Satara Loksabha | Shashikant Shinde यांच्या मूळ गावातील लोकांना काय वाटतं? | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 кві 2024
  • #ShashikantShinde #SataraLoksabha #SharadPawar
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानिमित्त शशिकांत शिंदे यांच्या गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आम्ही त्यांच्या मूळ गावी पोहचलो. माथाडी कामगार नेते राहिलेले शशिकांत शिंदे यांचा जिल्ह्यात तगडा जनसंपर्क आहे. लोकसभा उमेदवारी मिळाल्यानंतर शिंदेंच्या गावकऱ्यांना काय वाटतं, हेच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 90

  • @umakantjadhav3542
    @umakantjadhav3542 Місяць тому +78

    शरद पवारचा कट्टर वाघ शशिकांत संत

  • @ShaileshShete
    @ShaileshShete Місяць тому +36

    शंभू महादेव शशिकांत शिंदे यांना विजयी करणार

  • @ganeshmukund7701
    @ganeshmukund7701 Місяць тому +24

    वीजंय,आपलाच,होनार,,👍👍👍👍👍

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 Місяць тому +42

    सामाण्याच्या शब्दाला मान देणारामाणूस शशिकांत शिंदे 🎉🎉विजयभवो

  • @vikarmjadhav1742
    @vikarmjadhav1742 Місяць тому +35

    आदरणीय सातारच्या सर्वसामान्यांचे सर्वश्री नेते व कार्यकर्ते असनारे शशिकांत शिंदे साहेब जिंकणार

  • @gulabraopatil5476
    @gulabraopatil5476 Місяць тому +16

    Only saheb ✌️✌️🌹🌹🙏🙏

  • @ankushpawar7322
    @ankushpawar7322 Місяць тому +44

    आपला हक्काचा माणूस नक्कीच विजयी होणार साहेब

  • @AbasoShevale-sm1kt
    @AbasoShevale-sm1kt Місяць тому +6

    जनतेच्या निशाण्यावर शिंदे साहेब निवडुण येणार आहेत शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Місяць тому +21

    शशिकांत शिंदे जिंदाबाद

  • @lakshmankale5410
    @lakshmankale5410 Місяць тому +10

    Shashikant Shinde Saheb aage badho ham tumhare sath hai

  • @ashishbhawar2089
    @ashishbhawar2089 Місяць тому +3

    ऊदयनराजे 👑🦁🔥🚩🚩

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 Місяць тому +21

    लोकांनी शंभर टक्के शिंदे साहेब यांना मतदान करावं

  • @bhagvandeshmukh2909
    @bhagvandeshmukh2909 Місяць тому +5

    जावली तालुक्यातील दूध संघ मोडीत काढून हजारो कुटुंबाची पिळवणूक करणे आणि स्वतःचा दूध संघ काढणे हाच केला विकास जावलीचा😢😢

  • @DigambarPatil_
    @DigambarPatil_ Місяць тому +15

    वंचितला मत म्हणजे मोदीला मत!!

    • @ajitkamble6293
      @ajitkamble6293 Місяць тому

      या वेळी कोणी फसणार नाही bc समाज
      सगळा साहेबांच्या बरोबर आहे

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw Місяць тому +7

    ❤❤❤❤

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Місяць тому +45

    शिंदे साहेब 100% विजय होणार आहे❤

  • @shantaramgole8980
    @shantaramgole8980 Місяць тому +4

    छत्रपती उदयनराज महाराज,.👑👑✌️✌️

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Місяць тому +19

    गरिबांचा खासदार शशिकांत शिंदे साहेब 🎉

  • @killerrn3544
    @killerrn3544 Місяць тому +3

    फक्त महाराज साहेब 007

  • @shantaramgole8980
    @shantaramgole8980 Місяць тому +4

    Only छत्रपती उदयनराजे भोसले महाराज,.👑👑✌️✌️

  • @adhikarkatkar5535
    @adhikarkatkar5535 Місяць тому +5

    ॥ विजयी भव;॥

  • @dnyaneshwarshindepatil7385
    @dnyaneshwarshindepatil7385 Місяць тому +5

    King 007

  • @vikasshinde8215
    @vikasshinde8215 Місяць тому +4

    छत्रपती उदयन महाराज सातारा खासदार

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 Місяць тому +17

    Tutari🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 Місяць тому +8

    Shinde sahebch yenar nivdun...👑✌️

  • @Sataraexpress
    @Sataraexpress Місяць тому +4

    किती पण आपटा पण bjp च येणार केंद्रातुन पैसा आणायचं असेल तर केंद्रात ज्याची सत्ता आहे त्यांनाच निवडून द्या विकास बघा मग मिशी वाल्याने काय केलं 5 वर्षात पाहिलं पण नाही मी त्यांना

