जंगली रमी लेकरं बरबाद | jungali rummy by vitthal kangane sir |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी vkclass हे ॲप डाऊनलोड करा... फीस पेमेंट ॲपमध्ये ऑनलाईन पे करा fphik.courses....
    Screenshot आणि तुमचं नाव खाली दिलेल्या नंबर वर WhatsApp करा.
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
    wa.me/+9170201...
    काही अडचण आल्यास खाली दिलेल्या नंबर वर कॉल / WhatsApp करू शकता...
    कांगणे सर टीम 📞 मो. 7020125440
    🔴 UA-cam : 👇👇👇
    / vitthalkangane
    🟠 Instagram : 👇👇👇
    / vitthal_kangne
    🔵 Facebook : 👇👇👇
    / vitthalkangane
    🟣 Telegram : 👇👇👇
    t.me/VitthalKa...
    _______________________________________________
    #vitthalkangane #vitthalkanganesir
    #VitthalKangne #vitthalkangnesir #comedy #marathicomedy #policebharti #vitthalkagnesir #vitthalkanganesircomedy #kangnesircomedy #kanganesir #vitthalkagnesir #kagnesircomedy #kangnesirparbhani #mpsc #psi #mpsc #english #tet
    #पोलीस_भरती #पोलीसभरती2022 #भरती #vitthalkangne #मराठी #educational #education #कांगणेसर #kangnesir #स्पर्धापरीक्षा #स्पर्धा_परीक्षा #स्पर्धापरीक्षामार्गदर्शन #mpsc #compitativeexam #exam2022 #policebharti
    Thank You For Watching...🙏🏻🙏🏻🙏🏻

КОМЕНТАРІ • 747

  • @JK_1118
    @JK_1118 Рік тому +241

    Sir,
    तुम्ही HERO आहात महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थी मूलांसाठी. 👑👌💜

  • @devidasbhagat4470
    @devidasbhagat4470 Рік тому +183

    सर तुमच्या सारखे विचार या धरतीवर खूप कमी लोकांचे आहेत
    सलाम तुमच्या कार्याला

    • @ishvarhemke3404
      @ishvarhemke3404 Рік тому +1

      आरे direct धरतीच का? 🤓😂

    • @dnyaneshwaraghao3472
      @dnyaneshwaraghao3472 Рік тому +1

      Sir tuchya sar ka gurji aajchya maharastra la hava ahe student lavakar ghadtil

  • @shivajipansare4784
    @shivajipansare4784 Рік тому +106

    सर तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलाय. आणि एक प्रगल्भ विचारमांडलाय.. बरेच दिवस झाले तुमचं नाव मी ऐकत होतो. गाडी मधे असताना सहज live आलो . व्हिडिओ बागितला.. आणि तुमची प्रचीती झाली . रम्म्मी वर जे बोललात आणि महत्त्वाचं म्हणजे हा विचार तुमचा मनात आला. याला तोंड नाही.. तुम्हाला फोन लावत होतो. रहावल नाही Comment केली .. तुमचे विचार Great आहेत. रममी जाहिरात बंद झालीच पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही एक शिक्षक म्हणून नाही तर सामाजिक कर्तव्य म्हणून कार्य करता.. हे video पाहून समजले. आज मी आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की शिक्षक असावा तर असा.. 🙏

    • @Vishal.maharashtra
      @Vishal.maharashtra Рік тому

      Janglee ramy channl block kra ani report mara ban houn jail channl

  • @yogeshkachave9946
    @yogeshkachave9946 Рік тому +68

    सर हा मुद्दा माझ्या मनात खूप सलत होता ते आपल्या माध्यमातून बाहेर आला खूप छान सर

  • @mr.devilgamer1987
    @mr.devilgamer1987 Рік тому +977

    Sir तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी येताना जंगली Rummy chi add Ali hoti😅😅😅

