चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१८ || Chandal Chaoukadichya Karamati full episode no.18

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @sameerambekari3934
    @sameerambekari3934 4 роки тому +145

    बारामती 'कांबळेश्वर' गावातील एक तरुण आपल्या कलेच्या जोरावर सम्पूर्ण महाराष्ट्र भर बेवडा बाळासाहेब म्हणून प्रचलित झाला,पन खऱ्या आयुष्यात एक निर्वसनी ,कीर्तनकार करणारा महाराज , आता चालू वर्षात ज्याची बायको सरपंच म्हणून कांबळेश्वरचा कारभार उत्कृष्ट पद्धतीने बगत आहे ,तसेच अनेक आखाड्यात ह्या बाळ्याने कुस्त्या सुद्धा मारल्या आहेत ,कांबळेश्वर गावाला ओळख ज्यांच्यामुळे प्राप्त झाली ती सम्पूर्ण चांडाळ चौकडीच्या करामती ही टीम,याच टीम मधील मेन हिरो बाळासाहेब (भरत शिंदे) यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा भरतराव शतायुषी व्हा ,,,!
    शुभेच्छूक:समीर आंबेकरी मित्र परिवार

  • @nageshkarale8353
    @nageshkarale8353 4 роки тому +80

    🚩आपणास शिवनेरीची श्रीमंती,
    रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
    सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,🚩
    हीच शिवचरणी प्रार्थना!
    आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…बाळासाहेब 🎂🎂
    आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🙏

  • @aslammulla9025
    @aslammulla9025 4 роки тому +12

    खरचं अप्रतिम कलाकारी सगळ्यांची मराठी इंडस्ट्री ने शिकावं यांच्या कडून कशी कॉमेडी केली जाते ते....रामभाऊ, बाळासाहेब खूप छान अभिनय करतात आणि बाकीचे कलाकार सुद्धा...असेच अख्या महाराष्ट्राचे मनोरंजन करत रहा... लॉक डाऊन ख्या काळात बघण्या सारखं जर काय असेल तर चांडाळ चौकडी च्या करामती

  • @akshaybhakare.
    @akshaybhakare. 4 роки тому +277

    "चांडाळ चौकडीच्या करामती".. या महाराष्ट्र भर धुमाकुळ..घालत असणाऱ्या लोकप्रिय वेबसीरीजचे दिग्दर्शक. व .मुख्य विनोदी कलाकार ह.भ.प. भरत शिंदे महाराज म्हणजेच...आपल्या सर्वांचे लाडके (बाळासाहेब) यांना वाढदिवसाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा...!!!
    💐💐💐

  • @avdutjadhav5719
    @avdutjadhav5719 4 роки тому +32

    बाळासाहेब लई नंबर एक तुमच्यासारखे जगात हसवणारे तुमच्यासारखे फार कमी आहेतफार कमी आहेत लय भारी भाऊ

  • @mm45454
    @mm45454 4 роки тому +113

    विनंतीला मान देऊन 'नाग्या' हे पात्र परत आणल्या बद्दल धन्यवाद 🙏
    आणि बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐

  • @wahidshaikh6749
    @wahidshaikh6749 4 роки тому +46

    वाढदिवसाच्या शुभेच्छा.
    ( बाळासाहेब )
    भरत शिंदे, रामभाऊ, महाराष्ट्रला मिळालेले महान विनोदी कलाकार.
    असेच हसवत रहा.
    तुम्ही आणि तुमचं कुटुंब, नेहमी आनंदात राहो.
    (तुमच्या संपूर्ण टीम ला भेटण्याची इच्छा आहे. )
    धन्यवाद.. टीम चांडाळ चोकडी.

