🙏राम कृष्ण हरी🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार 🌹 आपल्या नाद ब्रम्हचे 12+ हजार subscribers झाले. सोपे नोटेशन आणि सांप्रदायिक चालीमुळे रसिकाना चॅनेल आवडत आहेत. कृपया आपणही आपल्या मित्रांना चॅनेलची माहिती द्या व subscribe करून गायन, वादन शिकण्यासाठी मदत करा🚩
आदरणीय माऊली, भाग्यवंता घरी भजन पूजन हा राग दरबारी कानडा मध्ये आपण अतिशय सुंदर पद्धतीने सादर केला असून, चाल अतिशय गोड आहे, 🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
जय हरी माऊली.... आपण अभंग गायन करत करत नोटेशन देता.... खरचं माझ्या सारख्या भजनाची आवड व तळमळ असणाऱ्या नवीन लोकांसाठी खूप उपयुक्त आहे.. पांडुरंग परमात्मा आपणास उदंड आयुष्य देवो.....💐💐
भाग्यवंता घरी भजन पुजन । त्याची वाट पाहे रघुनंदन ॥ध्रु.॥ जगाच्या बाजारी सर्व काही मिळे । परि हे दुर्लभ हरीचे नाम ॥१॥ पूर्वपुण्य ज्यांचे असेल पुण्याई । तोची मुखी गाय हरीचे नाम॥२॥ निळा म्हणे तुम्ही आता तरी साधा । रामकृष्ण म्हणा वेळोवेळा ॥३॥
राम कृष्ण हारी🙏 आपण आमच्या फेसबुक अकाउंटला जॉईन करा ही विनंती facebook.com/naad.bramha.1
माऊली खूप छान अभंग .
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🌹
खूप छान अभंग व नोटेशन . धन्यवाद
खुप आभार आणि धन्यवाद माऊली 🙏🏻
अति सुंदर माऊली🙏 राम कृष्ण हरि🙏.
धन्यवाद माऊलीं 🙏🏻🚩🚩
अतिशय सुंदर !!!
👌👌👍👍💐💐
जय हरी माऊली
अतिशय सुंदर
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर भजन आहे
धन्यवाद माऊली, राम कृष्ण हरी 🙏🏻🌹🌹
खुपच छान व अप्रतिम.
!! जय जय राम कृष्ण हरी !! 💐💐👏👏
रामकृष्ण हरि 🙏🏻🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली
🙏जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार 🌹 आमच्या चॅनेलचे इतरही अभंग पाहा, सोपे नोटेशन आणि संप्रदायिक चाली साठी रसिकाना आवडत आहेत.
Khup chan mauli sagitbadha kela aahe anhang
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩
गुरुजी लय भारी राम krishna हरी
धन्यवाद माऊली 🙏🏻🌹🌹
Pharach Chan mauli
धन्यवाद माऊलीं 🙏🏻🌹🌹
खुप सुंदर खुप छान मनाला समाधान वाटले
🙏राम कृष्ण हरी🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार 🌹 आपल्या नाद ब्रम्हचे 12+ हजार subscribers झाले. सोपे नोटेशन आणि सांप्रदायिक चालीमुळे रसिकाना चॅनेल आवडत आहेत. कृपया आपणही आपल्या मित्रांना चॅनेलची माहिती द्या व subscribe करून गायन, वादन शिकण्यासाठी मदत करा🚩
खूपच सुरेल👌👌👌
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
" रामकृष्णहरी " खूप छान
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
राम कृष्ण हरी👍👍🙏
आदरणीय माऊली, भाग्यवंता घरी भजन पूजन हा राग दरबारी कानडा मध्ये आपण अतिशय सुंदर पद्धतीने सादर केला असून, चाल अतिशय गोड आहे,
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
धन्यवाद माऊली, स्नेह राहो 🙏🏻🚩🚩
धन्यवाद माऊली, आपण खुपच छान प्रकारे शिकवता
👍🤝
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
KHUP CH SUNDAR !APRATIM
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
अतिशय सुंदर
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
खुप सुंदर चाल आहे रामकृष्ण हरी
राम कृष्ण हारी🙏 आपण आमच्या फेसबुक अकाउंटला जॉईन करा ही विनंती facebook.com/naad.bramha.1
जय हरी माऊली....
आपण अभंग गायन करत करत नोटेशन देता....
खरचं माझ्या सारख्या भजनाची आवड व तळमळ असणाऱ्या नवीन लोकांसाठी खूप उपयुक्त आहे..
पांडुरंग परमात्मा आपणास उदंड आयुष्य देवो.....💐💐
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
खूप सुंदर सोपी पद्धत...
🙏जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार 🌹 आमच्या चॅनेलचे इतरही अभंग पाहा, सोपे नोटेशन आणि संप्रदायिक चाली साठी रसिकाना आवडत आहेत.
सुप्रभात माऊली खूपच छान🙏
राम कृष्ण हारी🙏 आपण आमच्या फेसबुक अकाउंटला जॉईन करा ही विनंती facebook.com/naad.bramha.1
हो सर तुमचे सर्व आंभग गौळणी आवडतात खुप खुप आवडतात तुम्ही दीलेल्या चाली खुप सुंदर आसतात छान समजावून सांगता खुप खुप धन्यवाद सर
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
Faarach sundar, Dhanyawad, Ram Krishna Hari Maouli.
