Bigg Boss Marathi | वैभव चव्हाण यांची मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 65

  • @sandynyadavbailgadasharyat
    @sandynyadavbailgadasharyat Місяць тому +34

    Mast mulakhat

  • @Arunk-p7
    @Arunk-p7 Місяць тому +95

    वैभवला महाराष्ट्राचा हिरो बनायचा एवढा मोठा चान्स मिळाला होता ,पण वारंवार सांगून पण हट्टाने सगळं स्वतःहून माती करून घेतला

    • @FCTreasure001
      @FCTreasure001 Місяць тому

      Barobr

    • @triples8870
      @triples8870 Місяць тому

      त्याच्या मागच्या जन्मी महाराजानी त्याला "तकमत टोकावरून फेकून देऊन" शिक्षा केली असावी
      छत्रपतींच्य शासनाथ स्वराज्याच्या गद्दारण्णा हि शिक्षा भेत्याची
      त्यांच्यासारख्या अविश्वासू लोकांमुळे, मुघल आणि ब्रिटिशांनी आपल्यावर 600 वर्षे राज्य केले

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 Місяць тому +36

    लोक वारंवार सांगत होती भावा
    तुला मोठी संधी मिळाली होती पण संधीचे सोने केले नाही
    पण सध्या सूरज ठरतोय एकदम सही रे सही 🎉

  • @patilss1212
    @patilss1212 Місяць тому +21

    वैभव तुझं काम खूप छान आहे. तुषारभाऊ तुम्ही ऑल राऊंडर ❤👌👌👌

  • @ujjwalakshirsagar6014
    @ujjwalakshirsagar6014 Місяць тому +8

    वैभव तू स्वभावाने खूप चांगला आहेस.बाकीच्या सदस्यांपेक्षा सर्वात महत्त्वाचे मुलाखत होती वैभवाची त्यांच्या कडून खुप काही ऐकण्यासारखे होते.

  • @Gadiljh
    @Gadiljh Місяць тому +1

    Vaibhav ek no

  • @criclive96
    @criclive96 Місяць тому +32

    Top5=सुरज, अंकिता, अभिजीत, निकी, dp
    . top3=सुरज, अंकिता, निकी top2=सुरज, अंकिता
    Winner = suraj🔥🔥🔥

    • @KittoPawar
      @KittoPawar Місяць тому +2

      Top😂😂😂 Ankita noooo Nikki ahe top 2

    • @Kskskiiiwk
      @Kskskiiiwk Місяць тому +3

      Tpo3 abhijit suraj, nikki.....tpo2 suraj, abhijit, Winner. Abhijit sawant 🎉

    • @divinelight7
      @divinelight7 Місяць тому +2

      अंकिता टॉप 2 मध्ये..? कधीच नाही! फक्त सूरज आणि अभिजीत..!!

  • @गोरखजाधव-ष5छ
    @गोरखजाधव-ष5छ Місяць тому +5

    खूप छान मूलाखत🎉🎉🎉🎉

  • @abhideshpande5571
    @abhideshpande5571 Місяць тому +5

    खूपच छान मुलाखत 💐💐

  • @navanathfarate6133
    @navanathfarate6133 Місяць тому +23

    वैभव सांगतो सपोर्ट करणार मग बिगबॉस मधून निघताना त्याचे कॉइन सुरज ला का नाही दिले

    • @shalanraut9288
      @shalanraut9288 Місяць тому

      अगदी बरोबर

    • @pradipsawant1097
      @pradipsawant1097 Місяць тому +1

      Tyala baher aalyavar samjalay mi mati khaun aaloy aatta bhaher aalyavar suraj ch nav gheun to he sagal pusun taknyacha kevil vana prayn aahe

    • @triples8870
      @triples8870 Місяць тому

      त्याच्या मागच्या जन्मी महाराजानी त्याला "तकमत टोकावरून फेकून देऊन" शिक्षा केली असावी
      छत्रपतींच्य शासनाथ स्वराज्याच्या गद्दारण्णा हि शिक्षा भेत्याची
      त्यांच्यासारख्या अविश्वासू लोकांमुळे, मुघल आणि ब्रिटिशांनी आपल्यावर 600 वर्षे राज्य केले

  • @sandyjadhav5395
    @sandyjadhav5395 Місяць тому

    Friendship madhe an trust thevun sagalech chuki karta pn vaibhav jasa ahe tasach ahet❤❤❤❤very good real❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Місяць тому +2

    खूप छान मुलाखत घेतलीत सर 👏

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 Місяць тому +4

    Kupach mast zali mulakat

  • @pappurspkm
    @pappurspkm Місяць тому +9

    सध्या तरी आम्ही निगेटिव्ह म्हणूनचं बघतोय!

