataji.How coincidence that her soul united with Goddess Saraswati the very next day of Basant Panchami!!!
स्व.लता दिदी, तुम्ही आणखी काही वर्षे असायला हव्या होत्या. पण तुमचे सुर आणी तुमची गाणी पुढचे हजारो वर्षे स्मरणात राहतील. दिदी आपणास अश्रुपूर्ण श्रद्धान्जली
लता दिदीन्चा या... आता विसाव्याचे क्षण च्या ह्रदयस्पर्शी आवाजाने काळीज हेलाऊन जाते. अमुल्य असा सुस्वर गोड कोकिळेचा आवाज या विश्वात लतादिदीन्च्या रुपाने यावश्चन्द्र दिवाकरौ अजरामर आहे ❤❤❤ विनम्र अभिवदन 🙏🌹🙏
खरच धन्य ही भारत माता इथ, लता दीदी सारखे , हिरे होऊन गेले,, आयुष ..भर ,मनाला भावून टाकणारे ,सोनेरी गणे गाऊन गेले ,,,धन्य ती भारत माता,धन्य ती , लता दीदी ❤️❤️💐💐🙏🙏
दीदी तुमचा आवाज म्हणजे... देवी सरस्वती... गात आहे... असा भास सतत होत असतो... अश्या सुंदर आवाजाला.. संपूर्ण देश मुकला आहे.... हितून पुढे हा आवाज... ऐकायला मिळणार नाही.... याची खंत मोठी वाटती आहे...... दीदी तुमचे हे गाणं एक ल्या नंतर... काही तरी... दुःख त खटना... ऐकला मिळते... खरोखर तुम्ही... देवी सरस्वती चा तुम्हाला खूप मोठा... आशीर्वाद आहे... काही तरी तुमच्या कडे देवींची देणगी आहे... असा सारखा भास होतो...... Miss You दीदी 😭😭😭
लता दिदींची प्रशंसा करावी तेवढी कमीच... शब्दच आठवत नाही....गानसम्राज्ञी ही उक्ती संवेदनशील आणि मनोवैज्ञानिकांनीच बहाल केली असावी...पण कोपर्यात विचार करणारे सामान्य जन आम्ही पण होतो.. लता दिदींना भावपूर्ण आदरांजली...
Salilji hi chal apnas kashi suchali ani tya olila maha gayika Lata Didi ne atishay madhur ani anandmay gayale aahe Janu pratek mansala tyachi janiv hote. 👌👌👍👍🌹🌹💐💐🙏
मन भरून आलंय... अंग शहारून..आणि डोळे पाणावले ... हा स्वर्गीय आवाज ऐकून 🥺🥺😢🙏🙏🙏
Iike
Good .Night tuzi mata नाही aa😮 good Nigh६ a
😢😢
❤❤❤❤❤
Same....mnje majha sarkh kuni tri bhavnik ahe
❤❤❤❤गाणी कोकिळ स्वं लता दीदी मंगेशकर यानां माझ्या साष्टांग नमस्कार ❤❤
दीदी तुमचा आवाज म्हणजे देवा पुढे लावलेली निरांजण कधीही न विझणारी ज्योत आहे
🙏❤️
😅😅😮@@NitinUgale-b1m😅😅
दीदींचे हे सुमधूर गीत मी शंभर वेळा ऐकलं पण मन भरत नाहीये. हे गीत ऐकून मी एकच सांगू शकतो,असा सूर न भूतो न भविष्यती.
100%
हो खरंच, असा सुर न भूतो न भविष्यती
*भारतरत्न, विश्वविख्यात गाण कोकिळा लतादीदींच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना,,* 🙏
*भावपूर्ण श्रद्धांजली..*🙏
🙏
हे.गाण.पवित्र.आहे.तेव्हा.या.गाण्यासाठीमराठीतच.बोलावे
शेवटी जीवनाच सत्य या गाण्यातून जाणवत .
