मला एकच समजत नाही या सर्व राजकीय लोकांना भांडण झाल्यावरच सगळ बाहेर येत जो पर्यंत खायला भेटत तो पर्यंत खुश असतात हे लोक. मग पूजा चव्हाण प्रकरण, करुणा मुंडे प्रकरण आणखी काही असे.. अहो मॅडम ९०% आमदार दोन नंबरचा पैसा कमवतात मग ते कोणत्याही पक्षाचा असो...😊अश्या लोकांना शिक्षा दिली पाहिजे?
खरंच एकनाथ शिंदे ला धन्यवाद दिले पाहिजेत.की संतोष बांगर असो,की संजय राठोड,सरनाईक,असोत की शिंदे असे एका पेक्षा एक भ्रष्टाचारी,चोर,गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शिवसेनेतून स्वतःच गेले.अशा लोकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणेच मूर्खपणा आहे.
बाई चे घर आदित्य, उद्धव ठाकरे हे चालवत आहे असे वाटते. निराधार सुषमा अंधारे बाई सारखे उबाठा ने अडीच वर्षे महाराष्ट्र लुटला आता तुम्ही उबाठा ला लुटा 2024 निवडणूक होईपर्यंत लगे रहो 💃👌😂
Tai तुम्ही आमदारा सोबत असताना तुमच्यावर त्याचा खूप विश्वास होता त्या मुळे आपण सोबत असतानाचे गुपित ओपन करू नये ती एक नैतिकतेचा भाग आहे असे झाले तर कोणाचाच कोणावर विश्वास राहणार नाही बाकी मी खोके आणि गद्दारी यावर आपली भूमिका योग्या आहे👍
आयोध्या पोळ मॅडम तूच सांगतेस त्याचे सर्वच कामे तू पहिली केलीस आणि आता ज्या पक्षातर्फे बोलतेस त्या तुझ्या पक्षाने गेली पंचवीस तीस वर्ष संतोष बांगर याला सांभाळला आहे तुमच्या पक्षात अध्यक्षांनी त्याला हे उद्योग करायला परवानगी दिली होती का तू जर हे उद्योग करतोय हे त्यांना माहीत नव्हते का की त्यातीलच हप्ता कायमस्वरूपी मिळत होता म्हणून त्याला ते सांभाळत होते असे अनेक प्रश्न निर्माण होतात तुमचा पक्ष बहुतेक अशीच लोक सांभाळतो का मग पहिले चालत होते तर आता आरोप कशासाठी
नवीन भरती केली वाटे राजकारणत.. ते उद्धव साहेब ची प्रॉपर्टी पण कड म्हणावं 😂😂😂😂😂, संविधान ते पण अधिकारी देल अरे सगळे राजकारणी ब्रष्टाचार करतात ते जनतेला माहित आहे😂😂😂😂
हे सर्व खर आहे बांगरचे 2नं धंदे चालु आहेत आमच्या बोल्डा फाटा येथे देशीच दुकान चालु आहे दुकानात बांगरचा फोटो लाऊन आहे याचा अर्थ हे दुकान पंन बांगरचच आहे
ताई आता पर्यत दोन तिन वर्ष कसे काय गप्प होतात व आताच अचानक हे आरोप करायला लागलात हे थोडे विरोधा भास किवा जनते ची करमनुक का मुर्ख बनवता का आता पर्यत तुम्ही त्याचे भागीदार होतात हे ही जनतेला ऐकदा कळुम ध्धा ऐक मराठा जय शिवराय ऐक शेतकरी महाराष्ट्र
ते न्हंव ते मिशी काढायचं काय झालं, काढली का मिशी?
काढली 😂😂 काल
गोष्टीवर चालणारे आहेत का हे
@@jamadarmallinath5292 ⁹⁹⁹9⁹ me
💐💐🙏ताई आपण बांगर विरूध ऊभे रहा येणार्या विधानसभा निवडणुकीत 💐💐
ताई खूप छान सोप्या भाषेत करेक्क्ट कार्यक्रम...
