I am also govt employee but it’s fact well done I think he is totally correct as per his words clearly shows he have enough knowledge well done boss jay kisaan .
अश्या लोकांना साथ द्या......ओसाड पडलेली गाव ....परत फुलतील नक्कीच.....कारण आपण मागत नाही म्हणून चाललंय हे सगळं...उठ माणसा जागा हो ....या क्रांतीचा धागा हो
दादा..... तुझे आभार मानावे तितके कमी आहेत... तू खराखुरा लोकप्रतिनिधी आहेस.... मला त्या गावातील मतदारचा सुद्धा अभिमान आहे ज्यांनी एक हिरा पारखून निवडला....
मी मोटार घेण्यासाठी अर्ज केला होता, अर्ज मंजूर झाला लेटर आले , मोटार घेतली, सबसिडीचे पैसे दिलेच नाही आणि माझा अर्ज रद्द केला। shame on this govt. Shame on bureaucrats
दादा ग्रेट ♥️👌 मी 9 वर्षे कंटाळलो या व्यवस्थेला (तहसील - प्रांत - कलेक्टर) सर्व्हे बांधावरून शेतीसाठी रस्ता मिळविण्यासाठी, शेवटी काय तर या व्यवस्थेला कंटाळून हा विषय सोडून दिला, धन्य ती व्यवस्था
गावचा सरपंच असावा तर असा . भावा मानलं तुला . तुमच्या सारखे सर्वच अधिकारी असावेत . त्या भ्रष्टाचारी बाईला झेल बंद करा . तिने मुद्दाम हुन स्वतःला वाचवन्या साठी क्रॉस कामलेंट केली आहे . जनतेनी त्या सरपंच भावाला मोठया संख्येनी साथ दयावी .
आज मी माझ्या कामासाठी जिल्हा परिषद कार्यालय होतो दिवसभर नुसते टक्केवारीचे आकडे ऐकून मनात येत होत... कलाम साहेब तुमचा आमचा भारत देश कधीच महासत्ता होणार नाही. आपल स्वप्न स्वप्नच राहील आपला देश कधीच महासत्ता होणार देशात कधीच सत्याला कधीच किंमत राहणार नाही. फक्त लाचेवर चालणारी यंत्रणा आहे ...
सरपंच साहेब ग्रेट तुम्ही महाराष्ट्रातील ज्वलंत विषयाला हाताळत आहात अशा अधिकाऱ्यांवर विशेष कार्यवाही अपेक्षित आहे हीच गोष्ट माझ्याही बाबतीत सध्या घडत आहे मला पैसे द्यावे लागले वीर पूर्ण होऊन पाच वर्षे झाले आज पर्यंत फक्त 52 हजार मिळाले आणि अधिकाऱ्यांनी 37000 मागून घेतले त्यांच्यावर आता वेडीची कारवाई करण्यास सांगावे बीजेपी सरकार आहे ना खाऊंगा ना खाने दुंगा इथे तर महाराष्ट्रामध्ये पंचायत समित्यांमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांमध्ये भ्रष्टाचाराचे कुरण ओपन करून दिले आहे
एक नंबर सरपंच साहेब प्रतेक ठिकाणी असाच कारभार सुरू आहे फक्तं तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे गरीब शेतकर्यांची लुट सुरू आहे अशा अधिकाऱ्यांना कायम स्वरूपी घरी पाठवले पाहिजे
युवक काय करू शकतो हे एक सरपंच बनून सगितील आहे. भाऊ तुमचा काम खूप मस्त आहे आपण असच काम गोर गरीब जनेते साठी करत रहा. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आजच्या काळात शेतकरी म्हणून त्याची परिस्थिती खूप वाईट आहे आपण हे जागा समोर आणून दिली आहे मी त्याच समर्थन करतो पण न्यूजवाल्यांना माझी पण एक विनिती आहे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा नाव एकरी घेऊ नका कारण त्याच्या मुळे आमच्या सारख्या युवकांना मध्ये स्वराज्याची संकल्पना आली आहे
