दही वापरून बनवा हे ५ पौष्टिक , मधुमेहींसाठी उपयुक्त पदार्थ | Diabetes Friendly Recipes using Curds

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 74

  • @rekhapimpale1657
    @rekhapimpale1657 Місяць тому +1

    Nice info

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l 4 місяці тому +3

    दह्याचे वेगवेगळ्या रेसिपी छान माहिती सांगितली दही हे पचनास हलके कॅल्शियम प्रोटीन पौष्टिक असे हे दही मधुमेहाने खूप उपयुक्त फायदेशीर आहे धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      हो अगदी बरोबर

  • @kalpanajawale1533
    @kalpanajawale1533 3 місяці тому +1

    खूप छान रेसिपी सांगितल्या आहेत 🙏

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 4 місяці тому +2

    100% correct , thank you Mam.

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      Don’t forget to subscribe to our channel

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 4 місяці тому +1

    खूप छान छान पदार्थ सांगितले आहे नक्की करणार खूप खूप धन्यवाद 🙏💐

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @jayshreebhide7550
    @jayshreebhide7550 4 місяці тому +1

    खुप छान रेसिपी आहे आभारpiA

  • @anuradhanarvekar2444
    @anuradhanarvekar2444 18 днів тому

    Very nice

    • @JustForHearts
      @JustForHearts  18 днів тому

      धन्यवाद😊,
      तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
      चॅनल ला subscribe केलत का?😄

  • @priyankashirodkar1329
    @priyankashirodkar1329 4 місяці тому +2

    खूप चांगली माहिती मधुमेही साठी मॅम😊😊

  • @vidhyavatiharale5741
    @vidhyavatiharale5741 4 місяці тому +1

    Chole chat ek number..
    All recepies are best...❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому +1

      Thank you so much. Do try and let us know how you feel.

  • @rewakulkarni5183
    @rewakulkarni5183 4 місяці тому +2

    फार मस्त recipe मिळाल्या..thanku

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद

  • @snehakadam2099
    @snehakadam2099 4 місяці тому +2

    Khup chan recipe s thankyou

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      Welcome ! do share with your friends and family.

  • @smitasandu731
    @smitasandu731 4 місяці тому +2

    माहिती खूप उपयुक्त
    दिलीत Thank-you. Cholesterol कसेकमी करायचे याचि माहिती देउ काल का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      Cholesterol कमी करण्यासाठी खालील वीडियो नक्की बघा
      ua-cam.com/video/bNdLIevkSq4/v-deo.htmlsi=5SWEs1PdRBJJLml-

  • @snehalmedhekar9181
    @snehalmedhekar9181 3 місяці тому +1

    खूप छान

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 місяці тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @urmilat2864
    @urmilat2864 4 місяці тому +2

    दह्याच्या खूप छान recipes तुम्ही सांगितल्या. मागच्या व्हीडिओत सांगितल्या प्रमाणे माझे aba1c 7.6 आले आहे. तुमचे vedios बघून व आहारात बदल करून मी माझे aba1c 6 वर आणण्याचा प्रयत्न करणार आहे .तुम्ही दिलेल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      खूप छान नक्की फॉलो करा औषधे वेळेवर घ्या नक्कीच फरक पडेल

    • @ltejas86
      @ltejas86 4 місяці тому

      जरूर प्रयत्न करून पहा! आहारात केलेले बदल रक्तातील साखर आटोक्यात ठेवायला नक्कीच मदत करतात. HbA1c पुन्हा चेक केले की कळवा.

  • @sandhyabelsarkar9636
    @sandhyabelsarkar9636 4 місяці тому +1

    Nice information

  • @arundhatiranade8606
    @arundhatiranade8606 4 місяці тому +2

    खूप छान रेसीपीज

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      धन्यवाद ! तुम्ही नक्की करून बघा आणि कळवा कसा वाटले

  • @ujjwalaalpe1415
    @ujjwalaalpe1415 4 місяці тому +2

    खूप छान पदार्थ दया बद्दल दया बद्दलचे गैरसमज होते ते दूर झाले मधुमेहींना नक्कीच फायदेशीर ठरेल हे दही खाणे

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @deepajoshi6915
    @deepajoshi6915 4 місяці тому +2

    खुप छान रेसिपीज सांगितल्यात. मी तुमचे video नेहमीच बघते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      धन्यवाद. असेच आमचे वीडियो बघत रहा. चॅनेला सब्सक्राइब करायला विसरू नका

    • @ltejas86
      @ltejas86 4 місяці тому

      मनापासून धन्यवाद!!

  • @subodhjain9989
    @subodhjain9989 Місяць тому +2

    दह्याचे पदार्थ संध्याकाळी खावे का?

  • @swatikulkarni3227
    @swatikulkarni3227 3 місяці тому

    घोसाळ, लाल पांढरा भोपळा, भेंडी यांचं दही घालून केलेली रायती खूप छान लागतात.आणि दही पण पोटात जातचं पण फायबर युक्त भाज्या ही त्या निमीत्तानी खाल्या जातात.

