सातारकरांचं ठरलंय, यंदा खासदार कुणाला करायचं | Shashikant Shinde vs Chh. Udyanraje Bhosale | Satara

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 тра 2024
  • Shashikant Shinde vs Chh. Udyanraje Bhosale : सातारकरांचं ठरलंय, यंदा खासदार कुणाला करायचं | Satara
    पाहा सातारकरांच्या मनातला पुढचा खासदार कोण ?
    Music Credits :
    Fusion Dhol by Akash Gandhi
    Raga legacy
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #satara
    #sataraloksabha
    #sataraloksabha2024
    #sataraloksabhaelection2024
    #sataraloksabhaelection
    #shashikantshinde
    #udyanraje
    #udyanrajebhosale
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 353

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 Місяць тому +34

    पवार साहेबांनी १० वर्षे संधी देऊन सुद्धा उदयनराजेंनी साताऱ्यात काहीच लक्षणीय अशी कोणतीही विकासात्मक कामगिरी केली नाही . म्हणूनच सातारकरांच ठरलंय, अबकी बार फक्त तुतारी वाजणार ! शशिकांत शिंदे साहेब दिड लाख मताधिक्याने विजय होणार . 📯📯📯✋✋✋🔥🔥🔥

  • @ajitshinde7961
    @ajitshinde7961 Місяць тому +191

    सगळ्या कमेंट वाचून हेच लक्षात येत की, सातार मधे फक्त आणि फक्त तुतारी वजनार.
    Only 6688
    ❤❤❤❤❤

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 Місяць тому +64

    सातारा जिल्हा शशिकांत शिंदे साहेब यांच्या पाठीशी आहे

  • @vitthallakade6579
    @vitthallakade6579 Місяць тому +25

    संपूर्ण महाराष्ट्रात कोणता जिल्हा मागे आसेल तर तो सातारा जिल्हा. त्याला कारण .ऊधय महाराज.

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 Місяць тому +67

    सर्व युवा वर्ग व ज्येष्ठ वर्ग शशिकांत शिंदे साहेब यांच्याच पाठीशी आहे सातारा जिल्ह्यात तुतारी वाजवणार

  • @mdrehanbagwan323
    @mdrehanbagwan323 Місяць тому +36

    सातार मध्ये उद्योग का येत नाहीत कुणामुळे येत नाहीत हे सर्व सातारकर जाणतात बोलण्याचे धाडस करु शकत नाही

    • @maratami6953
      @maratami6953 Місяць тому

      हेच महाराज फक्त पवार साहिबांच्या बाजूने उभे पाहिजे होते मग सगळं विसररला आसता

  • @SachinShinde-fg4zb
    @SachinShinde-fg4zb Місяць тому +101

    फक्त शशिकांत शिंदे साहेब तुतारी 🎉🎉

  • @vikarmjadhav1742
    @vikarmjadhav1742 Місяць тому +11

    राम कृष्ण हरी वाजणार फक्त तुतारी

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 Місяць тому +22

    राजेंना मान द्या गादीला मान द्या
    पण मत शिंदेंना द्या काळाची गरज आहे.
    राजेंनी खर राजकारणात यायला नाही पाहिजे.

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 Місяць тому +51

    सर्व सातारकर असे शशिकांत शिंदे यांच्या पाठीमागे उभे आहेत 💯✌🌹🌹🌹

    • @NiranjanBagal_45
      @NiranjanBagal_45 Місяць тому

      सर्व नाही आम्ही विरोधात आहे

  • @vivekpawar1376
    @vivekpawar1376 Місяць тому +98

    महाराजांनी दहा वर्षात लोकसभेत एक सुद्धा प्रश्न विचारला नाही किंवा चर्चा सत्रात बोलले नाही त्यामुळे यावेळी सातारकर नविन उमेदवार साताऱ्याचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी पाठवणार..
    #फक्त_तुतारी

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 Місяць тому +29

    साताऱ्यात तुतारीचा वाजणार

  • @chandrakantpowar4227
    @chandrakantpowar4227 Місяць тому +1

    सांगली पाठोपाठ सातारा कोल्हापूर मध्ये पण वार फिरलंय ✉️✉️✉️✉️💪🏻💪🏻

  • @amarpatil6086
    @amarpatil6086 Місяць тому +41

    महागाई वाढली नाही म्हणणारा त्याची सही घ्या 😂😂

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 Місяць тому +44

    Shashikant Shinde Saheb 100 % Nivadun yenar Satara Loksabha la 🚿📯🚿📯📯📯📯📯📯📯🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🌷🙏🌷🚩🚩🚩⛳⛳💯✔

