उत्सव आणि मी I Utsav Ani Me | Charudatta Aphale I Kirtankar I उत्सवात सभ्यता पाहिजे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @AbhijeetParshe
    @AbhijeetParshe 29 днів тому

    नेहमीप्रमाणे आफळे गुरुजींनी आपल्या रसाळ शैलीत अमोघ वाणीने सर्व विषयांवर आपल्या अभ्यासपूर्ण,तर्कशुद्ध,सखोल मांडणी केली याबद्दल आफळेबुवा यांचे मनःपूर्वक आणि हार्दिक आभार.❤❤❤

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 2 місяці тому +2

    आदरणीय चारुदत्त आफळे यांचे बाबांची कीर्तने मी सातारला अनेकदा ऐकली आहेत.गोलमारुती मंदिरापुढे हनुमान जयंती वेळी कीर्तने आम्ही बहुतेक दरवर्षी ऐकली आहेत.त्यावेळी चारुदत्तजी लहान असताना बाबांबरोबर पाहिले आहे.बाबांचे कीर्तन श्रवणीय असायचे.नंतर समर्थ सदनमध्ये चातुर्मासात दरवर्षी अनेक कीर्तने ऐकली आहेत.आणि ती अतिशय सुरेख असतात.हे सांगायलाच नको.त्यांचे चरणीं शतशत नमन.🎉🎉🎉🎉

  • @h_a-www
    @h_a-www 2 місяці тому +1

    आपल्या उद्योगाचं नाव मराठी ठेवावसे वाटले. पण आपणास "views" आणि वेळ मराठी लोकांनी द्यावा असे वाटते.. खरंच कमाल आहे.

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 2 місяці тому

    Apratim. Namskar . Dhanywad.

  • @ashwinigogate7467
    @ashwinigogate7467 2 місяці тому

    कीर्तनकारांचे परखड समाज प्रबोधन

    • @studios.cosmiccanvas
      @studios.cosmiccanvas  2 місяці тому

      Thank You So Much

    • @zhingaru518
      @zhingaru518 2 місяці тому

      गोहत्या बंदी नाही आहे आज ही देशात, नुसती पचपच काय कामाची????

  • @archanatambe7494
    @archanatambe7494 2 місяці тому

    छान मुलाखत. परखड पणे मत मांडले. अनुसरण्यासारखे उपाय. ग्रेट

  • @umalele2770
    @umalele2770 2 місяці тому

    नमस्कार
    ग्रेट व्यक्तिमत्त्व

  • @zhingaru518
    @zhingaru518 2 місяці тому

    सगळे किर्तनकार या बुवासारखे पचपचपचपच पकरतात पण एकही जण करपात्री महाराजांची आठवण ही काढत नाही.

    • @Hindustan-zu8ht
      @Hindustan-zu8ht 2 місяці тому +1

      @zhingaru518 सगळे लोकं काही तुमच्यासारखे पेत्रट ढुंगणाचे ब्रिगेडी नसतात. आम्ही ऐकलं होतं, "बुरा ना कोई रंग और रूप से कहलाता है, येतो दृष्टिकोन है जो दोष और गुण बदलता है, कोई कमल की कली ढूंढता है किचड मे, किसी को चांद मे भी दाग नजर आता है.

  • @zhingaru518
    @zhingaru518 2 місяці тому +1

    या निष्क्रिय लोकांमध्ये किर्तनकारांचा नंबर १ ला आहे . बारीकसारीक गोष्टी सुध्दा यांना करायचा नाहीत.
    गोहत्या बंदी साठी एकातरी किर्तनकार ने काय प्रयत्न केले असले तर सांगा. फक्त मिरवायला पुढै.

    • @studios.cosmiccanvas
      @studios.cosmiccanvas  2 місяці тому

      Thank You

    • @Hindustan-zu8ht
      @Hindustan-zu8ht 2 місяці тому +1

      @zhingaru518 त्यांनी काय केलं व काय करावे याचे सल्ले तुम्ही देऊ नका पेत्रट ढुंगणाचे ब्रिगेडी तुम्ही. इथे कॉमेंट मध्ये येऊन हगणे पेक्षा तुम्ही काय केले याचा व्हिडिओ टाका आणि मग बोला पब्लिक किंवा मीडिया मध्ये घेऊन बोला एक गांडूची अवलाद असल्यासारखे ते लोकांच्या कॉमेंट बॉक्स मध्ये हागून जाणारे ब्रिगेडी तुम्ही कोणाबद्दल बोलता येतं तरी भान ठेवा हरामखोरांनो. आणि दुसऱ्याला सल्ले देण्यापेक्षा तुम्ही काय उपटले ते सांगा भडव्यांनो

  • @classycontent9406
    @classycontent9406 2 місяці тому

    तुम्ही स्वतः एक प्रकारे संन्यास या विषयाला लोकांसमोर तुच्छ लेखत आहात. कीर्तनात संन्यास विषय सांगणार्‍या माणसांना youtube वर तुमच्या पेक्षा जास्त views आणि likes आहेत. लोकांची तुम्ही सतत दिशाभूल करता आहात. हे दुकान जास्तकाळ टिकणार नाही.

    • @Hindustan-zu8ht
      @Hindustan-zu8ht 2 місяці тому +1

      @classycontent9406 व्हेरी गुड तुम्ही फार छान कॉमेंट लिहून आपली गुडघ्यातील नवे तर घोट्याली अक्कल दर्शवली आणि तुमच्याकडे असलेला विनामूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. परत जर असे फालतू विचार मांडायचे असतील तर स्वतःच्या व्हिडिओ बनवा आणि मग मांडा असे पेत्रट ढुंगणाचे लोकांसारखे कॉमेंट मध्ये येऊन संडास करून पळून जाणे. जसे की आपण करत आहात. हे कृत्य एका चांगल्या घरातल्या लोकांना शोभत नाही असे मला वाटते आणि अशांनी दुसऱ्याला सल्ले देऊ नये एवढेच फक्त वाटते.

  • @vaibhavijoshi9937
    @vaibhavijoshi9937 Місяць тому

    छान मुलाखत. परखड पणे मत मांडले.

  • @ashwinigogate7467
    @ashwinigogate7467 2 місяці тому

    समाजाने अनुसरण्याजोगे
    51.34 - 52.24
    53.49 - 54.34
    56.25 - 56.50

  • @godboleaditi7
    @godboleaditi7 9 днів тому

    बुवांनी उल्लेख केला की janaury पासुन ट्रेनिंग सुरू करणार आहेत. त्या साठी संपर्क क्रमांक मिळेल का please?