राग काफी|रुप_पाहता_लोचनी|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 110

  • @tukaramraut15
    @tukaramraut15 3 місяці тому +1

    Sundar gayanm mauli

  • @dnyaneshwardhage6518
    @dnyaneshwardhage6518 Рік тому +1

    Very nice sirji

  • @appasahebramraowarkar4788
    @appasahebramraowarkar4788 Рік тому +1

    फारच छान सांप्रदायिक प्रयत्न

  • @siddharthgorad9999
    @siddharthgorad9999 Рік тому +1

    खूपच छान रामकृष्ण हरी

  • @sadashivkajarekar2755
    @sadashivkajarekar2755 Рік тому

    Ati sunder manmohak maooli

  • @नारायणसुंब-व4च
    @नारायणसुंब-व4च 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली गुरूजी राम कृष्ण हरी

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  4 місяці тому

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @pandurangmarathe787
    @pandurangmarathe787 Рік тому

    फारच सुंदर चाल🙏🙏🙏

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @jagannathraut1349
    @jagannathraut1349 Рік тому

    माऊली खुप चांगल्याप्रकारे काफी राग व चाल समजावून सांगितली‌ धन्यवाद 🙏💐

  • @anantyadav3364
    @anantyadav3364 Рік тому

    Sir mala khup chal dilit dhanyawad, Tumchya chali khupach god ahet

  • @prakashshinde5043
    @prakashshinde5043 Рік тому

    सर खुप छान समजू सागतल खुप खुप छान आहेस असन पाटवत राहो 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @avinashdesle8704
    @avinashdesle8704 Рік тому

    खूपच सुंदर चाल आहे सर

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 Рік тому

    नमस्कार सर सुप्रभात खूप खूप सुंदर गायन वादन अप्रतिम सुंदर चाल खूप छान राम कृष्ण हरी 👌👌🙏🙏🙏

  • @vinodhande3937
    @vinodhande3937 Рік тому

    छान सर..खुपच मस्त चाल आहे 🙏🙏🙏

  • @PRAKESHSHINDE-f4g
    @PRAKESHSHINDE-f4g 3 місяці тому

    अतिशय सुंदर सर

  • @babulalgite8298
    @babulalgite8298 Рік тому

    वा वा गुरूजी बहोत अच्छे छान
    पद्धत खुप मस्त खुप बरे वाटले बुवा
    माझ वय पंच्याहत्तर आहे गुरूजी
    दंडवत

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      धन्यवाद, असेच आशिर्वाद असू द्या, रामकृष्ण हरी 🙏

  • @dsbangade
    @dsbangade Рік тому

    खप छान सर

  • @PradipSarolkar
    @PradipSarolkar 10 місяців тому

    खुप छान चाल

  • @tanajipatil777
    @tanajipatil777 Рік тому +2

    सर खुपच छान आणि गोड चाल आणि नेहमी प्रमाणेच समजून सांगायची सोपी पध्दत ...😊😊

  • @prabhakarjadhav8381
    @prabhakarjadhav8381 Рік тому

    खूप सुंदर सोराय डॉक्टर एकच नंबर आहे मात्र यात सांगत नाही सर तुम्ही मात्र सांगायला पाहिजे

  • @jalindar-pc3zm
    @jalindar-pc3zm Рік тому +1

    Chan sir

  • @shivanathkorade3501
    @shivanathkorade3501 Рік тому

    छान माहिती दिली, धन्यवाद

  • @Mahadevkumbhar7545
    @Mahadevkumbhar7545 10 місяців тому

    छान सर

  • @shivrajjadhav9160
    @shivrajjadhav9160 Рік тому

    Khup chan dhanywad sir 🙏🙏

  • @dilipbhavsar9045
    @dilipbhavsar9045 Рік тому

    wooooooow 👌🏻 🍁 🎶 ❤ 👌🏻

  • @limbajiraymal6910
    @limbajiraymal6910 Рік тому +1

    राग काफिमधे फार सूंदर आभंग गायला माऊलि रूप पाहता लोचेनी राम क्रूष्णहारि माऊली

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      धन्यवाद, रामकृष्ण हरी

  • @dattarampawar-s9d
    @dattarampawar-s9d Рік тому

    khup.chan

  • @geetakatkar8888
    @geetakatkar8888 Рік тому

    खुप छान 👌👌

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 Рік тому

    Khup chan ❤

  • @fwaykar8390
    @fwaykar8390 Рік тому +1

    खुप छान गुरुजी ❤

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 Рік тому

    1ch no sir👍👍👍🙏

  • @nileshdimble815
    @nileshdimble815 Рік тому

    खूप छान 👌👌🙏 हरी ऽऽऽ हरी ऽऽऽ हरी ऽऽऽ जय जय रामकृष्ण हरी हे जोनपुर राग नोटेशन टाका सर🙏