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 Місяць тому +3

    Dada dp dada cya ghari javun 1 mulakat gya plz kolhapur special dp dada❤

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 Місяць тому

    😮😮😢😢

  • @nileshkalamkar928
    @nileshkalamkar928 Місяць тому +13

    हा शांतपणा साधेपणा समजूतदार पणा घरात दाखवला असता तर माणूस म्हणून जिंकला असता....... "बुक्कीत मुंडकं छातीन.. "म्हणतंय गरिबाला... कधीच पाठीचा कणा दाखवला नाही... फालतू माणूस

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 Місяць тому +1

    सुरजला फुल सपोर्ट करा

  • @pdhumal4937
    @pdhumal4937 Місяць тому +4

    Mi pn Dhumal ahe parnerchi

  • @rajchavan6761
    @rajchavan6761 Місяць тому

    ❤❤❤

  • @sagarjagtap3658
    @sagarjagtap3658 Місяць тому +5

    जाऊदे झालं गेलं गंगेला मिळालं, येथून पुढे चांगली सुरुवात कर आणि लोकांचे मने जिंक, हार्दिक पांड्याला आयपीएल मध्ये खूप शिव्या भेटल्या, प्रत्येक जण त्याचा तिरस्कार करत होता.पण वर्ल्डकप मध्ये चांगली कामगिरी करून सर्वांचे मन जिंकून गेला, ज्या ज्या लोकांनी त्याचा तिरस्कार केला त्यातच लोकांनी डोक्यावर घेऊन नाचले, वैभव भावा मी पण बारामतीचाच आहे, मला पण वाटत होते की तुला मतदान करावे पण तुझं बिग बॉसच्या घरामध्ये तसं वागणं नव्हतं, त्यामुळे मी सुद्धा कधी तुला वोटिंग केलं नाही, पण तुला आता सर्व समजले आहे, आता पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घे आणि स्वतः चं आणि बारामती च नाव पुन्हा एकदा मोठं कर हेच तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 💐💐

  • @sagarnalawade2699
    @sagarnalawade2699 Місяць тому +3

    चुकीची मैत्री किती महगात पडते हेच उत्तम उदाहरण म्हणजे वैभव आणि अरबाज😂😂

  • @veermannkar8451
    @veermannkar8451 Місяць тому +1

    abhijeet sawant winner

  • @vijayayewale1050
    @vijayayewale1050 Місяць тому +4

    अरबाजच्या ताटाखालचं मांजर. आर्याच्या वेळी याने stand घेतला नाही.
    आता बाता मारतोय.

  • @प्रीतीजावळे
    @प्रीतीजावळे Місяць тому +1

    Yevda changla ahes asech rahila astas ghari tr trophy tuch ghetali astis

  • @dhananjaypalkar3749
    @dhananjaypalkar3749 Місяць тому +4

    आर्य जाधव ची मुलाखत घ्या

  • @inspirationmarathi8453
    @inspirationmarathi8453 Місяць тому +4

    Manus mhnun tu changla ahes , fkt sangt chukli Mitra tujhi

  • @797-pr9
    @797-pr9 Місяць тому +3

    हा आता सुरज ला सपोर्ट करण्याच नाटक करून आपली लोकांमधील खराब झालेली ईमेज सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. ईतके होते तर coin का नाही दिले सुरज ला, बैलभव

  • @anilmutke5219
    @anilmutke5219 Місяць тому

    भावाला -भाऊ जड आणि अडला म्हणून लाजं-काजं पायां पड !