ऐकताना मन भरून जात येणाऱ्या प्रत्येक जीवाला एक न एक दिवस परत जाण आहे .
जय श्री राम
दिदिंचे शेवटचे गाणे आहे.पण दिदिंचा आवाज आज ही सुंदर आहे. ऐकतच राहवे ...मन भरत नाही.
अशा सुमधूर आवाजासाठी देवालाच किंवा दीदीनांच पृथ्वीवर पुनर्जन्म घ्यावा लागेल बाकी जगात कुणालाही शक्य नाही. भावपूर्ण श्रद्धांजली दीदी 🙏🙏🌹🌹💐💐
Kharch....
तुम्ही पण गाणे म्हणण्याचा रोज सराव करा तुमचा पण खुप सुंदर आवाज येणार मी अशी प्रार्थना करतो
अशी अमृतवानी आमच्या कानी पडावी अमच्यासरखे भाग्यवान आम्हीच ....दिदीना भावपूर्ण श्रद्धाजंली....!!!!
भारतरत्न स्वर्गीय लता जी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धाजंली💐💐💐💐खुप खुप भावुक कविता आहे ही लता जी नी खुप भावपूर्वक गायिले आहे.
डोळे भरून आले 😢😢😢👌👌👌सलिल कुलकर्णी सर सुंदर संगीत दिले आहात
दीदींनी पहिलं गाणं मराठी मध्ये पहिलंच मंगळागौर गायले आणि शेवट पण काय योग आहे का शेवटी पण त्यांनी शेवटचं गाणं मराठीमध्येच गाणं गायलं यालाच म्हणतात मराठी माणसं आणि मराठी माणसांमधला एक रत्न आणि तो हिरा म्हणजे लता मंगेशकर ❤
कधी होती डोळे ओले, मन मानसाच्या तळी
माझे पैलातले हंस, डोल घेती त्याच्या जळी..
किती सुंदर ओळी .. आणि दीदींच्या आवाजात तर फारच पवित्र .. 🙏🙏👏👌
लता मंगेशकर ही आपल्याला मिळालेली दैवी देणगी आहे.
स्व. लताजी इस गायन और संगीत में "रूदाली" की उनकी चिरपरिचित सुंदर रचना की झलक नजर आ रही है। अप्रतिम गायन जिसके भाव आपके मर्म को कुछ ऐसे छूते हैं की आप निशब्दता से बाहर तभी निकल पाते हैं जब अश्रु धारा भावुकता के सैलाब में आंखों से अविरल निकल पड़ती हैं।
Right 👍
गानसम्राज्ञी भारताची कोकीळा असे ज्यांना म्हणटले जाणाऱ्या लतादिदीनां भावपूर्ण श्रद्धांजली. असे स्वर होणे नाही.
मला.असेवाटतेकी.यागाण्याचे.मत.मराठीतचसांगावे.कारण.हेगाण.खुप.पवित्र.रेशमी.देवापुढील.निरांजनासारखे.आहे.हुरहूर.लावते.
सिंधुताई संकपालं (माई ) नंतर हा याच वर्षातील दुसरा धक्का....पण दीदी आपली कीर्ती थोर आहे..आपला आवाज आणी आपला स्वभाव याचा गाभारा आज पर्यंत कोणास सापडला नाही....संगीताच्या देवीला जर नमस्कार करायचा असेल तर आपली प्रतिमा च पुरे आहे......आज आमच्यातून आपण निघून गेलात,हा अत्यंत केविलावना क्षण आहे..संपूर्ण भारतभर आपला दुःखद् बातमी ऐकून ..प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणीच आले..पुन्हा दीदी होने नाही....आपणास परमेश्वर स्वर्गात जागा देवो.... आवणास आमच्याकडून भावपूर्न् श्रद्धांजली....दीदी....,🙏🏻🌷🌷🌷🌷🌷
हा आवाज मी जिवंतपणी ऐकला हेच परम भाग्य ❤
किती सुमधुर आवाज आहे ऐकताना दीदीना आठवले असता कंठ दाटून येतो 😢😢😢
Ho khatach
आता विसाव्या पलीकडे चिरविश्रांती स्थळी;कधीही परतून न येण्यासाठी!