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
सकाळी सुन्दर सुरु या अभंग झालं खुप अप्रतिम आहेत माऊली खुप मधुर स्वर आहेत 👌💐
माऊली खूप छान आवाज आहे
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
Maouli Tuza Awaj Khupach Gud Ahey
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
Ati sundrr
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
जय हरि, माऊली. खूप छान 👌👌👍
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
Khup chan
धन्यवाद माऊलीं 🙏🏻🌹🌹
छान सुंदर चाल
धन्यवाद माऊली, राम कृष्ण हरि 🙏🏻🚩
खूप छान.. जय राम कृष्ण हरी.!!
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
खुप छान जेयहारी
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
नमस्कार खुप छान वाटले
सकाळी सकाळी हा अभंग ऐकुन
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
खूप छान चाल आहे
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
खपू मस्त साहेब .खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की तुमच्या सारखे आणि नाना सारखे मानस आम्हाला भेटली.आभारी आहोत
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
भाग्यवंता घरी भजन पुजन । त्याची वाट पाहे रघुनंदन ॥ध्रु.॥
जगाच्या बाजारी सर्व काही मिळे । परि हे दुर्लभ हरीचे नाम ॥१॥
पूर्वपुण्य ज्यांचे असेल पुण्याई । तोची मुखी गाय हरीचे नाम॥२॥
निळा म्हणे तुम्ही आता तरी साधा । रामकृष्ण म्हणा वेळोवेळा ॥३॥
जय मावलि छानच चाल आहे धनेवाद
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
👌👌👌
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
जय हरी
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
खुप सुंदर अभंग सर
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
Jay shire kirshina
धन्यवाद माऊली, स्नेह राहो 🙏🏻🚩🚩
Chan
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
असेच छान छान अभंग पाठवावेत ही नम्र विनंती आपले अभंग नोटेशन खुपचं सुंदर छांन असतात सहज सोपे करून सांगता समजायला अडचण येत नाही
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
राम कृष्ण हारी🙏 आपण आमच्या फेसबुक अकाउंटला जॉईन करा ही विनंती facebook.com/naad.bramha.1
नमस्कार सर सुप्रभात खुप खुप खुप सुंदर गायन वादन अप्रतीम सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे सुंदर नोटेशन समाजेल असे टाकता खुप धन्यवाद सर
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
छान चाल
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩
अतिशय सुंदर सर,
आवाज आणि सादर
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
खूप खूप सुंदर अभंग भजनात लोक खूप व आवडीने गातात तुम्ही छान समजावून दिले आहे नोटेशन छानच गोड आवाजात सादरीकरण धन्यवाद सर नमस्कार 👌👌👏👏🙏🙏💐💐💐
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
सर,भाग्यवान लोकच पूजा अर्चा भजनाच्या मार्गी लागतात.अर्थपूर्ण अभंग आपल्या गोड आवाजात आणखीनच गोड झाला आहे.
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
Congratulations maharaj l like your singing and vadan and also your smoothly teaching meathead dhanyavaad sir
Thank you very much 🙏🏻🚩🚩
Khupach sundar mauli👌👌👏👏
राम कृष्ण हारी🙏 आपण आमच्या फेसबुक अकाउंटला जॉईन करा ही विनंती facebook.com/naad.bramha.1
Beautiful
धन्यवाद 🙏🏻🚩🚩
Mast
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्राय हेच आम्हांला नवनवीन सादरीकरण करण्यात मदत करतात, खुप आभार, स्नेह राहो 🌹
Best
राम कृष्णा हरि 🙏🏻🌹🌹
❤❤
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🌹
Good
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
Tyachi. Vat. Pahe. Raghunada. Raghunada. *******
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
👏👏👏
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे.असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला नेहमी टाकीत जाणे.
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
सुनले चंपा सुनले तारा या हिंदी चित्रपटातील गीताच्या चालीवर एक अभंग ऐकावासा वाटतो आपणांकडुन अपेक्षा
राम कृष्ण हरी महाराज 2 मधील नोटेशन पाठवा
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩नोटेशन काळी 2 मध्ये सारखेच येते.
सर, "शांत होई श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता" या भजनाचे नोटेशन वर एक व्हिडिओ बनवा 🙏
विट्ठला गुंतलोया संसारी नोटेशन मिळावे विनंती
Arun. Kothavale. Sir. Vidio. Bagha. Eka. Mumbai. Police
माझी खूप इच्छा आहे की मला हार्मोनियम वाजवता यावे आपल्या माध्यमातून मी शिक्षण सुरू केले आहे 🙏
सहज वाजवायला लागल महाराज, सराव दररोज आणि जास्तीत जास्त करा, खुप शुभेच्छा 🌹🌹🙏🏻
Thanks
ओरीजनल नोटिशन टाका
हा अंभ ग सेना महाराजांचा आहे
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩
Yy
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
खूपच चांगली चाल आहे राम कृष्ण हरी
Khup chan
माऊलीं, अभिप्राय बद्दल धन्यवाद, इतरही अभंग, गौळणी ऐका व अभिप्राय कळवा 🙏🏻
Good
Thanks🙏🏻
Khup chan
अभिप्रायबद्दल धन्यवाद माऊलीं 🙏🏻 स्नेह राहो 🌹🌹