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 Місяць тому +30

    सातारा जिल्ह्यात मान गादीला पण मत तुतारीला

  • @PratapPawar-ei5zy
    @PratapPawar-ei5zy Місяць тому +38

    नुसतं कॉलर उडवून कस पोट भरेल जनतेचं

  • @sumit.kamble
    @sumit.kamble Місяць тому +31

    शशिकांत शिंदे १ लाख ५० हजारचा लिड ने निवडून येणार...✌️💯

    • @shubham-007
      @shubham-007 Місяць тому

      😂 मतदार सांगत तरी मिळेल का लीड

  • @Shantanu_217
    @Shantanu_217 Місяць тому +20

    शशिकांत शिंदे 🎉

  • @vinod5494
    @vinod5494 Місяць тому +13

    तुतारी....... ✨✨✨✨🎉🎉🎉

  • @skumarkadam3012
    @skumarkadam3012 Місяць тому +39

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @RiteshDeshmukh-kh4vx
    @RiteshDeshmukh-kh4vx Місяць тому +31

    दोन्ही महाराजांनी वाटुळ केलय

  • @adhikarkatkar5535
    @adhikarkatkar5535 Місяць тому +18

    फक्त तुतारी मान गादीला मत तुतारी ला

  • @RohitKashid-pi8wm
    @RohitKashid-pi8wm Місяць тому +27

    फक्त शशिकांत शिंदे साहेब ❤❤❤

  • @MangeshKamble-st1zh
    @MangeshKamble-st1zh Місяць тому +8

    एवढ्या दिवस महाराजांना निवडून दिले पण महाराजांनी साताऱ्या साठी काय केले आहे आपला सातारा बागा आणि कराड बारामती बगा त्यामुळे ह्या वेळी फक्त तुतारीच येणार

  • @user-tc5zl4fd7x
    @user-tc5zl4fd7x Місяць тому +24

    तुतारी 💯

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 Місяць тому +25

    101%तुतारी वाजणार

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 Місяць тому +20

    महाराज आज तीन वर्षे राज्य सभेवर खासदार आहे किती निधी आणला आहे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +42

    कांदा निर्यात बंदी टोमॅटो आयत सोयबीन मातीमोल यामुळे भाजप हटाव देश बचाव

  • @shankarkadam7493
    @shankarkadam7493 Місяць тому +21

    फक्त शशिकांत शिंदे साहेब

  • @nitinshinde5291
    @nitinshinde5291 Місяць тому +13

    तुतारी च✌👍💪💪

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 Місяць тому +34

    टोपी घातलेला तरूणाने बरोबर प्रश्न विचारले उदयनराजे भोसले याच प्रगती पुस्तक बघीतले पाहिजे 10वर्षातली कामे काय केले आणि लोकं सभेत प्रश्न विचारले

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 Місяць тому +11

    उदयनराजेंना मत म्हणजे बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि केवळ गुजरातच्या विकासाला मत देणे ठरेल . म्हणूनच सातारा जिल्हा फक्त आदरणीय यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांच्या विचारांनाच मत देणार

  • @user-th4xh8bk8y
    @user-th4xh8bk8y Місяць тому +18

    मराठा आरक्षण नाही दिल..भाजप सरकार ने आम्ही विसरणार नाही म्हणून आमचं ठरलया मतदान योग्य ऊमेदवाराला दयायचं