  • @SatyvanGhadigaonkar-js6yb
    @SatyvanGhadigaonkar-js6yb Рік тому +3

    सर तुम्ही बोलायता ते सर्व खर आहे ,अश्या लोकांनवर जे जाहिरात करून युवा वर्गाला बिघडवतात त्यावर बंदि आनायला हवी,,, सर तुम्ही खुप भारी बोलता❤❤❤

  • @praviningle9244
    @praviningle9244 Рік тому +10

    सर तुम्ही व्हिडीओ घेतला तेव्हा पासून Rummy ची ad आली नाही सर तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏

  • @vivekthorve8567
    @vivekthorve8567 Рік тому +17

    सर तुमच्या कार्यक्रमा चे पण व्हिडीओ टाकत जा UA-cam...🙏🙏🙏

  • @navnath230
    @navnath230 Рік тому +24

    सर तुम्ही यांच्या बद्दल बोललं हे खूप चांगलं काम केलं. स्वप्निल जोशी iib चा ब्रँड ॲम्बेसेडर आहे iib nanaded ला admission घ्या म्हणायला NEET साठी.

  • @gamingestor3856
    @gamingestor3856 Рік тому +37

    हे जेंगलि रममि चि अँड करणारे यगदा भोंगळे करुन हानले पाहिजेत सर.....

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 Рік тому +15

    सर तुम्ही माझ्या मनात ल बोलले.👌👌👌👌👌त्या जंगली रमि न कदर आणला.

  • @rushielections8173
    @rushielections8173 Рік тому +9

    Add च्या ऐवजी जर एखादा मोटिवेशन video दाखवायला पाहिजे 👍

  • @Agricossshrigadade2710
    @Agricossshrigadade2710 Рік тому +11

    अगदी ज्वलंत मुद्द्यावर बोलले सर आपण... अगदी बरोबर....MH २२

  • @ratanbagal8938
    @ratanbagal8938 Рік тому +19

    सर सध्या जो समाजात एक विषय चालू ये की कोणी शेतकऱ्याला पोरगी देईल तयार नाही त्यावर एखादा व्हिडिओ बनवावा शेती पाहिजे मुलगी शेतीत गेली नाही पाहिजे . एक तर शेतकऱ्याला कोणी मुलगी देईना ....

  • @sateeshdodmoney18
    @sateeshdodmoney18 Рік тому +8

    सर alluarjun चे junglee rummy चे advertising नाहीये ते red bus चे advertising आहे ❤️🙌

  • @mirakky1019
    @mirakky1019 Рік тому +1

    Sirsach me aap ne dil hi jit liya ...mai chahta hu aap in sabhi juariyo our achhe se jvab dijiye ❤❤👌👌👌👌👌👌👌

  • @KINGMAKER256
    @KINGMAKER256 Рік тому +4

    तुमचे व्हिडिओ येण्याची फार वाट पाहत असतोय आम्ही 👌👍

  • @shree_samarth_nagari_48
    @shree_samarth_nagari_48 Рік тому +10

    छान टॉपिक निवडला आहे महत्वाचं आहे हे पण .

  • @ramas_live
    @ramas_live Рік тому +4

    Tumchya video mdhun khup motivation bhett sir khup chan 😊👍

  • @SadhanShetkaribysumitgkokate
    @SadhanShetkaribysumitgkokate Рік тому +8

    एक नंबर सर सर्वांना धूतल, या सर्व मराठी कलाकारांना लाज वाटली पाहिजे या गोष्टींची

  • @jotibadharme9738
    @jotibadharme9738 Рік тому +3

    सर खरं बोललात तुम्ही ये बोलायला पाहिजे कोणी तरी ....🙏✨❣️

  • @anuragkolhe6250
    @anuragkolhe6250 Рік тому +6

    24:29
    Sir tumch brobar aahe pan allu arjun chi redbus chi advertisement aahe ti