  • @balasorajage2913
    @balasorajage2913 4 роки тому +133

    रामभाऊ आणि बाळासाहेब fans club like

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 4 роки тому +1

    जबरदस्त एपिसोड...खूपच मस्त

  • @gopaljjadhav4918
    @gopaljjadhav4918 4 роки тому +28

    बाळासाहेब तुमच्या मूळ विशेष ही वेबसिरिस पहायला मजा येते,एकदम natural संवाद असतात आपले,पाहून आनंद होतो...
    वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळासाहेब💐💐

  • @santoshsawantpatil
    @santoshsawantpatil 4 роки тому +98

    बाळासाहेब आज दिनांक ३ मे जागतिक हास्य दिन व या दिवशीच आपला जन्म झाला लोकांना हासविण्यासाठीच आपला जन्म झाला आहे हे भाकीत शंभर टक्के खरे आहे. आपण असेच लोकांना ह हसवत रहा कारण रडविणारे भरपूर भेटतील पण हसवणारा आपलाच हक्काचा माणूस असतो. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच निर्मिकाचरणी प्रार्थना. 🎉🎊🎂🎊🎉

  • @Badnam_shikari
    @Badnam_shikari 4 роки тому +432

    नाद करा पण बाळासाहेबां चा कुठं एक like बाळासाहेबांन साठी

  • @momin9045
    @momin9045 4 роки тому +16

    खरंय बाळासाहेब तुमचा नाद करायला सात जन्म घ्यावे लागतील यांना 1 no बाळासाहेब

  • @samadhangore9106
    @samadhangore9106 4 роки тому +10

    परममित्र, दिग्दर्शक आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके बाळासाहेब अर्थात हभप भरत महाराज शिंदे यांना प्रकटदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.. 🎂🎂🎂💐💐💐🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @ravikirannavale3638
    @ravikirannavale3638 4 роки тому +244

    बाळासाहेब गावचा खूप मोठा माणूस एक लाईक बाळासाहेबांसाठी

    • @rahulpatole8306
      @rahulpatole8306 3 роки тому +6

      रामभाऊ व बाळासाहेब भविष्यातील सुपरस्टार

    • @tusharamte6799
      @tusharamte6799 Рік тому

      Kjhbehejje

    • @ajaymali9956
      @ajaymali9956 9 місяців тому

      😊😊😊

  • @balasahebkankal2275
    @balasahebkankal2275 4 роки тому +67

    नाग्या राघ्याला पण घेऊन ये राव तुला सोबत भारी आहे

  • @shivamkothawale9106
    @shivamkothawale9106 4 роки тому +6

    बाळासाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शिवमय शिव शुभेच्छा 🚩🚩💐💐 आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 4 роки тому +7

    करामतीतल्या सर्व कलाकारांचा रोज वाढदिवस आसल्यासारखेच आहे . कारन तुमच्या सर्व लोकांचा आभिनय अप्रतिम आहे . परंतु आज खास बाळासाहेबांसाठी Happy Birthday Balasaheb . तुम्हाला 100 वर्ष आविष्य लाभो . हिच शिव चरनी प्रार्थना ! पुन्हा एकदा सर्व अभिनेत्यांना मनापासून शूभेच्छा . कोरोना रोगापासुन सावध रहा . व काळजी घ्या .

  • @ganeshshinde972
    @ganeshshinde972 4 роки тому +6

    बाळासाहेबांना जन्मदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा, तुम्हाला अख्या महाराष्ट्रातील लोकांची लोकप्रियता लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @pravinkavitake7580
    @pravinkavitake7580 4 роки тому +30

    आज जागतिक हास्य दिन
    आणि
    योगायोग म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा बाळासाहेब उर्फ भरत शिंदे यांचा वाढदिवस.
    असेच मनोरंजन तुमच्या सर्व टीम कडून कायम घडो याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @DSubhashMandale
    @DSubhashMandale 4 роки тому +138

    रामभाऊ पाण्यात पोहत असतानाही अक्टींग आणि डायलॉग बोलत होते, तेही चढ्या आवाजात, अतुलनीय, लाजवाब 👌👌👌

  • @omkaradhate7561
    @omkaradhate7561 4 роки тому +279

    न बघता लाईक कोणी कोणी केल
    Happy Birthday balasaheb 🍾🍷

    • @akshayshinde7173
      @akshayshinde7173 4 роки тому +5

      मी केलं लाईक मला खात्री होती बाळासाहेब आणि रामभाऊ म्हटल की धमाल कॉमेडी होणारच ....