    • @ajaywagh1780
      @ajaywagh1780 Місяць тому +1

      पवारांनी पण नाही दिले p

  • @PratapPawar-ei5zy
    @PratapPawar-ei5zy Місяць тому +28

    महाराज राजवाड्यातून बाहेर नाहीत पडत, सातारा उद्योग नगरी व्हावी

  • @adhikjagdale5092
    @adhikjagdale5092 Місяць тому +17

    Shinde saheb fix..❤

  • @Patil..9
    @Patil..9 Місяць тому +4

    राम कृष्ण हरी...वाजवा तुतारी❤

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 Місяць тому +37

    महणून मत तुतारीला

  • @prakash_0309
    @prakash_0309 Місяць тому +39

    सुट्टी नाहीं 1 ते 2 लाख लीड देऊन येणार शिंदे साहेब ❤

  • @rajurastogi18
    @rajurastogi18 Місяць тому +10

    जो फक्त शपथविधी ला संसदेत जातो बाकीटाइम पुण्यात पडीक असतो कधीतरी गाडी पळवत सातारला येतो कास ला दारू पार्ट्या करतो डॉल्बी वाजवतो बाया नाचवतो कॉलरी उडवतो midc मध्ये खंडणी उचलतो त्याचं नाव सांगा पटापट सातारकर..😂

  • @jitubhosale9470
    @jitubhosale9470 Місяць тому +9

    शशिकांत शिंदे साहेब अ‍ॅक्टिव्ह होते मराठा आंदोलनात...तसे महाराज कधीच नव्हते..त्यामुळे मत शशिकांत शिंदे साहेबांनाच ❤️📯📯📯

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 Місяць тому +75

    मराठा आरक्षणाला महाराजनी काय केल मराठयासाठी

    • @ajaywagh1780
      @ajaywagh1780 Місяць тому

      हे बगा

    • @shubham-007
      @shubham-007 Місяць тому +1

      तेच फक्त होते मोर्च्या मधे

    • @maratami6953
      @maratami6953 Місяць тому +1

      शरद पवार साहिबानी marata आरक्षण ची वाट लावली त्याचे काय

    • @vishwjeetgaming9397
      @vishwjeetgaming9397 Місяць тому

      5chi pili tyane😂😂😂😂

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d Місяць тому

      @@vishwjeetgaming9397 koni pakkya ki chagya?😂

  • @rajkumarshewale5620
    @rajkumarshewale5620 Місяць тому +62

    शशीकांत शिदे खासदार होनार. काम करणारा नेता पाहीजे. संसदेत काम करणारा माणूस शिदे साहेब. जय हो

  • @rohitmane8168
    @rohitmane8168 Місяць тому +72

    आम्हाला मोदीला पंतप्रधान म्हणून बघण्याची इच्छा नाही. त्यामुळे कमळाच्या विरोधात मतदान करणार.
    तुतारी वाजणार. ✌🏼

  • @gaurichavan1108
    @gaurichavan1108 Місяць тому +38

    भावी खासदार शशिकांत शिंदे साहेब ✌️✌️✌️✌️

  • @minakshishinde3650
    @minakshishinde3650 Місяць тому +28

    मा शशिकांतजी शिंदे साहेब विजयी उमेदवार

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 Місяць тому +26

    Shinde saheban shivay paryay nhi..

  • @sandeepdesai6621
    @sandeepdesai6621 Місяць тому +14

    शशिकांत शिंदे खासदार

  • @santoshgaikwad4745
    @santoshgaikwad4745 Місяць тому +8

    छत्रपती शिवाजी महाराज दिल्ली पुढे झुकले नाहीत आणि हे तीन दिवस तिकिटासाठी आदिल शाह च्या दरवाजा बाहेर बसले छत्रपती च्या गादीचा मान व. ईज्जत घालून आले. कोल्हापूर च्या गादी ला घरी जाऊन तिकिट दिलं याला म्हणतात मान व ईज्जत 😮

  • @bhartiya8199
    @bhartiya8199 Місяць тому +29

    Only shashikant shinde ✌️✌️✌️✌️

  • @nitinkadam9594
    @nitinkadam9594 Місяць тому +6

    तुतारी वाजणार

  • @akshaybhosale9660
    @akshaybhosale9660 Місяць тому +24

    मान गादीला मत शिंदे ना

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Місяць тому +6

    Satara madha baramti shirursolapur mva umedwr jiknar 💯💯💯

  • @user-vf2md3uj4j
    @user-vf2md3uj4j Місяць тому +12

    तुतारी च निवडून येणार

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Місяць тому +6

    Tutari ❤❤❤❤❤

  • @nitingangawane0786
    @nitingangawane0786 Місяць тому +30

    मतदान करणार फक्त विकासाला चालना देणारा नेता असेल त्यालाच यावेळेस नवीन उमेदवाराला मतदान करणार आहे ❤

