ताई, यंदा २०२३ च्या दिवाळी साठी तुम्ही दाखवल्या प्रमाणे चकल्या करून पाहिल्या. आयुष्यात पहिल्यांदा अतिशय उत्तम चकल्या झाल्या. आत्मविश्वास निर्माण झाला. धन्यवाद ताई. आज गुळाची पोळी पाहिली. संक्रांतीच्या सणाला नक्कीच करून बघणार. छानच होणार. मला जमेल. पुन्हा एकदा धन्यवाद ताई. 😊
आम्ही खसखस,खोबरेल असेच बारीक करून घालतो पण गुण असा कच्चा न ठेवता त्यात थोडे तुप वदुध टाकुन गॅसवर गरम करून मग सर्व पदार्थ टाकुन गार झाल्यावर मस्त गुण खमंग तयार होतो.तुमच्या पद्धतीने पुर्वी करत होतो हीमाझ्या सासुबाई ची पद्धत खुप खमंग पोथी होते.
खूप खूप धन्यवाद ताई🙏👍 तुम्ही तुमची इतकी छान पद्धत माझ्यासोबत शेअर केली😊🤝 पण मला असे वाटते की यामध्ये थोडसं जरी दूध किंवा पाण्याचा अंश असल्यामुळे पोळी जास्त दिवस टिकणार नाही. मी दाखवलेल्या पद्धतीने तयार केलेली पोळी साधारण सात ते आठ दिवस अगदी आरामात टिकते म्हणून मी शक्यतोवर दूध किंवा पाणी गूळ वितळवण्यासाठी वापरत नाही पण तुमची पद्धत सुद्धा छान आहे मी या पद्धतीने सुद्धा नक्की करून पाहीन पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🤝🤝❤️😊🙏
🌄🙏🌹प्रियाताई, खमंग गुळपोळीची रेसिपी बद्दल धन्यवाद.प्रथम तुमचा आवाज खूप छान आहे, तुम्ही अगदी छोटीशी सूचना सुद्धा काळजीपूर्वक सांगता ज्या खूप गरजेच्या आहेत (आजची तरुणाई) उदा.पीठ कसं असावं,पोळी कशी भाजावी.... खरंच तुमचे मनापासून आभार...💐
खूप मस्त गुळपोळी रेसिपी. गहू पीठ भिजवताना ते पाणी पण कपाने मोजून घेऊन तुला भिजवायला किती लागले ते सांगितले असते तर बरे झाले असते नवीन मुलींना याची गरज असते बोटाने दाखवून नाही समजत तेंव्हा पुढच्या रेसिपी मधे पीठ भिजवताना पाण्याचा वापर कपा ने करावा ही सूचना बाकी रेसिपी मस्त .thanx
केल्या, खूपच छान झाल्या.
खूप आनंद झाला म्हणून लगेच कळवते आहे.
खूप खूप धन्यवाद😘🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉😢😅😊
❤❤❤❤❤🎉😊😊😊😅
@@drvijayghodinde594तथल😊
@@PriyasKitchen_😂😂 is😢 7:28
रेसिपी छान आणि सोप्या पद्धतीने दाखवितात धन्यवाद मॅडम
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद मॅडम ❤❤
खुप सुंदर पद्धतीने गुळाच्या पोळ्या करून दाखवल्या. या पद्धतीने करुन बघेन. धन्यवाद
खूपच छान टिप्स दिल्या आहेत.नक्की करून बघेन 👍धन्यवाद
खूप छान झाल्या होत्या पहिल्यांदा प्रयत्न केला पण खूप छान झाल्या म्हणून आनंद झाला thanku
Khup mast explain karun sangta...👌👌
The one thing I love about your videos is you always talk to the point. नो फापट पसारा. Plus evdhe chhan tips sudha deta... Good 👌❤️
फार चांगल्या रितीने व पटपट सांगितली तुम्ही ही रुचकर गुळपोळी. धन्यवाद मॅडम.
