ताई खुप सुंदर बोध दिला तुम्ही स्वामी समर्थांना जाणुन घेणे खुप गरजेचे आहे ,ते आपल्या शोधकार्यात जाणुन घेता आले , किती भाग्यवान आहात तुम्ही आणि आम्ही सुद्धा कारण मनात जी स्वामी समर्थांना जाणुन घेण्याची तहान आपण आणि आता आपल्या वाणीतून ऐकण्यास मिळत आहे , ताई आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली ,,,,
खुप छान,अतिशयसुंदर ओघवत,रसाळ, मंत्रमुग्ध करणार आपलं व्याख्यान,ऐकत रहावं असं वाटतं, मी ही भांडुप रहाते,आपल्या सारख्या जीवन स्वामीचरणीअर्पण करणाऱ्यामहान विभूतीचे दर्शन एकदातरी स्वामीकृपेने व्हावे असे मनापासून वाटते,स्वामींनी आपणांस भेटण्याचा योग लवकर आणावा, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना
ताईं आपणांस कोटी कोटी प्रणाम कीती सुंदर श्रुश्राव्य माहीती सांगितलीत खुप धन्यवाद महारांजांबद्दल जेवढं ऐकावं तेवढी भूक वाढतेय शब्द अपुरे आहेत समाधान व्यक्त करायला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्रीस्वामी समर्थ
नम्रताताईंचे अभ्यासपूर्ण, सुश्राव्य व्याख्यान👌👌आपले जीवनपुष्प त्यांनी स्वामीचरणी अर्पण केले आहे ही महान गोष्ट आहे! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ👍
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
नम्रताताई कशा आहात आता? मी बेडेकर गणपती जवळच रहाते.आपल्याला भेटण्याची / बोलण्याची इच्छा आहे, बघूया, स्वामी कधी योग आणतात ते.श्रीस्वामी समर्थ महाराज की जय
namrata tai i Want books of shri swami samarth garu gatha all khand iam also eagerly meet wiith you for shri swami samarth and i want to take swami samatth granth from your hands as ashirwad can i mrrt you
अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण, ओघवतं, रसाळ व्याख्यान 👌👌👏👏 नम्रता ताई, तुमचे कितीही आभार मानले तरी ते कमीच 🙏🙂 तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏 🙏🙏🌹🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🌹🙏🙏
ताई खुप सुंदर बोध दिला तुम्ही स्वामी समर्थांना जाणुन घेणे खुप गरजेचे आहे ,ते आपल्या शोधकार्यात जाणुन घेता आले , किती भाग्यवान आहात तुम्ही आणि आम्ही सुद्धा कारण मनात जी स्वामी समर्थांना जाणुन घेण्याची तहान आपण आणि आता आपल्या वाणीतून ऐकण्यास मिळत आहे , ताई आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली ,,,,
खुप छान,अतिशयसुंदर ओघवत,रसाळ, मंत्रमुग्ध करणार आपलं व्याख्यान,ऐकत रहावं असं वाटतं, मी ही भांडुप रहाते,आपल्या सारख्या जीवन स्वामीचरणीअर्पण करणाऱ्यामहान विभूतीचे दर्शन एकदातरी स्वामीकृपेने व्हावे असे मनापासून वाटते,स्वामींनी आपणांस भेटण्याचा योग लवकर आणावा, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना
Aamhi swatala khup bhagyavan Swami krupankit samajto Karan ya RAJERAY MATHAT SWAMI maharaj aamchi nehami rahanyachi soy kartat 🙏🙏🙏🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ।।
ताईं आपणांस कोटी कोटी प्रणाम
कीती सुंदर श्रुश्राव्य माहीती सांगितलीत
खुप धन्यवाद
महारांजांबद्दल जेवढं ऐकावं तेवढी भूक वाढतेय
शब्द अपुरे आहेत समाधान व्यक्त करायला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रीस्वामी समर्थ
Namrata tai tumhich far mothi vibhuti aahat kevhdhi mothi sadhna aahe tumchi tumchi bhet mhanje sakshat mharajanchi bhet ho swami krupene tumhas bhetnyach navhe tumchya darshanacha ch yog lavkar yava tumcha aashirvad milava ya lekracha uddhar vhava hich Swami charni prathana❤🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Om Shree sawmi samartha Datte guru Maharaj ki jay 🌹🌹👏🏻👏🏻🌹🌹
नम्रताताईंचे अभ्यासपूर्ण, सुश्राव्य व्याख्यान👌👌आपले जीवनपुष्प त्यांनी स्वामीचरणी अर्पण केले आहे ही महान गोष्ट आहे!