    • @sunitakamble3635
      @sunitakamble3635 3 роки тому

      Very nice

    • @sunitakamble3635
      @sunitakamble3635 3 роки тому

      Very nice

  • @sidharthmaske6686
    @sidharthmaske6686 4 роки тому +39

    *🚩♥️जो माणुस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासुन कुणीही थांबवु शकत नाही.... ♥️🚩* बाळासाहेब happy birthday

  • @nileshhambire1764
    @nileshhambire1764 4 роки тому +66

    लोक डाऊन जरी असला तरी बाळासाहेब पावरफूलच राहणार🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻

  • @babasayyad5842
    @babasayyad5842 3 роки тому +3

    बाळासाहेब एक नंबर

  • @hasanhasansayyad8236
    @hasanhasansayyad8236 4 роки тому +16

    बाळासाहेब रामभाऊ मी तुमचा खूप मोठा फॅन आहे बाळासाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 Рік тому +1

    Khup chan ❤️

  • @sachingaikwad2894
    @sachingaikwad2894 4 роки тому +73

    हे खरे ऍक्टर आहेत बाळासाहेब आणि रामभाऊ... यांच्याअकटिंग कुणाची सर नाही चांगल्या चांगल्या ऍक्टर ला चीत करतील हे दोघे

  • @sanjaypawar2043
    @sanjaypawar2043 Рік тому +3

    एका क्षणासाठी खरोखर वाटल..पण हे तर सरपंचाला पडलेलं स्वप्न होत... आणि कोणा कोणाला वाटत रामभाऊ सरपंच व्हायला हवेत त्यांनी lik kara 😊😊

  • @sky98
    @sky98 4 роки тому +54

    नाद करा पण आमचा कुठं 🙏
    चांडाळ चौकडी रॉक्स 🙏
    वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा बाळासाहेब

  • @vishalnade34
    @vishalnade34 4 роки тому +6

    ##दुआ है की कामयाबी के हर सिखर पे आप का नाम होगा,_
    आपके हर कदम पर दुनिया का सलाम होगा,
    हिम्मत से मुश्किलों का समाना करना
    हमारी दुआ है की वक़्त भी एक दिन आपका गुलाम होगा...!!
    शुभ जन्मदिन की मुबारक बाद
    ,💕💕💕बाळासाहेब💕💕💕🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
    💕💕🌹🌹बाळासाहेब फॅन क्लब🌹🌹💕💕

  • @pritamgaikwad4413
    @pritamgaikwad4413 4 роки тому +76

    बाळा साहेब आणि राम भाऊ शिवाय मज्जा नाही, भविष्यात ह्या दोघांना फिल्म मधे नक्की काम मिळणार , happy bday बाळासाहेब ....

    • @kd4895
      @kd4895 4 роки тому

      सुभाषराव पण लयभारी आहेत

    • @pritamgaikwad4413
      @pritamgaikwad4413 4 роки тому +1

      @@kd4895 हो ते पण आहेत ..

    • @narendrawaghmare873
      @narendrawaghmare873 4 роки тому +3

      बाळू मामा सिरीयल मध्ये होते दोघे जण,

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Рік тому

    खुप छान एपिसोड सादर केला. एक प्रकारे खुप छान मैसेज ही सर्व रसिकासाठी दिला.👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @gauravgholap4665
    @gauravgholap4665 4 роки тому +44

    नाग्या आला रे.....🐍 एकच नंबर आता पाटील आलं की विषय खोल होणार.