  • @sagarnalawade2699
    @sagarnalawade2699 Місяць тому +2

    ह्याने काय पराक्रम करून आला ह्याला हार घालून ह्याची आरती ओवळत आहेत

  • @rameshmaske7751
    @rameshmaske7751 Місяць тому +2

    Ekdam bhari

  • @pappurspkm
    @pappurspkm Місяць тому +2

    आम्ही बारामती कर सुद्धा तुज्या बरोबर राहावे वाटले नाही,

  • @prernaprasad6709
    @prernaprasad6709 Місяць тому +4

    Yala swatach kahi mat navat arbaj samor baila sarkh bugu bugu maan halvat hota kadhi stand nahi ghetalas , suraj chi pan aat layki kadhlis ata far badhaya martoy

  • @vinitbokil2725
    @vinitbokil2725 Місяць тому

    You could have done better as you good human being . Nevertheless best luck for your future.

  • @messian007
    @messian007 Місяць тому +2

    B team cha masiha banaychi opportunity hoti bhava .. hero bnun rahila astas

  • @roshanzanje4_5
    @roshanzanje4_5 Місяць тому +1

    स्वतःच गेम खेळला असता तर नक्की पुढे गेला असता

  • @Ajays392
    @Ajays392 Місяць тому +2

    Arbaz tuz पर tikde arbaz 2

  • @SagarBandal-lr1gn
    @SagarBandal-lr1gn Місяць тому

    Vaibhav prasiddi hi prasiddi aste etun pude kam nit kr ha ek game hota .. me pn trol krt hoto pn bhaher swabhav changala aahe

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl Місяць тому +4

    आता याला सुरज आठवला आता बारामती बारामती करतोय आता होता तेव्हा इरिना चा वास काढत होता आता तीच इरिना वास पन देईची नाय 😂😂😂

  • @ganeshrajgire8378
    @ganeshrajgire8378 Місяць тому +4

    Suraj sathi yekal mi

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 Місяць тому

    वैभव तुला रितेश देशमुख सरांनी सांगुन ऐकलं नाही आता कस वाटते

  • @9702688303
    @9702688303 Місяць тому +2

    Arbaz barobr rahun tu lavkar baher aalas

  • @amitmore6981
    @amitmore6981 Місяць тому

    १ का बाईनि A Tim चा गेम केली

  • @samip3124
    @samip3124 Місяць тому +1

    जेव्हा आर्या च्या भावनांची ह्याने कदर केली नाही तेव्हाच मनातून उतरला हा

  • @ganeshwaghmare_G
    @ganeshwaghmare_G Місяць тому +2

    Fake personality.. Just like Janhavi

  • @aadarshpatil4810
    @aadarshpatil4810 Місяць тому

    𝙑𝙖𝙞𝙗𝙝𝙖𝙫 𝙠𝙝𝙪𝙥 𝙘𝙝𝙖𝙣𝙜𝙖𝙡𝙖 𝙖𝙝𝙚 𝙖𝙣𝙞... 𝙏𝙪 𝙥𝙡𝙖𝙮𝙚𝙧 𝙢𝙖𝙝𝙣𝙪𝙣 𝙟𝙞𝙠𝙡𝙖 𝙣𝙖𝙝𝙞 𝙥𝙖𝙣 𝙩𝙪 𝙚𝙠 𝙢𝙖𝙣𝙪𝙨 𝙢𝙖𝙝𝙣𝙪𝙣 𝙖𝙣𝙞 𝙚𝙠 𝙢𝙞𝙩𝙧 𝙢𝙖𝙝𝙣𝙪𝙣 𝙬𝙞𝙣𝙚𝙧 𝙖𝙝𝙚𝙨

  • @SatyamRawal-o2i
    @SatyamRawal-o2i Місяць тому

    Vaibhav 😂😂😂😂😂arbaj la bhetla ka😂😂😂nikki cha gulam

  • @madhavimendon7736
    @madhavimendon7736 Місяць тому

    Kahi fayda nahi vaibhav manje shabji bolega woh to kadhich swata sathi khelalach nahi to faqt Arbaaz sathi ch khelala ty

  • @madhavimendon7736
    @madhavimendon7736 Місяць тому

    Arbaz chukicha vagla tyat vaibhav ne sath dili mhanun baher aala😅

  • @kalyaniMane30
    @kalyaniMane30 Місяць тому +1

    👎👎👎