राग केदार|रुप_पाहता_लोचनी|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • राग केदार| रुप पाहता लोचनी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत
    राग- केदार, थाट- कल्याण
    जाती- ओडव-संपूर्ण (दोन्ही मध्यम व दोन्ही निषाद)
    आरोह- सा म, म प, मऺ प ध प, नी ध सां
    अवरोह- सां नी ध प, मऺ प ध प, म सा रे सा
    पकड- सा म, म प, मऺ प ध प, म सा रे सा
    वादी- म, संवादी- सां
    गानसमय- रात्रीचा प्रथम प्रहर
    न्यास- सा, म, प
    स्केल- काळी२/D#
    ताल- भजनी ठेका
    लय- मध्य लय
    पहिल्या स्थाईची सुरूवात तिसऱ्या मात्रेतून व दुसरी स्थाई आणि अंतरा सातव्या मात्रेतून सुरुवात
    तालबद्ध नोटेशन खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    drive.google.c...

КОМЕНТАРІ • 104

  • @limbajiraymal6910
    @limbajiraymal6910 Місяць тому +1

    राग केदार मधि आभंग रुप पाहाता लोचेनी खूप सोप्या पधतीने सागता माऊली राम क्रुष्णा हारि

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Місяць тому

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @rajeshbhutkar8069
    @rajeshbhutkar8069 3 місяці тому +1

    खूप छान.. आपली सर्व संतांची वाणी शास्त्रीय रागावर आली पाहिजे खूप मोठे काम आहे

  • @ashokbhadange995
    @ashokbhadange995 Рік тому

    खरंच अगदी सुंदरच आहे, ऐकावेच वाटते, माऊली, राम कृष्ण वासुदेव हरी

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @rajendrabhadane2293
    @rajendrabhadane2293 Рік тому

    जय हरी माऊली, खूप छान राग केदार.. धन्यवाद.

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @dnyaneshwarmahale1113
    @dnyaneshwarmahale1113 5 місяців тому +1

    मी काळी दोन स्वरात पेटी वाजवतो.त्यामुळे मला आता फार सोपे झाले आहे.धन्यवाद सर.शिवाय तुम्ही इतके सोपे करून सांगता की तोड नाही.

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 Рік тому

    खूप छान लगेच तयारी होतेय सर धन्यवाद जय जय जय राम कृष्ण हारी

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Рік тому

    खूप छान सुंदर माऊली

  • @sopantajane6724
    @sopantajane6724 4 місяці тому

    खूपच छान आहे... माऊली

  • @Siddhugholap
    @Siddhugholap 10 місяців тому

    खुप छान सर
    राम कृष्ण हरि🙏

  • @vishnushirsath9660
    @vishnushirsath9660 Рік тому +1

    खूपच चांगल्या पद्धतीने समजून सांगितले माऊली आपलेअभिनंदन करतो मनापासून 🙏🙏🙏🌹🌹☝️

  • @prashantkinekar654
    @prashantkinekar654 3 місяці тому +1

    ।। जय जय विठ्ठल रखुमाई ।।

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  3 місяці тому +1

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @pandurangmarathe787
    @pandurangmarathe787 Рік тому

    फारच सुंदर चाल व उत्तम सादरीकरण🙏🙏🙏

  • @samirgtore
    @samirgtore Рік тому

    खूप छान गुरुजी

  • @पंढरीचेवारकरी-ग8ड

    खुप सुंदर सोपे करून सांगत आहेत गुरुदेव

  • @mudrakunjir1990
    @mudrakunjir1990 Рік тому

    सुंदर.अप्रतिम धन्यवाद सर.🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @dinkarkotame1643
    @dinkarkotame1643 7 місяців тому

    खूप छान समजून सांगतात सर तुम्ही

  • @nanamaharajsuryawanshi5877
    @nanamaharajsuryawanshi5877 11 місяців тому

    अतिशय सुरेख व सुंदर

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  11 місяців тому

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 6 місяців тому

    Thanks Sir Very good JayHari Congressional

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  6 місяців тому

      Thanks you, रामकृष्ण हरी 🙏

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 11 місяців тому

    खूप छान सर.