  • @subhashrepale6612
    @subhashrepale6612 Рік тому

    खूप छान आहे

  • @तुकारामथोरात-ढ2ख

    छान गूरूजी

  • @pmsahane4924
    @pmsahane4924 Рік тому

    Nice Dr. saheb

  • @sonalidhamdhere3782
    @sonalidhamdhere3782 Рік тому

    खूप छान

  • @bhausahebwagh461
    @bhausahebwagh461 6 місяців тому

    सुंदर

  • @amolnikam7108
    @amolnikam7108 Рік тому

    Nice bro keep it up👍

  • @bahirabhimanyu9337
    @bahirabhimanyu9337 Рік тому

    जय हरी गुरुजी धन्यवाद अतिसुंदर फिल्मी गीतावर एखादी गवळणीच्या नोटेशन द्या सर प्लीज धन्यवाद जय हरी

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      धन्यवाद, आपला प्रयत्न आहे की आपण शुद्ध सांप्रदायिक चाली गायला व वाजवायला शिकव्या, पण आपली इच्छा असेल तर वैयक्तिक तुम्हाला एखादी चाल पाठवता येईल

  • @vijayjadhav8871
    @vijayjadhav8871 Рік тому

    अप्रतिम सर कृपया दीप रागातील एखादी रचना पाठवावी.

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      धन्यवाद, जरूर प्रयत्न करुया

    • @vilasraosuryawanshi3734
      @vilasraosuryawanshi3734 Рік тому

      धन्यवाद सर सुंदरते ध्यान हा अभंग कलावती रागात म्हटला खूप छान आवडला परंतु महाराज पुढची चरण व संपूर्ण अभंग noteshan सहित सांगावा ही नम्र विनंती धन्यवाद

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      जरूर, धन्यवाद

  • @umajoshi2560
    @umajoshi2560 6 місяців тому +1

    मला स्मरा स्मरा हो दत्तगुरु या गीताचे नोटेशन कृपया कळवावे

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  6 місяців тому

      जरूर, धन्यवाद 🙏

  • @uddhavkhairnar5006
    @uddhavkhairnar5006 Рік тому

    👍👍👍

  • @seemaborse6503
    @seemaborse6503 Рік тому

    या रागावरील अजून कोणकोणती अभग गवळणी गाता येतात ते व्हिडिओ टाका

  • @vijaykakade4751
    @vijaykakade4751 6 місяців тому

    तोडी याग राग शिकवा सर प्लीज

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  6 місяців тому

      जरूर, धन्यवाद 🙏

  • @MaheshDeshmukh-c3f
    @MaheshDeshmukh-c3f Рік тому

    खुप छान सर माझा एक प्रश्न होता आपण आपल्या व्हिडिओ मध्ये राग काफी व राग आसावरी ची ठेवन व स्वर एकच घेतले हेच बरोबर आहे का

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      नाही दोन्ही रागात फरक आहे, काफी रागात धैवत म्हणजे ध शुद्ध आहे तर आसावरी रागात कोमल धैवत आहे, दोन्ही चाली बारकाईने ऐका दोन्ही ठेवन सारख्या नाहीत, धन्यवाद 🙏

  • @leelajewrikar73
    @leelajewrikar73 Рік тому +1

    खूपच छान चाल आहे सर शिकवण्याची पद्धत खूप छान वाटली सोप्यात सोप्या पद्धतीने शिकवता सर मला पुरिया धनश्री रागातील एक अभंग सांगाल का सर

  • @shivrampawar3799
    @shivrampawar3799 Рік тому

    Sir online class geta ka

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Рік тому

      अजून घेतला नाही, offline class सुरु आहेत.

  • @Mahadevkumbhar7545
    @Mahadevkumbhar7545 10 місяців тому

    सर नंबर प्लिज

  • @chaturmane9344
    @chaturmane9344 Рік тому

    सर काळी 2 मधील देवा तुझा मी सोनार हा अभंग नओटएशन पाढवा ही विनंती

  • @किशोरकदम-ङ3ल
    @किशोरकदम-ङ3ल 7 місяців тому

    तुम्हाला कोण शिकवायला कोण वात

  • @किशोरकदम-ङ3ल
    @किशोरकदम-ङ3ल 7 місяців тому

    तलात नाही चाल

  • @jalindar-pc3zm
    @jalindar-pc3zm Рік тому

    Chan sir