ताई त्याला जागा दाखवा त्या अस्वलाला... तो कधी निवडून येणार नाही
अस्वल 😂😂
अस्वल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😅😂😂😂😂
आयोध्या पोल एक नंबर. तुमचा कोणी नादच करायचा नाही. सत्यमेव जयते. आपण खरे बोलत आहात
जय महाराष्ट्र बेटी.
खुपच छान ताई👍
छान ताई ग्रेट आहात जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद
घर कोंबडा उद्धव ठाकरे
मला एकच समजत नाही या सर्व राजकीय लोकांना भांडण झाल्यावरच सगळ बाहेर येत जो पर्यंत खायला भेटत तो पर्यंत खुश असतात हे लोक. मग पूजा चव्हाण प्रकरण, करुणा मुंडे प्रकरण आणखी काही असे.. अहो मॅडम ९०% आमदार दोन नंबरचा पैसा कमवतात मग ते कोणत्याही पक्षाचा असो...😊अश्या लोकांना शिक्षा दिली पाहिजे?
100% बरोबर 👍
पहिला गुण आया बाईवर दाखल करायला पाहिजे आत्तापर्यंत या बाईला सर्व गोष्टी माहित असतान लपवून का ठेवले गुन्हा दाखल करा
100%बरोबर लावा मग धनंजय मुंडे पासुन सरव कामाला
💯🙏
तो पेआ पे
जय महाराष्ट्र ताई👍👍🚩🚩
यांना पन आमदारकीचे टिकीट पाहिजे.
Nice
अयोध्या पोळ पत्राचाळीतील जनतेचा पैसा कुठे गेला याचा पण तपास लावा 😅
असे आमदार लोकशाही साठी कलंक आहेत
जय महाराष्ट्र ताई
शिवसेनेची वाघीन अयोध्या पोळ
निर्भयपणे जनतेसमोर आनतेय अस्वलाचे घोळ 😊😊
उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना महिलांशी बोलायची पद्धत माहीत नाही ते नाही सांगत ही
ताई तुम्ही जे काम करत आहेत त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा
जय महाराष्ट्र अयोध्या पोळ मॅडम 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
किती ही आरोप केले तरी बागर साहेबान सारखा साधारण माणुस आहे सदैव गोर गरीब जनतेची सेवा करणारे नेतृत्व म्हणजे बागर साहेब
जो पर्यंत तुमच्याबरोबर होते तो पर्यंत शुध्द होते आणि आता वाईट झाले.
ताई जनता तुमच्या सोबत सत्य बोलत रहा
सुषमा ची फुसमा 💃👈😂
Perfect Tai.. 👍👍
ताई त्या बागरला मिशी काढ लीका.
बाईला खुप उशीरा जाग आली सोबत होते तेव्हा चांगले होते आता सोबत नाही तर वाईट
हा जिवन प्रवासातील एक रूल आहे
अयोदया ताई जिंदाबाद ऊदव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र
Are he fakt boltat kahi karat nhi tu kuthe chala jinda bad karayla 😀
आमदार होण्यासाठी छान प्रेयत्न आहे 😁😁😁
Barobar Tai
ताई हे काय या दहा महिन्यात झाल का?
आधी एवढी वर्ष का बोलला नाहीत
Tai I with you 👍👍👍👍👍🙂
तुमच्या पक्षात होते तेव्हा सगळं चालत होत तुम्हाला....
तुमच्या पक्षात होते तेव्हा राजा हरिश्चन्द्र होते का....
Harishchandra navate te domb hote mhanun te swata gele tyana dhanyavad
Thakarey gatachya magech ed,cbi ka? Bjp madhe kay sagale Raja harishchadra aahet kay?
@@aniruddhrane-sk5oc जे सत्तेत असतात त्यांच्या मागे इडी सी बी आय लागत नाही...ही परंपरा खांग्रेस नी सुरु केली आहे तिच पुढे चालू आहे..
प्रत्यक्ष शहा मिशा करूनच आपण आरोप करावे. अन्यथा आपण चुकिचे आरोप करीत आहात असे जनतेमध्ये संदेश जाईल,
Jay Maharashtra Tai
Khupach chan Tai Jay Maharashtra
सुषमा ची फुसमा 💃👈😂
Chup re bhikarchot
खरंच एकनाथ शिंदे ला धन्यवाद दिले पाहिजेत.की संतोष बांगर असो,की संजय राठोड,सरनाईक,असोत की शिंदे असे एका पेक्षा एक भ्रष्टाचारी,चोर,गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शिवसेनेतून स्वतःच गेले.अशा लोकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणेच मूर्खपणा आहे.
