अतिशय मधुर चाल, समाधी घेतली आळंदी, Samadhi Ghetli Alandi
Вставка
- Опубліковано 19 вер 2024
- आमचे निवडक लोकप्रिय अभंग /गौळणीचे नोटेशन
सुंदर ते ध्यान - दीड लक्ष + views
• राग - हंसध्वनी, सुंदर ...
या झोपडीत माझ्या - एक लक्ष + views
• राग - भैरवी, या झोपडी...
गौळण - राधा राधा करी बासरी - साठ हजार+
• गौळण - राधा राधा करी ब...
रूप पाहता लोचनी - पन्नास हजार + views
• राग - यमन, रूप पाहता ल...
देव माझा मी देवाचा - पन्नास हजार + views
• राग - काफी, देव माझा म...
नाम तुझे रे नारायणा - पन्नास हजार + views
• राग - काफी, नाम तुझे र...
जयाचिये द्वारी - पन्नास हजार + views
• राग - चारुकेशी, जयाचिय...
विठ्ठला नाम तुझे चांगले - पन्नास हजार + views
• राग - मालुहा केदार, वि...
आता कोठे धावे मन
/ r4cwkc20ऐव
किर्तन व भजन दोन्हीसाठी चालणारी गोड चाल
harmonium notation marathi abhang
#harmonium notation marathi abhang
#harmonium notation marathi
#harmonium notation bhajan
#harmonium notation
#harmonium notations for Marathi songs
#harmonium notation song
#harmonium notation of Naad Bramha
#harmonium notation Maharashtra bhajan
#harmonium notations for marathi bhajans
Marathi Abhang
खूपच छान अभंग आवडता आहे छान सादरीकरण सर खुप छान गोड चाल💐💐👌👌👏👏🙏🙏धन्यवाद सर
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
धन्यवाद सर
अतिशय सुंदर अशा अभंगाचे नोटेशन दिले आहे.
👌👌👍👍💐💐
मनःपूर्वक आभार 🙏🏻🚩🌹
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार 🌹 आमच्या चॅनेल चे इतरही अभंग पाहा, सोपे नोटेशन आणि संप्रदायिक चाली साठी रसिकाना आवडत आहेत.
खूपच छान चाल, उपयुक्त माहिती दिली, अभिनंदन..!
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
इतकं सुंदर छान समजून सांगितले पटकन समजतं
खूप खूप आभार माऊली 🙏
Very good महाराज
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
खूप छान नोटेशन। धन्यवाद 🙏
धन्यवाद, राम कृष्ण हरी 🙏🏻🚩🚩
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩🚩
खूप छान 🙏🙏
धन्यवाद माऊली, राम कृष्ण हरी 🚩🙏🏻🙏🏻
खुप सुदंर गोड आवाज
खुप छान सुरेल चाल दिलीआहे
खूप खूप आभार माऊली 🙏
Jai hari sir gee khup sundar tution
नमस्कार माऊलीं, मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏🏻🎉🎊🎉
खुपच छान गुरूजी तुमच कवतुक करावे तेवढ कमीच मन पसनन झाल पाहा ऐकुन🚩🚩🙏🙏🙏
धन्यवाद माऊली, राम कृष्ण हरी 🙏🏻🚩🌹🌹
खुप छान सुंदर आवडला
खूप खूप आभार माऊली 🙏
खूपच छान सुंदर
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण केले आहे.
धन्यवाद महाराज, आपल्या प्रेरणादायी शुभेच्छा मुळेच सारं शक्य होतेय 🙏🏻🙏🏻🌹🌹
छान माऊली
खूप खूप आभार माऊली 🙏
Mjha awdta abhang aahe mauli
धन्यवाद माऊली 🙏🏻🌹🌹
खुप छान आहे
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
सुंदर सर
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
माझा आवडता अभंग आहे
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
अप्रतिम आहे माऊली धन्यवाद 💐💐👌
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
एक गाव आमी विठोबाचे नाव माझ्या वडिलांची मिराशी गा देवा अभंग
राम कृष्ण हरी, लौकरच अपलोड करतो, नोटेशन काढावे लागतील.
🙏जय हरि माऊली अभंग चाल खुपच छान आहे माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली । या नोटेशन द्यावे अशी इच्छा
आदरणीय माऊली, विनम्र अभिवादन करतो. राग दरबारी मध्ये समाधी घेतली आळंदी हा अभंग गोड गोड चालीत व सुस्वर आपण सादर केला आहे.
अतिशय भक्तिमय सादरीकरण, जय हरी माऊली
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹 आपले शब्द सुमनांच्या शुभेच्छा खुप आवडल्या, मनःपूर्वक आभार 🙏🌹🚩
जय हरी माऊली. छान अभंग निवडला आणि सादरीकरण खुप सुंदर केलेत. धन्यवाद सर
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
Ram krishna hari mauli Sr majhiasvadati chal aapan pathavali hi chal vajavanyacha praytn karil aashaa sopya sampradaik chaliche noteshsn pathava
खूप खूप आभार माऊली 🙏
जय हरि माऊली, खूप छान 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
अती गोड सादरी करण माऊली
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
जय हरि माऊली. अती सुंदर.🙏
खूप खूप आभार माऊली 🙏
Nice
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर धन्यवाद सर
खूप खूप आभार माऊली 🙏
छान माउली 🙏🙏
राग दुर्गा मध्ये आभंग पाठवा माऊली.
Faarach chhan, Ram Krishna Hari Maouli
धन्यवाद माऊलीं 🙏🏻🚩🌹
🕉सुप्रभात 🙏 खूप सुंदर
खूप खूप आभार माऊली 🙏
माझी माय चंद्र भागा आज चांदण्यात नाहली या अभंगाचे नोटेशनसह मार्गदर्शन व्हिडिओ अपलोड करा
हो महाराज
Asa Kasa Bai ga Maza Bhola Shankar Ravana La Atma Linga Dil ekadant notation Patwa please
फार च छान गाणं आवडले
सर,नमस्कार. दरबारी कानडा रागातील अभंग,आपल्या गोड आवाजातील सादरीकरण खूप श्रवणीय वाटले. अभंग तर गोड आहेच.नोटेशन सुंदर. धन्यवाद.
खुपच छान माऊली
मी गोकुळचा वन माळी सोड शंका मनाची खुळी या गवळीनिचे नोटेशन दयावे ही मनापासुन विनंती
नक्की प्रयत्न करेन
खुप् छान 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप आभार माऊली 🙏
Super
खूप खूप आभार माऊली 🙏
खूप सारे अभंग मी तुमच्या मुळे हार्मोनियम वर वाजतो . तुमचे पण मन पूर्वक आभार सर .
🙏🙏
अप्रतिम मार्गदर्शन
धन्यवाद!
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