प्रियाताई, तुम्ही नवीन रेसिपी सांगितल्याप्रमाणे मी लिंबाचे लोणचे बनविले.लोणचे खूपच छान झाले.सर्वांना आवडले. मी तुमच्या नेहमीच रेसिपी बघत असते. सर्व रेसिपी खूपच सुंदर असतात. धन्यवाद!
खूप छान फार आवडले मी सुध्दा अशा प्रकारे लोणचे घालणार आहे माझ्या घरी लिंबाचे झाड आहे पण त्याची साल जाड आहे तरी जास्त दिवस मुरून करणार आहे बिन तेलाचे खूप आवडले धन्यवाद
ua-cam.com/video/_qk7n33Sy2E/v-deo.htmlsi=YQ7yICv5hSE5LbAj गणेश चतुर्थी विशेष गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी व योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
प्रिया तुमच्या सर्व रेसिपीज खूप चविष्ट आणि सोप्प्या पद्धतीने सांगितल्यामुळे तसेच vdo छोटा असतो म्हणून मी आवर्जून बघते आणि पदार्थ करते सुध्दा. तुम्ही सुगरण आहात😊👌👌
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
ua-cam.com/video/JUpTHr5QHwU/v-deo.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ, " श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान पद्धतीने सांगितले मी वेगळ्या पद्धतीने करते तुमची पद्धत पाहून मी आजच हे लोणचे घालत आहे थोडे मुरले की तुम्हाला कमेंट करून नक्की कमेंट करून सांगेन धन्यवाद ताई
मला लिंबाचे लोणचं खूप आवडते. मी नक्कीच करून बघणार आणि तेल नाही आहे ते अजून छान. तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान असते. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीस 🌹❤
मेथीदाण्याचं प्रमाण अगदीच कमी घ्या कारण लिंबांची साल जाड असेल तर बऱ्याचदा साधारण कडवट लागतं तसेच सुरुवातीला लोणचं मुरलं नसल्यामुळे थोडसं कडवट लागण्याची शक्यता असते पण लोणचं छान मुरल्यानंतर त्याचा कडवटपणा कमी होतो कारण मोहरीची डाळ सुद्धा काहीशी कडसरच असते
प्रियाताई, तुम्ही नवीन रेसिपी सांगितल्याप्रमाणे मी लिंबाचे लोणचे बनविले.लोणचे खूपच छान झाले.सर्वांना आवडले. मी तुमच्या नेहमीच रेसिपी बघत असते. सर्व रेसिपी खूपच सुंदर असतात. धन्यवाद!
0h
,
😮😅
@@bhanumatigooo9
Sunder recipe.
लोणचे खूप छान दिसते आहे,मी घालून बघेन.तुमच्या रेसिपीज मी बघते,करूनही पहाटे,आवडतात मला.सध्या,पारंपारिक आणि चविष्ट असतात.धन्यवाद😊
ua-cam.com/video/ybxtOwTmVqw/v-deo.htmlsi=ANq4QByszOI2Bz89
*20 औषधी पदार्थांचा वापर करून आरोग्यवर्धक मेथीचे लाडू*
कोणीही न दाखवलेल्या सोप्या पद्धतीने
खूप छान व्यवस्थित पद्धत आणि टिप्स सकट recipe. मी जरूर बनवून बघेन
मला पहिल्यांदा सापडले बिन तेलाचे लोणचे 👍👍👍👍
मी लोणचे बनवले खूपच छान झाले आहे 🙏
हिंगाची धुरी, मस्त टीप! अजूनही काही टिप्स खूप भारी आहेत! भन्नाट रेसीपी आहे, करुन पहाणार हे लोणच! भारी आहेस तू!
Very. Nice Lemon pickle preparation. Method. God bless You
लोणचं खूप आवडले बीना तेलाचे असल्यामुळे खूप छान मी नक्की करेन ❤❤
लोणचे बनवण्याची पारंपारिक पद्धत पुन्हा आठवली तुमची सांगण्याची पद्धत छान आहे धन्यवाद
Khupch chhan zala ahe lonche 12:09
खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद स्वामी समर्थ जय
॥श्री स्वामी समर्थ॥ ॥श्री गुरुदेव दत्त॥
खूपच छान आणि सोपी रेसिपी. बघून तोंडाला पाणी सुटल धन्यवाद
धन्यवाद ताई
वा खुप छान पध्दतीने दोनच शिकवले❤😊
खूप सोप्या पद्धतीने बनविलेले लिंबाचे लोणचे पहिल्यांदाच पाहिले.