सरपंच साहेब आपण जे पाऊल उचलले त्याबद्दल अभिनंदन अधिकारी नावाची जात ही अगदी नालायक वागते पण सर्व सामान्य माणसालाही न्याय कुठे मागायचा हा प्रश्न आहे आभाळच फाटलं थिगळ कुठं लावायचं हा प्रश्न टक्केवारी मुळे राजकीय औलादीही गप्प आहे
बरोबर आहे तुमचं सरपंच साहेब आशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे इतक्या पगारी असून सुद्धा पैसे मागणी करतात लाज नाही वाटत औ यांना सरपंच साहेब कोटी कोटी प्रणाम तुम्हाला जय जवान जय किसान
@@surendra1990 तू न्यायाधीश आहे की काय, हे कोणत्या आधारे बोलतोय, त्याबद्दल काहीच निकाल न येता, उलट सर्वोच्च न्यायालयात हे सरकार नपुंसक असल्याचे ताशेरे ओढले जात आहेत, तर हे राज्य राजनैतिकदृष्ट्या सुसंस्कृत असुन ह्या गलिच्छ राजकारणामुळे राज्याला कलंक लागला असल्याचे निरक्षण नोंदविले जात आहे, आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या पक्षपाती निधी वाटपाला स्थगिती देऊन चपराक लगावली तसे मनसुखाच्या खुनाबद्दल अथवा अंबानी बद्दल वा वाझे बद्दल काही ताशेरे ओढले का? उलट अनिल देशमुख ह्यांच्या जामीन प्रकरणी तपास यंत्रणेची पोलखोल करीत ताशेरे ओढले हे विसरला की काय तू अंधभक्ता
सरपंच साहेब यांच्या कडून न्याय काय मागायचा ही सगळीच मंडळी खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. आता वेळ आलेली आहे माझ्या शेतकरी भावांनी एकत्र येण्याची वेळ प्रसंगी आपण नागड होण्यापेक्षा यांना नागड करण्याची. जय जवान जय किसान.
जाहीर निषेध,,,,21 तोफांची सलामी सरपंच साहेब,,,,सत्य परिस्थिती आहे,,,सर्वच ठिकाणी पैसे द्यावे लागते,,,तेव्हा विहीर मंजूर होते,,,,विहीर खोदकाम बांधकाम घरून करावे लागते,,,पैसे मात्र 2 वर्षा पर्यंत येते थोडे थोडे,,,,
भाऊ खरंच आहे मि पण धडक विरीसाठी फाईल दोन्ही वेळेस मंजूर झाली नाही सेवटी मि जमीनच विकली कारण या भष्ट्राचार मुळे मि पूर्ण कर्ज मध्ये बुडालो या ला शासनाच्या नकर्त पणा मुळेच ह्या गोष्टी होतात भाऊ
सरपंच साहेब शेतकऱ्यांच्या विषयआपल्या मनातली तळमळ किती आहे पाहून अक्षरशः डोळ्यातून पाणी आल याला म्हणतात शेतकऱ्यांचा नेता सरकारने सहा ते सात महिन्यात कोट्यवधी रुपये जाहिरातीवर खर्च केले
आपला देश शेतीप्रधान म्हणून ओळखला जातो मात्र प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची किरकोळ कामासाठी मानसिक व आर्थिक पिळवणूक होते.खरे तर प्रत्येक ठिकाणी काम करणारा कर्मचारी हा नक्कीच शेतकरी पुत्रच असतो.परंतु सदर कर्मचाऱ्याला त्याची जाणीव राहत नाही.हीच खरी शोकांतिका आहे.
कुठे चाललाय महाराष्ट्र माझा काय हे जो जगाचा पोशिंदा त्याची काय ही अवस्था केलीय इथल्या व्यवस्थेने हे सत्य जनतेसमोर मिडियाने पोचवले त्याबद्दल मीडियाचे आभार मानावे तेवढे कमी आहेत
अप्रतिम भाऊ राजकारणात आपल्या सारख्या युवा शेतकरिपुत्राची गरज आहे .नाहीतर आजचे युवा नेते....
एक मराठी, शासन पर भारी.
