गूळ कैरीचे आंबट, गोड, तिखट लोणचे. | Gul Kairice Lonache.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 тра 2021
  • एक किलो गूळ कैरीचे लोणचे साठीचे साहित्य -
    गूळ - ३०० ते ४०० ग्रॅम (आवडी प्रमाणे कमी जास्त)
    मोहरी डाळ - १०० ग्रॅम. (छोटे १० चमचे).
    काश्मिरी मिर्ची पावडर - ६० ते ७० ग्रॅम. (छोटे ४ ते ५ चमचे ).
    बडीशेप - १० ग्रॅम.( छोटे ५ चमचे )
    मेथी दाने - १० ग्रॅम. ( छोटे २ चमचे )
    खडा हिंग - छोटा खाण्याचा एक चमचा.
    सुंठ पावडर - छोटे दोन चमचे.
    कलोंजी - छोटा १ चमचा.
    लवंग - ७ ते ८.
    मिरी - १० ते १२.
    हळद - छोटा २ चमचा.
    मीठ - छोटा ४ चमचा.
    शेंगदाणा तेल - एक ते दिड वाटी.
    मसाला तयार केल्यावर त्याची चव घेणे आणि कमी जास्त मीठ, मिर्ची असेल तर टाकणे.
    माझ्या इतर लोणचे रेसिपीची लिंक खाली देत आहे ते सुद्धा आवश्य पहा. 👇👇👇
    कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे.
    • Video ​
    कारल्याचे लोणचे | karlyache lonache
    • कारल्याचे लोणचे | karl... ​
    कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे.
    • Video ​
    कैरी मिरचीचे चटपटीत लोणचे.
    • कैरी, मिरचीचे चटपटीत ल... ​
    झटपट बनवा चटपटीत गुळाचे लिंबू लोणचे.
    • झटपट बनवा चटपटीत गुळाच... ​
    लिंबू क्रशचे चटकदार लोणचे.
    • लिंबू क्रशचे चटकदार लो... ​
    बीना तेलाचे लिंबू मिरचीचे लोणचे
    • बीना तेलाचे लिंबू मिरच... ​
    घरी बनवा बिना तेलाचे कैरीचे पाण्यातले लोणचे.
    • घरी बनवा बिना तेलाचे क... ​
    लोणचे बनवायचे शिका तेही सोप्या, सहज,आणि योग्य पद्धतीने.
    • लोणचे बनवायचे शिका तेह... ​
    चटकदार लोणचे मसाला.
    • चटकदार लोणचे मसाला. | ... ​
    घरी बनवा रंग, चव आणि तिखटपणा असेलली मिर्ची पावडर.
    • घरी बनवा रंग, चव आणि त... ​
    घरगुती काळा मसाला । गोडा मसाला रेसिपी योग्य माहिती सह
    • घरगुती काळा मसाला । गो... ​
    काळा तिखट मसाला अर्धा किलो प्रमाण मध्ये
    • अर्धा किलो प्रमाण मध्य...

КОМЕНТАРІ • 719

  • @DragonGaming-pu9dd
    @DragonGaming-pu9dd 3 місяці тому +6

    खुप छान पद्धतीने तुम्ही सांगीतली आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 місяці тому +1

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
      जून मधे लोणचे घालावे म्हणजे खराब होत नाही.

  • @BOSS_ANIMATION_1
    @BOSS_ANIMATION_1 2 місяці тому +8

    सुंदर लोणचे रेसिपि
    आई साहेब

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 місяці тому +2

      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

    • @UshaAnmane
      @UshaAnmane Місяць тому +1

      😢🎉​@@pratibhafirodiyaskitchen8702

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Місяць тому

      Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @aartikarve9308
    @aartikarve9308 22 дні тому +1

    तुमच्या पद्धतीने केलेले लोणचे खूप छान झाले.धन्यवाद!!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  22 дні тому

      अरे व्वा,छान,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

  • @saniyafoodfactory7661
    @saniyafoodfactory7661 3 роки тому +5

    Very nice recipe ..thanks for sharing.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

    • @aparnad100
      @aparnad100 2 роки тому

      What did you add to ground masala just before adding Kashmiri chilli powder . I try hard to understand Marathi as I am kannada speaking.