नेहमी सांगितले जाते की, तेल न वापरता लोणचे बिघडते.
धन्यवाद ताई🙏🌹
खूप छान फार आवडले मी सुध्दा अशा प्रकारे लोणचे घालणार आहे माझ्या घरी लिंबाचे झाड आहे पण त्याची साल जाड आहे तरी जास्त दिवस मुरून करणार आहे बिन तेलाचे खूप आवडले धन्यवाद
खुप छान सांगता. लोणच छानच झालय. प्रत्येक गोष्ट काळजीपुर्वक सांगता.
खूपच छान
आणि कृती पण सुंदर
आणि saagnychi pdhyat चांगलीच
सुंदर रेसिपी मी करून बघितली फारच सुंदर लोणचे झाले घरातील सर्वांनी आवडीने खाल्लेधन्यवाद प्रियाताई
Khup chan zhalel ahe lonch
Etki Chan pddhat kothech pahile navhati.khup Chan. Thanks
खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद नक्की करते
Mujhe ye baat kamal lagi ki tikat god banvun dakhavla.... Great
Priyatai khupch chan god lonchachi recepi.
लिंबाच्या लोणच्याची रेसिपी मस्त सांगितले आहे
एकदम सुंदर कथन.
खुपच छान मीही हे लोणचे करते मला ही रेसिपी खूप आवडली धन्यवाद नमस्ते
ua-cam.com/video/yivZiYe1ADY/v-deo.html
गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
खुप छान रेसिपी मी आज करणार आहे . धन्यवाद.
ua-cam.com/video/_qk7n33Sy2E/v-deo.htmlsi=YQ7yICv5hSE5LbAj
गणेश चतुर्थी विशेष गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी व योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खूप छान प्रियंका. उत्कृष्ट माहिती आणि सोप्या पद्धतीने लिंबाचे लोणचे बनविण्याचे मार्गदर्शन केले. Thanks a lot.
प्रिया ताई लिंबाचे लोणचे खूप सुंदर दिसत आहे आणि चव देखील चांगलीच असणार मी नक्कीच करून बघेल. खूप छान रेसिपी आहे. धन्यवाद
very nice simple and healthy.
खूपच छान लोणच्याची रेसिपी आवडली.❤
Nice recepy...very traditional
खूपच छान व रसरशीत करण्याची पध्दत ही छान ❤
Ekdam sunder receipe
Khupch Sunder paddhat ni banun dakhwala aahe so thanks 👍
मी याच पद्धतीने लोणचे करून बघितले खूप छान झाले थँक्यू थँक्यू ताई❤❤😊
ताई तुमच्या रेसीपी प्रमाणे लोणचं केलं अप्रतिम झालाय
Thanks for sharing dear.
अशा प्रकारच्या लोणच्याची रेसिपी मी शोधत होते मी नक्की करून बघेल तुम्ही खूप छान पद्धतीने दाखवलं आहे धन्यवाद 😊
प्रिया तुमच्या सर्व रेसिपीज खूप चविष्ट आणि सोप्प्या पद्धतीने सांगितल्यामुळे तसेच vdo छोटा असतो म्हणून मी आवर्जून बघते आणि पदार्थ करते सुध्दा. तुम्ही सुगरण आहात😊👌👌
फार सुंदर लोणचे
Very nice ak. वेगळी पद्धत आहे धन्य वाद
उत्तम कृती आहे लिंबाच्या लोणच्याची आणि खूप व्यवस्थित समजावून सांगितले आहे
Khup chaan lonche dakhavlet thank you
Thx
खूप छान ताई लोणचं मी पण असंच करणारे खूप खूप आवडलं धन्यवाद
खुप च छान माहिती दिली लोणच खुपचं छान
अतिसुंदर तेलाची बचत मस्तच.Thank you.
ताई तुम्ही सोप्या पद्धतीने रेसिपी सांगतात खूप छान लिंबाचं लोनचं मी बनवणार आहे
उपवासा चे लिंबू लोणचे दाखवा आम्बट गोड,सर्व पदार्थ मस्तच असतात सुगरण आहात 👌👌
रेसिपी kup Chan aahe very nice 👍
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏
आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
Khupach. chhan limbache pinched recipes
खुप छान माहीती दीली धण्यवाद गोविंदराव क्षीरसागर माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
Khup chan banvle aahe tai tumhi lonche mastch ... Thank u for posting this recipe
My all time favorite, varan bhat ani limbacha loncha... Tondala pani surla.
