Ashadhi Ekadashi 2024 | CM Eknath Shinde यांच्या हस्ते आषाढी एकादशी महापुजा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.अकरा पत्रा शेड भाविकांनी फुल्ल झाले होते. सावळ्या विठुरायाच्या दर्शना नंतर भाविक आनंदी झाले. राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, माझा बळीराजा सुखी आणि समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.यावेळी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन येथील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला.‌
    #eknathshinde #ashadhiekadashi #pandharpurwari #pandharpurashadhi #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 8

  • @swapanilmali2315
    @swapanilmali2315 Місяць тому

    ❤❤

  • @anil.bhagatbhagat1608
    @anil.bhagatbhagat1608 Місяць тому +2

    मन. प्रसन.करणारी.विठुराया.ची.मूर्ती

  • @anil.bhagatbhagat1608
    @anil.bhagatbhagat1608 Місяць тому +1

    राम.कृष्ण.हरी.जय.हरी. विठल 🙏🙏🙏🌹

  • @yogeshgite2993
    @yogeshgite2993 Місяць тому

    जय जय विठ्ठल रखुमाई🎉🎉🎉🎉

  • @VarshaBidve
    @VarshaBidve Місяць тому

    Vithal vithal vithala hari omvithala🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samirsabale1114
    @samirsabale1114 Місяць тому +1

    ओम नमो भगवते वासुदेवायः🙏❤️

  • @kailaslasure8503
    @kailaslasure8503 Місяць тому +1

    राम कृष्ण हरि

  • @ramakantthorat3607
    @ramakantthorat3607 Місяць тому

    Jay congress party