उत्सव आणि मी I Utsav Ani Me I Dhol Tasha Mahasangh I Babasaheb Purandare यांचा सहवास म्हणजे भाग्याच.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 18

  • @ashwinigogate7467
    @ashwinigogate7467 5 місяців тому

    खूप छान इतिहास व आठवणी सरांनी सांगितल्या. कित्येक वर्षांचे या पथकांचे कष्ट आता किर्तीरुपाने जगात पसरले आहेत. Very nice podcast

  • @akshadavirkar1519
    @akshadavirkar1519 5 місяців тому

    वेगळ्या विषयाची सिरीज आणि ढोल ताशा वादन म्हणजे तरुणाईच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे खूप छान वाटला हा एपिसोड. All the best team

  • @padmashembekar7006
    @padmashembekar7006 5 місяців тому

    पराग खूप छान मुलाखत झाली,तुला शुभेच्छा

  • @udayjagtap7851
    @udayjagtap7851 4 місяці тому

    आदर्श व्यक्तिमत्व 🙏🏼

  • @manojchandekar2386
    @manojchandekar2386 5 місяців тому

    खूप सुंदर विषय आणि मुलाखत

  • @archanatambe7494
    @archanatambe7494 5 місяців тому +1

    वाद्यांची पूर्वापार असलेली खूप छान सांगितले तसेच भगवा झेंडा मागील गोष्ट छान

  • @shivkumarChannagire
    @shivkumarChannagire 5 місяців тому

    "उत्सव आणि मी" हा तुमचा उपक्रम खूप आवडला. गणेशोत्सवा संदर्भातील ही माहिती मिळाल्यानंतर त्याचं आकर्षण अनेक पटींनी वाढलं आहे. Value create करणारा उपक्रम आहे. Thank you so much for this innitiative.. and best wishes👍

  • @aparnaLawate
    @aparnaLawate 5 місяців тому

    छान झाली मुलाखत.

  • @dilipgj
    @dilipgj 5 місяців тому

    पराग दादा, खूप छान....