    • @dattasawamt8175
      @dattasawamt8175 4 роки тому +2

      पाटिल नाही बाळासाहेबांचा सासरा

  • @adityalights55akashkunjr
    @adityalights55akashkunjr 4 роки тому +2

    एक नंबर....एक नंबर.. माणूस हाय गावात बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा

    • @santoshkale5018
      @santoshkale5018 3 роки тому

      खूपच छान ,आता पर्यंत चे सर्व भाग मी पाहिले आहेत

  • @nandinigondole1074
    @nandinigondole1074 4 роки тому +21

    बाळासाहेब सर जी, 💐Happy birthday💐🎂🍰
    सर जी, जो अपनी जगह सही होते हैं। वो किसीसें ड़र कें भागतें नहीं, वो सामना करतें हैं।😄😄
    Nice episod👌👌

  • @sejalsachi4614
    @sejalsachi4614 4 роки тому +82

    बाळासाहेब नाग्याच्या लग्नाचा पूर्ण खर्च करणार, लग्न कसे शाही लग्न असेल विचार करूनच मन कसे भरून आले.

  • @Sushant-Patil35
    @Sushant-Patil35 4 роки тому +8

    या टीम ला एकदा चला हवा येऊ द्या मध्ये बघायची इच्चा आहे...खूप खूप शुभेच्छा

  • @nehakamble7022
    @nehakamble7022 2 роки тому

    बाबासाहेबांची पाळण्याची ॲक्टिंग खूप खूप सुंदर आहे खूप हसायला येत

  • @इंदापूर_Politics
    @इंदापूर_Politics 4 роки тому +39

    💐💐💐💐💐🤣🤣🤣😄😄 बाळ्या तुझी खोड जात नाही लका,,,,
    बाळासाहेब (भरतभाऊ शिंदे) वाढदिवसाच्या खूप खूप खळखळून मनापासून शुभेच्छा ,,, 💐💐💐💐🎂🎂🎂🎂🇮🇳
    *आपले "आरोग्य" आणि आपली "कलाकृती" चिरतरुण राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना* 🙏🙏

    • @prakashpulate9602
      @prakashpulate9602 4 роки тому +1

      हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब

  • @abhaysinghchavan2573
    @abhaysinghchavan2573 3 роки тому +1

    बाबासाहेब चा नाद करायचा नाय

  • @mangeshsaudagar1333
    @mangeshsaudagar1333 4 роки тому +13

    जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य अद्यक्ष पुरंदर तालुका मंगेश सौदागर निरा 👑👑👑बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍔🍔🎂🎂

  • @mr.maheshbibe1579
    @mr.maheshbibe1579 4 роки тому +2

    भरत शिंदे सर म्हणजेच आपले बाळासाहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Tenis_Cricket_MH42
    @Tenis_Cricket_MH42 4 роки тому +32

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब 🔥🔥🎂🎂❣️

  • @akshaytalikhede4545
    @akshaytalikhede4545 4 роки тому +38

    Happy birthday balasaheb sir...god bless u all with health, wealth, prosperity and peace 😍😍😍🎂🎂🎂❣️

  • @vijaywankhade3088
    @vijaywankhade3088 4 роки тому +5

    👋👋💐खरोखरच छान, सर्व कलाकार जिव ओतून काम करतात,त्यांचे मनापासून अभिनंदन

  • @गणेशतोडे
    @गणेशतोडे 3 роки тому +4

    जे रामभाऊ चे फेन आहेत तेच लाइक करा 👍🏻

  • @vaibhavidhate213
    @vaibhavidhate213 4 роки тому +46

    Happy birthday balasaheb🎂💐🎂💐🎂 नाद करा पण बाळासाहेबांचा कुठं.