लतादीदी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भावपूर्ण श्रध्दांजली!
बा. भ. बोरकर यांचे हृदयस्पर्शी काव्य 🙏🙏लता दीदींनी नेहमीप्रमाणेच त्याच सोनं केलंय मनाला सात्विक समाधान देणारा दैवी आवाज 🙏🙏सलील कुलकर्णी यांचं अप्रतिम संगीत 👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
गीत बा भ बोरकर व संगीत सलील कुलकर्णी
ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ❤🎉
देह नश्वर आहे पण स्वरांनी भरलेला आनंदघन स्वरांनी बरसात करत राहील
ना भूतो...ना भविष्य...लता दीदी सारखी गायकी या भूतलावर शक्य नाही.. 90 वर्षा तही दिदीचा आवाज खूप गोड आहे..RIP दीदी 😔😥😥
Beautiful song
केवढा सुंदर आवाज, काय त्या भावना... लतादीदी ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम गाणे,अप्रतिम आवाज,दिदीला भावपूर्ण श्रध्दांजली.असा आवाज पुन्हा होणे नाही.
हे.गाण.म्हणजे.जीवनाचे.सार.देवापुढील.शांत.निरांजनम्हणुन.भाषांतर.नको.
एका युगात एकच असा जन्म घेतो,,किती वेळा ऐकूनही मन भरत नाही
दीदी तुमच्या सारखी गानसम्राज्ञी पुन्हा होणार नाही. Miss you.
लता दीदींचा आवाज म्हणजे एक दैवी देणगीच आहे..
मी महाराष्ट्रात राहून मराठी एवढी तरी शिकलो आहेत की लताजी चे गाणी ऐकत एकदम मग्न झालो । आभार लताजी मनापासून
डोळे मिटून अत्यंत शांत मनोवृत्ती ठेवून हे गाणे ऐकावे आपले संपूर्ण आयुष्य नजरेसमोर तरळून जाते अक्षरशः रडायला येते परत ते गेलेले क्षण येणार नाहीत
खर आहे 👍
खरंय
भावपूर्ण श्रद्धांजली
राम कृष्ण हरी
तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे
तेव्हा गायले हे गीत, परंतु आज सकाळी आठ वाजून बारा वाजता (६-२-२०२२) रोजी तुम्हाला (लता दीदी) या भूतलावरी कायमचा विसावा मिळाला आणि तोही अनंतात विलीन होण्याकरिता... आज माझे डोळे पाणावले, तुमचे हे स्वर ऐकून. इद्र दरबारी तुम्ही सर्वांना तुमच्या स्वरणिम आवाजाने स्वर्गस्थ जनांस तृप्त कराल याची खात्री आहे मला.
तुम्हाला मुक्ती मिळो या भूतलावरी हीच सदिच्छा.
जय भारत... 🙏🏽🙏🏽🙏🏽
Cud u pl translate the essence of this song nd may I knw who has written the lyrics of the song nd in which it was sung by Lata Didi ...it touched me ...like the calming waves of the ocean.
। असाध्य ते साध्य करि । तुका म्हणे अभ्यास ।। या संत तुकारामांच्या अभंगाच्या ओवी प्रमाणे आचरण करुन भारतीय चित्रपट जगतात मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या
भारतरत्न लता ( दिदी )मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
गीत: बा. भ. बोरकर
स्वर : लता ( दिदी ) मंगेशकर
संगीत : सलील कुलकर्णी
गीत प्रकार : भावगीत
आता विसांव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी, सुखे गोवीत ओवीत त्यांची ओढितों स्मरणी.