  • @AnantBaride-nk9ge
    @AnantBaride-nk9ge 11 місяців тому

    खुप छान सर

  • @sambhajisapkal6355
    @sambhajisapkal6355 4 місяці тому

    मी पेटीवर हा अभंग १० दिवस सराव करुन वाजवत आहे सोपी पद्धत आहे धन्यवाद गुरुजी

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  4 місяці тому

      खुप छान, हाच प्रयत्न होता की सर्वांना सहज शिकता येईल, धन्यवाद 🙏

  • @VitthalJagtap-z7c
    @VitthalJagtap-z7c 10 місяців тому

    खुप सुंदर माहिति सागता

  • @uddhavkhairnar5006
    @uddhavkhairnar5006 Рік тому

    खुपच छान शिकवतात सर🙏👍👌

  • @balasahebkadam7611
    @balasahebkadam7611 Рік тому

    धन्यवाद गुरूजी अभिनंदन

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @santramwagh102
    @santramwagh102 Рік тому +6

    आदरणीय सर जी,मला देखील विविध गायकांचे स्वर लिपी युक्त अनेक व्हिडिओ बघण्याचा मला खूप छंद आहे ,परंतु या सर्व व्हिडिओ मध्ये आपले व्हिडिओ मी अतिशय आतुरतेने आणि अवधान पूर्वक बघत असतो.मला आपले व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केलेले असतात. त्या मुळे मी आपल्या नवनवीन व्हिडिओ ची आतुरतेने प्रतीक्षा करत असतो.😊

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      धन्यवाद, मी वेळ देता येईल तेवढा प्रयत्न करुन व्हिडिओ बनवतो, आपल्या प्रतिक्रिया प्रेरणादायी आहेत, रामकृष्ण हरी 🙏

    • @AnantBaride-nk9ge
      @AnantBaride-nk9ge 11 місяців тому

      खुप छान सर

    • @laxmikantmahajan7679
      @laxmikantmahajan7679 5 місяців тому

      खुप छान मार्गदर्शन ❤

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  5 місяців тому

      धन्यवाद, 🙏

  • @walmikugale5341
    @walmikugale5341 Рік тому +2

    🙏 सर आम्ही अनेक व्हिडिओ पाहत असतो परंतु तुमच्यासारखे तुम्हीच, कारण इतक्या उत्कृष्ट पद्धतीने शिवाय पुन्हा पुन्हा सांगितल्या मुळे आठवणीत राहते, सर शाळेतील शिक्षकांप्रमाणे समजावून सांगत आहात 🙏🙏🙏 धन्यवाद सर

  • @PradipSarolkar
    @PradipSarolkar 8 місяців тому

    खुप छान ❤❤

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Рік тому

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @gugleshwargore9919
    @gugleshwargore9919 Рік тому +1

    खुप छान समजावून सांगत आहात, जे ऑफलाईन शिकू शकत नाहीत त्यांचा साठी ऑनलाईन व्हिडिओ टाकून आपण आपला बहुमूल्य वेळ देत आहात त्या बदल आपला धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vimalmahadik2890
    @vimalmahadik2890 6 місяців тому

    👌👍🙏🙇‍♀️💐👈

  • @balubhalekar9277
    @balubhalekar9277 Рік тому

    आदरनिय सरजी आम्हाला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात त्रिशूला वरी कशी पुरी चक्रावरी पांढरी हा अभंग नोटेशन सहित पाठवा
    ,🙏जय हरी सर🙏

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @ChandrakantPharate-lh8hr
    @ChandrakantPharate-lh8hr Рік тому

    गुरुजी नमस्ते. शिकावे असे कांहीतरी ऐकायला मिळते.खूप आनंद वाटतो.ऐकत रहावा असा सुंदर आवाज आहे.चाली छान समजतात.राग समजावताना त्या त्या रागाचे शब्द समूह सागण्याची कृपा असावी.धन्यवाद.