  • @DSubhashMandale
    @DSubhashMandale 4 роки тому +23

    "पायाला लागलंय पण घोड्यागद उदळीन"😁😁😁😁🤣🤣🤣 आणि सायकल अशीही बाहेर काढली जाते, हे मी पहिल्यांदाच पाहिलं, मस्तच 👌 😜🤣🤣🤣😁😁

  • @rgragarahulgandhi5607
    @rgragarahulgandhi5607 4 роки тому +57

    आले 100 गेले 100 रामभाऊ 1 च नंबर ✌️✌️

  • @smitesht312
    @smitesht312 4 роки тому +19

    Good plot and excellent acting... Fantastic... It kept my attention the whole time. Balasheb, Police patil, Subashrao & Rambhau was very talented n Versatile actors with excellent sence of humor. I love this comedy web serise.. ✌️✌️👍👍

  • @ravindrashinde79
    @ravindrashinde79 4 роки тому +45

    बाळासाहेब, रामभाऊ फॅन्स club... sir राग्या शिवाय नाग्या परिपूर्ण नाही आणि नाग्या शिवाय राग्या त्या मुळे राग्या ला पण आणा plzzz खूप म्हणजे खूप मज्जा येईल

  • @chetanbhosale982
    @chetanbhosale982 4 роки тому +7

    बाळासाहेब आणि रामभाऊ तुमच काम खूपच छान आहे असेच पुढे जात राहा आणि जे unlike करतात त्यांचा विषयच घेऊ नका तुमचे कार्यकम खूपच छान आहेत जय महाराष्ट्र

  • @ishwarkale8773
    @ishwarkale8773 4 роки тому +6

    वाढदिवसाच्या शिवमय आणि भगव्या शुभेच्छा बाळासाहेब 🎂🎂💐💐

  • @ganeshdixit8282
    @ganeshdixit8282 4 роки тому +5

    सर्व कलाकारांचे अभिनंदन....बाळासाहेब हभप कुणिही लाऊ नये ...हरी भक्त प्रवचनकार...आपल्या ब्द्द्ल आदर आहे तो तसच रहुद्या .....राग मानू नये पण हे पटत नाही म्हणून बोललो....🙏🙏🙏

  • @omrajekhandekar2600
    @omrajekhandekar2600 4 роки тому +7

    एकच नंबर रामभाऊ & बाळा साहेब,,
    बाळा साहेबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छl

  • @parabatnikat4024
    @parabatnikat4024 4 роки тому

    चांडाळ चौकडीच्या करामती".. या महाराष्ट्र भर धुमाकुळ..घालत असणाऱ्या लोकप्रिय वेबसीरीजचे दिग्दर्शक. व .मुख्य विनोदी कलाकार ह.भ.प. भरत शिंदे महाराज म्हणजेच...आपल्या सर्वांचे लाडके (बाळासाहेब) यांना वाढदिवसाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा...!!!

  • @ashwinishinde917
    @ashwinishinde917 4 роки тому +11

    Happy birthday to Bharat Bhaiya 🎂🎉🌹
    Great episode and nice acting 👍👍👍👍😄😄😄😄

  • @BaluPol
    @BaluPol 4 роки тому +6

    🌹🌹बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🌹🌹🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐

  • @latibmahat3805
    @latibmahat3805 4 роки тому +12

    Balasaheb... Nice wishes for nice Memorial Day wish you happy birthday to you.
    Nice subject presentation. Please go Ahead. Best of luck for your team work.

  • @Pyaarwali_Diary
    @Pyaarwali_Diary 4 роки тому +1

    व्वा छान भाग,नाग्याच स्वागत

    • @Pyaarwali_Diary
      @Pyaarwali_Diary 4 роки тому

      बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🎂🎁

  • @Sambhaji_Shivaji_Mate_Patil
    @Sambhaji_Shivaji_Mate_Patil 4 роки тому +5

    बाळासाहेब (भरत शिंदे) यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...🎂🎂💐💐🚩🚩

  • @sureshk6312
    @sureshk6312 4 роки тому +1

    बाळासाहेब एक नंबर कॉमेडी करता🌠⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃⭐⭐⭐
    रावतुम्ही

