Pudhari News | गिरीष महाजन पंढरपुरात आरक्षणाबद्दल म्हणाले की... |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • #pudharinews #marathinews #vitthalrukmini #pandharpur #pandharpurlive #ashadhiekadashi2024 #ashadhiwari2024 #pandharpur_news #vithobarakumai #marathareservation #obcreservation #girishmahajan #manojjarangepatil
    Pudhari News | गिरीष महाजन पंढरपुरात आरक्षणाबद्दल म्हणाले की... | #marathareservation #pandharpur
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 90

  • @gajananbagal1880
    @gajananbagal1880 Місяць тому +24

    सगे सोयरे ,,गिरीश महाजन तुझा निषेध

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 Місяць тому +9

    महाजनांची शेवटची वारी आहे

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Місяць тому +12

    तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार.गिरीश

  • @datuaher
    @datuaher Місяць тому +12

    धोका देणार नेता म्हणजे. गिरीष महाजन

  • @ajittat7388
    @ajittat7388 Місяць тому +1

    खूप छान🎉

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Місяць тому +31

    महाजन साहेब गोरगरीब जनतेला तकलिप देऊन विठ्ठल कधीच पावणार नाही

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 Місяць тому

      Tu garib nahi tujya aani tuja jarangya cya gandit dhid mn carbi aahe

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i Місяць тому +19

    भाजप चा फडणवीस यांचा चमचा आहे

  • @user-vo7qz2qr9w
    @user-vo7qz2qr9w Місяць тому +1

    मागण्या पूर्ण करा महाजन साहेब

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 Місяць тому +17

    भ्रष्टाचारी लोक सरकार मध्ये घेतले... जनतेशी गद्दारी केली.... कितीही देवाचरणी जा.... जनता तुम्हाला बरोबर आशीर्वाद देणार... कळतंय सगळं 😂😂😂

  • @Nanagavali7795
    @Nanagavali7795 Місяць тому +14

    जर जरागें पाटील यांच्या मागण्या मान्य करा नाही झाल्या तर मात्र तुम्ही पूजा एवढेंच वर्ष करणार

  • @mahadeolakhe9931
    @mahadeolakhe9931 Місяць тому +10

    मराठा आरक्षणाच...काय झाले?

  • @santoshwayal1586
    @santoshwayal1586 Місяць тому +6

    शेत मालाला भाव कधी देणार ते सांगा आधी

  • @kuldeepdhage1917
    @kuldeepdhage1917 Місяць тому

    एक नंबर चालूच आहे

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Місяць тому +1

    हा विश्वास घातकी माणूस आहे

  • @gajananpalode-hg6gp
    @gajananpalode-hg6gp Місяць тому +6

    चाठाळ आहे हा एक नंबर चा

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Місяць тому +6

    फक्त 10% अरक्षणाविषयी बोलू नका नाहीतर आहे तीपण मते मिळणार नाही

  • @swapnildhanwade8336
    @swapnildhanwade8336 Місяць тому +7

    वारी वर गोळीबार करणारे bjp चे लोकं election जवळ आले म्हणून वरीचे कौतुक करत आहे

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 Місяць тому +8

    पाऊस तुझ्या घरी पडला काय, तु नांदेड पालकमंत्री आहे, कधी आलाच नाही, पाऊस पडला सांगतो. देवासमोर तरी खरे बोलत जा. देवाने त्याला च सदबूधी दयावी.

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 Місяць тому

    Ak maratha lakha koti maratha

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 Місяць тому +1

    किती फसवणूक करणार आहात अजून मराठा समाजाची?

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 Місяць тому

    शेतकरी कधीच सुखी नाही....तुम्ही मात्र ऐश जिंदगी जगता.....जेंव्हा तुमच्यासारख्या सुविधा शेतकऱ्यांना मिळतील तेंव्हा शेतकरी सुखी म्हणूया

  • @sampatshirke447
    @sampatshirke447 Місяць тому

    तेवढेच लोकांना सांगायला पाठ

  • @Social_work0322
    @Social_work0322 Місяць тому

    कधी नाही एवढा अन्याय मराठ्यांवर मागील एक ते दीड वर्षात झालेला आहे. इतिहास नोंद घेईल

  • @ranjeetdeshmukh2008
    @ranjeetdeshmukh2008 Місяць тому +2

    बेल्ट बद्दलून आला गिऱ्या

  • @user-jq7fl9mi6j
    @user-jq7fl9mi6j Місяць тому +1

    फडणवीस साहेब खोटे का बोलले मग सरकार आले कि आरक्षण देतो मग द्या आता

  • @ravikiranpawar8101
    @ravikiranpawar8101 Місяць тому

    महाजन साहेब तुमचे आयुष्य गेलं काड्या करण्यात , तुम्ही कधी जोडायचे काम केले नाही , तोडायची कामे नक्की केली .

  • @balasahebpachapute2106
    @balasahebpachapute2106 Місяць тому +3

    खोटे बोलावे रेटून बोलावे

  • @ashokpathak6158
    @ashokpathak6158 Місяць тому +1

    Fasavnis ch dhungun chatya....Firish Fahajan

  • @user-lu1mo9mj3y
    @user-lu1mo9mj3y Місяць тому

    एक महिण्या पासुन पाऊस नाही,

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Місяць тому

    नेहमीच पंढरपुर चे नियोजन भक्त गण व प्रशासन प्रेमपूर्वक करीत असतात। वारकरी संप्रदाय हा विश्व🌏मधील नंबर वन आहे🙏 पांडुरंगाची कृपा महाराष्ट्र राज्य चे जनतेवर निश्चित आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 Місяць тому

    चोरांचे सरदार सरकारमध्ये विसावतात

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Місяць тому +1

    आरक्षणापासून वंचित असणार्या सर्व जातींना, समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे.
    नाहीतर ओबीसी मधील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये ज्या सोई सवलती दिल्या जातात त्या सोई सवलती आरक्षणापासून वंचित असणार्या जातीमधील समाजामधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीना देण्यात याव्यात म्हणजे त्यांचे शिक्षण तरी पूर्ण होईल.

