@@tusharsawant4606ncp che ajun don khasdar hote tyani pn sheet kam ky ny kel bhava kendrat bjp ahe mhnun jilyt bjp hvi raje mla hi ny avdt pn tyala kalun chukly atta kam nhi kel trr lok vichrnar nhit kadhich maz mat bjp la rajena nhii pn paray nvtaaa
Shivendra bhosale ne shashikant cha prachar kela Makarand patil ne pn shashikant shinde la support kelaya magun aata maharaj 2lakhane padnar Shashikant shinde 2lakh plus ynar
आदरणीय बाळासो पाटील आपले पाटील साहेब दुसरे आमदार आणि आपले मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीबाबा ह्या तिघांचा मतदारसंघातून जर का तुमचं लीड गेल्या टांगा पेक्षा कमी झालं तुमचा पराभव शिंदे साहेब आटोळ आहे एक तुमचा कार्यकर्ता सच्चा भक्त खरं बोललो तर मार्केटमध्ये नाव होत नाही होला हो म्हणलं तरच माणूस चांगला बोलतो
भाजपाने सत्तेच्या बळावर शिंदे साहेबांना अटक केली असती तर जनतेनी भाजपाला जनतेच्या कोर्टात अशी काय शिक्षा दिली असती की भाजपला जामीनच मतदारांनी मिळवून दिला नसता. अरे आरक्षणावेळी न भूतो न भविष्य अशी मदत करणारा मराठा समाजाचा खरा नेता म्हणून शिंदे साहेबांना यापुढेही पक्षाशिवाय सुद्धा सर्व पक्षीय मराठा समाज प्रचंड साथ देणार आहे. हे भाजपने ध्यानात ठेवावं. कारण ते जरी पवार गटाचे उमेदवार असले तरी प्रत्यक्षात ते आता भाजपासह सर्वच पक्षांचे खूप मोठे नेते झालेले आहेत.आणि त्यांचा सार्थ अभिमान मराठा समाजाला कायम असणार आहे.
फक्त आणि फक्त अभ्यासू खासदार... One and only शशिकांत शिंदे. सातारा ची जागा fix 🚩🚩🤟🏻
शिंदे साहेब होणार खासदार
साताऱ्यात फक्त यशवंत विचार - शरद विचार चालत होता, चालतो आणि चालणार . माननीय शशिकांत शिंदे साहेब दिड लाख मताधिक्याने विजय 💯🔥🔥🔥🔥🔥
👋👋🙏🙏🙏👍👍🚩🚩🚩
@@amitpawar3855साहेब.भरघोस.मतानीविजेय.होतील.
Mnunch ajun magaslela ahat tyancha vicharan sudharna nahi sataryat asach rahava kaim😅 ajun mg
@@varrr1730 Udayanrajena 3-3 wela sandhi milali hoti tevha ka nahi Vikas kela ? Dhad Sansad madhe upasthiti dakhwat nahit, lokanche prashna tithe mandat nahit, 2 varsha zali rajyasabha madhe jaun tari Kay lokanche jillahyache mudde mandle ka Delhi darbari ? nusta raje - raje mhanun kiti diwas favnar ? 2019 la hatatla sonyach taat sodun chhikhlat jaun bharun ghyayla koni sangitla hota , ani satta - satta Kay vikas hoyla Kay Keval sattach lagte ha ghor gairsamaj ahe . Vikas karayla jantechya manache prashna samjle pahije, jantechya adi - adchani samajlya pahijet . Nusta me - me karun, coller udvun lokanche pot bharnar ahet ka ?
@@tusharsawant4606ncp che ajun don khasdar hote tyani pn sheet kam ky ny kel bhava kendrat bjp ahe mhnun jilyt bjp hvi raje mla hi ny avdt pn tyala kalun chukly atta kam nhi kel trr lok vichrnar nhit kadhich maz mat bjp la rajena nhii pn paray nvtaaa
आमच्या गावान मकरंद आबा ना डावलून शशिकांत शिंदेंना मतदान केलय
गाव कोणतं
@@santoshbhagat188
पाचवड (वाई)
Vai madum lead ahe bjp la
@@sk-cu2zs BJP IT CELL wale pahile nav disudya tumache....
लेखा जोखा पाहिला तर उदयन राजेची संसदेतील उपस्थिती फ़क्त 10%, एकही प्रश्न विचारल्याचे ऐकिवात नाही.