  • @yashgavali2664
    @yashgavali2664 4 роки тому +6

    4 kalakarani kelela episode khup chan zala.... 👍👍👌👌👌....sarvanche ladke kalakar भरत शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🌹

  • @bhairvnathlandge1924
    @bhairvnathlandge1924 4 роки тому +1

    सुपर से भी ऊपर...... बाळासाहेब, रामभाव, अध्यक्ष सुभाषराव, नाग्या एकदम परफेक्ट आयुष्यात एकदा तरी आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. नक्की भेटेन. मी आपले सर्वच भाग पाहिलेत आणि अक्षरशः मी आपल्या सगळ्यांच्या प्रेमात पडलोय. भरत शिंदेचा दारूड्या बाळासाहेब आजपर्यंतच्या माझ्या पाहण्यातला अतिशय परफेक्ट कलाकार. अशी नक्कल न भुतो न भविष्यती होणे नाही. बाळासाहेब कोपरापासून सलाम आपल्या अभिनयाला 🙏🙏🙏

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 4 роки тому +11

    लहान मुलांनी रामभाऊची acting भारी केली आहे.

  • @shrikantchavan7908
    @shrikantchavan7908 4 роки тому +135

    रामभाऊ तुमच्या 5 एकराला मी गिऱ्हाईक बघतो
    पण
    बाळासाहेबाला सोडु नका

  • @sachinmane3236
    @sachinmane3236 4 роки тому +3

    खूपच छान, किती तरी वेळा पाहिलं तरी मन नाय भरत, तुम्ही सगळे great कलाकार आहात, तुम्हाला मोठ्या platform संधी मिळायला पाहिजे, मला खूप उत्सुकता आहे तुम्हा सर्वांना चित्रपटात पाहण्याची आणि भेटण्याची, माझ्या सगळ्या कुटुंबाला पाहण्यासाठी सानगतो मी आवर्जून
    Great work

  • @ramgaikwad2613
    @ramgaikwad2613 3 роки тому +1

    1 number बाळासाहेब आहेत

  • @मराठाGAMING-u6k
    @मराठाGAMING-u6k 4 роки тому +10

    बाळासाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,

  • @moinmominvlogs716
    @moinmominvlogs716 4 роки тому +1

    Patil is back ....Thanks Nagya bhau...लयभारि

  • @mangeshpatil6086
    @mangeshpatil6086 4 роки тому +3

    रामभाऊ ते रामभाऊच पण ते पण बाळासाहेब आहेत नाद खुळा हाय त्याचा पण 🤩🤩

  • @पांडुरंगसुतार-द9च

    नागा ही अतिशय सुंदर अशी भूमिका आहे नागिन

  • @vishalzadke8865
    @vishalzadke8865 4 роки тому +12

    थोडी रिक्स हाय पण बाळ नाना पुढची टर्म सरपंच फिक्स आहे 😎😍🤗

  • @balkrushnanarsinge9209
    @balkrushnanarsinge9209 2 роки тому

    सगळ्यात सुंदर आहे ही सिरीज

  • @shivajijadhav4947
    @shivajijadhav4947 4 роки тому +8

    प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. बाळासाहेब (बाळू नाना ).

  • @शिवभक्तजय
    @शिवभक्तजय 4 роки тому

    अतिशय सुंदर आहे जोडी आणि जुगलबंदी जबरदस्त आहे

  • @ratilalshivade740
    @ratilalshivade740 4 роки тому +10

    नांद खुळा
    1नंबर बाळासाहेब, रामभाऊ

  • @tusharrasal3364
    @tusharrasal3364 Рік тому

    लै भारी हसुन पार जमिनीवर बसून लोळलो राव करामती लै भारी ❤❤❤❤

  • @yusufartichalkaranji
    @yusufartichalkaranji 4 роки тому +7

    मस्त एपिसोड👍👍👍 बच्चे कम्पनिनी डायलॉग सेमटुसें केले😊😊😊😊😊👌👌👌👌👌👌

    • @ashwinkhalate3637
      @ashwinkhalate3637 4 роки тому

      तो रामभाऊंचा मुलगा आहे .