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @jayuamberkar6780
    @jayuamberkar6780 6 місяців тому

    ❤❤🎉🙏🏻

  • @pandurangghavte3085
    @pandurangghavte3085 Рік тому

    खूप छान सादरीकरण सर जी

  • @walmikugale5341
    @walmikugale5341 Рік тому

    सर खुपच छान, सर वृंदावन सारंग रागाचे नोटेशन द्या 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      जरूर, धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 11 місяців тому

    धन्यवाद सर खूप सुंदर पद्धतीने आपण शिकवत आहात परंतु आपण हार्मोनियम गाईड सोपे पुस्तकाचे नाव सांगव हि विनंती सुजयहारि माऊली

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  11 місяців тому

      माफ करा पण मी कोणतच पुस्तक वापरत नाही, माझे गुरू ह.भ.प. भागवत महाराज आव्हाळे यांची पद्धत मी नोटशन शिकवताना वापरतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी हा छोटासा प्रयत्न करत आहे. धन्यवाद, 🙏

  • @dilipdaphal536
    @dilipdaphal536 3 місяці тому +1

    सर आवडता राग आहे . पण सर मात्रा दिले तर अजुन सोपे जाईल आम्हाला

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  3 місяці тому

      नोटेशनची pdf file डिस्क्रिपशनमधून डाउनलोड करा त्यात मात्रांसोबत दिलेले आहे. धन्यवाद 🙏

    • @dilipdaphal536
      @dilipdaphal536 2 місяці тому

      महाराज सर्व चांगल आहे पण उतरणी व पुन्हा धरणी हे याचा मेळ बसत नाही . त्याकरीता परवाद व टाळ यांची उतरणी दाखवली पाहिजे त्यावेळेसच तालात सर्व येईल व मात्रा पण द्यावा लागेल असे दिले तर फार छान होईल धन्यवाद

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  2 місяці тому

      जरूर, आपल्या सर्व अडचणी लक्षात घेऊन आपण आवश्यक ते बदल करु, धन्यवाद 🙏

  • @PrabhakarMhetras-ji1bp
    @PrabhakarMhetras-ji1bp 6 місяців тому

    Khup chhan

  • @balajikarbhari8636
    @balajikarbhari8636 4 місяці тому

    सर खुप छान सर आपला फोन नंबर दीलाततर आम्हाला शिकायचे आहे खुप छान धन्यवाद सर

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 6 місяців тому

    सर हेच ते चरण अनंताचे या रचनेचे नोटेशन दिले तर बरे होईल आणि भाळी अर्धचंद्र माथा शुभ्र गंगा

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  6 місяців тому

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 Рік тому

    Khup sundar sir 👍👍🙏

  • @eknathnana614
    @eknathnana614 Рік тому

    Nice

  • @sarangmagar3663
    @sarangmagar3663 Рік тому

    सर मस्त पण
    आलप कसा करावा सर

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      आलापासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ करूया, धन्यवाद

  • @dilipdaphal536
    @dilipdaphal536 3 місяці тому

    माउली खुप चांगली चाल आहे परंतु कोणत्या शब्दावर कोणते नोटेशन येते तसे नोटेशन दिले पाहिजे PI

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  3 місяці тому

      धन्यवाद, नोटेशनची pdf file वापरा

  • @dilipdaphal536
    @dilipdaphal536 2 місяці тому

    सर पखवाद वाद्याबरोबर ताल व उतरणी कळते . कुठ्न धरायचे ते कळते

  • @chaturmane9344
    @chaturmane9344 Рік тому

    देवा तुझा मी सोनार हा अभंग काळी2 नओटएशन पाढवा

  • @महारुद्रभजनीमंडळप्रकाशनगरN2सिड

    खुप छान सर