काय सांगावें नवल ! दूर रानींचीं पाखरें ओल्या अंगणी नाचतां होती माझींच नातरें.
कधीं होती डोळे ओले, मन मानसाची तळी, माझे पैलांतले हंस डोल घेती त्याच्या जळीं.
कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली आश्वासती, "येत्या जन्मीं होऊं तुमच्याच मुली."
मणी ओढतां ओढतां होती त्याचींच आसवें, दूर असाल तिथें हो नांदतों मी तुम्हांसवें.
भारत मातेला पडलेले एक स्वर्गीय स्वप्न म्हणजे लता मंगेशकर. आम्ही नशीबवान आहोत की तुमचे स्वर ऐकत ऐकत जीवन जगतो आहे.
दिदींना मी खूप जवळून पाहिले आहे, त्यांच्या सारखे सूर ही एक दैवी शक्ती होती आणि ती कधीच कुणाला लाभू शकत नाही. एका संगीताचा अस्त झालाय आणि ही पोकळी कधीच भरून निघणार नाही
जगत जननी जणू सरस्वती साक्षात सदैव आसेतू जगत असे पर्येंत चिरंतन मनात माऊली असतील.👏🙏
खूप छान लता दिदीचे गाणे ऐकतच रहावेसे वाटते कधी संपु नाही असे वाटते लता दिदीना कीती उपमा देवु तेवढ्या थोड्याच आहेत त्याचा आवाज अमर आहे साक्षात सरस्वतीचा वास
कोहिनूर हिरापेशा तुम्ही हिरा आहात. अप्रतिम .सुंदर.
सकाळी सकाळी केवडा आणि मोगरा जसा सुगंधित सुवासाने मन प्रसन्न करून टाकतो. तस लता ताई चे हे गाणे ऐकून मन प्रसन्न होऊन जाते.❣️❣️
भारतरत्न गानसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली किती अप्रतिम भावपूर्ण गायल आहे ऐकताना डोळ्यात अश्रू उभे राहिले कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटत इतक सुंदर 🙏🙏🙏
अप्रतिम गायलं आहे आपल्या लाडक्या लता दीदींनी🙏🙏🙏🌺🌺
हजारो वर्षांनंतर ईश्वर लता दीदी सारखी एखादी कलाकृती तयार करतो... अगदी फुरसतीने !
Can any one be melodious at this age ?Lataji ji had the blessing of Saraswati maa. There can be no other Lataji.How coincidence that her soul united with Goddess Saraswati the very next day of Basant Panchami!!!
A beautiful comments.
Lataji is really ma saraswati.
स्व.लता दिदी, तुम्ही आणखी काही वर्षे असायला हव्या होत्या. पण तुमचे सुर आणी तुमची गाणी पुढचे हजारो वर्षे स्मरणात राहतील. दिदी आपणास अश्रुपूर्ण श्रद्धान्जली
लतादिदींचे हे गीत ऐकताना मन भरुन येतच आणि त्यांच्या आठवणींनी हृदयात कालवाकालव होते.♥️🙏🙏🙏🌹🌹
लता मंगेशकर यांच्या सारखी प्रतिभावंत , महान गायिका पुन्हा होणे नाही.....
स्व. दीदींना विनम्र अभिवादन....
अद्भुत... लताजी साक्षात सरस्वती..
ऐकून मन भरून येते. डोळे भरून येतात. लतादीदी आणि त्यांचं गाणं अजरामर आहे. कितीही ऐका केव्हाही ऐका मन भरून येते.😢
Barobar aahe saheb❤
2024 मधे कोण कोण ऐकत आहे
उगाच, भारत रत्न नाहीत त्या... त्यांना माझा प्रणाम 🙏🙏🙏
अनमोल रत्न
शब्द च नाहीत!
फक्त ऐकत राहावंसं,,
खूप सुंदर गान. मन खूप भरून आलं.
