👌👌👌👌👌🙏🙏🙏वा..खुपच सुंदर अभंग सादर केला आबा.आज एकादशीनिमित्त. आपना सर्वानाच. नानाच्या. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय सुंदर आवाज आहे. ह.भ.प .भानुदास काळे महाराज. वा.पेटी मास्टर. वा.तबलजी. तात्या. एकनाथ सर खरच आपण. आपल्या.गायन चार्य. आबाना.नेहमीच खुपच सुंदर साथ करत आसतात. त्यामुळेच. मी आपणास खूप खूप धन्यवाद देतो.
🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी🚩🚩 आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर वा आबा कार्तिकी एकादशीनिमित्त खूप सुंदर अभंग सादर केला खूप छान चाल लावली कार्तिकी एकादशीच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹 शुभ सकाळ राम कृष्ण हरी
Mala khup sunder video aavdala aahet kaka kale mauli Jay shree Krishna Jai Ram Jai Jai Ram
जय जय राम कृष्ण हरी
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
Mala aavadatat tumache abhang shan aahet 🙏🙏
जय हरी आबा. ..🙏🏻🙏🏻
अभंग खूप छान आहे.
🙏🙏👍 maharaj
, खूप छान
राम कृष्ण हरी अप्रतिम आवाज
खूप खूप छान ऐकून मन तृप्त झाले
खूप छान छान आहे अभंग
जय हरी आबा खूप जबरदस्त सुंदर अभंग राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
अप्रतिम
🚩🚩खुप छान राम कृष्ण हरी🚩🚩
खुपच छान भानुदास एकनाथ अतिशय सुंदर नमस्कार धन्यवाद
खुप खुप सुंदर आवाजात गाणं गायलं आहे आबा तुम्ही
एक नंबर आहे
खूप छान
पेटी मास्तर एक नंबर🎉🎉
किसन रसाळ शेनवडी.जय हरी आबा. खूपच मस्त अभंग गायन व चालपण अतिउत्तम.खूपच आवडली. आपणा सर्वाना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान अभंग आणि पेटी मास्टर एक नंबर 👌👌🙏🙏
Abbaji excellent Ram Krishna Hari
🚩🚩🙏🙏जय हरी🙏🙏🚩🚩
👌👌👌👌👌🙏🙏🙏वा..खुपच सुंदर अभंग सादर केला आबा.आज एकादशीनिमित्त. आपना सर्वानाच. नानाच्या. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय सुंदर आवाज आहे. ह.भ.प .भानुदास काळे महाराज. वा.पेटी मास्टर. वा.तबलजी. तात्या. एकनाथ सर खरच आपण. आपल्या.गायन चार्य. आबाना.नेहमीच खुपच सुंदर साथ करत आसतात. त्यामुळेच. मी आपणास खूप खूप धन्यवाद देतो.
😮 आहे की
Aaba Saheb far chan chal awaz va sangit saath aahe. Jai shree Dhaneshwar.🎉
Jrm
राम कृष्ण हरी खूप सुंदर गायन आबा
जय.हारि.आबा.खुप छान. आनि.कूट.टाकुन.गेला.मला.राम.हा.अभग.ऐक.वखत.बोला.ही.कुपा.बेदूगडे.परिवार.सूरत
छान आवाज 👌👌👌👌
राम कृष्ण हरी अबा खूप छान अवाज
खूप छान आबाजी संजीवन समाधीचा छान आभंग व गायन जय हारी माऊली.
🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी🚩🚩 आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर वा आबा कार्तिकी एकादशीनिमित्त खूप सुंदर अभंग सादर केला खूप छान चाल लावली कार्तिकी एकादशीच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹 शुभ सकाळ राम कृष्ण हरी
!! राम कृष्ण हरी !! खुपच छान आवाज 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
Khup khup Chan 🙏🌹🌹
🙏खूप छान 🙏
👌👌
🙏👌🙏
आबाखुप.छान.गायल
नोटेशन मीळावे
खुपसुंदरगायनआबाएकादशीच्याहार्दिकशुभेच्छाजयहरी
Hare hare ram kirshanahari
खुपच छान माऊली ,राम कूषन माऊली,आवाज एकदम उतम,
रामकृष्ण हरि माउली खूप छान