  • @pawankumarbhosale7932
    @pawankumarbhosale7932 Місяць тому +11

    👑✌️✌️ श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ✌️✌️👑

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 Місяць тому +8

    निष्ठावंत कार्यकर्ता भावी खासदार शिंदे साहेब

  • @vishalbobhate1682
    @vishalbobhate1682 Місяць тому +18

    शशिकांत शिंदे यांच्या कडे सामान्य माणूस कधीही भेटू शकतो. उदयन राजेंना भेट घेन सामान्य माणूस लवकर भेटू शकत नाही शिंदे साहेबांना डायरेक्ट कोणीही भेटू शकतो आपला संपर्क करु शकता.

  • @meditrusthealthcare3229
    @meditrusthealthcare3229 Місяць тому +1

    वाजणार तर तुतारी महाराष्ट्रात गाजणार तो सातारा....

  • @rajendrakamte2226
    @rajendrakamte2226 Місяць тому

    माननीय शशिकांत शिंदे साहेब कार्यकर्त्यांच्या खाजगी कामांना व समारंभांना उपस्थित राहतात वैयक्तिक कामे करतात त्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क असून निवडून येण्याची खात्री आहे❤❤❤❤❤❤

  • @onlysaheb
    @onlysaheb Місяць тому +1

    ❤❤❤ Only One Powerful Pawar saheb 🎉🎉🎉

  • @kiranjadhav7574
    @kiranjadhav7574 Місяць тому +1

    साहेब 100% पडणार आहेत

  • @rohitchavan4103
    @rohitchavan4103 Місяць тому +8

    Only Maharaj Saheb 👑007👑

  • @sunnyshirke6988
    @sunnyshirke6988 Місяць тому

    सामन्या लोकांना आपलेसे वाटणारे नेतृत्व

  • @nivasdeshmukh3147
    @nivasdeshmukh3147 Місяць тому

    एक नंबर माणुस आहे

  • @sacch-boltahu
    @sacch-boltahu Місяць тому +1

    २वेळा. कोरेगांव.चे. आमदार. होतें.२.काम.केली.नाहीत.

  • @rajhansyuvafoundationsatar8638
    @rajhansyuvafoundationsatar8638 Місяць тому +1

    Only 007

  • @vitthalombale4576
    @vitthalombale4576 Місяць тому

    ❤100 💯

  • @mahadevshinde7998
    @mahadevshinde7998 Місяць тому

    Jay ho shinde saheb

  • @pramilayadav4122
    @pramilayadav4122 Місяць тому

    साहेब निवडुन येणार

  • @pankaj9728
    @pankaj9728 Місяць тому +7

    Chh Udayanraje maharaj only

  • @mahendrajadhav3721
    @mahendrajadhav3721 Місяць тому +14

    शिंदे साहेब

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Місяць тому

    शशिकांत शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @kishorsakpal3723
    @kishorsakpal3723 Місяць тому +1

    Vijayi bhav 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @aksbrandhub8104
    @aksbrandhub8104 Місяць тому +1

    007 only

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +8

    इंडिया ठाकरे सरकार ❤

  • @Nehapatil5800
    @Nehapatil5800 Місяць тому +5

    शशिकात शिंदे यांनी आमदार म्हणून राज्यात काम बघावे कारण केंद्रात भाजप सरकार येणार तुमची ताकद तिथे चालणार नाही शिंदेसाहेब सातारा जिल्ह्यातील कामे करण्यासाठी छ.उदयनराजे योग्य आहेत

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Місяць тому

    जावळीचा वाघ खासदार होणार यांनी ओपन पाठिंबा मराठा समाजाला दिला होता म्हणून मराठा समाज खाल्लेल्या ला जागतील आणि खादीचा मान मराठा समाधानी सरळ सरळ ओपन पाठिंबा शशिकांत शिंदे साहेबांना