  • @kamleshpatil3378
    @kamleshpatil3378 Місяць тому +1

    गिरीश भाऊ तुला वारकऱ्यांची चिंता तुला आहे निवडणुकीत तुझी चिंता दूर करू

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 Місяць тому +3

    गोडबोले....

  • @bharatkale7854
    @bharatkale7854 Місяць тому

    अधीे nimi property. सरकार. जमा. करनार. तयातून. गरजू. मूलाचे. िश . फीस. मग. ऊपदेस. करत. िफरा.

  • @user-oy7jb1iz4d
    @user-oy7jb1iz4d Місяць тому

    तुमचं सरकार असताना त्याच वारीवर गेल्यावेळी लाठीचार्ज केला होता हे पण आम्ही विसरलो नाही.... vip पास स्वतःपासून बंद करा तुम्ही पण वारीत पायी चालून दर्शन घ्या म्हणजे देव समजेल.

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 Місяць тому +1

    केसाळ करा तुला शेतकरी दिसत नाही त्याचे सुखदुःख मीटु दे अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना करा शेतकरी कर्ज माफी करा

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Місяць тому

    सत्ताधारी आणि विरोधक आरक्षणावर राजकारण करत आहेत
    जय शिवराय

  • @user-nw8yu4oz2l
    @user-nw8yu4oz2l Місяць тому

    चमचा

  • @gajananshinde6430
    @gajananshinde6430 Місяць тому

    हैदराबाद गॅझेट तपासायला गेले होते मग गॅझेट तपासून वापस आले त्यावर साधी पत्रकार परिषद सुद्धा नाही काय बोलताय गिरीश महाजन साहेब तुम्हाला अक्कल आहे का

  • @raghunathbhosale3231
    @raghunathbhosale3231 Місяць тому

    कोणाच सरकार आहे हे जनता ठरवणार तुम्ही दोन महिने काही पण बोला

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 Місяць тому

    या महाजनाचा विधसभेला कार्यक्रम करा मरांठ्यांनो

  • @user-bs8wl4rn3m
    @user-bs8wl4rn3m Місяць тому

    100% तुमचं सरकार पडणार विधानसभेला एक मराठा कोटी मराठा आरक्षण नाही दिला तर

  • @user-ry3ft3xu3f
    @user-ry3ft3xu3f Місяць тому

    पांडुरंगा यांणा थोडी सतबुधी दे.आणी मराठा कुणबी एकच असल्याने आरक्षण ओ बी सी मध्ये च द्यावे

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Місяць тому +2

    ओबीसी ची घेणार

  • @aniruddharabhutekar58
    @aniruddharabhutekar58 Місяць тому

    तुम्ही कितीही दिवस मुकाम राहिले तरी काही फायदा नाही.तुम्ही शेतकऱ्याकडे पाहा.नुसत संडबजी करू नका.

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 Місяць тому

    Mrathyana vanchit thyun tumhala vithal pawnar nahi

  • @user-oe2ix7xn1o
    @user-oe2ix7xn1o Місяць тому

    महाजन साहेब दोन एकर रान आमचं पेरण्यात आले नाही पाऊस जास्त झाला आहे विमा अनुदान काहीतरी द्या

  • @ashokpathak6158
    @ashokpathak6158 Місяць тому

    OBC vs Maratha. .Vad Fasavnis sponsored ahe...yanchancha plan ahe...
    Ani... nautanki kashala????
    Bhamata kuthala???

  • @digvijaykale3616
    @digvijaykale3616 Місяць тому +2

    Fasanvis cha chaplus😂😂

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 Місяць тому

    Tokachi bumika ghyeun tula mratha ghari basawnar

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 Місяць тому

    वाद मिटत नाही तू आरक्षण घेतुस. आम्हाला काय?

  • @krishnakorde7409
    @krishnakorde7409 Місяць тому +1

    Go back garaia zope

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 Місяць тому

    Yach bjp walyani warkrya war lathi chyarjkyla hota hye satye mhajan

  • @Krishnasawant24
    @Krishnasawant24 Місяць тому

    देव फक्त गरिबांना नाही श्री मंत आहे

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 Місяць тому

    Tula vitthal kadhich pawnar nahi😢

  • @niveditapatil9110
    @niveditapatil9110 Місяць тому

    Mhajnana paduraga sadbhude de obc mDuncha marthana arkashan de

  • @manikhake1132
    @manikhake1132 Місяць тому +1

    सगेसोयरे सारखे भेसळ बोलू नका. चपटी किंग ची हवा लागू देऊ नका.😂

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef Місяць тому

      सगेसोयरे चार सल्ला देणारे हेच महाशय आहेत

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 Місяць тому +1

    To yedzvya jarangya kaym cye marna uposna karude aamala sutak yenar aahe

  • @Social_work0322
    @Social_work0322 Місяць тому

    कधी नाही एवढा अन्याय मराठ्यांवर मागील एक ते दीड वर्षात झालेला आहे. इतिहास नोंद घेईल