  • @vanitashinde7528
    @vanitashinde7528 3 роки тому +1

    khupch शान विडियो

  • @radhikashinde7769
    @radhikashinde7769 3 роки тому +1

    Khoop chaan mahiti sangta.Ambat goad lonche khoop chaan ahe.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @LadliRangoli
    @LadliRangoli 3 роки тому +1

    खुप सूंदर रेसिपी बनविली आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 3 роки тому +1

    Khupch chhan recipe sangitali

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

  • @chandakarnavat7710
    @chandakarnavat7710 2 місяці тому +1

    गोड गुळाचे छान लोणचे सोपी पध्दत

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 місяці тому

      धन्यवाद ताई.धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @shobhasavale5735
    @shobhasavale5735 3 роки тому +2

    pratibha tai achar is very nice I like your all jain recepies thanksssssss god bless you

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 3 місяці тому +1

    खुपच छान मस्त तयार होते
    मला आवडले

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 місяці тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @z.p.schoolkamthemala1st697
    @z.p.schoolkamthemala1st697 2 роки тому +2

    Khupch chhan test aali lonchyala.👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @vandanakitchenandfamily3509
    @vandanakitchenandfamily3509 2 роки тому +2

    Khup ch chhan tasty

  • @user-zd4ov6od7k
    @user-zd4ov6od7k 2 місяці тому +3

    खूप छान रेसिपी वाटली ताई तुमची

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 місяці тому

      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.

  • @varsharaut7998
    @varsharaut7998 3 роки тому +1

    Mast chan recripe ahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

  • @ashanagawade6549
    @ashanagawade6549 3 роки тому +2

    Khup chan recipe aahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

  • @vedikasolanki4462
    @vedikasolanki4462 2 роки тому +2

    Khub chaan aani sopya padhati ni

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @anuskitchen8501
    @anuskitchen8501 3 роки тому +2

    खूपच छान रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

  • @neetasave2963
    @neetasave2963 5 місяців тому +2

    Khup sundar lonche

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  5 місяців тому

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @Devotional.Quotes
    @Devotional.Quotes 3 роки тому +1

    आम्ही करुन बघीतलं खुप छान झाले लोणचे ...अप्रतिम

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @sonalibhise1814
    @sonalibhise1814 Рік тому +1

    खूपच छान समजवून सांगितली
    ताई धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @ashokpatil8403
    @ashokpatil8403 2 роки тому +2

    गोड लोणच्याची पद्धत खूप आवडली आपल्या पद्धतीने मी आंबट गोड लोणचे करत आहे.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      जास्तीचे पाऊस झाल्यावर करा म्हणजे ते टिकते .

    • @swatisabaji2662
      @swatisabaji2662 2 роки тому

      Goodtes

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      1/2पाऊस पडल्यानंतर लोणचे घाला म्हणजे खराब होणार नाही .

  • @sushamaabhang7221
    @sushamaabhang7221 Рік тому +2

    Mastch

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @krushnatjadhav7413
    @krushnatjadhav7413 2 роки тому +1

    Wow very nice lonche

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 роки тому +12

    खूप छान व सोपी पध्दत..👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @sanjanamarbhal7024
    @sanjanamarbhal7024 3 роки тому +1

    Lay bhari aahe tumchi paddhati nice aaji

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

  • @moderncooking1067
    @moderncooking1067 3 роки тому +3

    Very nice & easy recipe.
    Thank you for sharing .
    Ur new member

  • @swati3010
    @swati3010 3 роки тому +1

    Khup chhan 👍🏻chatpatit

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      वातावरणात खूप गर्मी आहे .जून मध्ये पाऊस पडल्यावर लोणचे घाला .गुळाला आत्ता तार सुटू शकते .लोणचे खराब होऊ शकते
      .

  • @samruddhishinde4464
    @samruddhishinde4464 2 роки тому +1

    खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому +1

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @payalkomalwar8559
    @payalkomalwar8559 Рік тому +2

    Bolnyachi paddhat khup khup sundar ahe kaku tumchi , full professional

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @nisharaut1482
    @nisharaut1482 2 роки тому +1

    खूपच छान लोणचे रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @ujwalachakote1844
    @ujwalachakote1844 Місяць тому +1

    खुप छान लोनचे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Місяць тому

      Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Місяць тому

      Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @AnjalisFoodBlog
    @AnjalisFoodBlog 3 роки тому +10