२१ तोफा ची सलामी सरपंच साहेब. जय जवान जय किसान लव्ह फ्रॉम गोंदिया mh ३५
Oy mh 35 shrvat jast lach genara jila mh 35 ahe thsil pasun tr ghgabai hospital phyt chay panyacha khrch gete shrvach thikani peese delyashiv kontch kam nahi hot asa jila ahe ha mh 35
@@bhaskarchavhan1782 😂😂😂
सरपंच साहेबांचं बरोबर आहे . अश्या नालायक अधिकाऱ्यांना धडा शिकवला गेला पाहिजे....जय जवान जय किसान ..
अधिकारी लोकांना भ्रष्टाचार करायला हवा पेन्शन हवं ...... शेण द्या यांना खायला...... अजून घाण खायला द्या.....
Barobar ahe bhau
निलंबित केल त्या बाईला
@@gajucreation7189 asch kel pahije laj ghenarala
nilambit karun, transfer kartat ani punha tyanna job detat. Nilambit nahi, job varun kayamcha kadhun takla pahije aani jail madhe dombla pahije tya bai la.
Shame on Govt officials for not helping farmers, Great Job Sarpanch
ग्रेट सरपंच साहेब ...💐👍
फडणवीस साहेब लवकर या मुद्या ला निकली लावतिल
#जय श्री राम 🚩
ग्रेट सरपंच
I am also govt employee but it’s fact well done I think he is totally correct as per his words clearly shows he have enough knowledge well done boss jay kisaan .
जाहीर निषेध आशा मुजोर आधिकाऱ्यांचा सर्वांना जागीच निलंबित करण्यात यावे। 💐💐
द्या पेन्शन...
यांची दखल घेतली का ?
।
सरपंच साहेब आपल्या कार्याला सलाम, आपण आंदोलना द्वारे भ्रष्ट्र अधिकारी यांचा पोल खोल केला धन्यवाद,
संपूर्ण पंचायत समिती चि बारकाईने उच्चस्तरीय समिती नेमुन चौकशी झालीच पाहिजे.सरपंच साहेब आपले खुप खुप अभिनंदन.
चौकशी करून काही होत नाही चौकशी करणारेही त्यांचेच
तुमच्या सारखेच सरपंच सर्व गावांत असेल तर गावांच आणी शेतकऱ्यांच भल होईल ❤❤
लय भारी सरपंच तुमची दखल घेतली पाहिजे
अश्या लोकांना साथ द्या......ओसाड पडलेली गाव ....परत फुलतील नक्कीच.....कारण आपण मागत नाही म्हणून चाललंय हे सगळं...उठ माणसा जागा हो ....या क्रांतीचा धागा हो
देशात ला न 1 चा सरपंच 🙏🙏⛳️⛳️👍👍
बरोबर
खरंच खूप मोठा भष्टाचार आहे सर्व जिल्ह्यातील पंचायत समिती मध्ये
Full support sarpanch saheb ❤️🇮🇳
Must suspended.must take legal action by CEO and collector.90%servents are corrupt eventhough NET Era...
एकच नंबर भाऊ 🙏🏻
मानाचा मुजरा भावा तुला
अभिमान वाटतो आम्हाला तुमच्या सारख्या माणसाचा ग्रेट आहे भाऊ खुप खुप शुभेच्छा भाऊ तुला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍
दादा..... तुझे आभार मानावे तितके कमी आहेत... तू खराखुरा लोकप्रतिनिधी आहेस.... मला त्या गावातील मतदारचा सुद्धा अभिमान आहे ज्यांनी एक हिरा पारखून निवडला....
बरोबर
अशा लाचखोर अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे
धन्य आहे ते माता पिता त्यांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला सरपंच साहेब 🙏🙏
पगार पाहीजे पेन्शन पाहिजे लाच पण पाहीजे यांच्या आईला शेतकऱ्याचा बैल लावला पाहीजे.
नांगरासकट
अगदी मनात लं बोला...