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 місяці тому

      नक्की चालेल आणि पौष्टिक असे सलाद प्रकार आहे

  • @anaghaambekar3869
    @anaghaambekar3869 4 місяці тому +3

    गोपाल काला हा पण एक उत्तम पर्याय ठरू शकतो

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      हो अगदी बरोबर

  • @rajeshreeshelke9432
    @rajeshreeshelke9432 4 місяці тому +2

    Mango Lassi madhumhinaa chalta ka

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 4 місяці тому +2

    🙏मॅडम, कोकमचे आगळ,बिनसाखरेचे रोज सब्जासोबत घेतले तर चालते का सांगा.
    🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      हो नक्कीच चालेल

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 4 місяці тому

      मनापासून धन्यवाद मॅडम.
      मी सध्या सब्जा+कैकम आगळं+जलजिरा. दिवसभरात तीन चार वेळा घेतेय..एकदम करुन ठेवते.फ्रिजमधे. 🙏

    • @ltejas86
      @ltejas86 4 місяці тому

      Ok! मीठ फार घालत नाही ना! उन्हाळ्यात ठीक आहे. त्यानंतर फार नियमित नको.

  • @smitacholkar3597
    @smitacholkar3597 4 місяці тому +2

    मला एक प्रश्न विचारायचा 16:55 आहे की नॉर्मल लोकांची शुगर ही खाण्यानंतर दोन तासांनी नॉर्मल रेंज मध्ये येते,पण मला खाल्ल्यानंतर कमित कमी तीन ते चार तास लागतात,औषधे घेऊन
    तर मी खाताना काय वेगळी काळजी घ्यायला हवी,हे सांगू शकलात तर बरे होईल

    • @ltejas86
      @ltejas86 4 місяці тому +1

      HbA1c किती आहे? मधुमेह होऊन किती वर्षे झाली?

    • @smitacholkar3597
      @smitacholkar3597 4 місяці тому +1

      @@ltejas86 पंधरा वर्षे झाली,मी ६१वर्षांची आहे
      मला बाकी काही त्रास नाही

    • @smitacholkar3597
      @smitacholkar3597 4 місяці тому +1

      HBA1C 8

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 4 місяці тому +1

    Beetroot madhumehisathi chalel ka?

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      beetroot ची दही घालून कोशिंबीर.

  • @snehakadam2099
    @snehakadam2099 4 місяці тому +3

    Mam Mla sugar aahe MLA nehmi thoda cup asto ksya mule hou shkto please reply

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      घरी लावलेले दही आणि दुपारी खाल्ले कि त्रास नाही होणार

    • @snehakadam2099
      @snehakadam2099 4 місяці тому

      @@JustForHearts thankyou so much mam

  • @shailathoke2530
    @shailathoke2530 4 місяці тому +3

    मधुमेहींना आहारात दूध चालते का? चालत असल्यास किती एमएल घ्यावे?

    • @ltejas86
      @ltejas86 4 місяці тому

      कृपया या विषयावरील माझा व्हिडिओ जरूर पहावा.

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 4 місяці тому +1

    दही खाल्ले की नेहमी thaska लागतो.खोकला येतो. खूप दिवस खाल्ले तर cough होतो. असे का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      फ्रिज मधले घेतले असा त्रास होतो.
      दही रोज ताज लावा आणि त्यात चिमूटभर आल्याचा रस घाला

  • @मधुरापाटील
    @मधुरापाटील 4 місяці тому +1

    मधुमेहानी नाश्त्याला दही पोहे चालेल का? त्याचयात काय घालावे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      चालेल. पोहे कमी आणि दही जास्त . आवडीच्या भाज्या, दाण्याचे कूट आणि sprouts घाला.

  • @rewakulkarni5183
    @rewakulkarni5183 4 місяці тому +3

    तांबड्या भोपळ्याचे, दुधी भोपळ्याचे, उकडलेल्या गवारीचे घोसाल्याचे रायते छान लागते

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      हो बरोबर तुम्ही नक्की करून बघा आणि कळवा कसा वाटले

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 4 місяці тому +1

    Gajar chalate ka?

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      थोड्या प्रमाणात घ्या

    • @ltejas86
      @ltejas86 4 місяці тому

      या विषयावरील माझा व्हिडिओ जरूर पहा.

    • @ltejas86
      @ltejas86 4 місяці тому +1

      अधिक तपशीलांसाठी या विषयावरील माझा व्हिडिओ जरूर पहा.

  • @smitakulkarni1029
    @smitakulkarni1029 4 місяці тому +3

    दही पोहे+डाळिंब दाणे+शेंगदाणे+साजूक तूप फोडणी

    • @ltejas86
      @ltejas86 4 місяці тому

      Yes, मस्त लागते. मधुमेहींसाठी मात्र पोहे उपयुक्त नाहीत.

  • @meenawagh6157
    @meenawagh6157 4 місяці тому +2

    अननस लस्सी कडू होते. हे लक्षात ठेवावे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      अननस रायता पण छान लागते

    • @ltejas86
      @ltejas86 4 місяці тому

      हो!

  • @sarojiniprabhu5551
    @sarojiniprabhu5551 4 місяці тому +2

    Nahi