कधीही न विसर पडणारे स्वर
खरं सोनं... लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏🌺💐🌺💐🚩🇮🇳
लतादीदींच्या स्वर्गीय स्वरास लक्ष लक्ष प्रणाम!!
गाणे ऐकताच डोळे पानवले धन्य त्या माऊली
सरस्वती देवी पुन्हा जन्म घे... 🙏🙏💐💐😭💔
आज 100 वी वेळ हे गाणं ऐकण्याची पण मन काही भरले नाही... खुप गोड आणि सुरेल आवाज पुन्हा होणे नाही ❤❤❤❤
हे गाणं ऐकताना मी प्रचंड भावूक होतो.. दीदींनी फार सुंदर गायलंय..
missing u didi .......love u forever....❤......asa aawaz hone nahi ......
माझ आवडतं गाण. असा आवाज पुन्हा होणे नाही
अतिशय शांत सुमधुर गीतं गायल्या आहेत दीदी ऐकून मनाला पण विसावा चा आभास होतोय...👌🙏👌🙏👌🙏
लता दिदीन्चा या... आता विसाव्याचे क्षण च्या ह्रदयस्पर्शी आवाजाने काळीज हेलाऊन जाते. अमुल्य असा सुस्वर गोड कोकिळेचा आवाज या विश्वात लतादिदीन्च्या रुपाने यावश्चन्द्र दिवाकरौ अजरामर आहे ❤❤❤ विनम्र अभिवदन 🙏🌹🙏
अवर्णनीय. न भूतो न भविष्य तो. ईश्वरी वरदान🙏🙏💐💐🙏🙏
दिदीला लक्ष लक्ष दंडवत 🙏🙏🙏असा अजरामर आवाज जगातील कोणीही गायक असं गीत गाऊ शकत नाही यासाठी प्रत्यक्षात देवाने दिदीला या पृथ्वीतलावर पाठवलंय!! 🙏🙏🙏❤❤❤
खरच धन्य ही भारत माता इथ, लता दीदी सारखे , हिरे होऊन गेले,,
आयुष ..भर ,मनाला भावून टाकणारे ,सोनेरी गणे गाऊन गेले ,,,धन्य ती भारत माता,धन्य ती , लता दीदी ❤️❤️💐💐🙏🙏
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 शब्दंच नाही. 🙏
दीदी तुमचा आवाज म्हणजे... देवी सरस्वती... गात आहे... असा भास सतत होत असतो... अश्या सुंदर आवाजाला.. संपूर्ण देश मुकला आहे.... हितून पुढे हा आवाज... ऐकायला मिळणार नाही.... याची खंत मोठी वाटती आहे...... दीदी तुमचे हे गाणं एक ल्या नंतर... काही तरी... दुःख त खटना... ऐकला मिळते... खरोखर तुम्ही... देवी सरस्वती चा तुम्हाला खूप मोठा... आशीर्वाद आहे... काही तरी तुमच्या कडे देवींची देणगी आहे... असा सारखा भास होतो...... Miss You दीदी 😭😭😭
हे स्वर ऐकले की मन सांत होते ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Beautiful voice Lataji .Aap amar rahe. Bharat mata ki Jai. Jai Hind. Jai shree krishna and Jai shree Ram.
ताई तुमचा आवाज आजरामण आहे , मला खूप आवडीचं गाणं
गित रचनाकार बा भ बोरकर जी यांची अतुलनिय रचना आणि लता दिदींची अमृतवाणी यांचा अनोखा संगम "आत्ता विसाव्याचे क्षण "👌👍🙏
खुपच सुंदर....व आर्त स्वर..पैलतीरावर नेवून सोडत.बा भ सलिल लताजी....मस्त.
काय बोलावे? मन भरून येते. दीदींना मनापासून नमस्कार 🙏🙏
अजरामर अस व्यक्तिमत्व दीदी तुमची कमी सदैव भासेल
लता दिदीचा स्वर आणि गाण्याचा भाव पार हृदयाला भेदतात.