  • @jitubhosale9470
    @jitubhosale9470 Місяць тому +12

    मान गादीलाच 🫡❤️
    पण मत तुतारीलाच 📯📯📯📯📯

  • @sachinkadam5610
    @sachinkadam5610 Місяць тому +6

    आमचे नेते मोन्या भाई मनतेल तसच फक्त तुतारी च

  • @deepakjagtap4208
    @deepakjagtap4208 Місяць тому +5

    तुतारी वाजनार १००√

  • @umeshpawar2656
    @umeshpawar2656 Місяць тому +6

    10 प्रश्नही विचारले नसतील हो. कॉलर उडविण्यात कसला विकास होतो.

  • @santoshnangare3612
    @santoshnangare3612 Місяць тому +1

    विषयच भारी लयभारी आपले पत्रकारीतेला सलाम आपण छान मुद्धे मांडलेत

  • @jit.bhartiya
    @jit.bhartiya Місяць тому +3

    उदयनराजे हे शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत त्यामुळे त्यांनी राजकारणात ऊतरू नये. त्यांनी राजासारखे जीवन जगाव आणि खासदारावर लक्ष ठेवावे.

  • @Shree_Swami_Samarth1313
    @Shree_Swami_Samarth1313 Місяць тому +17

    खेड हा शशिकांत शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे n राहील ✌️✌️✌️✌️

  • @bharat2652
    @bharat2652 Місяць тому +9

    त्या मक्याने काहीही केलेले नाही महाबळेश्वर तालुक्यासाठी. त्याने फक्त त्यांचे कार्यकर्ते यांना कंत्राटे देऊन मोठं केले आहे

  • @user-eo9vf3ny6q
    @user-eo9vf3ny6q Місяць тому +2

    पगार वाढले आहेत हे पगारदार व्यक्ती साठी महगाई नाही पण बेरोजगार तरुणांसाठी खूप महागाई आहे

  • @500inu
    @500inu Місяць тому +3

    फक्त आणि फक्त शशिकांत शिंदे सुशिक्षित खासदार हवा आहे... सातारा ला

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 Місяць тому +6

    महा विकास अघाडी जिंदाबाद

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 Місяць тому +19

    फक्त शशिकांत शिंदे साहेबच 🚩🚩🚩

  • @indrajitsurve6012
    @indrajitsurve6012 Місяць тому +2

    NH४ ला सातारा असून आम्हाला पुणे मुंबईला रोजगार करावा लागतोय याला जबाबदार कोण

  • @playingeleven1728
    @playingeleven1728 Місяць тому +6

    शशिकांत शिंदे

  • @prashantdesai6603
    @prashantdesai6603 Місяць тому +3

    Only शशिकांत दादा तुतारी

  • @sachinmane4319
    @sachinmane4319 Місяць тому +16

    Only tutari

  • @rohan7215
    @rohan7215 Місяць тому +2

    उदयनराजे भोसले मोठ्या लीडने विजयी होणार ❤️🔥

  • @nitindige1794
    @nitindige1794 Місяць тому +1

    पाटण तालुक्यातील लोकांनी भर भरून मत महाराजांना देउन गादीचा मान राखला

  • @hanmantpawar4089
    @hanmantpawar4089 Місяць тому

    अगदी बरोबर आहे

  • @sureshrode1891
    @sureshrode1891 Місяць тому +3

    शेतक ऱ्या चे माला चे भाव पाडले गेले शेतकरी 2 वर्षा पासून परिषा न आहे .

  • @surajjadhav0076
    @surajjadhav0076 Місяць тому +2

    लोकांना माहित नाही की काय 2019 चां सातारा चा खाजदार श्रीनिवास पाटील होते महाराज साहेब नव्हते श्रीनिवास पाटील काय काम केले ते सांगा की

  • @yogeshdivekar5833
    @yogeshdivekar5833 Місяць тому

    Ek number Samir

  • @sachinshingate7218
    @sachinshingate7218 Місяць тому +1

    सर्व सातारकर महाराजांच्या बरोबर आहेत

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 Місяць тому +3

    400 पार 1200 झाले. सिलेंडर चे पार आरपार झाले❓आता राहिले ह्दपार ❓

  • @sagarshinde1180
    @sagarshinde1180 Місяць тому +1

    Only महाराज ❤

  • @palashtate1326
    @palashtate1326 Місяць тому +8

    सातारा निधी महाराज आणला श्रीनिवास पाटील काही निधी आणला नाही

    • @vipulghorpade1633
      @vipulghorpade1633 Місяць тому +2

      महाराजांनी निधी आलेला दाखवा आणि कामी पण दाखवा म्हणून मतदान करा जनता आता सुज्ञ झाली आहे.