फिक्स खासदार शिंदे साहेब
फक्त शशिकांत शिंदे साहेब 🎉🎉🎉
Mala nahi vate
007
😂😂
मराठा समर्थक खासदार शशिकांतजी शिंदे साहेब 🚩 ❤
शिंदे साहेब जय हो...
100 % फिक्स शशिकांत शिंदे साहेब खासदार होणार...आज मी मत दिलंय तुम्हाला.. फक्त भाजपमध्ये जाऊ नका ही ईश्वरचरणी प्रार्थना..
शिंदे साहेब 100% खासदार होणार
ओन्ली
शिंदे साहेब ❤
ओन्ली शशिकांत शिंदे साहेब ।।।
जय हो शशिकांत शिंदे जी वाजली तुतारी
शशिकांत शिंदे 💯✌️🔥
बरोबर... अटीतटीची नाही..,.. खासदार शशिकांत जयवंतराव शिंदे ✅✌️
शिंदे साहेब ✌️✌️✌️🚩🚩
उदय दादा आणि सत्यजित पाटणकर शिल्पकार होतील
दोघांना पण कोण विचारत नाही 😂
दोघांचा पण आंगवर कधी गुलाल पडला नाही
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 😊
साताऱ्यात तुतारी वाजली
शिंदे साहेब ✌✌💪
शिंदे साहेब
सातारा जिल्हा विकासकामात पुढे येणार रोजगार वाढणार आयटी हब होणार
जय हो...
जय हो
शशिकांत शिंदे साहेब विजयी होणार ✌️
कराड काही का होईना यशवंत विचाराची सीट तारुण नेईल
नाही कराड मध्ये पण उदयन महाराजांना vote जास्त गेलेत
@@Dear_914 कराड मधुन लीड चांगले मिळेल शिंदे साहेबाना 👑✌️
101% तुतारी वाजणार
तुतारी 100%
तुतारी वाजणारच
शिंदे साहेब ❤❤❤❤
अशाच नेत्यांची गरज आहे.
ओन्ली
पवार साहेब ❤
Saheb jinknar
S🎉hinde Saheb ग्रेट..
तुतारी च निवडून येणार
Saheb Tumi yenar hit he 1000/.
शांत, संयमी व अभ्यासक..माझे वंदनीय..शशिकांत शिंदेच जिंकून येणार...
पहिला गुलाल लक्ष्मण कदम मेढा.. यांचे घरी पडणार..हा शिरस्ता मोडु नये...साहेब...
तुम्हीचं खासदार
Shivendra bhosale ne shashikant cha prachar kela
Makarand patil ne pn shashikant shinde la support kelaya magun aata maharaj 2lakhane padnar
Shashikant shinde 2lakh plus ynar
Only shashikant shinde Saheb Winner Tutari 🎉🎉🎉🎉
सालारचा खरा पैलवान पै . शशिकांत जी शिंदे साहेब
Tutari
लोकांनी ठरवलय तुम्हाला पाडायचं 😂😂
Jay ho
महाराज साहेब येणार
तुतारी 6688
4 जुन ला समजेल की
ONLY SHINDE SAHEB
आदरणीय बाळासो पाटील आपले पाटील साहेब दुसरे आमदार आणि आपले मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीबाबा ह्या तिघांचा मतदारसंघातून जर का तुमचं लीड गेल्या टांगा पेक्षा कमी झालं तुमचा पराभव शिंदे साहेब आटोळ आहे एक तुमचा कार्यकर्ता सच्चा भक्त खरं बोललो तर मार्केटमध्ये नाव होत नाही होला हो म्हणलं तरच माणूस चांगला बोलतो
गेल्या वेळी पेक्षा उस्फुर्त प्रतिसाद आहे त्यात शरद पवारांना सहानभूती पाहायला मिळाली निकाल नक्कीच शिंदे साहेबांच्या पथ्यावर पडेल
Magchya varshi peksha jast lead bhetal ahe ya varshi karad madhun✔️
Only karad❤❤❤king hunter
दादा मी पाटण मधून आहे पाटण मधे पण bjp la lead ahe 60 - 40
राजे100% पडणारच आहे
फिक्स खासदार ❤❤
Sharad Pawar Sahebancha Wagh Nivdun yenar...Survey Madhe Pass Zalet Shinde Saheb...Nivadun Yenarach Hote...Vijayi Bhav...
007
Indian 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯 💯
जावली तालुक्यातील मेढा सर्व अंगणवाडी इमारत होणार....साहेब करणार.....या स्वागत आहे..