  • @vijaydayare2019
    @vijaydayare2019 Рік тому +10

    सर एक एक घरकुल योजनेवर व्हिडिओ घ्या . गावातील सदस्य मेंबर म्हणते ..का तू त निवडणुकीच्या वेळेस त्याचा सोबत फिरत होता आता तुझे काम कसे होणार .आणि सरकार सर सगळ्यांसाठी लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करत असते आणि गावातील भिकार चोट काम होऊ देत नाही ..आणि एक गावातील ग्रामसेवक गावात कधीच फिरत नाही

  • @kirankudal2964
    @kirankudal2964 Рік тому +16

    माझं नाव नीलम रवी जाधव मी भिवंडी ला राहते या game बद्दल माला माझ्या भावाकडून समजले त्याने माला game खेळायला शिकवले तो भाड्याच्या रूम मध्ये राहत होता आणी मी स्वतः च्या घरात राहत होते जेव्हा पासून मी game खेळायला सुरुवात केली ...आता दोघं पण भाड्याच्या रूम मध्ये राहतो....

  • @rahulnawkar8246
    @rahulnawkar8246 Рік тому +17

    YOU ARE A TRUE GEM SIR

  • @shamshirgire9922
    @shamshirgire9922 Рік тому +5

    सर खरच तुमचे विचार महान आहेत... 🙏🙏

  • @tejaschavan2734
    @tejaschavan2734 Рік тому

    Sir kahi bola. Tumchi shikvnaychi style ek no ahe.

  • @amoldhole8845
    @amoldhole8845 Рік тому +1

    Sir kahi celebrate patte dream 11 aani ajun kahi tri aagavche naad lavat aahet porana tya vadal tumhi bolat aahat khuup changli ghost aahe.
    God bless you sir...

  • @Krishnapatil-hq9vy
    @Krishnapatil-hq9vy Рік тому

    Sir तुम्ही खूप छान विषयावर बोललात खूप छान वाटलं आज काल ची पिढी खूप बिघडली आहे असच धडा शिकवला पाहिजे sir

  • @rajendradiwate5003
    @rajendradiwate5003 Рік тому

    भावी खासदार असनार तुम्ही... सर्वसामान्यांचे प्रश्न मांडा भविष्यात

  • @thackerays8972
    @thackerays8972 Рік тому +15

    गार ए गोड ए....👏 मास्तर साष्टांग नमस्कार.

  • @mrpraful1237
    @mrpraful1237 Рік тому

    sar tumchi method khup chan lvkr lkshat yete♥️♥️♥️♥️...tumi great ahat sar

  • @NeverGiveUp..
    @NeverGiveUp.. Рік тому +5

    आज पहिल्यांदा काही तरी पटेल असे बोलले सर good 👍

  • @reshmanikam9079
    @reshmanikam9079 Рік тому

    Khup khup dhanyavad sir,🙏🙏🙏🙏apale manapasun abhar vyakt karto,ani dhanyavad deto👍

  • @riteshbharutjain743
    @riteshbharutjain743 Рік тому +4

    ❤सुपर हीरो❤ 🙏🙏छत्रपति शिवाजी महाराज 🙏🙏

  • @GamerYogesh10
    @GamerYogesh10 Рік тому +29

    22:08 Best Roast Ever 🔥😄

  • @kavitabhondve8762
    @kavitabhondve8762 Рік тому

    Shikvanychi shaili khup chhan sir

  • @queenaditimanwar1967
    @queenaditimanwar1967 Рік тому +6

    सर मि या चुकिच्या अॕड वीरोधात आहे या लोकांनविरूध मि पण निवेदन देते सर

  • @smailplease4199
    @smailplease4199 Рік тому

    सर आपण Stock market वर विडिओ बनवावा . 🙏

  • @mayurmshelke
    @mayurmshelke Рік тому +1

    बरोबर आहे sir he पैश्यासाठी advertise karatat

  • @BeatBlastAvi
    @BeatBlastAvi Рік тому

    Sir saglyanche vichar tumcha sarkhe jhale tarach badal hoil aplya Maharashtra asach shikshan provide kara sir jay shiv raya jay Maharashtra