😁😁😁👆
Thakare yevadhe saral ahe ka
या लहान वयात काय पोचलेली आहे हो ही भोळी भाबडी पोरगी पोळ पाटील ध न्य वा द
ताई तुम्हा राजकारणी लोकांच एकत्र असते तेव्हा,खुप चांगले असते. बिनसले की बोबाबोब,मग त्यावेळी सगळं बाहेर काढले असते तर बरे झाले असते!
👍👍ताईसाहेब
मिशी च काय झाल
Tai great ho tum 🔥🔥🔥🙏🙏🙏
एकंदरीत राजकारणाचा आता लोकांना विट आला
👍
तुमच्या हिंमतीला जय महाराष्ट्र ताई
🚩शिवसेना🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिवसेनेत होते तेव्हा का नाही सांगीतल
आता आली सांगायला
बर आता सांगितले तर तुझ्या आईला का त्रास होतो तुझा बाप आहे का तो
जय महाराष्ट्र पोळ. ताई. पुरावे. लवकर गोळा. करावे.
बाई चे घर आदित्य, उद्धव ठाकरे हे चालवत आहे असे वाटते. निराधार सुषमा अंधारे बाई सारखे उबाठा ने अडीच वर्षे महाराष्ट्र लुटला आता तुम्ही उबाठा ला लुटा 2024 निवडणूक होईपर्यंत लगे रहो 💃👌😂
संजय राऊतची बहीण
ज्यांनी हिला सांगीतले त्याचे नाव का सांगीत नाहीस,
Tai तुम्ही आमदारा सोबत असताना तुमच्यावर त्याचा खूप विश्वास होता त्या मुळे आपण सोबत असतानाचे गुपित ओपन करू नये ती एक नैतिकतेचा भाग आहे
असे झाले तर कोणाचाच कोणावर विश्वास राहणार नाही
बाकी मी खोके आणि गद्दारी यावर आपली भूमिका योग्या आहे👍
ताई उध्दव ठाकरे चे धंदे पण सांगा 😂संजय राऊत चे धंदे काय काय चालवतात ते पण सांग
ते कशाला सांगेल ती
बाईचे घर उबाठा चालवत आहे. शिंदे, फडणवीस नाही.
अरे ही कोन आली बाई
Tai 😂😂😂
Lay Bharie madam
Great. Tai
Khar aahe 🎉🎉
पहिले आमदार बांगर शिवसेनेत होते तेव्हा ही तेच केले मंग आता आमदार बांगर बरे म्हणावे का शिवसेना बरी म्हणावी उद्धव साहेबांची हे तुम्हीच सांगा
आयोध्या पोळ मॅडम तूच सांगतेस त्याचे सर्वच कामे तू पहिली केलीस आणि आता ज्या पक्षातर्फे बोलतेस त्या तुझ्या पक्षाने गेली पंचवीस तीस वर्ष संतोष बांगर याला सांभाळला आहे तुमच्या पक्षात अध्यक्षांनी त्याला हे उद्योग करायला परवानगी दिली होती का तू जर हे उद्योग करतोय हे त्यांना माहीत नव्हते का की त्यातीलच हप्ता कायमस्वरूपी मिळत होता म्हणून त्याला ते सांभाळत होते असे अनेक प्रश्न निर्माण होतात तुमचा पक्ष बहुतेक अशीच लोक सांभाळतो का मग पहिले चालत होते तर आता आरोप कशासाठी
Changla Amdar.
मी विचारी बोळी भाबडी 😂😂😂😂 लै बनलेली आहेस राव तू
तुमच्या मते बांगर बनलेला नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला!
