Satara Loksabha : साताऱ्यात जनतेच्या मनातला खासदार कोण? साताऱ्यात हवा कुणाची?
Вставка
- Опубліковано 30 кві 2024
- #udayanrajebhosale #sataraloksabha #shashikantshinde #mahayuti #mahavikasaghadi #maharashtrapolitics #marathilivenews #lokshahimarathi
Satara Loksabha : साताऱ्यात जनतेच्या मनातला खासदार कोण? साताऱ्यात हवा कुणाची?
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 UA-cam - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या UA-cam चॅनलला subscribe करा / lokshahinews
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
शिंदे नी वाशी येथे मराठा आरक्षणावर होणाऱ्या मोर्चे आंदोलन करणाऱ्यांची चांगली सोय केली
मराठ्यांना सहकार्य केले आहे म्हणून मराठा समाज शशिकांत शिंदे यांना खाजदार करणार
शशिकांत शिंदे निवडून येनार फिक्स खासदार
शशिकांत शिंदे साहेब (तुतारी)
फक्त सातारा शहरातील लोंकांची मते न विचारता ईतर तालुक्यातुनही लोकांची मते घ्यावीत तेव्हा कळेल कोण होईल खासदार
Only Shinde saheb
शशिकांत शिंदे साहेब❤❤
फक्त तुतारी
शशिकांत शिंदे
दिल्लीचे तक्त्त राखण्यासाठी शशिकांतजी शिंदेसाबांनाच पाठवयचे लोकसभेत तुतारीलाच आमचे मत शशिकांतजी शिंदेसाहेबच मराठी बाणा दिल्लीत दाखवतील
Nhi yenar
Only शरद पवार 🎉🎉🎉
कराड पाटण नुसतं तुतारीच लीड मोजायच
मान गादीला पण मत मात्र निष्ठावान शशिकांत शिंदे फिक्स तुतारी वाजविणारा माणूस
औरंगजेब च ऑलादी काढून हेच अपेक्षा
शिंदे साहेब ❤
उदयनराजे ला दिल्ली ला पाठवून, मोदी शहा योगी सारखं आम्हाला जय श्रीराम म्हणायचं यानंतर शिक्षणाची गरज नाही शेतकऱ्याच्या मालाला भावाची गरज नाही अपना काम बंता भाड मे जाये जनता बुकिंग मरेंगे तो गरीब मरेंगे अमीर अमीर ही रहेंगे
मान गादीला मत तुतारी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩q🚩🚩🚩
शशिकांत शिंदे जनतेत वावरणारा माणुस आहे.राजे कधीच जनतेत वावरत नाहीत.
शशिकांत शिंदे साहेब
तुतारी वाजणार
ओन्ली शरद पवार
कहो दिलं से शिंदे साहेब खासदार होणारच
मान गादीला पण मत तुतरीला 🚩🚩🚩🚩🎷🎷🎷🎷💯
तुतारीचीच हवा.... तुतारी अशी वाजणार संसदेत कानठळ्या बसणार सरकारला....
शिंदे 👍👍👍👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
यंदा साताऱ्यात शशिकांत शिंदे ❤
Shashikant shinde win 💯
सगळ्या कमेंट वाचून हेच लक्षात येत की, सातार्यात फक्त आणि फक्त तुतारी वजनार.
Only 6688
❤❤❤❤❤
तुतारी ❤❤
हे अशा प्रकारे लोकांना प्रश्न विचारून सातारा मध्ये योग्य कल मिळणे अशक्य आहे.. हे इम्तियाज सर तुम्हाला ही माहिती आहे... कारण एका उमेदवाराची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची दहशत... बाकी समझने वाले को इशारा काफी है 😅😅😅😅
Shinde saheb fix khasdar
Tutari
तुतारी 🎉🎉🎉
खर तेच बोलले मतदार
तुतारी🎉🎉🎉🎉🎉
फक्त आणि फक्त उदयन राजे भोसले
कानठळ्या वाजणार तुतारीच वाजणार 📯📯📯📯📯📯
शशिकांत शिंदे निवडून येणार
Khup chan uttar dili satarkarani❤
Udyanraje ❤❤
तुतारी🎉
ओन्ली शशिकांत शिंदे साहेब फिक्स खासदार निवडून येणार आहेत.
रिपोर्टर खान नावा प्रमाणे तुतारी चा प्रचार करतोय,
Bevda nako Mhanun
Me satara kur ynarr Shinde fix
Shashikant shinde saheb only
Shashikant shinde 👑✌️
शशिकांत शिंदेच यायला पाहिजेत आणि येनार
साताऱ्यातील सर्व दुकानदारांना वेळ प्रश्न विचारला उदयनराजे की शशिकांत शिंदे तर उत्तर फक्त उदयनराजे मिळणार कारण मनात जरी शशिकांत शिंदे तुतारी असली तरी तिथे रोज व्यवसाय करायचा आहे त्यामुळे दुकानाची मोडतोड होऊ द्यायची त्यांना नाही विनाकारण कुठलाही आपल्यावर आक्षेप नको म्हणून बिचारे बळे बळे उदयनराजे म्हणता येत शशिकांत शिंदे साहेब दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येणार आहेत ही क***** दगडावरची रेघ आहे
तुतारी 🎉
007❤
Shashikant Shinde🎉
साहेब फिक्स
कॉलर उडवून काम होत नाही रयत हुशार आहे
शिंदे खासदार होणार पवार पंतप्रधान होणार आणि बारामती पेक्षा जास्त सातारा सुधारणार
अडाणी लोकांना काय विचारत आहात....