  • @amolsuryatal8714
    @amolsuryatal8714 Рік тому

    खुप छान sir rummy विषई खूप भारी आपल्या परभणी भाषेत सांगितले त्यांना मी पण खूप वैतागलोय त्या ad ला 👑💯🤝

  • @guddya_sp_creation8430
    @guddya_sp_creation8430 Рік тому

    26:40 सर अक्षय कुमार rummy च्या ad मधे नाहीत ते विमल च्या ad मधे होता पण त्याने माफी मागितली होती

  • @ravindrapawar6883
    @ravindrapawar6883 Рік тому

    Chan sir changal Kam kartay

  • @ashwinighuge5753
    @ashwinighuge5753 Рік тому +2

    Sir tumhi satat mulachya prashanvar support krta pn mumbai chya graund chya atishay kharb pristhitiver konihi bolat nahi kslach niyojan nahi 200mt mdhe 50:50sodt aahet evdi grdi hot aahe ajun dhulicha khup motha problem aahe koni tri hya vishyavr bolayla pahije varsh bhar practice krunhi dhulimule bryach mulache graund vr prinam hot aahe

  • @rakeshbhagade4621
    @rakeshbhagade4621 Рік тому

    खरी परिस्थितीवर सर तुम्ही मार्गदर्शन केले सर

  • @udaysatav4440
    @udaysatav4440 Рік тому +1

    Sir जंगली rummy जर लीगल आहे तर आकडा लॉटरी आणि गांजा पण लीगल करा आणि लीगल नाही तर सांगायला संगीता पवार आणि रितेश देशमुख यांच्यावर केस कधी आणि कुणी अणि कशी करावी

  • @vishallande774
    @vishallande774 Рік тому

    Saranche shabd khoop bhari आहेत

  • @pankajgaikwad8051
    @pankajgaikwad8051 Рік тому +1

    Ha mudda mandlyabaddal tumche khup aabhar sir..

  • @premgaikwad7406
    @premgaikwad7406 Рік тому

    सर तुम्ही खूप फास्ट सांगत आहे..अजिबात काही कळत नाही

  • @abhishekrathod7955
    @abhishekrathod7955 Рік тому

    Hi sir khupacha chhan

  • @avichavhan371
    @avichavhan371 Рік тому +2

    Sir Allu Arjun yanni Junglee Rummy chi Add nahi keli te Red Bus ahe te....🙏🙏

  • @ashirwadmobil9369
    @ashirwadmobil9369 Рік тому +1

    You are Great sir😆👍👍👍👍

  • @atomguy1
    @atomguy1 Рік тому

    Sir loot chali ahe junglee rummy pasun
    Mi Swatah 12 lakh harlo ahe hyachya vr....
    Tya add mule mi premium subscription ghetale UA-cam che

  • @freefire-ds8lb
    @freefire-ds8lb Рік тому +5

    Sir me tumcha Navin subscriber aahe me Maharashtra येथील नांदेड या जील्हातील रहिवासी आहे. मला तुमचे शिकवणे खूप आवडते 🤣🤣🤣

    • @buddhu1439
      @buddhu1439 Рік тому

      Kapil sharma cha show baghun mla hasu yet nahi 😢😢 pn saracha shikvn baghu khup hsu yete kapil sharma peksha best ahet sir

  • @queenaditimanwar1967
    @queenaditimanwar1967 Рік тому +34

    जयभिम सर

  • @rahulrathod4300
    @rahulrathod4300 Рік тому +1

    Sir up Bihar tun lahij parinaam chalu aahe sir 3 Patti sir sagle lok itke barbaad zalet sir please sir lavkar kahi kahi Kara sir you tube var addd nahi zali pahije sir kontiyacha app chi sir as kahi tari Kara sir please

  • @jacksir692
    @jacksir692 Рік тому

    कोनी काही ही सांगो मला तुमचा हा विडीओ पटला सर मि अत्ताच जंगली रमी APP डिलीट केला
    **THANKS SIR** मि तरी काही तरी परिवर्तन करायच शिकलो

  • @dineshshelavale8674
    @dineshshelavale8674 Рік тому +5

    Sir हे सर्व जुगारी ॲप्लिकेशन , सट्टा हे सर्व govt ने बंद करायला पाहिजेत.तरुण पिढी बरबाद होतेय.Job vacancy कमी आणि तरुणाईला बर्बाद करणारे application जास्त निघतात...