या संक्रातीला हीच पध्दत वापरुन बनवणार👆👍👌🤗😋😋
गुळ पोळी कशी करायची फारच सुंदर माहिती मिळाली एकदम छान आणि आता मी त्याच प्रमाणे पोळी करण्याचा प्रयत्न करत आहे
Tumchi samjaun. Sanganyachi paddat khoop mast ahe tai khoop Chan awaz hi Chan ahe
ताई, यंदा २०२३ च्या दिवाळी साठी तुम्ही दाखवल्या प्रमाणे चकल्या करून पाहिल्या. आयुष्यात पहिल्यांदा अतिशय उत्तम चकल्या झाल्या. आत्मविश्वास निर्माण झाला. धन्यवाद ताई. आज गुळाची पोळी पाहिली. संक्रांतीच्या सणाला नक्कीच करून बघणार. छानच होणार. मला जमेल. पुन्हा एकदा धन्यवाद ताई. 😊
खूपच छान गुळ पोळी खूप आवडली
मीपण आता try करेल.
मस्तच झाली गूळपोळी. सारण पोळीच्या कडेपर्यंत पसरले आहे. छानच. तुमच्या सर्वच रेसिपी फार छान असतात. Thank u.
मस्तच छान गुळपोळी करून दाखवली धन्यवाद ताई 🙏🙏
Khup chaan receipe ya velis ashich poli karun baghil 🙏Thank you.
खुपच छान मस्तच बघूनच तोंडाला पाणी सुटले.
Khupch Chan recipe aavdli nakki try karun bagen.
गूळ पोळीची रेसिपी फारच आवडली
सहज आणि सोपी
धन्यवाद
सुंदर सविस्तर स्वादिष्ट पाककृतीसाठी धन्यवाद!
फारच छान प्रकारे सांगितले आहे. धन्यवाद.
फारच छान! खूप खूप धन्यवाद.
-जया
अप्रतिम. टिप्स सह ही रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏
खूप छान रेसिपी सांगितले समजून मी आज करून बघणारे ..
खुप छान मी पण अशीच करते गूळ पोळ्या ❤👌
धन्यवाद ताई 🙏😊
🙏॥श्री स्वामी समर्थ॥🙏
गुळ पोळीच्या सर्व टीसप आवडल्या मी पण करून पाहीन
खुुपच सुंदर मस्त ताई करून बघते धन्यवाद
खूप छान आणि सोपी आहे रेसिपी
खुपच सुंदर पोळी दाखवली आहे आत्ता मीही करून बघते
Very nice and delicious recipe.👌👌👌😋😋😋👍👍🙏🙏
Very easy steps, you always makes the recepies easy for us. 👌👌👌👌👌
Thanks for simple method. Chhan ach
खूपच सुंदर रेसीपी आहे
आम्ही खसखस,खोबरेल असेच बारीक करून घालतो पण गुण असा कच्चा न ठेवता त्यात थोडे तुप वदुध टाकुन गॅसवर गरम करून मग सर्व पदार्थ टाकुन गार झाल्यावर मस्त गुण खमंग तयार होतो.तुमच्या पद्धतीने पुर्वी करत होतो हीमाझ्या सासुबाई ची पद्धत खुप खमंग पोथी होते.
खूप खूप धन्यवाद ताई🙏👍 तुम्ही तुमची इतकी छान पद्धत माझ्यासोबत शेअर केली😊🤝
पण मला असे वाटते की यामध्ये थोडसं जरी दूध किंवा पाण्याचा अंश असल्यामुळे पोळी जास्त दिवस टिकणार नाही. मी दाखवलेल्या पद्धतीने तयार केलेली पोळी साधारण सात ते आठ दिवस अगदी आरामात टिकते म्हणून मी शक्यतोवर दूध किंवा पाणी गूळ वितळवण्यासाठी वापरत नाही पण तुमची पद्धत सुद्धा छान आहे मी या पद्धतीने सुद्धा नक्की करून पाहीन
पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🤝🤝❤️😊🙏
हो बरोबर आहे. दूध घ्यातल्यावर पोळ्या छान होतीलच पण त्या जास्त टिकणार नाही.