    Mast recipe kaku tumhi khup chhan explain kele 😋😋😋

  • @sudhabadge2648
    @sudhabadge2648 2 роки тому +1

    Mast recipe🌹🌹

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      2 पाऊस झाल्यावर टिकाऊ लोणचे घाला.
      तात्पुरते थोडे लोणचे करू शकता .😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @suhasineebhagat2525
    @suhasineebhagat2525 2 роки тому +6

    खूप छान सोप्या पद्धतीने सांगितले आहे.🙏🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @surekhabhatkar9228
    @surekhabhatkar9228 3 роки тому +2

    Khup chhan lonche recipe aahe tai dhanywad

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @pallavichavan2639
      @pallavichavan2639 3 роки тому

      @@pratibhafirodiyaskitchen8702 2

  • @savitaskitchen5231
    @savitaskitchen5231 3 роки тому +3

    👍👍 मस्तच

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

  • @pravinapurao9447
    @pravinapurao9447 Місяць тому +1

    खूप छान लोणचे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Місяць тому +1

      Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 роки тому +1

    खरच खुप छान रेसिपी, तोंडाला पाणी सुटल.👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

    • @nalnipatange5678
      @nalnipatange5678 3 роки тому

      @@pratibhafirodiyaskitchen8702 खूप छान लोणचे आवडले.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .

  • @pritisane5490
    @pritisane5490 3 роки тому +3

    😊आम्ही करून पाहिले खुप छान झाले चव पण अप्रतिम👌थँक्स

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      धन्यवाद .2/3चांगला पाऊस झाल्यावर कोणतेही लोणचे घाला खराब होत नाही
      10 /12 दिवस लोनचे हलवीत राहणे .

    • @klrthunder3142
      @klrthunder3142 2 роки тому

      @@pratibhafirodiyaskitchen8702 l

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 2 роки тому +1

    Khup sundar 👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      1/2पाऊस झाल्यावर लोणचे घाला म्हणजे लहराब होणार नाही .धन्यवाद.

  • @ArtiGupta-ms7uz
    @ArtiGupta-ms7uz 3 роки тому +4

    Tai, you are great

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

  • @shubhangipalwankar5237
    @shubhangipalwankar5237 Рік тому +1

    Same me asach loncha banvla..Amchya khandedhi asach banvtat..khupch chan zhala❤..thanks Kaaku...

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs 3 роки тому +3

    👌👌👌🌹🌹😃

  • @bharathibandhekar9080
    @bharathibandhekar9080 2 місяці тому +1

    Mast mi banvtey aata chagli recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 місяці тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @deepaskitchen8755
    @deepaskitchen8755 3 роки тому +1

    Bharich recipe 😋😋 pls stay connected 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 3 роки тому +2

    प्रतिभा ताई
    तुमच्या सारखाच लोणचं गोड व छान आहे.
    माहीती किती छान योग्य प्रकारे दिली
    महत्वाच्या छोट्या टिप्स देउन
    खरी गृहीणी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

    • @sujatadivate2509
      @sujatadivate2509 3 роки тому +1

      👍

    • @rishikbhoir7589
      @rishikbhoir7589 2 роки тому +1

      खूप छान पद्धत आहे तुमची रेसिपी सांगण्याची. काय करावे आणि काय करू नये हे पण मस्त समजावले. धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @sangitasavant9717
    @sangitasavant9717 3 роки тому +3

    Must 1 number

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      पाऊस गर्मी,चिलटे यांपासून काळजी घ्या लोणचे ची 10/15 दिवस झाकण न खोलता लोणचं हलवा .

  • @user-vy9ud4gn7p
    @user-vy9ud4gn7p 3 роки тому +1

    वा खुप छान प्रतीभा ताई👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

  • @krantisalunkhe198
    @krantisalunkhe198 3 роки тому +1

    Madam chya pramana nusar agadi mast hotey Apratim

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @karunavite9765
    @karunavite9765 3 роки тому +1

    Ekdam mast ,mi karnar ahe ata manun video shodhat hote tumcha video 1no ,,thanks

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      हो चालेल पण सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

  • @rajeshreepawar8756
    @rajeshreepawar8756 Рік тому +5

    Ata lonche banyiche asel tar te sadharan kadhi banvave

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      जून मध्ये.गर्मी कमी झाल्यावर.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

    • @rajeshreepawar8756
      @rajeshreepawar8756 Рік тому +1

      Thank you tai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @prashantpathak1656
    @prashantpathak1656 3 роки тому +7

    फारच छान. ह्यात लसणाच्या अख्ख्या पाकळ्या टाकतात त्या मुरल्या वर फार स्वादिष्ट लागतात.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      हो बरोबर आहे ,धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .
      लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