  • @sarikad9407
    @sarikad9407 4 роки тому +1

    उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎂👑

  • @AR-co4sq
    @AR-co4sq 4 роки тому +8

    गान माणसानं आनंदासाठी म्हणल पाहिजे....
    लाजवाब रामभाऊ

  • @komalbhagwat6224
    @komalbhagwat6224 4 роки тому +1

    रामभाऊ आणि बाळासाहेब खूप छान

  • @santoshmadane748
    @santoshmadane748 4 роки тому +10

    वाढदिवसाच्या हार्दिकशुभेच्छा बाळासाहेब 🎂🍰🥳👑💐💐💐

  • @bbodke
    @bbodke 4 роки тому +1

    बाळासाहेब वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, आपल्या मुळे लॉक डाउन सुद्धा घरी बसून मनोरंजन होत आहे.

  • @viki8982
    @viki8982 4 роки тому +67

    फुकून टाकीन फुकुन टाकीन
    गेली पाच वर्षे तेच आईकतोय

  • @ganeshdoiphode1309
    @ganeshdoiphode1309 4 роки тому +2

    बाळासाहेब(भरत शिंदे)💐💐 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दिर्घआयुष्य लाभो हिच इश्वर चरणी प्रार्थना🎂🎂🎂🎂

  • @madmax007gaming
    @madmax007gaming 4 роки тому +16

    कडक बाळासाहेब आणि रामभाऊ

  • @maheshlondhe1233
    @maheshlondhe1233 4 роки тому +1

    लय भारी राव बाळासाहेब तुम्हाला🌻🌻🌻🌻🌻 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥭🥭🥭🥭🥭

  • @baburaozinjade8755
    @baburaozinjade8755 4 роки тому +5

    रामभाऊ आमच्याबी बाळनानाचा नाद नाही करायचा
    एक नंबर करामती सर्व टिम चे आभिनंदन

  • @sanjaylimbure5819
    @sanjaylimbure5819 2 роки тому

    ह्या वेब शिरीज सारखी वेबशिरीज कोणतीच नाही.... 👌👌👌👌👌👌

  • @sachinshinde9098
    @sachinshinde9098 4 роки тому +6

    No:1 manus Balasaheb happy birthday

  • @sunilkumbhar2121
    @sunilkumbhar2121 4 роки тому +1

    जबरदस्त, तुम्ही सर्व जण एक फिल्म बनवा, 1नंबर चालेल, खरच खूप छान ऍक्शन आहे सर्वांची

  • @shivajigunjal1035
    @shivajigunjal1035 4 роки тому +4

    अजुन एक डायलॉग फक्त बाळासाहेब किंवा रामभाऊ यांच्यासाठी प्लीज पुढच्या भागात घ्या....त्या बांधापासुन ह्या बांधापर्यंत विकिन पण एक एकचा नादच पूरा करिन

  • @ashokmule3153
    @ashokmule3153 4 роки тому +1

    बाळासाहेब आणि रामभाऊ आपला अभिनय एकच नंबर आहे.

  • @rushikeshjadhav8346
    @rushikeshjadhav8346 4 роки тому +14

    Happy birthday comedy king balasaheb

  • @sampatshinde5715
    @sampatshinde5715 4 роки тому +2

    विनोदाचा बादशाह बाळासाहेब......
    तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्या...

  • @sachinkare1728
    @sachinkare1728 4 роки тому +6

    चांडाळ चौकडीच्या करामती टीम तुम्ही नेहमी चांगला कन्टेन्ट बनवता यावे छान आहे

  • @पांडुरंगसुतार-द9च

    नाग्या ही अप्रतिम भूमिका करतो चांडाळ चौकडी

  • @dannyandhare4533
    @dannyandhare4533 4 роки тому +7

    नाद खुळा......👌👌👌👌👌❤❤