Mavshi mala tilachi poli khup aavdate , aani mala tumhi banavalelya tilachi poli khup aavdali , me mummy la nakki karayala sangel.very nice recipe mavshi 👌
Hi Tanu, छान आहे तुझा चॅनल.. Sorry बेटा तू खूप दिवसांपूर्वी channel visit करायला सांगितला होतास.. आज चेक केला. खूप सुंदर बोलतेस तू.. छान. Hi everyone, या छोटीचा चॅनल एकदा नक्की visit करा.. सुंदर बोलते आणि शिकवते ती.. 💖👌
ताई मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे रथसप्तमी ला तीळगुळ पोळी बनवली खुपचं छान झाली आमच्या घरी सगळ्यांना आवडली .आणि सारण शेवट पर्यंत गेले माझ्याकडे शब्दच नाहीत .आणि खुसखुशीत झाली thank you
Thank u...hya recipene karun pahile ..Chann zhalya Gul polya.... 4-5 divas tiklya, fakta 2 divsan nantar खुसखुशीत पणा हरवला आणि सॉफ्ट झाल्या.... पण छान झाल्या होत्या हे नक्की.
सरीता तूझी recipe मी बनवली आणि खूप वर्षांपास्नं तीळ पोळी बनवून खायची इचछा पूर्ण झाली त्या बद्दल तुझे खूप आभार... Recipe चे प्रमाण सांगायची तूझी पद्धत छान आहे, तुला अनेक शुभाशीर्वाद 🙋♀️
Saritaji tumchya recipes va tyachpramane tumche marathiche uchchar va shabd mala far avadtat. Tumchya taini dakhvilele Saoji Chicken kalach kele. Saglyanna far avadle. Thank you.
मनात असते आपुलकी म्हणून स्वर होतो ओला, तिळगुळ देताना - खाताना जिभेवर रेंगाळेल जो गोडवा, त्या तीळगुळाचा गोडवा हृदयात उतरवा, आणि तीळ गुळा सारखे आपले नाते बनवा.. तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला!!! मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !!!🙏 खूप छान रेसिपी 👌 धन्यवाद 🙏
Mavshi mala tilachi poli khup aavdate , aani mala tumhi banavalelya tilachi poli khup aavdali , me mummy la nakki karayala sangel.very nice recipe mavshi 👌
Hi Tanu,
छान आहे तुझा चॅनल.. Sorry बेटा तू खूप दिवसांपूर्वी channel visit करायला सांगितला होतास.. आज चेक केला. खूप सुंदर बोलतेस तू.. छान.
Hi everyone,
या छोटीचा चॅनल एकदा नक्की visit करा.. सुंदर बोलते आणि शिकवते ती.. 💖👌
सरिता तीळ पोळी अप्रतिम पौष्टिक आणि खूशखुशीत एक नंबर रेसीपी खुप छान
5 54c
आमच्या चैनलला
भेट द्या
Sarita chan...amhi sarnat besan telat bhajun ghalto
ताई मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे रथसप्तमी ला तीळगुळ पोळी बनवली खुपचं छान झाली आमच्या घरी सगळ्यांना आवडली .आणि सारण शेवट पर्यंत गेले माझ्याकडे शब्दच नाहीत .आणि खुसखुशीत झाली thank you
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गूळ पोळी केली खूप छान झाली खुसखुशीत पण झाली धन्यवाद तुमचे वाटीचे प्रमाण असल्यामुळे छोट्या प्रमाणात पदार्थ करता येतो
सुंदर.लहान वयात खूप छान करता.चटपटीत पणा व बोलणं नजरेत भरण्यासारखे
आजच करून पाहिली, खूप सुरेख झाली, खूप सुयोग्य सुचना साठी खूप खूप धन्यवाद
खमंग खुसखुशीत अतिशय सुंदर गुळपोळी झाली धन्यवाद
Thanks
मॅडम तुमचा अनुभव खरंच खूप छान आहे , तुमच्या रेसिपी तर मस्त असतातच आणि तुमची explain करण्याची स्टाईल खरंच चांगली आहे , thanks
Khupch chan sarita
Khup chan ani soppya paddhatine tilgul poli dhakhavali ahe mala khup avadali ahe khup khup dhnnyavad🙏👌👌🌹
किती छान पोळ्या बनवता हो तुम्ही.... ज्यांनी कोणी बनवलं आहे...खूपच सुंदर...बघतच राहावे वाटते❤️🥰
i made Tilpoli using your measurement and it turned out to be superb. Thanks for sharing this receipe.