Atiii sundar,sagle jeevan marm aplya swaranni ulgadun sangat ahet ase vatat ahe.khup khup aabhar🙏🙏🙏😊🌹
लताबाईंचा आवाज कितीही वेळा ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. हे गाणे वेगळीच अध्यात्मिक अनुभूती देते.
फक्त रडत रडत रडतंच राहायचं...... दिदी ❤️❤️❤️❤️❤️
बा. भ. बोरकर यांची रचना,त्याला दिदिंचे स्वर,
अप्रतिम
आत्मा तृप्त झाला
खरंच खूप अंतःकरणाला भिडते. लता दीदी फार great आहे.
खुप अवघड आहे लता दीदी तुमचे कोणते गाणे आवडते. हे ठरविणे.RIP.
मला हे गाण ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहतात दीदी च हे गाण मन हेलावून टाकत खुप सुंदर आहे
असा आवाज माझ्या जिवंत पनी माझ्या कानाशी पडले यात माझे भाग्य दिली तुम्हाला शब्द नाहीत स्तुती करायला....
दिदिचे गाणं जगातील पशुपक्षी माणसं हार जीव गाणं मनाला गुंजन घालतात
सुंदर रचना लता दीदी चा स्वर अप्रतिम संगीत/भातखंडे डोंबिवली
संगीता ची संजीवनी दीदी आवाजा ची कोकीला दीदी शब्द संपले
खुप खुप छान गाणं
डोळ्यात पाणी आले
शब्दच नाहीत....दिदी कायम ईथेच राहतील.
लता दीदी , खूप मधुर आवाज होता किती पण ऐकेल तेवढं कमी आहे miss you..
लतादीदी तुमच्या सारखे होणे नाही 😔🙏🏻🙏🏻 कोटी कोटी प्रणाम 💐💐
लता दिदींची प्रशंसा करावी तेवढी कमीच...
शब्दच आठवत नाही....गानसम्राज्ञी ही उक्ती संवेदनशील आणि मनोवैज्ञानिकांनीच बहाल केली असावी...पण कोपर्यात विचार करणारे सामान्य जन आम्ही पण होतो..
लता दिदींना भावपूर्ण आदरांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली लतादीदी 🙏🙏🙏🙏
Salilji hi chal apnas kashi suchali ani tya olila maha gayika Lata Didi ne atishay madhur ani anandmay gayale aahe Janu pratek mansala tyachi janiv hote. 👌👌👍👍🌹🌹💐💐🙏
Apratim awaj Didi
tumhi sharirrupi ithe nasal tarihi
He jag aseparyant tumcha awaj ghumat rahil.
Bhavpurn shraddhanjalee
👌👌👌👌🙏🙏🙏🙏 Lata Didina Bhavpurna shraddhanjali. Nishabda ase shevatche Gane Tyanchya Mukhatun gayale.Man bharun ale.Didi salam Tummhala.🙏🙏🌹🌹🙏🙏
खुप सुंदर गीत गायलं साक्षात सरस्वती होती दिदी 🌹🌹
मला वाटते लता दीदीं चे हे शेवटचे गीत आहे,गीताचा अर्थ बारकाईने शोधल्यावर गरुड पुराणात सांगितलेल्या प्रसंगाची आठवण येते 🙏🙏🙏 रामकृष्ण हरी
God gift voice didi
Khup sundar
दीदी म्हणजे साक्षात देवी होती.
प्रतिक्रिया नोंदवा॰पण.शुद्ध.शब्दात.
लता दिदीचे काळजाला भिडनारे स्वर या गाण्यातून ऐकायला मिळतात
सुदंर आवाज सुदंर गीत रचना आत्मयास शांति देणारे 👌🙏🤍🙏🌿🌿🌹
दिदि तुमचे हे शब्द ऐकुन डोळं पानवतात दिदि तुमी विसावा का घेतला आमी पोरके झालेत आई सरस्वती माता