  • @rajendradiwate5003
    @rajendradiwate5003 Рік тому

    सर खुप चांगले मार्गदर्शन करताय तुम्ही

  • @sambhajinavghare
    @sambhajinavghare Рік тому +1

    Barobar kagane sir👌👌

  • @akshaydhage552
    @akshaydhage552 Рік тому

    सर तुमचा विडिओ सुरू करण्या आधी... मी भिवंडी राहते त्या बाई चि अॅड आली होती

  • @saishingane3894
    @saishingane3894 Рік тому +2

    Respected sir praud of Parbhani

  • @saishingane3894
    @saishingane3894 Рік тому +2

    Jagat Germany bahatat Parbhani Parbhani madhe sir tumhi

  • @bhimakunde7201
    @bhimakunde7201 Рік тому +7

    खूप छान विषय घेतला सर... 🙏

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 Рік тому

    Sir hya bochyanna uttar denya peksha shikvnyakade lakshya asudya

  • @prashantjadhav9671
    @prashantjadhav9671 Рік тому

    Sir tumcha video madhe ... zhakan zhulya bollat .. mhanje kai zhakan zulya cha aartha kai ahe sir

  • @qureshisiddiq49
    @qureshisiddiq49 Рік тому

    सर आप की वीडियो देखे तक 2 add आ गए हैं जंगलीरम्मी के क्या बोलना है सर आप का इस पर जवाब दो सार

  • @nileshmule3344
    @nileshmule3344 Рік тому

    Sir very nice but ek information wrong aahe Allu Arjun Rummy chi nahi redBus advertisement aahe ti😊❤

  • @rajshreebhise9814
    @rajshreebhise9814 Рік тому

    UA-cam ata itkya ads yet ahet ki kdhi kdhi asa rag yeto , swtach phone fekavasa vatato.

  • @One-short497
    @One-short497 Рік тому +1

    Sir tumcha ek chukla Allu Arjun junglee rummy cha ads nhi red bus cha ahe

  • @Tadka_New_Movies_007
    @Tadka_New_Movies_007 Рік тому

    namste sir tuchya sarkhe shikshak khup kami ahet khar bolnare,tumhi ashech raha thank you

  • @kumar55843
    @kumar55843 Рік тому +1

    Pahilyanda saitamankar , केळकर, devgan,punha rahila sahila swapnil la fursat madhe mail kara.....mi pn karto

  • @sandeepnilkanthe3640
    @sandeepnilkanthe3640 Рік тому

    Ho sirv mla pn tumchas video bgt hoto tr jagli rammy ch add aal7 hoti kai kra ki sir khup bejaar krt ahet he rammy vale lok sal kduche

  • @onkarvairagar5520
    @onkarvairagar5520 Рік тому +3

    सापाला किती पाय असतात

  • @anilpajai5413
    @anilpajai5413 Рік тому

    सर मोबाइल वर कोणती अडवटीस टाकावी ,काय दाखवून नये यावर बंधने असावीत

  • @gyaniduniya6452
    @gyaniduniya6452 Рік тому

    Jay hind sir....ek soldier...sir. .tumch shikavn khup sundar aahe ..pn mulach ka tarbus tonde...muli barbad kartat na mulala