मतदार आहेत. 😢
शशिकांत शिंदे 🎉
जर साताऱ्यात तुतारी मग कराड उत्तर कराड दक्षिण पाटण मतदार संघातुंन ८० टक्के तुतारी मग सांगा मत का वाया घालवायचे 😅😅😅😅
मा शशिकांतजी शिंदे विजयी भव
एकतर्फी reporting. उदयन राजे जिंकणार. मार्क करून ठेवा.......
Only shashikant shinde
007
शशिकांत शिंदे ✌️✌️
आता नाही तर पुन्हा नाही आणि पुन्हा नाही तर कधीच नाही भारतीय तितुका मिळवावा भारतीय ऐक्य धर्म वाढवावा ॐ हंस सनातन धर्म की जय हो
श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जय भवानी
शिंदे साहेबांचा विजय निश्चित आहे.
मान गादीला मत तुतारीला
शशिकांत शिदे निवडुन येणार यात बदल नाही
अभिनंदन...
आता जबाबदारीवर बोलु..
मेढा नगरपंचायत अद्ययावत करा..
मेढा शहर अंगणवाडीतील सर्व इमारत बांधण्यात येणार...
या वर्षांत मेढा विकास व्हावा...
पहिला गुलाल मेढ्यातील मा. लक्ष्मणराव कदम यांचे घरातून पडणार..हा शिरस्ता साहेब मोडणार नाहीत..या...स्वागत आहे..माजगावकर पतिपत्नी पंढरपूर दर्शन ला साहेब घेऊन जाणार..हा शब्द खरा होईल...अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
Titari🌹🌹❤️l❤️
शशीकांत शिदे साहेब खासदार होणार
Shashikant shinde fix
शशिकांत शिंदे साहेब १,००,०००/-पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार ही गॅरंटी आहे
देशातली सर्वात मोठी कर्जमाफी करणारे शरद पवार दोन-दोन वेळा हजारो करोड रुपयांची कर्जमाफी केली शरद पवारांनी त्यामुळे सातारकरांनी शरद पवारांना साथ द्यावी तुतारी ला साथ द्यावी मराठा आरक्षणासाठी खुल्ला बोलणारे शशिकांत शिंदे यांना साथ द्यावी
Satarkaracha manat akach ahe tu tari
उदयन राजे छञपती महाराजाचे वंशज
हा न्युज वाला 50 चैनल वर काम करतो का परवा मुंबई न्युज वर होता.
चॅनल वाल्यानी लिहून ठेवा 2024 चा खासदार शशिकांत शिंदे च होणार..
व्यापाऱ्यांना विचारून ते सांगणार नाहीत मत...सामान्य माणसाला विचारा...
शिंदे साहेबच निष्ठावंत खासदार
मिडीया वाले फक्त सातारा शहरातच का मुलाकात घेत आहेत... तालुक्यात फिरा.
सकल मराठा समाजाला छोटीशी विनंती आहे शशिकांत शिंदे साहेबांचे का विसरू नका करोडो जनतेला जेवण दिलं पाणी दिलं आणि ओपन पाठिंबा राम कृष्ण हरी वाजवा 2 लाखाने तुतारी एवढेच उपकार करा मराठा समाजाच्या लोकांना हात जोडून सांगतो मित्रांनो थोर माता भगिनींनो एवढीच एक विनंती स्वीकारा आणि शिक्षिका शिंदे साहेबांना दोन लाखाच्या गिरणी निवडून येणार
एकच शशिकांत शिंदे येणार येणार
तुतारी च येणार
Shashikant shinde will definitely win the LS poll of 2024. Because he has great support by the huge no. Of voters.
फक्त मा.शशिकांत शिंदे साहेब
शशिकांत शिंदे फिक्स आहे
6688
मान गादीला आणि मत पण गादीला........
Only महाराज 007❤️❤️
Only shinde saheb 🚩
अडाणी लोक आहेत तुम्ही तुमच्या भविष्यासाठी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही
तुम्हाला देव पण वाचु शकत नाही
तुतारी ला मतदान करा आणि पुन्हा आतकवादी कारवाया सुरू करुन घ्या😢
Gp re only tutari
मोडी चा रामराज्यात गरीब जनताच दुःखी आहे
मराठा आंदोलन केले त्यावेळी सहकार्य केले ते शिंदे यांच्या पाठीशी मराठा समाजाने मतदान करावे
शशिकांत शिंदे🎉🎉🎉
Visru naka Prabhu Shree Ram lahar sataryat 50%ahe je lok donhi pakshat nastat te fakt Modi la matdan karnare ahet
Shashikant shinde only.
Maharajanchya mule ek hi vyavsay sataryat tikat nahi.
निष्ठावंत खासदार....
शिंदे सरकार...
मा. शरद पवार साहेब तुतारी सातारा जिल्ह्यात वाजणार. बघु सहा आमदार कुणाचे काम करतात. आमदार खाल्या मिठाला जागतोय बघु.
007 only महाराज
फक्त राजे
मला हे समजत नाही संसदे मध्ये आमच्या मतदार संघातील प्रश्न आम्ही निवडून दिलेले खासदार मांडणार आहेत का मोदी मांडणार आहेत. आमच्या मतदार संघातील खासदार आमचे प्रश्न संसदेत मांडणार मग मत मोदींना बघून का द्यायचं...
Shinde ✌
ये पब्लिक है सब जाणती है evm को कुछ नहीं कर सकती वॊ हमारे हाथ में है
Shinde saheb
Tutare vajnar ch nahi
छत्रपती उदयनराजे भोसले महाराज ❤❤
चोराचा बाजार म्हणजे शशिकांत शिंदे 😂😂😂😂😂
तुम्हाला काय वाटतं...? कोण आले पाहिजे...???
😁😁😁😁😁