मी आज तुमच्या दाखवलेल्या पध्दतीने गुळपोळी केली आणि ती खूप छान झाली. मनापासून धन्यवाद
खुपच छान ताई खरंच रेसिपी अगदी सोपी करून दाखवली ताई तुमच्या रेसिपी खूप सोप्या असतात. 🙏🏻🙏🏻 धन्यवाद ताई मी नक्की करून बघेन. 🤗
आजच बनवली तुम्ही सांगितल्याप्रमाणे ..खूप crispy Ani चविष्ट बनली आहे पोळी...Thank you Sarita
Thanks a lot
खूपच मस्त सरिता, स्पष्टीकरण पण खूपच छान, नवीन शिकणाऱ्या लोकांना पण खूप उपयुक्त आहेत तुझे videos
Hi Tai, Me kaalch tilpoli keli..ekdum.perfect ani Khamag zali🥰🥰..Thanks for easiest recipe😇
मी°बनवली खूप छान झाली
धन्यवाद
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
Thank u...hya recipene karun pahile ..Chann zhalya Gul polya.... 4-5 divas tiklya, fakta 2 divsan nantar खुसखुशीत पणा हरवला आणि सॉफ्ट झाल्या.... पण छान झाल्या होत्या हे नक्की.
सरीता तूझी recipe मी बनवली आणि खूप वर्षांपास्नं तीळ पोळी बनवून खायची इचछा पूर्ण झाली त्या बद्दल तुझे खूप आभार... Recipe चे प्रमाण सांगायची तूझी पद्धत छान आहे, तुला अनेक शुभाशीर्वाद 🙋♀️
Thank you so much ताई ❣️
Today made poli. It turns awesome and crispy. Thank you Sarita.
खूप छान 👌👌👍👍😋😋 ताई तुझ्या सगळ्याच रेसिपी मस्त असतात आणि simple टिप्स देतेस त्यामुळे सगळ्या रेसिपी परफेक्ट होतात 👌👍
Today made poli ..it’s really awesome..everyone my family member loved it..the way you explained and give the tips..very helpful..thanks Sarita🙏
Thank you Deepali.. ❣️
Very nice video HELPFUL thanks tai THANKS chan tips milalya🙏❤👍
Tried this recipe for the first and worked absolutely amazing. !!
ताई तुम्ही विदर्भातील आहात की काय
तीळाची पोळी खूप छान पद्धतीने दाखवली
गुळपोळी ची एकदम व्यवस्थित माहिती दिली आहे धन्यवाद
खूपच सुंदर झाली आहे तिळा ची पोळी
Khupach chaan thanks Sarita tai 🙏🙏👍
Saritaji tumchya recipes va tyachpramane tumche marathiche uchchar va shabd mala far avadtat. Tumchya taini dakhvilele Saoji Chicken kalach kele. Saglyanna far avadle. Thank you.
मस्त ,खूप सुंदर , 👌👌👌👍👍👍👍
TumChya tips avadlya khup chan
मला ही पद्धत खूप आवडली. नक्की करून बघणार आहे 😊 thank you so much 🙏
खूप सुंदर झाली पोळी. तुमचे पदार्थ करायला खूप सोपे आणि सुटसुटीत असतात.
खुप छान पध्दतीने तिळाची पोळी बनवायला सांगितले.
Khoop sunder...nakki try Karen....thank you🙏🙏🙌
ताई तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे, मी नेहमी तुमचे सर्व व्हिडीओ पहाते,
खुप सुंदर, मस्त, खुसखुशीत तिळाची पोळी👌👌🙏🙏
Khub sundr nice recipe
Aatishy chhan methods nice mala aavadali ok thanks 👍👍
Very helpful tips mala tumchya recipes khup aavdtat love you
Tumche video mast asta. Nice explanation.❤
सरिता तीळ पोळी अप्रतिम पौष्टिक आणि खुशखशीत एक नंबर रेसिपी खुप छान
Aaj poli n laddu kele mast zale Thanku So much
Mi aaj tilgul poli ani ladoo suddha banawale khupach chhan zale. Thank you Sarita tai for nice recipes
मस्तच , अगदी परफेक्ट👌👌 खरच सुगरण आहात तुम्ही .
Hii sarita.... Aaj mi tilachi poli tumchyach padhdhatine karun pahili... Khup chan zali ahe poli ekdam kharpus khupch chan...👌👌👌👌 thank you so much...