हयांच्या तिच्या आईनं जन्माला घालुन चुक केली.. ह्यांच्या वर नागडं करुन एकावर एक फ्री बैल रेडा उडवला पाहिजे
भाऊ एकदम मनातलं बोलला नांगरा सकट जाऊ दे
😂😂😀😂👍
भयानक भाऊ अंगावर काटा आला हो सरपंच साहेब तुमच्या सारख्या नेत्यांची आज गरज आहे 💯💯💯💯💯💯💯💯
कडक रे शेतकरी वाघा योग्य भाषेत त्यांना समजावलं 🙏🏻🙏🏻✌🏻
याला म्हणतात खरा समाजसेवक...भाऊ मानल तुम्हाला... #the great sarpnch
मुजोर अधिकारी यांच्या वर कढोर कारवाई झाली पाहिजे यावर सरकार ने लवकर अंमलबजावणी केली पाहिजे 🙏🙏
फडणवीस साहेब लवकर या मुद्या ला निकली लावतिल
#जय श्री राम 🚩
होय हे सर्व पंचायत समिती होत असते तर या अधिकार्यांच्या वर कारवाई केली पाहिजे
कोणी तरी आवाज उठवला या गरीब शेतकऱ्यांचा . सरकार लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त करु या भाऊ खरे आपल्या सारख्या प्रतिनिधी ची गरज आहे.
मस्त सरपंच भाऊ 👌👌
भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे ती संपवली पाहिजे 😡
वाह रे पठ्ठया......जिंकलस रे भावा👌👌👌👌🤟🤟🤟👍👍👍💥💥💥💥💥
सरपंच असाच पाहिजे.❤❤❤❤
asa pradhanmantri pahije
बरोबर आहे भाऊ तुझ असेच आपले प्रश्न मांडावे लागतील ❤❤❤❤
भ्रष्टाचार कुठे बंद झाला????? 😭😭
Karnatka madhe.bandh jhala.bjpMlache ghari phakt 8:4Crod ch milale
आसे प्रयोग प्रत्येक वेळी झाले पाहिजे म्हणजे
आपोआप भ्रष्टाचार बंद होईल
To tar 75 varshanpasun chalu ahe
नाद खुळा जय शिवराय जय किसान
सरकारी अधिकारी गरीब शेतकऱ्यांचे रक्त शोषत आहेत
आवडलं आपल्याला...👌👍
मी मोटार घेण्यासाठी अर्ज केला होता, अर्ज मंजूर झाला लेटर आले , मोटार घेतली, सबसिडीचे पैसे दिलेच नाही आणि माझा अर्ज रद्द केला। shame on this govt. Shame on bureaucrats
Perfect 🙏
दादा ग्रेट ♥️👌
मी 9 वर्षे कंटाळलो या व्यवस्थेला (तहसील - प्रांत - कलेक्टर) सर्व्हे बांधावरून शेतीसाठी रस्ता मिळविण्यासाठी, शेवटी काय तर या व्यवस्थेला कंटाळून हा विषय सोडून दिला, धन्य ती व्यवस्था
केवळ 9 वर्षे त्या आधी सगळ ठीक होत का❓
@@jitendrabhosale3400 नाही नव्ह्ते पण तेव्हा उद्भवला हा प्रश्न...
खर तर प्रत्येक गावाला अश्या सरपंचांची गरज आहे great आहात तुम्ही 👍
गावचा सरपंच असावा तर असा . भावा मानलं तुला . तुमच्या सारखे सर्वच अधिकारी असावेत .
त्या भ्रष्टाचारी बाईला झेल बंद करा .
तिने मुद्दाम हुन स्वतःला वाचवन्या साठी क्रॉस कामलेंट केली आहे . जनतेनी त्या सरपंच भावाला मोठया संख्येनी साथ दयावी .
एकदा नोकरी लागल्यानंतर यांना वाटतय
हे मालक झाले यां चा माज उतरला पाहिजे
हे जनतेचे सेवक आहेत
सरपंच साहेब धन्यवाद तुमचे खरी वसतुस्थिती समोर आणल्याबद्दल
पगार एक एक लाख असून पण लाच मागता आणि यांना पेन्शन पाहिजे सरकारी नोकरीचे खाजगीकरण झाले पाहिजे
Adhikari chi badli Ani malai chi khurchi sati Raj kiye nete kiti mal magtat ?
