नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा
pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Khupach chan mahiti dilit.
Me tumche barech se video baghitle aahet, aani aata nehmich baghte. Atishay upyuktta ashi mahiti detat tumhi.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!!
छान सोप्या पद्धतीने सांगितले म्हणून आभारी धन्यवाद
Mast mahiti madam🙏
Thank you so much. Have you subscribed our channel?
Khup chan
Thank you.
खूप छान व उपयुक्त माहिती👍 मी तुमचे video नेहमी बघते. आम्ही तीळाची चटणी, भाकरीला, कोथिंबीर वडी, थालीपीठ मध्ये करतो 👍 धन्यवाद डॉ 🙏🙏
खूपच छान . असेच आरोग्य जपत रहा . व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलच असेल , काय ??
तीळ हे.खुपच उपयुक्त उत्तम फायदेशीर आहे तीळ पो पौष्टिक उष्ण ता वाढवणारेआहेत तसेच कॅल्शियम फायबर युत कर्बोदके कमी असतात
अगदी बरोबर. तुम्ही तीळ तुमच्या आहारात समाविष्ट करता का ?
Nehami thalipith purya parathe chatani hya swaroopat tilacha vapar karato
Good to know this.
Khup chaan. Kiti pramanat ghalta ??
Tilachi powder tumhi gravy thick hoeila pan vapru shakta
@@JustForHearts ek te don tablespoon
Insulin regitsnce asel ter Kai diet asava please
तुम्ही personal consultation घेऊ शकता त्या साठी या नंबर वर व्हाट्स अँप करा 94229 89425
January 29, 2024
I use Til everyday in Bajri bhakri..😮😮
Great to know this.
मी नगवेलीच्या पानात १चमचा तीळ, १चमचा बडीशेप, अर्धा चमचा आळशी व कापलेल्या नखा एवढा चुना घालून पान खाते. धन्यवाद!!!❤️
खूप छान.
Til tel ani tilache dood yancha dibetic lokana kasa upyog karun gheta yeil mee teel tail salad ani chatni ver vaparte
ya video madhil recipes pan karun paha mag
Daily, for one adult kiti qty til aharat asave
1 te 2 tbsp
@@JustForHearts okey, tnx
Can heart patient have til?
Yes.
Tilache दूध uklun ghyayache ka
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
What's,ap ver utter milat nzhi ase k ?
9422989425 ह्या नंबर वर परत एकदा मेसेज करा
मधुमेही ज्येष्ठमध ,, अडुळसा , बडिशेप , जर्दाळू अंजीर खजूर किती प्रमाणात किती नग वापरावे
मधुमेहींनी खजूर खाणे चांगले का? ua-cam.com/video/zEHlcvaVjVc/v-deo.html
तीळा पासून ताहीनी बनवतात ते घेणं चांगलं असतं का
प्रमाणत साधारण 2 tsp चालेल