Ur channel is foodie heaven
U teach most yummy healthy recipes in easy manner thanks for making cooking so much easier than before
Nice recipe.pl tell where this type kadhai is available
I got it from meesho..
खुपच सुंदर दाखवली आहे तीळाची पोळी . धन्यवाद
Khup Chan recipe Mastch 😋😋😋👌👌👌
First time my gunpoint was best as I follow u r tricks
Thanks
Mi hi tumhi sangitlya prmane polya kelya ghri srvana khup aavdlya thanks
Farach sundar padhatine samjaun sangitle ,
खूप छान आहे नक्की करून पाहिन मस्तच 👍👍👍👍
Tai tips sahit banvalelya tilachya polya khup chan zalya . Thank you 🙏🏼
मनात असते आपुलकी म्हणून स्वर होतो ओला,
तिळगुळ देताना - खाताना जिभेवर रेंगाळेल जो गोडवा,
त्या तीळगुळाचा गोडवा हृदयात उतरवा,
आणि तीळ गुळा सारखे आपले नाते बनवा..
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला!!!
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !!!🙏
खूप छान रेसिपी 👌 धन्यवाद 🙏
आपली रेसिपी खूप सहजपणे करता येते
सुंदर तिळगूळ पोळी करून बघणार
Agadi mast Thanku for nice recipe 🙏
फारच छान पोळी मी पण अशीच करते आता ह्या पद्धतीने
Thanks a lot..! Polya khup ch chan zalya..
खूप छान ताई माझी फेवरेट आहे
Khup chan explanation
Arre va apalya bhagatil khup khas dish banvli khup chan sarita ata lativadi chi recipe houn jaude👌👌👍👍
आमच्या चॅनलला सपोर्ट करा
खूपच छान,ही पध्दत सोपी आहे.
छान सोप्या पद्धतीने सांगितले आहे
खुप छान सागितलं धन्यवाद ताई 🙏मी करेल
खूप छान रेसिपी आहे. 👌👌
आमच्या चैनलला
भेट द्या
खूपचं सुंदर पोळी.
तुझ्या रेसिपी छानच असतात.
Zhakas mast sunder
🙏हॅलो ताईतिळाच्या पोळ्याखूप खूपछान छानआवडल्या
Hii
Me pan Keli poli
Pan maji chivat hote
So tumchi recipe try karte...
Khup chan
Hi Tai kaal mi til poli keli khup chan zali sarvana aavdali thank you so much
Khup chan ahe receipe
खुपच छान बनवलेली तीन पोलीस धन्यवाद
Khup chaan recipe.
खूप छान माहिती दिलीत. माप ही नीट सांगितले तुम्ही.
😋😋👌अप्रतिम , सोपी पद्धत..,,
Tu kiti simple & sweet ahes
Mast recipe.sangaychi padhhat chan aahe
Khup bhari yammi😋😋😋
Mi aaj keli poli khup khuskhushit zali... 👍🙏
Khupach Chaan Mastch 👌👌😍🙏
Aaj tumhi khupch Chan disat aahe
खुप सुंदर माहिती दिली मना पासून सांगतां, अभिनंदन
धन्यवाद 👍
खूप छान सरिता ताई .....धन्यवाद
Khup ch mast zali tilpoli mi banvun bghitli aaj... Thank u. Mla khup awdte pn ashi jamtch navhati. Tumchyamule jamli. 🙏😊
ताई अप्रतिम आणि किती ते खुसखुशीत तीळपोळी खूप छान पोळी झाली. Thank You So Much For Sharing Recipe 🙏🏻😊
आमच्या चॅनलला
भेट द्या
खूप छान झाली मी पण केली
Very easy n healthy recipe with good tips. Definitely vil try. Thank you so much🙏
Chhan mahiti aani poli recipe
Khup chan karte aaj🥰🙏🙏
Hi Sarita tu sangitlya pamane me aaj Gul poli keli khup chhan tasty aani krispy zaali sarvana aavadli .. ty
खूप छान पध्दतीने शिकवलत
Sarita khup sundar manasarkhya zalya polya
Mast khup chan.
Sundar.malahipoliyef
Tnahati.
अप्रतिम मस्त आहे
छान रेसिपी, खूप छान सांगतेस
ताई खूपच सुंदर
Chan ahe recipe
Thanks Tai
अगदी सोपे आणि टेस्टी
Nice ... perfect measurement.
I made it for same measurement n it's very yummy 😋