Tuzya maycha Dana ...
आज मी माझ्या कामासाठी जिल्हा परिषद कार्यालय होतो दिवसभर नुसते टक्केवारीचे आकडे ऐकून मनात येत होत... कलाम साहेब तुमचा आमचा भारत देश कधीच महासत्ता होणार नाही. आपल स्वप्न स्वप्नच राहील आपला देश कधीच महासत्ता होणार देशात कधीच सत्याला कधीच किंमत राहणार नाही. फक्त लाचेवर चालणारी यंत्रणा आहे ...
सरपंच साहेब ग्रेट तुम्ही महाराष्ट्रातील ज्वलंत विषयाला हाताळत आहात अशा अधिकाऱ्यांवर विशेष कार्यवाही अपेक्षित आहे हीच गोष्ट माझ्याही बाबतीत सध्या घडत आहे मला पैसे द्यावे लागले वीर पूर्ण होऊन पाच वर्षे झाले आज पर्यंत फक्त 52 हजार मिळाले आणि अधिकाऱ्यांनी 37000 मागून घेतले त्यांच्यावर आता वेडीची कारवाई करण्यास सांगावे बीजेपी सरकार आहे ना खाऊंगा ना खाने दुंगा इथे तर महाराष्ट्रामध्ये पंचायत समित्यांमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांमध्ये भ्रष्टाचाराचे कुरण ओपन करून दिले आहे
महाराष्ट्र से कोण कोण पाहत आहे 😊❤😊❤😊
जबरदस्त भावा यांना असाच धडा शिकवला पाहिजे.👍
वा सरपंच साहेब तुमच्या कार्याला सलाम
भविष्य असाच सरपंच होवो
राजकारणात असायाच तरुणाची गरज आहे.
नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना असेच नागडे करण्याची गरज आहे 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
एक नंबर सरपंच साहेब प्रतेक ठिकाणी असाच कारभार सुरू आहे फक्तं तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे गरीब शेतकर्यांची लुट सुरू आहे अशा अधिकाऱ्यांना कायम स्वरूपी घरी पाठवले पाहिजे
जनतेसाठी जगनारा असावा । जनतेसाठ मरणारा असावा ।भ्रष्टाचारा वीरूद्ध लढणारा असावा।साहेब तुम च्यासाठी काहीपन.
एकच नंबर सरपंच साहेब 🔥 शेतकऱ्याची खरी पॉवर दाखवली💪 असा सरपंच प्रत्येक गावाला मिळायला हवा. जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳
सर्व क्षेत्रात सरकारी अधिकारी पैसे घेतले शिवाय कामं करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे हे हे हे हे हे शेतकऱ्यांचे सरकार आहे म्हणनाऱ्यानो ही वस्तुस्थिती आहे
Saglya sarkar madhe tech ahe
खूप छान सरपंच असेच केलं पाहिजे यांना ग्रेट जॉब🔥🔥🔥
सर्व private करून टाका..अधिकारी मुजोर होत चालले आहे..किती पैसे खावे..आणि कुठे खावे..हे कळलं पाहिजे..
मंगेश दादा साबळे तुमच्यासारखा जर सरपंच सर्वच गावाला मिळाला तर शेतकऱ्यांचा आणखी भलं होईलजय जवान जय किसान
ग्रेट प्रतिनीधी सरपंच
देशांमध्ये अशा नेतृत्वाची खऱ्या अर्थाने गरज आहे. सरपंच साहेब आपल्याला मानाचा मुजरा.
सरपंच साहेब धन्यवाद
हा सरपंच एक दिवस नक्की आमदार होणारच..