  • @tanmayshinde7236
    @tanmayshinde7236 Місяць тому

    साहेब ✌🏻

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 Місяць тому

    Only Shashikant shinde Saheb jindabad 🙏🙏

  • @lahurajjadhav16
    @lahurajjadhav16 15 днів тому

    Only one Maharaj

  • @kirandange5914
    @kirandange5914 Місяць тому

    शशिकांत शिंदे हेच निवडून येतील❤

  • @user-qx9gz8wz9k
    @user-qx9gz8wz9k 23 дні тому +1

    अवघड आहे

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Місяць тому +1

    तुतारी विजयी होणार

  • @rggg31260
    @rggg31260 Місяць тому +4

    एक नेता एक आवाज उदयनमहाराज

    • @dj_javed_satara_sk_official
      @dj_javed_satara_sk_official Місяць тому

      Are .bhava Maharaj yanch kam nahi nivadnuk ladvavi tyani sataryat rahun tyani rajy karbar karva rajakarnat utaru naye aaj paryant Maharashtra Delhi pudhe cjhukla nhi aani jhuknar nahi😊

  • @aksbrandhub8104
    @aksbrandhub8104 Місяць тому +1

    Maharaj

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 Місяць тому +1

    O B C

  • @ajitshirke3881
    @ajitshirke3881 Місяць тому +2

    1.5 lak lid gheun zinkanar tutari,hi khari paristhiti ahe

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 Місяць тому

    CONGRESS Shinde.sahab
    N.C.P.pune.

  • @ganeshshinde-ei7cp
    @ganeshshinde-ei7cp Місяць тому

    जावली दुध संघात च काय झालंय

  • @navnathgodase4481
    @navnathgodase4481 Місяць тому

    Fix MP Shashikant shinde saheb 2024 ✌️✌️✌️

  • @amolpawar8106
    @amolpawar8106 Місяць тому +1

    6688

  • @aslamshaikh4265
    @aslamshaikh4265 Місяць тому +1

    S...S

  • @sahilmaner1754
    @sahilmaner1754 Місяць тому +1

    News reporters tumhi murkha aahat ka..??
    Neutral thikani jaava aani tithe janate cha kaul janun ghyaa…
    Karad-Patan bhaagat java aani tithe vichara ki Satara Loksabhe la konala saath dyaal….

  • @adityajadhav9920
    @adityajadhav9920 Місяць тому

    90 vs तुतारी 😅😅😅

  • @sharadchandrapatil5541
    @sharadchandrapatil5541 Місяць тому +1

    Padnar ha...

  • @onlysaheb
    @onlysaheb Місяць тому +1

    ❤❤❤ Abaki Bar Only RaGa ❤❤❤400 Par🎉🎉🎉🎉

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 Місяць тому +1

    Only O B C

  • @hanumantnimbalkar-oi3cg
    @hanumantnimbalkar-oi3cg Місяць тому

    Vijay aso

  • @jotiramchorage2438
    @jotiramchorage2438 Місяць тому +3

    ओन्ली महाराज साहेब ❤️🚩🚩🚩🚩🚩

    • @ashoklodam6704
      @ashoklodam6704 Місяць тому

      Tutari, Tutari, Tutari, MVA, MVA, MVA, India Alliance Jindabad.

  • @tejasjadhav9761
    @tejasjadhav9761 Місяць тому

    Setup aahe ha

  • @ganeshpotekar2532
    @ganeshpotekar2532 Місяць тому +6

    Fkt maharaj

    • @shubhampatekar1875
      @shubhampatekar1875 Місяць тому +7

      मराठा समाजासाठी काय योगदान आहे महाराजांचं फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाजाला आरक्षणाची गरज असताना एक शब्दही बोलले नाहीत

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Місяць тому +1

      योगदान काही का नसु द्या.?
      छत्रपती चे वंशज तर आहेत.ना.
      येवढे बस झाले. निवडणूकीत.
      जनतेने काम करणारा प्रतिनिधी निवडून द्यावा.

    • @sanketwp2701
      @sanketwp2701 Місяць тому +2

      मग उदयनराजेंनीं महाराष्ट्र वाचवायला भाजप विरुद्ध उभं राहायला हवं होतं जसं शाहू महाराज उभे राहिले...परंतु उदयनराजेंनीं दिल्लीत जाऊन अमित शहाकडून एवढा अपमान करून घेऊन स्वतःची आणि महाराष्ट्राची अस्मिता देशोधडीला लावली...

  • @surajdange4535
    @surajdange4535 Місяць тому +2

    150000 matane jinkle shinde lihun ghya

  • @jarandeshwar
    @jarandeshwar Місяць тому

    6688