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ👍
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻
Shiv Hari Shankar Namami shankar shiv shankar shmbho he girijapati namami shankar shiv shankar shmbho.
नम्रताताई खूपछान अभ्यासपुर्ण माहीतीपूर्ण प्रवचन❤
Khup chan Ani prasanna vatla Shri Swami samarth
🌸 II Shree Swami Samartha II 🌸
🌸🙏🏻🌸
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
श्री स्वामी समर्थ
Tai. Namrata Bhatt yaanna 26th Oct 2024 la Swami aagya zali. OM SHANTI
🙇♂️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Mam you.r all videos are very informative and based on rvesearch we really need this information.your Seva will be rememberdf for ever . Thanks. .
जय स्वामी समर्थ महाराज की जय
हे व्याख्यान अतिशय सुंदर आहे.
आमच्या स्वामी बाबा ची कथा आणि केले ले कामांची माहिती दिली.
आभर री
Gurumai khup Chan mahiti dilit.Shree Swami Samarth 🙏
जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
Shree swami samarth🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏
SHREE SWAMI SAMARTH 👏👌💐
श्रीस्वामीसमर्थ!!!
🙏श्री स्वामी समर्थ गाथा ग्रंथ कुठे मिळेल 🙏
*🌸।। अनंतकोटी ब्रम्हांड नायक, राजाधिराज योगीराज , अक्कलकोट निवासी ,श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।। 🌸*
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth
स्वामी शरणं... श्रीगुरु शरणं
🙏SHREE SWAMI SAMARTH🙏
Shree swami samarth
Shree swami samarth 🙏🌹
Shree Swami samarth 🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
Shri swami samarth maharaj ki jay
खूपच छान
Tarak mantra who is written and when plese
नम्रताताई कशा आहात आता? मी बेडेकर गणपती जवळच रहाते.आपल्याला भेटण्याची /
बोलण्याची इच्छा आहे, बघूया, स्वामी कधी
योग आणतात ते.श्रीस्वामी समर्थ महाराज की जय
तुमचा फोन नंबर पाठवलात तर बरं होईल . म्हणजे फुल ना फुलाची पाकळी पाठवण्याची इच्छा आहे तरी मार्गदर्शन करावे ही विनंती
Bhandup la kuthe rahata aapan? darshana chi echha aahe.
आपल्या सारख्या महान विभूती ना भेटण्याचा योग यावा... 🙏🙏
ही मनापासून इच्छा ❤️❤️
namrata tai i Want books of shri swami samarth garu gatha all khand iam also eagerly meet wiith you for shri swami samarth and i want to take swami samatth granth from your hands as ashirwad can i mrrt you
मॅडम मला आपणास भेटावयाचे आहे,केव्हा भेटाल व कोठे
अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण, ओघवतं, रसाळ व्याख्यान
👌👌👏👏
नम्रता ताई, तुमचे कितीही आभार मानले तरी ते कमीच 🙏🙂
तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏
🙏🙏🌹🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🌹🙏🙏
खुप सुंदर... 🌸ll श्री स्वामी समर्थ ll 🙏🙏🙏
B
Shree swamidev samarth
श्री स्वामी समर्थ
🌸 II Shree Swami Samartha II 🌸
🌸🙏🏻🌸
Shree Swami Samarth
🙏 shree swami samarth
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