तुमच्या कार्याला सलाम 💐💐💐🙏🙏👍👍👍👍👍🚩 जय जवान जय किसान
This is the reason why everyone wants Government Job. #Governmentjob #Civil services Aspirants #MPSC Motivation #UPSC Motivation
Kharach bhai shambhar takke khar
वा याला बोलतात सरपंच सलाम तुझा कर्तृत्वला
असेच प्रतिनीधी पहिजेत आज Great Work
मस्त भाऊ अस प्रत्येक सरपंचान असंच करायला हवं.नाहीतर बहूतआंश सरपंच पण त्यांना सामील होतात..😮
अगदी बरोबर बरेच सरपंच असे पैसे जमा करतात व आधीकारी लोकासोबत मजा करतात 👍
अप्रतिम. असा समाजसेवक होणे गरजेचे आहे. लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबन करुन घरी बसवले पाहिजे.
यानां मनाव सरपंच जीगरबाज सरपंच 👍👍👍👌👌🙏🙏
शेतकऱ्यांसाठी चांगला प्रश्न मांडला तुम्हाला सलाम सरपंच साहेब 👍🏻
सत्यपरिस्थिती आहे. असा सरपंच पुन्हा होणे नाही.
युवक काय करू शकतो हे एक सरपंच बनून सगितील आहे. भाऊ तुमचा काम खूप मस्त आहे आपण असच काम गोर गरीब जनेते साठी करत रहा. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आजच्या काळात शेतकरी म्हणून त्याची परिस्थिती खूप वाईट आहे आपण हे जागा समोर आणून दिली आहे मी त्याच समर्थन करतो पण न्यूजवाल्यांना माझी पण एक विनिती आहे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा नाव एकरी घेऊ नका कारण त्याच्या मुळे आमच्या सारख्या युवकांना मध्ये स्वराज्याची संकल्पना आली आहे
सरपंच साहेब आपण जे पाऊल उचलले त्याबद्दल अभिनंदन अधिकारी नावाची जात ही अगदी नालायक वागते पण सर्व सामान्य माणसालाही न्याय कुठे मागायचा हा प्रश्न आहे आभाळच फाटलं थिगळ कुठं लावायचं हा प्रश्न टक्केवारी मुळे राजकीय औलादीही गप्प आहे
बरोबर आहे तुमचं सरपंच साहेब आशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे इतक्या पगारी असून सुद्धा पैसे मागणी करतात लाज नाही वाटत औ यांना सरपंच साहेब कोटी कोटी प्रणाम तुम्हाला जय जवान जय किसान
राज्यात भ्रष्टाचार किती उघडपणे सुरु आहे हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. खोकेबहद्दरांच्या राजवटीत असेच चालत राहणार.
Nirlajj mansa mansukhcha khun Koni kela? Ambannilaa lutaychaa plaan kunaachaa? Waze chaa malak kon?
@@surendra1990 तू न्यायाधीश आहे की काय, हे कोणत्या आधारे बोलतोय, त्याबद्दल काहीच निकाल न येता, उलट सर्वोच्च न्यायालयात हे सरकार नपुंसक असल्याचे ताशेरे ओढले जात आहेत, तर हे राज्य राजनैतिकदृष्ट्या सुसंस्कृत असुन ह्या गलिच्छ राजकारणामुळे राज्याला कलंक लागला असल्याचे निरक्षण नोंदविले जात आहे, आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या पक्षपाती निधी वाटपाला स्थगिती देऊन चपराक लगावली तसे मनसुखाच्या खुनाबद्दल अथवा अंबानी बद्दल वा वाझे बद्दल काही ताशेरे ओढले का? उलट अनिल देशमुख ह्यांच्या जामीन प्रकरणी तपास यंत्रणेची पोलखोल करीत ताशेरे ओढले हे विसरला की काय तू अंधभक्ता
@@surendra1990 ईथे तो विषय चं नाही Hi-fi केस आहे ,आपण डोकं लाउ नये 😂😂
अरे.हे.पहिल्यापासुन.चालु.आहे
@@amoltikhule714 मग कशाला न खाऊंगा ना खानेच्या बंदर भपक्या मारून जनतेची दिशाभूल करता?
