For Consultation Contact - 94229 91576 आपल्याला जर वैयक्तिक सल्ला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर appointment book करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Khup chan recipi mam mam mjya shrirat fats tyar hot nhai weight kmi hot mi roj yek aand khate pnir khate trhi maj weight vadht nhai full body chakeup kele sgle Nirmal aahe HB.1 c 6 aahe tyachi kalji mi ghete khupch weight kmi aahe mla konat mix vayla pn laj vate mla koni olkhiche disle tr dysrya rstyane jate kiti barik zali bolle ka mla jasti trass hoti Kay karn asu shkte
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Maje weight 41 aahe aani age 60 aahe mi ghrich aste aardha tas Jim krte 15 minit furte skali thoda pranayam krte maji unchi 5.3 aahe please mam vjn vadhnyadathi Kay krav kdhi tr jfuch nhai as vatt please riplay jimne vjn kmi hot ka tithe kmi honyasarkh mi khai jrt nhai
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
For Consultation Contact - 94229 91576
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर appointment book करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
नक्की करून बघते. पौष्टिक आहे खरंच !
नक्की करून बघा आणि कसा झाला ते कळवा
मी लाडू बनवले, त्या मध्ये मी मेथी व आळीव टाकले, लाडू छान झाले
खूप छान माहिती मिळाली.Dhanyawad
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खुप छान रेसेपी आहे नक्की करून बघते आजच 👍
हो करून बघा आणि कसा झाला ते कळवा
धन्यवाद ताई फार गरजेचे सांगितले
नक्की करा आणि फोटो आम्हाला whatsapp kar 9422989425
सुंदर माहिती दिल्याबद्दल थँक्यू
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Mam pls kids sathi diet plan video banva for diabetics
Thanks for the suggestion we will think of this topic
मॅडम स्टीवियाची पाने कशी वापरायची यावर एक विडीओ करा नं प्लीज
Sure
खूप छान receipe आहे 👌
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Dhanyawad madam yachi ch garaj hoti
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Very nice video
Many thanks 🙏🏼
Thank you for the recipe madam... Khajur chalel ka?
Khup thodya pramanat karan sugar vadhu shakte khajur ne.
thankyou very much@@JustForHearts
खूप छान,मी करते असे लाडू,पण तुमची रेसिपी आवडली.
माझी आई हे पीठ रोज थोड दुधाचा हबका मारुन झटपट लाडू बनवून द्यायची. म्हणजे एकदम करुन ठेवण्याची गरज नाही.
अच्छा! ही पण आयडिया चांगली आहे 👍🏼
छान आवडले
नक्की करून बघा आणि कसा झाला ते कळवा
Thank you
You're welcome. Have you subscribed our channel?
@@JustForHearts yes
Khupch chan
छान माहिती सांगितली आहे 👌👌♥️
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Last year I had made Laddus of flexseed n foxnut with all same other ingredients...
Oh wow thats great.
Khup chan
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान ....!!,
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Very nice 😊
Thank you for your feedback!
Useful receipe
Do try and let us know
छान रेसिपी. मस्त
जरूर करून बघा
Nakki try karnar
जरूर करून पहा आणि कळवा!
@@ltejas86 pakka
Nice information
Thanks.
मी नक्की कळवेल
हो👍🏻😊
खूप खूप छान ❤🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Khup chan recipi mam mam mjya shrirat fats tyar hot nhai weight kmi hot mi roj yek aand khate pnir khate trhi maj weight vadht nhai full body chakeup kele sgle Nirmal aahe HB.1 c 6 aahe tyachi kalji mi ghete khupch weight kmi aahe mla konat mix vayla pn laj vate mla koni olkhiche disle tr dysrya rstyane jate kiti barik zali bolle ka mla jasti trass hoti Kay karn asu shkte
Tumcha vajan v unchi keti ahe? gharat aai vadil barik ahet ka? ani kay vyaam karta?
छान
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
So sweet 💕
मेथी दाणे आणि जवसं भाजून देखील यात add करता येईल आणि थोडी सुंठ पावडर ✌️😊
Yes sure.
खूप छान लाडू कोररडे जमले नाहीतर दूध टाकूनखाल्ले तर चालेल का
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
नक्की करेन. थोडी मेथी दाणे घातले तर चालतील का?
Ho nakkich chalel.
डिलिव्हरी नंतर शूगर वाढली आहे कशी कमी करावी
Gestational diabetes hota ka? manje pregnancy madhye sugar vadhli hoti ka?
Dink vaprla tar Chapel ka?
Ho chalel.
Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi sholapur Age80barshi sholapur Age80barshi
Thank You. did you made the laddoo's??
Protein powder kashi banvavi
Sattu che peeth capri shakta
अळीव मेथी डिंक ड्राय फ्रुट लाडू मधुमेहींना चालतील का मॅडम
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Maje weight 41 aahe aani age 60 aahe mi ghrich aste aardha tas Jim krte 15 minit furte skali thoda pranayam krte maji unchi 5.3 aahe please mam vjn vadhnyadathi Kay krav kdhi tr jfuch nhai as vatt please riplay jimne vjn kmi hot ka tithe kmi honyasarkh mi khai jrt nhai
आहारा विषयी सल्ल्यासाठी व्हॉट्सअप ९४२२९८९४२५
मी हा लाडू बनवला
Madam hya ladu madhye makhane add kele tar chalel ka
मखाणे नक्कीच घालू शकता
मी मेथी आणि नाडली आणि सालीची उडीद डाळ घेतली तर चालेल का mam
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
❤
मिक्सर मध्ये मूग बारीक दळले जातात का?