Khup h chhan mast karun baghen
🌄🙏🌹प्रियाताई, खमंग गुळपोळीची रेसिपी
बद्दल धन्यवाद.प्रथम तुमचा आवाज खूप छान आहे, तुम्ही अगदी छोटीशी सूचना सुद्धा काळजीपूर्वक सांगता ज्या खूप गरजेच्या आहेत (आजची तरुणाई)
उदा.पीठ कसं असावं,पोळी कशी भाजावी....
खरंच तुमचे मनापासून आभार...💐
थोडीशी सुधारणा ..कणीक कशी असावी...
Khupch chan banavali aahe
Tumchya sagalya recipe chan aasatat🙏👌
खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद
खूप छान रेसिपी 👌
very nice mam will try and tell you soon for sankranti
Chan ani sopi paddhat. Thankyou
Khupach chan recipe Aste tumchi dhanyavad 👍
मस्त....छान
Khup Chan tips sahit sagtes
Ekdam sopya ritine dakhvlit recipe 🙏
खूप छान गुळपोळी .
खपच छान
Very good
Khupach chhan recipe aahe .👌👌👍👍😋😋
Khupch sundar👌👌👍
तेल्यावर थोडे बेसन भाजून गुलात घाला पोळी खमंग लागते वेलची पावडर खसखस भाजून बारीक करून घालायला पाहिजे ही खरी गुळपोली
Are wah chaan mastch. 👍
Poli chan zali.nice.
Pn tumhala kay dam lagto ka boltana..madyech thambun,gilun bolta 😮
खूप छान समजून सांगितले धन्यवाद 🙏या प्रमाणात किती पोळ्या होतात
10
फार छान टिप्स
अतिशय मस्त .... सारण जर उरले तर फ्रिज मध्ये ठेवावे की बाहेर
बाहेर ठेवलं तरी एक दोन महिने छान राहतं 👍
@@PriyasKitchen_ khuuup धन्यवाद 👍🌹
ताई मला गुड पोळी खुब आवडते, तुम्ही सांगितल्या प्रमाणे,बनवून मज्जेत खाईन, धन्यवाद
खूप छान
Tai tumhala bhogi makar Sankranti chya shubhechha
Khup chan receipe🙏
Khup chhan.......👌👌👌
Khup chan 👌👌👌
किती सुंदर पोळ्या आणि तुम्ही लाटताय पण किती छान, खूप छान वाटतय पाहायला. नक्की तुमच्या पद्धतीने करणार👍
खूप छान...
Khup mastt
गुळपोळी खूप छान झाली आहे
Apratim👌👌👌👌👌👌👌
Khoop chhan
Chan soppi padhat
खूप छान ताई 🙏
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
खूप सुंदर 👌👌
Kharach Annapurna aahet tumhi
Chan zalya chavila apan dakhalya nusar pan poli fugali nahi
Khupch chhan 👌👌
Khup chan
Mast👌🏻👌🏻👌🏻
Khoop bhaari 👌👌
Kup chan 👍
Tilgul poli mast
Mast❤❤
Khoopch chan
छानच
Yummy, kids favorite😍
कणीक तयार करताना दोन चमचे tsp/tbsp? We add two tbsp or accordingly बेसन to सारण.
2 tbsp
Mast 👌
Khupch Chan
Gulpoli kartana gulache pramaan kase ghyve pls Priya Tai sanga
Very nice ❤❤❤
Nice 👌👌
Aagde mast
Mastch
मस्त
खूप मस्त गुळपोळी रेसिपी. गहू पीठ भिजवताना ते पाणी पण कपाने मोजून घेऊन तुला भिजवायला किती लागले ते सांगितले असते तर बरे झाले असते नवीन मुलींना याची गरज असते बोटाने दाखवून नाही समजत तेंव्हा पुढच्या रेसिपी मधे पीठ भिजवताना पाण्याचा वापर कपा ने करावा ही सूचना बाकी रेसिपी मस्त .thanx
डाळीचे पीठ खस खसखस ghalne गरजेचे
Mast
Yummy yummy gul poli!
छान
Can we prepare without ground nuts
Sundar🙏🙏👌👌
सुंदर