जबरदस्त गाजवल भावा 🔥 प्रचंड वेदना 😐😐
सरपंच अभिनंदन तुमचे आपला आक्रोश योग्य होता परंतु पद्धत योग्य नव्हती आपल्यातील जोश असाच ठेवा गोरगरिबांची सेवा करा भविष्यकाळात तुमची वाट पाहत आहे
कारवाई होणार का एकनाथ भाऊ
खरच सरपंच तूमि असा मानूस कोनालाहि मिळत नाही देवाच्या कृपेने मिळाला आहे असा सरपंच
तुमच्या लढ्याला यश मिळाले 👌💯
एकदम बरोबर आहे विचार करा एकदम बरोबर आहे
सरपंच साहेब यांच्या कडून न्याय काय मागायचा ही सगळीच मंडळी खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. आता वेळ आलेली आहे माझ्या शेतकरी भावांनी एकत्र येण्याची वेळ प्रसंगी आपण नागड होण्यापेक्षा यांना नागड करण्याची. जय जवान जय किसान.
भाऊ तुमि जे केल ते आजवर कोनीच केल नाय👍🙏🙏🙏🙏
खतरनाक सरपंच 🙏🙏🙏
जाहीर निषेध,,,,21 तोफांची सलामी सरपंच साहेब,,,,सत्य परिस्थिती आहे,,,सर्वच ठिकाणी पैसे द्यावे लागते,,,तेव्हा विहीर मंजूर होते,,,,विहीर खोदकाम बांधकाम घरून करावे लागते,,,पैसे मात्र 2 वर्षा पर्यंत येते थोडे थोडे,,,,
सलाम सर
भाऊ खरंच आहे मि पण धडक विरीसाठी फाईल दोन्ही वेळेस मंजूर झाली नाही सेवटी मि जमीनच विकली कारण या भष्ट्राचार मुळे मि पूर्ण कर्ज मध्ये बुडालो या ला शासनाच्या नकर्त पणा मुळेच ह्या गोष्टी होतात भाऊ
भाऊ तुझा ऐकून डोळ्यात पाणी आलं सत्य परिस्थितीवर बोट ठेवलं
Jabardast Saheb✌✌✌✌
तुम्ही जे केलं ते बरोबरच आहे दादा आता तरी सरकार जाग होईल अशी आशा आहे आणि तुम्हाला न्याय मिळेल
Bahut sahi kaha❤
Bhau full saport Jay shree Ram 🚩🚩🚩🚩🚩
सरपंच साहेब शेतकऱ्यांच्या विषयआपल्या मनातली तळमळ किती आहे पाहून अक्षरशः डोळ्यातून पाणी आल
याला म्हणतात शेतकऱ्यांचा नेता
सरकारने सहा ते सात महिन्यात कोट्यवधी रुपये जाहिरातीवर खर्च केले
खुपच छान दादा,
माझ्या मनातल बोलले तुम्ही,
एक नंबर, अप्रतिम.
आपला देश शेतीप्रधान म्हणून ओळखला जातो मात्र प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची किरकोळ कामासाठी मानसिक व आर्थिक पिळवणूक होते.खरे तर प्रत्येक ठिकाणी काम करणारा कर्मचारी हा नक्कीच शेतकरी पुत्रच असतो.परंतु सदर कर्मचाऱ्याला त्याची जाणीव राहत नाही.हीच खरी शोकांतिका आहे.
Ek number bhau
मस्त भाई 🙏🙏
लय भारी भावा.... 👌👍🌹🌹🌹🌹🌹
Great sably sir
खरंच खूप छान काम केले सरकार यांना जागं येईल असी अपेक्षा करतो
कुठे चाललाय महाराष्ट्र माझा काय हे जो जगाचा पोशिंदा त्याची काय ही अवस्था केलीय इथल्या व्यवस्थेने हे सत्य जनतेसमोर मिडियाने पोचवले त्याबद्दल मीडियाचे आभार मानावे तेवढे कमी आहेत
Ekdam barobr kel sarpanch saheb..👏🏻👏🏻🙏🏻
सत्य परस्थीती आहे ही
Ek no bhau full support sahebana
Great sarpanch
सरपंच साहेब बरोबर आहे तुमचं, या अशा मुजोर अधिकाऱ्यांना असचा धडा शिकवायला पाहिजे. इतर कुठल्याही ठिकाणी अधिकारी लाच मागत असतील तर असच करायला पाहिजे.