हो, खरपूस भाजून, थंड करून मग बारीक करा. गरज पडल्यास चाळून घ्या.
Ok मी नक्की करून बघेन
हो होईल ना
Ho hote na.
हो बारीक दळले जाते
मनुका add करू शकतो का गोड साठी
अगदी थोड्या प्रमाणात कारण त्याने पण शुगर वाढू शकते
Hya ladut jawas and Methi powder ghatli tar chalel ka?
Ho chalel.
Godambi mhanje kay?
Nuts cha prakar ahe kirana dukanat milel or amazon war pan milel.
urine chya private part la khup khaj yete. kahi upay sangata ka mala doctor Limaye.
सुगकर कंट्रोल करणे आवशक आहे
राजगिर्याच्या लाह्याचे पीठ कसे राहील?
पचायला हलके असते. थोडया प्रमाणात घ्यायला हरकत नाही, पण शुगर लवकर वाढते असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे.
@@ltejas86 धन्यवाद
माझी शुगर ऊपवाशी पोटी १५५ आहे आणी जेवणा नंतर पण १५५ दाखवते डाँक्टरच्या सल्या नुसार गोळी चालु आहे मी पनीर फुल घेत होती तर माझी शुगर नारमोल दाखवत होती
Sugar normal ahe. Paneer phol ghenya adhi keti hoti sugar?
खुप छान माहिती दिली जाते मी आठ दिवसा पासून पाहते छान मार्ग दर्शन मीळते
धन्यवाद ताई
Madam majhi Hba1c 6.7 ahe..fasting 105 n pp 139 ahe medicine घेऊन ..आपण संगीत लेले लाडू त मग आणि डाळ आहे तर uric acid वाढेल का
मिक्सरमधे मूग दळले जातात,भाजून घ्यायचे
हो, बरोबर
मॅम, राजगिरा लाडू डायबिटीस करिता चालतो?
हो चालेल. फक्त गोडी साठी खजूर पल्प, खारीक पूड वापर.
Ingredients टाकत जा ना मॅडम व्हिडिओ discription मध्ये
Okay. Nakki gheun yeu
Khajur ghatla tar chalel ka
1 te 2 gheu shakto.
ब्राऊन शुगर वापरली तर चालेल काय?
नाही.
Sweetener वापरायचं नसेल तर काय वापरता येईल
Dalchini, khajur pulp, Veldoda ase sarv gheu shakta
Sweetner 😱
नाश्त्यासाठी चालेल का लाडू?
इतर काही कार्बोदके नसतील तर खाऊ शकता.
गोडांबी म्हणजे काय?
Please check www.amazon.in/GD-Godambee-Anacardium-Godambi-Bhallataka/dp/B095J3RGYQ/ref=sr_1_2?crid=26Y7KF20CR2N3&keywords=godambi&qid=1707473926&sprefix=godamb%2Caps%2C777&sr=8-2
Mam diabetic sathi konte sweetener vaparave hyachi link dya
Sweetner कुठल वापरावा ह्या वरचा खालील व्हिडिओ बघा..
ua-cam.com/video/fDpEzZkJd-I/v-deo.htmlsi=cDYPcj5pZj3hZNIP
मुगाच्या पीठा बरोबर नाचणीचे पीठ थोडे टाकले तर चालेल का
अगदी थोड्या प्रमाणात वापरू शकता कारण त्याने शुगर वाढू शकता.
@@JustForHearts ताई नाचणीच्या पीठाने शुगर वाढू शकते का? डायबेटिस साठी नाचणी चालते ना
मिश्रण जर मिक्सरमध्ये भरपूर फिरवले तर तेलबियांचे तेल सहजपणे सुटते व लाडू कमी तुपातही वळता येतात.
हो नक्कीच
Thankyou
You’re welcome 😊
Godambi mhanje kay ?
www.amazon.in/Leeve-Dry-Fruits-Godambee-Marking/dp/B07663Z555/ref=sr_1_2?dib=eyJ2IjoiMSJ9._OmnoARZp2JZeVmruKSUCMitMCZJfpaGxcQZZPVh-iBYBp2YAIBa6905gBzd-tek14tYBk_dGcu1qQKrBGPO3Weu3Xn-dEAK86Z-g4NKkfAewP5tb4E4NHf0LXR-UXdjtWhBbKnM1-M6_wPMXCvDlWtqm12lTJBZsDUvVaXtlSM-533dAMJIWIKBwN43ubozJ1Qhu3DFEsG1NySiZR9wFHzTcz9iLQqrpHqQgQ-DmJ2_Y9ZmdSlWSl_hFhMhOY3P4YuIZz4fBvdVIuk4O-GU1HfxWp6ARUlQU19aNOt57G4.cXikefozbMvMorf9ALjExqY4iaIRKQgqb74DIOpWSsI&dib_tag=se&keywords=godambi&qid=1720433860&sr=8-2