मी पुन्हा येईन म्हणाले, पण कुठे बसेन सांगितलं नाही; जयंत पाटलांचे फडणवीसांना टोले | ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2019
  • Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

КОМЕНТАРІ • 495

  • @sandeepkhajure7854
    @sandeepkhajure7854 2 роки тому +7

    आता ते पुन्हा येतायत 😃 आता तुमच्यावर हसू येत आहे

  • @krishnakajalekar5400
    @krishnakajalekar5400 4 роки тому +41

    जयंत पाटील साहेब हे खरेच हुशार आहे

  • @pravinjamadade8531
    @pravinjamadade8531 2 роки тому +2

    एक हुशार आणि संयमी नेतृत्व जयंत पाटील साहेब.

  • @amolharde2457
    @amolharde2457 4 роки тому +24

    जयंत पाटील साहेब 👌👌👌👌👌

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 2 роки тому +1

    राष्ट्रवादीतील अनुभवी पहिल्या फळीतील जेष्ठ नेते प्रज्ञावंत जयंत रावजी पाटील साहेब अत्यंत ज्ञानमय उत्कृष्ट असे आपले वकृत्व विधानसभेतील ऐकून बरे वाटले आनंद झाला धन्यवाद साहेब

  • @sudeeps1204
    @sudeeps1204 4 роки тому +246

    Patience, maturity, witty and calmness thy name is - Jayant Patil.

  • @namdevdesai690
    @namdevdesai690 4 роки тому +249

    मा, जयंत पाटील साहेब हे खूप अभ्यासू व्यक्तिमत्व ,ते फक्त विरोधाला विरोध करत नाहीत, हे समजून घ्यावे

  • @rajakardile8041
    @rajakardile8041 4 роки тому +257

    मी आजपर्यंत वसंत दादा पाटील,अंतुले साहेब,शंकरराव चव्हाण साहेब ,शरद पवार साहेब,सुधाकरराव नाईक,सुशीलकुमार शिंदे साहेब,विलासराव देशमुख ,अशोकराव चव्हाण साहेब ,पृथ्वीराजबाबा ,मनोहर जोशी इत्यादी मुख्यमंत्री होऊन सत्ता गेलेली पाहिली *पण सत्ता गेली म्हणून कोणाचीही बायको पिसाळलेली नाही पाहीली.*🤦‍♂🤦‍♂🤦‍♂

  • @pravinrokade6363
    @pravinrokade6363 4 роки тому +41

    फडणवीस ला जास्त चिडवू नका तो पागल होइल.

  • @sanskrutideepakshinde1471
    @sanskrutideepakshinde1471 4 роки тому +236

    अत्यंत सुंदर शब्दात बोलतात . आपल्या राष्ट्रवादी चे सुसंस्कृत नेते म्हणुनच महाराट्र आपनाकडे पहातो

  • @user-fk9ky9df9l
    @user-fk9ky9df9l 4 роки тому +442

    कासवाची चाल कशी असते हळूहळू तशे आहेत जयत पाटील खूप हुशार आहे

  • @pavankale7725
    @pavankale7725 4 роки тому +101

    भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब गुड स्पीच

  • @onkarwamannagapure4474
    @onkarwamannagapure4474 3 роки тому +3

    फडणवीस पुन्हा एकदा येणार आहेत आणि तुम्ही तिघाडी सरकार जाणार आहेत तुम्ही सर्व संधीसाधू आहेत जय विदर्भ

  • @offbeatcricket7768
    @offbeatcricket7768 2 роки тому +1

    उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व माननीय जयंतराव पाटील

  • @pradeepmane9010
    @pradeepmane9010 4 роки тому +88

    मा. जयंतराव पाटील आपण चांगली बाजू मांडली भिलवडी जि सांगलीकर म्हणून अभिमान वाटतो श्री प्रदीप माने भिलवडी पत्रकार

  • @d3194
    @d3194 4 роки тому +103

    कृपया पाटील साहेबांचे पूर्ण भाषण अपलोड करावे!!!

  • @samarpanhumanityofficial3612
    @samarpanhumanityofficial3612 4 роки тому +27

    मी पुन्हा येईन ..

  • @gorakshagawade5865
    @gorakshagawade5865 4 роки тому +61

    धन्यवाद जयंपातील साहेब जबरदस्त

  • @pravinjamadade8531
    @pravinjamadade8531 2 роки тому +1

    आमच्या जिल्ह्याच भूषण आदरणीय जयंत पाटील साहेब.

  • @jaishreeram539
    @jaishreeram539 4 роки тому +4

    खरंच सर तुमचे विचार खूपच छान आहे आम्हाला तर समजले तिथे बसलेल्यांना समजलं तर नशिबाने साथ दिल्या सारखे होईल.