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 Рік тому +4

    जे वाईट त्याचीच जाहिरात जास्त होते , स्वतावर नियंत्रण ठेवायला पाहिजे 😢😢😢

  • @cnks1525
    @cnks1525 Рік тому +7

    मराठी असो हिंदी असो मनात आधिरज्य गाजवणारा एकच माणूस नाना पाटेकर always king 👑

  • @pranavhandge2559
    @pranavhandge2559 Рік тому +2

    Sir shriwlli red bus chi add krty

  • @mrgitte5551
    @mrgitte5551 Рік тому +3

    Sir allu arjun ni bus ticket chi add Keli ahe rummy chi nahi tyla badnam kru nka 🙏

  • @raj-cm9no
    @raj-cm9no Рік тому +1

    सर हा विडीओ चालू झाल्या जंगली रमी ची एॅड आली

  • @Cinelsight
    @Cinelsight Рік тому +1

    Sir aalu Arjun ne redbus chi add aahe . Rummy chi nahi

  • @DNYANUBHADANGE
    @DNYANUBHADANGE Рік тому +3

    25:45
    Super sir

  • @sajanaade2244
    @sajanaade2244 Рік тому +2

    sir sampurn maharashtrala jangali banvun sodtil he.

  • @sunilbaba163
    @sunilbaba163 Рік тому +1

    पहले मै बहुत गरीब था किराए के मकान में
    एक कमरे में रहता था जिसका 1000 रुपये
    किराया था😅😅😅🤣
    फिर मैने ये गेम खेलना शुरू किया
    और अपने मकान मालिक को खेलने के लिए
    कहा
    एक महीने में ही मकान मालिक का मकान
    बिक गया और नए मकान मालिक ने मुझे और
    पुराने मकान मालिक को धके दे कर मकान से
    निकाल दिया
    अब मकान मालिक भी मेरे साथ किराए के
    कमरे में रहते हैं और कमरे का किराया हम
    दोनों 500-500 देते हैं
    धन्यवाद इतना अच्छा गेम बताने के लिए
    जिसने मेरे कमरे का किराया 1000 से 500
    करवा दिया😅😅😅😅😅😅😅😅

  • @LataChavan-ik3sd
    @LataChavan-ik3sd Рік тому

    Your a great sir

  • @junaid_pailwan
    @junaid_pailwan Рік тому +1

    Thanks you sir

  • @_shubhamraje
    @_shubhamraje Рік тому

    Khup changla sangitla sir tumhi

  • @someshwarkhade3448
    @someshwarkhade3448 Рік тому +5

    अगदी बरोबर आहे सर

  • @sagardhanuresd234
    @sagardhanuresd234 Рік тому +2

    Ritesh deshmukh pn advertising krtoy tyachi

  • @govindanishankar4561
    @govindanishankar4561 Рік тому

    Tumhi comedy pn karata aani shivata pn khup chan

  • @avinashtengale25
    @avinashtengale25 Рік тому

    Dream 11 च पण एक video बनवा सर

  • @YogirajPawar-nn8ht
    @YogirajPawar-nn8ht Рік тому

    सर तुम्ही लय भारी शिकवता

  • @mhnews4323
    @mhnews4323 Рік тому

    Sir ji Yana chappl fekun Maru vat ty pn kay Krnar me te add ch pahat nahi

  • @tariquekhan5265
    @tariquekhan5265 Рік тому

    Sir tumchi narajgi 100% jayej ahet

  • @vishalrajput2484
    @vishalrajput2484 Рік тому +1

    Ho n sir...ekada class cha video apla.Lavla ka to mnto KHANA HOGYA CHLO EK HAND HO JAY, aas vatt tobadit hanav tyacha..

  • @ameensinghal8179
    @ameensinghal8179 Рік тому

    dear sir tumhi mala agodar bhetle aste tar police officer zhalo asto mi aaj

  • @S_N_SHORTS_MARATHI
    @S_N_SHORTS_MARATHI Рік тому

    एकद बरोबर आहे सर

  • @user-sjsjjsjjdsas1252hsh
    @user-sjsjjsjjdsas1252hsh Рік тому

    बिहार खान sir, महाराष्ट्र विठ्ठल kangne sir