  • @makarandsalunkhe6905
    @makarandsalunkhe6905 Місяць тому +1

    शिवतीर्थ केव्हा पूर्ण होणार.

  • @shivanshs5766
    @shivanshs5766 Місяць тому +7

    बारामती चा बाहुला नको आयटी पार्क kv स्कूल एमआयडीसी दळण वळण हे करणारा खासदार निवडून येणे गरजेचे आहे

    • @vinodkshirsagar8940
      @vinodkshirsagar8940 Місяць тому +2

      गुजरात च बुजगावणे सुद्धा नको

    • @vish6688
      @vish6688 Місяць тому

      IT PARK 😂😂😂 hafta gang kiti moti swapn tumchi

  • @navanathchavan4646
    @navanathchavan4646 Місяць тому

    कोणी तरी वावडे उठवत आहेत हे लक्षात ठेवा तुतारी वाजणार आहे लक्षात ठेवा

  • @aksbrandhub8104
    @aksbrandhub8104 Місяць тому

    Maharaj ❤🎉

  • @kashinathchavan5500
    @kashinathchavan5500 Місяць тому +2

    कुठले 15 लाख घेऊन बसला. कष्ट करून कमवायचे बघा. देशाचं वाटोळं तुमच्यासारखे मूर्ख मनुष्य करणार आहेत. ज्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राची वाट लावली. शिवाजी महाराजांची आजपर्यंत इज्जत केली नाही. रोजगाराचे म्हणून तर रोजगार भरपूर वाढले आहेत मजुरी वाढली आहे पगार वाढले आहेत. महागाई तर कोणीच कमी करू शकत नाही. त्या प्रमाणात महागाई वाढतच राहणार.

  • @sssss4534
    @sssss4534 Місяць тому +1

    इंडिया❤

  • @pankajjadhav5599
    @pankajjadhav5599 29 днів тому

    पगार तुझा वाढला असेल कॉन्ट्रॅक्ट भरती केली,,, आर्मी मध्ये पण कॉन्ट्रॅक्ट भरती चालू केली पगार वाढवला 2000रुपये ने 🙏

  • @vishalmickey19
    @vishalmickey19 Місяць тому

    Khare te bolla saheb

  • @chandrashekarsarkale6725
    @chandrashekarsarkale6725 Місяць тому

    महाराज 🚩🚩🚩

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 Місяць тому

    सातारा जिल्हा फक्त शशिकांत शिंदे यांना निवडून देइल असे वाटते 🔥🔥💪

  • @rushikeshwaghmode4879
    @rushikeshwaghmode4879 Місяць тому +2

    मान गादीला... मत तुतारी ला

  • @vasantkuchekar1716
    @vasantkuchekar1716 21 день тому

    🎉

  • @vikasghogre7080
    @vikasghogre7080 Місяць тому +2

    सरपंच महागाई वाढली नाही स्किल वाढला सरकारी नोकरी सांगू नका हो सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्यांचं काय अजून गावंडे यांचा काय जाणारा ₹500 हजारे सरपंच तुम्हाला आपलं महेश शिंदे देतो माल

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Місяць тому +2

    हि लढत काटे कि नाही एक हाती शशिकांत शिंदे निवडुन येणारच

  • @rajurastogi18
    @rajurastogi18 Місяць тому +2

    विकास अडतोय म्हणून मोती कडे गेला म्हणे भ्रष्टाचार नागडा पाडेल म्हणून गेला😂

  • @akshaykadam5547
    @akshaykadam5547 Місяць тому +3

    6688

  • @kisanshinde1388
    @kisanshinde1388 Місяць тому +3

    Shinde sahebch

  • @user-gb7nu2sv3l
    @user-gb7nu2sv3l Місяць тому +5

    शिंदे साहेब ओणली