खर बोलली आहे ती ताई अयोध्या
खरंच आहे त्याचे अवैध धंदे आहेत बांगर आहे
मी बांगर च्य मतदार संघात आहे
तु जेव्हा तो चेक आला तेव्हा बोलली नाही आणि आत्ता बोलत आहे म्हणजे आरोपी अगोदर तू आहे
राक्षसच वाटतो तो नांगर
संत्या मीशा कधी भादरणार आहै
Great tai very nice pol khol
ह्या अगोदर वाटा भेटत होता का? नाही अचानक झोल आठवले म्हणून
खूप छान great ताई
निदान 10 तरी आमदार किंवा खासदार कोणत्याही पक्षाचे दाखवा की जे निष्कलंक आहेत
NARHARI ZARWAL
JAYANT PATIL
DILIPRAO WALSE PATIL
TANPURE SAHEB
NCP CHE
एक विधानसभा सदस्याला आपण एकेरी भाषा वापरत आहेत, या भाषेच कोणीच समर्थन करणार नाहि, .आरोप केले तर ते सिध्द करून दाखवावे,, तरच आपल्या बोलण्याला अर्थ आहे,
❤
❤❤❤
आरोप खरे आहेत
नवीन भरती केली वाटे राजकारणत.. ते उद्धव साहेब ची प्रॉपर्टी पण कड म्हणावं 😂😂😂😂😂, संविधान ते पण अधिकारी देल अरे सगळे राजकारणी ब्रष्टाचार करतात ते जनतेला माहित आहे😂😂😂😂
खारच खुप च सलामान तुला ताई
मि काय म्हणत आहे पोळ बाई तूला संतोष बागर च सर्व माहिती होत शिवसेनेत होते तेव्हा तू झोपली होती काय चिपडे तूला प्रसिद्ध पाहिजे दुसर काही नाही
हे सर्व खर आहे बांगरचे 2नं धंदे चालु आहेत आमच्या बोल्डा फाटा येथे देशीच दुकान चालु आहे दुकानात बांगरचा फोटो लाऊन आहे याचा अर्थ हे दुकान पंन बांगरचच आहे
पी आर पद म्हणजे काय
Public realtion
आयोध्या ताई जय महाराष्ट्र
गद्दार संतोष बांगर
आरे ताई तो आमदार गोरगरिबांना आर्थिक सहकार्य करतो
अस्वल ची केसा बोंडा....वस्तरaणे...
⛳️⛳️🇮🇳🇮🇳❤❤💪💪
ते बांगर मिशी काढणार का😂
ताई आता पर्यत दोन तिन वर्ष कसे काय गप्प होतात व आताच अचानक हे आरोप करायला लागलात हे थोडे विरोधा भास किवा जनते ची करमनुक का मुर्ख बनवता का आता पर्यत तुम्ही त्याचे भागीदार होतात हे ही जनतेला ऐकदा कळुम ध्धा
ऐक मराठा जय शिवराय ऐक शेतकरी महाराष्ट्र
तुमच बोलण खुप आवडलं ताई मला
शुर्पनखा क्रमांक दोन
मग हेच महाशय जेव्हा तुमच्या पक्ष्यात होते तेव्हा इमानदार आणि कट्टर सैनिक होते का?? आता तुम्हाला वाळू माफिया वाटायला लागले
खर आहे ताई
हिची नार्को टेस्ट करा मेन गुन्हेगार हीच असेल
🎉🎉🎉
🎉🎉😊
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ताई आम्ही तुमच्या सोबत आहेत
आम्हाला माहीत आहे आम्ही हिंगोली कर
ही बाई पण काही कमी नाहीये. फेमस होण्यासाठी काहीही बरळते.संतोष बांगर ची खरी बहीण शोभते ही
रख्खेल 💃👌👈😂
@@vinodmoon4896 😂😂 नकान अस काही पण बोलू😂😂
बघा 😂😂😂 यांना मत द्याय ची शिवसेना
बाई इतकी दिवस दिसल नाही का आताच कळाल का😅
Ayodhyat Poli Changle milu lagle. UT la navin lokana chance dyavach lagel. Madam la MLA hoichi Asel. 😊
ये शेंबडे तुला काही काम नाही का सतत दादा वर टिका करती तुला मोठं होयच तर होय पण कोणाच नाव घेऊन होऊ नको
या आस्वल् च्या पकडून मिशा कापा
Tai rashan bhrle ka mhinyach ekda bghun ghya🤣
2024 pan MLA mnun Santosh Banger Saheb astil