वा. सतत शिकवण्याची गरज आहे आज. कारण अनेक वेळा आपलं श्रेयस कशात आहे हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. आपल्या गरजा आणि चैन यातला फरक कळत नाही, आणि सतत दुसऱ्याची तुलना, बरोबरी करत पालक आपल्या मुलांना नीतिमान आणि समाधानी जीवनशैली शिकवत नाहीत हे मनाला व्यथित करतं. तुमच्या या शिक्षणाने फरक पडला तर उत्तम. धन्यवाद.
मूलांच्या बाबतीत योग्य वेळी योग्य गोष्टी देणेच पाळले पाहीजे. माझा लाडका एकूलता एक वगैरे विचारात अडकला तर मूलांना आपण चूकीच्या मार्गात ढकलतो. तसेच त्यांना एक शिकवणे व त्यांचात रूजवणे गरजेचे आहे की ‘सतत निभावेल तेच करा’ तसेच त्यांना फाॅल्स सिक्यूरीटी देऊ नये की आपल्या कडे एव्हडे आहे काय गरज आहे. त्यांना टास्क देऊनच मग बक्षीस म्हणून गोष्टी द्यावा व मागीतली की हजर हे नको.
वा. सतत शिकवण्याची गरज आहे आज. कारण अनेक वेळा आपलं श्रेयस कशात आहे हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. आपल्या गरजा आणि चैन यातला फरक कळत नाही, आणि सतत दुसऱ्याची तुलना, बरोबरी करत पालक आपल्या मुलांना नीतिमान आणि समाधानी जीवनशैली शिकवत नाहीत हे मनाला व्यथित करतं. तुमच्या या शिक्षणाने फरक पडला तर उत्तम. धन्यवाद.
डॉ आपणास शतशः प्रणाम. 🙏 🙏 खरच अंतरात्म्यास साद घालतात आपले lectures.
धन्यवाद!
सुंदर आणि विचार करायला लावणारे
Sir खुप छान विचार आहेत.
सुंदर आणि प्रेरणादायी
Sir your thoughts critical most inspiring to me
अप्रतिम.
परत एकदा विनंती हे संपूर्ण निरुपण पुस्तक रुपात यावे.
जीवन कस अर्थपूर्ण असावे.याचे.योग्य मार्गदर्शन.
Thanks sir
सुंदर मार्गदर्शन
अप्रतिम
खूप च आदर्श वर्तनाची व्याख्या...आपण प्रामाणिकपणे प्रयत्न नक्कीच करू शकतो...धन्यवाद 🙏
मूलांच्या बाबतीत योग्य वेळी योग्य गोष्टी देणेच पाळले पाहीजे. माझा लाडका एकूलता एक वगैरे विचारात अडकला तर मूलांना आपण चूकीच्या मार्गात ढकलतो. तसेच त्यांना एक शिकवणे व त्यांचात रूजवणे गरजेचे आहे की ‘सतत निभावेल तेच करा’
तसेच त्यांना फाॅल्स सिक्यूरीटी देऊ नये की आपल्या कडे एव्हडे आहे काय गरज आहे. त्यांना टास्क देऊनच मग बक्षीस म्हणून गोष्टी द्यावा व मागीतली की हजर हे नको.
शेवटचं वाक्य चटका देऊन गेल, मला प्रश्न पडायचा आपण का दुर आहोत ह्या बाबतीत
अप्रतिम