Thank you
ताई , तुंम्ही खुपचं सोप्या पद्धतीने सांगितले, आणि तुमचं प्रेझेंटेशन खुप छान आहे ❤
मी आजच बनवते
लोणच्याची रेसिपी फार आवडली
खूपच छान माहिती दिलीत थोडी वेगळ्या पद्धतीने
खूप छान सांगितले आहे ताई मी नक्की करेल
😮खुपचं छान रेसिपी आहे 👌👌
Khoopach chan lonache. Aprtim. Tondala pani sutale.
Thank you so much for the wonderful receipe. I tried this and it is ausum. Well done. Keep it up.
ua-cam.com/video/JUpTHr5QHwU/v-deo.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt
विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ,
" श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे "
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khup chhan receip karun baghen
प्रिया ताई खूप छान लोणचे बनवले
Priya tuza method ne limbu lonche karnar.khup chhan👍👌👌
तुमच्या रेसिपीज छान आहेत
खरंच खूप छान निगुतीने बनवलाय विकत असाल तर मी घेईल सौ बेहेरे उपिसाच पण लिंबू लोणचे दाखवा
खुप छान झाले आहे लोणचे वेगळीच पद्धत मिळाली
Khup chan sopi paddhat
प्रिया ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी चकली वचिवडा बनवला खरंच खूप छान झाला मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात
खूप छान पद्धतीने सांगितले मी वेगळ्या पद्धतीने करते तुमची पद्धत पाहून मी आजच हे लोणचे घालत आहे थोडे मुरले की तुम्हाला कमेंट करून नक्की कमेंट करून सांगेन धन्यवाद ताई
लिंबाचे लोणचे खूपच छान झाले आहे रेसिपी सोपी आहे मस्तच
खुप आवडली रेसिपी
खूप छान पद्धत 👌👍👍🌹
सगळ्या tips छान समजावून सांगितल्या आहेत. ✋️
Khup mast ....
Resipi Khup Khup Awadali Mi pan Lonche Banwnar
Khup.chan.tai.me.suddha.asech.lonche.banvty.
Ashech etar paramparik padarth dakhvat raha . Uttam, chan .
Tumi very nice nibhucha loncha banvala haye mala khubaj avdala haye
खूप छान पारंपरिक पद्धतीने बनवले आहे लोणचे. ....
Khup chan lonchi.
खूप खूप आवडली रेसिपी,
Khupch chan, hats off you
ua-cam.com/video/bb5FSVcQbLQ/v-deo.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Bin-Telachi, Bin-Sakharechi recipe mast aahay!
Khoop chan samjvun dakhvle so Dhanyawad 👌👌
खूप छान तोंडात पाणी येते आहे बघून 👌👌👍👍
Best 👍 best 👍 reshipi 👏💐💐👋💐💐
खुपच छान माहिती दिली
मला लिंबाचे लोणचं खूप आवडते. मी नक्कीच करून बघणार आणि तेल नाही आहे ते अजून छान. तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान असते. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीस 🌹❤
Me ashach prakare limbu lonche lele khup chan test la zale.👌👌👌👌
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद
Tela shivai lonche prathamch pahile thank you tai.
छान रेसिपी आहे ताई
मला बणवायचे आहे लोणचे आज बणवणार आहे महणुन रेसीपी पाहीली खुपच छान वाटली
मेथीदाण्याचं प्रमाण अगदीच कमी घ्या कारण लिंबांची साल जाड असेल तर बऱ्याचदा साधारण कडवट लागतं तसेच सुरुवातीला लोणचं मुरलं नसल्यामुळे थोडसं कडवट लागण्याची शक्यता असते पण लोणचं छान मुरल्यानंतर त्याचा कडवटपणा कमी होतो कारण मोहरीची डाळ सुद्धा काहीशी कडसरच असते
Khup chhan receipe Priya
Very nice and simple method tai thanks
Priyatai aapan shan reshipi sangitli ahe Danyawad
ताई नमस्कार ,खूप छान रेसिपी
Khupac Chan O oil asyamule khata yeil Hari om
लोणच्याची वेगळी पद्धत छान वाटली
खुप खुप खुपच छान फार च सुंदर
Khup khup khup chan mast tasty
लिंबू लोणचे रेसीपी खूपच छान.मला खूप आवडली.तुम्ही सांगितली ही खूप छान पद्धतीने.
पाहायला इतके सुंदर दिसत आहे तर खायला किती स्वदिष्ट असेल
Khup chan recipi ashe
❤❤❤ very good
Khup chan sangitale aahe. Mi pan aata asech karen