Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
पु ल देशपांडे यांचे सारखे मिश्किल व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही त्यांची वेगवेगळी भाषणे आपल्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळावेत हीच अपेक्षा
धन्यवाद.. 🥺अस हे व्यक्तीमत्व पुन्हा होने नाही. ❤... काय भाषेचा धाराप्रवाह आहे... कमालीच वकृत्व.. 🔥
अप्रतिम धाराप्रवाही वक्तृत्व
Great gift and great p l deshpande Sir. Great great great great🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद् Rautji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
असे वक्तृत्व लाभणे हे ईश्वरी देणगी आहे 😊
🌹🙏🌹शिक्षण पध्दतीवर ताशेरे मारून समाजप्रबोधन🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹
🌹🙏🌹उत्कृष्ट वक्तृत्व🌹🙏🌹
अशी भाषणं आणि व्याखाणं आजच्या काळात नाहीशी झाली आणि फक्त राजकीय गोंगाट ऐकू येतो..
पुल the GREAT II
Thanks for this video
धारापरवाह बोलणे हिच तर पू लं ची खासियत आहे.बोलताना त्यांच्या ज्ञान व तळमळीचा साक्षात्कार होतो.
Thanks a lot
🙏🙏
अप्रतिम
This is Gold
Hi Vineet. Vasanti Dandekar(jog)here. Happy to hear this
@@manjiridandekar5800 .....Hello Vasanti Tai,so nice to hear from you :)
Great 👍 ma
Great man
हल्ली असे भाषण ऐकायला मिळत नाही .
खूप छान , वाटले. गोवर्धन गरड
पु लं चे म्हैस चा विडीओ आहे का ❓असल्यास दाखवा
Mhais search kara . Ahe youtube var.
Nice sir
ग
बापमाणुस