आम्ही पन लीड दिलय शिंदे साहेबाना ✌️👑
भाजपाने सत्तेच्या बळावर शिंदे साहेबांना अटक केली असती तर जनतेनी भाजपाला जनतेच्या कोर्टात अशी काय शिक्षा दिली असती की भाजपला जामीनच मतदारांनी मिळवून दिला नसता. अरे आरक्षणावेळी न भूतो न भविष्य अशी मदत करणारा मराठा समाजाचा खरा नेता म्हणून शिंदे साहेबांना यापुढेही पक्षाशिवाय सुद्धा सर्व पक्षीय मराठा समाज प्रचंड साथ देणार आहे. हे भाजपने ध्यानात ठेवावं. कारण ते जरी पवार गटाचे उमेदवार असले तरी प्रत्यक्षात ते आता भाजपासह सर्वच पक्षांचे खूप मोठे नेते झालेले आहेत.आणि त्यांचा सार्थ अभिमान मराठा समाजाला कायम असणार आहे.
महाराज 007
007 only ..
तेरा शहरात खासदार आढावा बैठका होणार...
कारण..आमदार आढावा बैठकीत आम्ही आमचे प्रश्न बोललो आहोत...साहेब...नियोजन झालचं असेल...अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
जागरुक नागरिक..मेढा...
राम कृष्ण हरी ! आता 💯 वाजली तुतारी ! ✌️✌️
एकच बाप शरद पवार साहेब
तुझा 😂
🌷✌️🌷
कामगार नेते साताराचे हेच ते
Saheb tumch ch kam kelay 100/: tutari
मा शशिकांत शिंदे साहेब हे आताच जिंकले आहेत
Only उदयनराजे 🎉🎉🎉
महाराज साहेब येणार ❤❤❤
सर सकाळी तुम्ही मला समोरासमोर भेटलात मी नमस्कार म्हण टले पण आपण काहीच लक्ष्य दिले नाही असो.💐
Fix seat ahe SHASHIKANT SHINDE
❤❤
ही निवडणूक मोदी विरुद्ध लोकशाही इच्छुक आम्ही लोक
007satara
श्रीनिवास पाटील यांनाच काय केले
तुतारी शिवाय कोणीही मान्य नाही सातारकरांसाठी
007...
Only Shinde saheb ❤
यांनी तरी निवडून आले तर विकास करावा हीच अपेक्षा
कट्टर उदयनराजे समर्थक
फवार धर्जींना मुंबईतक 😂
मेढा नगरपंचायत अद्ययावत करा साहेब....
शशिकांत शिंदे साहेब खासदार होणार
Saheb kalji karu nkat khup kasht karun apnas amhi nivdun anaycha khup praytn kelay ani tumhi nivdun yenar yat ky shanka nhi. Aaj amhi sarara city made tumhla khup matdan kelay ani yatunch amcha tumchyabddalch prem tumhla disun yeil nkki
यांनी तरी निवडून आले तर विकास करावा हीच अपेक्षा
कट्टर उदयनराजे समर्थक
Only Shinde Saheb 6688
Only उद्धव साहेब
Bolayla shika nit mhanun amdarkila padla😂😂
Arey Bevda kasa bolto Te badh 🤣
Nahi yenar
शरद पवार यांचे मिट बोलतय ज्याचे खावे मीठ..
Shinde winnings the election hundred persons truej
सातबाराचा विकास का नाही झाला ते सांगा
✌️✌️✌️⚘️⚘️⚘️
Maharaj ❤2024 election jinkale ❤❤❤
शिंदे साहेब2 खासदार झालेत
शशीकाका जिंकणार
Only Shinde saheb is kilng of satara Bhavi ML.A Ane tal KaradShard Pawar National ist Congress party
Camera man
वाई, पाटण , सातारा जावळी, कोरेगाव मधून महाराजांना आघाडी घेतली आहे चांगली 🎉
राजे पडणार आहे
पाटण तुतारी मताधिक्य घेईल
@@sanjaykamble4559केळ घे
Atat wala kab..
तुतारीच वाजणार
Gya kel 🤣🤣🤣🤣🤣🤣
आदरणीय शशिकांत शिंदे साहेब तुम्हाला थोडा फटका बसणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे
सातारा शहर सोडून उदयनराजेंना कुठेच लीड मिळणार नाही
Mg tumch vayaktik mat chukiche ahe .
@@niranjanpawar2760 4 जून ला इथेच भेटू
कुठं फटका बसेल हो सांगा की,
तुतारी ची वाजणार आहे पिपाणी 😂