  • @sbs8423
    @sbs8423 3 роки тому +5

    Khup mast aahe amchya ghari sarvana avdte ambat god lonche 👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      पाऊस झल्यामुळे चिलटे झालेत ,काळजी घ्या.
      .😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 Рік тому +1

    खूप छान ताई मी करून बघेन👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @tulsidasmahajan4302
    @tulsidasmahajan4302 2 роки тому +1

    Khup chhan lonce

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @sunitadutta7347
    @sunitadutta7347 2 роки тому +1

    Khup chan 😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @bebitadavi1864
    @bebitadavi1864 3 роки тому +1

    छान आहे लोणचं ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      व्हिडीओ पूर्ण पहा .1 kg चे माप मी दिलेले आहे .

  • @zpholewadiushasaraf3592
    @zpholewadiushasaraf3592 3 роки тому +1

    खुप टेस्टी ताई👌👌👌👌👌

    • @kavitadevrukhkar7737
      @kavitadevrukhkar7737 3 роки тому

      32

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

  • @rekhanerkar7908
    @rekhanerkar7908 3 роки тому +1

    खूपच छान , मस्त👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

    • @prakalpdesai1840
      @prakalpdesai1840 2 роки тому

      @@pratibhafirodiyaskitchen8702 i

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @manasikulkarni1838
    @manasikulkarni1838 3 роки тому +1

    Khup sunder👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

    • @rohinibidvi6911
      @rohinibidvi6911 3 роки тому

      @@pratibhafirodiyaskitchen8702 pratinbha

  • @nishantchandavarkar3619
    @nishantchandavarkar3619 3 роки тому +1

    Nice👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

  • @vandanakshire4738
    @vandanakshire4738 2 роки тому +1

    धन्यवाद ताई...छान रेसिपी..

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @manikwayangawadekar9350
    @manikwayangawadekar9350 2 місяці тому +1

    छान रेसिपी सांगितली मी प्रयत्न करते तुमच्या सारखे बनवायचं 🙏🏻🙏🏻

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 місяці тому

      हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @Jayshree398MadhliAali
    @Jayshree398MadhliAali 3 роки тому +1

    खूपच छान..

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      .😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा.
      पावसाळ्यात चिलटे होतात काळजी घ्या .

  • @nandadholne6868
    @nandadholne6868 3 роки тому +2

    Khubc Chan tai.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . लोणचे 10 /15 दिवस चांगले हलवा .गर्मी आहे ,चिलटे झालेत ,काळजी घ्या .

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 3 роки тому +1

    Verynice

  • @yogitakolhal170
    @yogitakolhal170 Рік тому +1

    Superb.... Chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @sunilchaudhari150
    @sunilchaudhari150 2 роки тому +1

    रेसिपीची महाराणी !

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому +1

      पाऊस पडल्याशिवाय वर्षभराचे लोणचे घालू नये .😊

  • @jyotiraut353
    @jyotiraut353 2 роки тому +1

    तुमची रेसिपि बघून मी बनवले आंबट गोड लोणचे,, खूप च मस्त झाले, थँक्स काकू

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @Gaurav-bv5pn
    @Gaurav-bv5pn Рік тому +1

    खूप च छान रेसिपी आहे 👌 मी बनवून पाहते,,,सौ मंजुषा, पुणे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      आत्ता थोडेच करा.जून मध्ये केले. .तर टिकते.
      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @seetahariharan4089
    @seetahariharan4089 Рік тому +2

    Thanks mam.. Khoop chhaan... Karun baghate and I will give you my honest feed back... You have explained very nicely and clearly... Amazing

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

    • @ajaychavan6941
      @ajaychavan6941 Рік тому

      ​@@pratibhafirodiyaskitchen8702 ki no ok😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद.

  • @sangitakhedikar3357
    @sangitakhedikar3357 4 місяці тому +1

    Khup sunder 🎉

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 місяці тому

      .धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @sushilakamble2601
    @sushilakamble2601 3 роки тому +1

    Khup mast kaki mi karun bhagte👍😋😋👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      हो चालेल पण सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

  • @pushpalatagarse6755
    @pushpalatagarse6755 2 роки тому +1

    छान रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊

  • @vidyakulkarni917
    @vidyakulkarni917 3 роки тому +2

    Khup chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .

  • @ushaiyer4112
    @ushaiyer4112 3 роки тому +3

    I will try mam ❤️

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @sunitakurhade1503
    @sunitakurhade1503 2 роки тому +1

    खूप छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @ExploreKashi
    @ExploreKashi Місяць тому +1

    Thanks mavshi nine explained with measurement thanks a lot namaskar

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Місяць тому

      Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @ashokjoshi3330
    @ashokjoshi3330 3 роки тому +2

    खूप 👌👍

  • @vaishalideore2799
    @vaishalideore2799 3 роки тому +2

    Best best best always

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 2 роки тому +1

    Masta 👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      पाऊस पडल्याशिवाय कोणतेही लोणचे बनवू नये.

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 2 роки тому +2

    वा छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
      2 पाऊस झाल्यावर टिकाऊ लोणचे घाला.
      तात्पुरते थोडे लोणचे करू शकता .😊

  • @anitapatil739
    @anitapatil739 3 роки тому +1

    Tai you are great

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 2 роки тому +1

    Mast 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @poonampatil2506
    @poonampatil2506 3 роки тому +1

    Khup chan recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @poonampatil2506
      @poonampatil2506 3 роки тому

      Tumchi hi trick nakkich try krel

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

  • @varshakulkarni6089
    @varshakulkarni6089 2 роки тому

    Khupach Bhari

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      घाई करू नका,पाऊस पडल्यावर मग हा लोणचे घाला.टिकते. तातपूरते करू शकता.छान😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 3 роки тому +1

    खुप छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते .
      थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .

  • @anuradhapatil9579
    @anuradhapatil9579 2 роки тому +1

    आमच्या सासुबाईचीच पद्धत आठवली.त्याही असेच लोणचे करीत असत. शेवटी काय कोणताही पदार्थ सुगरणीच्या मेहनतीवर छान होतो.ते लोणचे घालणे हा एक सोहळाच असे.
    आम्ही घालतो तसे पण त्याच्या हातची चव ती येत नाही.तुम्ही सांगताना मला त्याच आठवत होत्या .छानच सांगता तुम्ही .धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      ताई किती छानप्रतिक्रिया दिलीत .छान वाटले .चॅनल लाईक,शेअर वसबस्क्राईब नक्की करा .1/2पाऊस पडल्याशिवाय लोणचे घालू नये.😊

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Рік тому +1

    ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे आणि तुम्ही केलेले लोणचे छान च लागणार अशी खात्री आहे माझी आई अश्या प्रकारे लोणचे करत होती मी नक्की करेन तिची आठवण करून दिल्ाबद्दल धन्यवाद ताई 🙏🙏👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @aartidangi1818
    @aartidangi1818 3 роки тому +2

    मस्त 👌🏻👌🏻😜😜

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

  • @pallavikulkarni278
    @pallavikulkarni278 2 роки тому +1

    खूप सुंदर मी पण करून पाहते तोंडाला पाणी सुटले लोणचे पाहून

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @shrinivaskhole1697
    @shrinivaskhole1697 3 роки тому +1

    Khupchan m mahiti dili tumhi tai from shubhada kholeahit

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

  • @geetabellad4127
    @geetabellad4127 3 роки тому +1

    Mast Awadl thanks

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

  • @vanditaladole5230
    @vanditaladole5230 3 роки тому +1

    👍👌👌😋

  • @ClashAdvisorBarb
    @ClashAdvisorBarb 3 роки тому +1

    Aaji khup chan receipe aahet maajhi aai nahi aahet tar mala kaai banvaila yet naahi tumchaya receipe varun khup knowledge milte aaji 3laal mirchayacha powder chi receipe dakhva

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      पोळ्या,भाकरी,साध्या भाज्या रेसिपी व्हिडीओ आहेत .धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar363 Рік тому +1

    Khup chhan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @veronicapatole7265
    @veronicapatole7265 3 роки тому +1

    Very nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      पण सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात .
      अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
      शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .

  • @aashadalvi7895
    @aashadalvi7895 3 місяці тому +1

    खूप छान ❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 місяці тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.पाऊस पडल्यावर म्हणजे साधारण जून मध्ये लोणचे घालावे म्हणजे खराब होत नाही.

  • @dhanrajtaley3092
    @dhanrajtaley3092 2 роки тому

    Very nice and thanks 👌🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      पाऊस पडल्यानंतर साठवणीचे लोणचे घाला.