जेन्डर नुसार नियम वेगळेच असतात उदा. मैदानाचा आकार, साहित्यांचे वजन, वजन गट इ. आता सहभागाचे नियम म्हणायचे असतील तर पर्याय १ व २ चांगले आहेत पण त्यासाठी सहभागी देशानिसुद्धा cis आणि trans ची माहिती पुरवली पाहिजे तिथे वैचारिक व्याख्या नाही बायोलॉजीकल व्याख्या पुरवायला हव्यात. त्यात सुद्धा एक समस्या येऊ शकते cis महिलांमध्ये फक्त testosterones नाही तर इतर parameters जसे मसल मास, बोन डेन्सिटी ई. हे नैसर्गिक रित्या अधिक आहेत की long term हार्मोन थेरपी चा डोपिंग सारखा वापर करून वाढवले आहेत याचं टेस्टिंग व्हायला हव. अर्थात या टेस्ट already करतच असतील म्हणा.
@@VishayKhol जसे त्या person je hormons आहेत.. तसा same hormones असणारा खेळाडू... त्यांच्याशी लढवायला हवा.. mnjhe त्याच्यासाठी special Olympic tayar करायला हवा... नसेल होत.. gender कोणीच objection घेतला नाही पाहिजे.
Gender identity ज्यांची वेगळी आहे त्यांच्यासाठी वेगळ्या स्पर्धा घ्या . म्हणजे जशा para ओलिम्पिक विशेष लोकांसाठी आहे तसेच gender identity वेगळ्यां साठी वेगळ्या स्पर्धा भरवा
भन्नाट.... पुढचा पर्याय वोकाॅलिंपिक्स... कुनीबी कुठंबी खेळनार अजुन एक... बहारीनसारखे देश ईतर देशातील चांगल्या खेळाडुंना नागरीकत्व देतात... त्येंचासाठी पैसाॅलिंपिक.... लाश्टला..... श्टेराॅईडाॅलिंपिक्स..... घे टोचुन आन् लढ....... (गाळलेली जागा भरा) हुन जाऊदे🎉
खुप दिवसानंतर विषय खोल वर परत आधी सारखे content येतायेत मागचा दांडिगुल फॉरेनर्स रिऍक्ट, आता विषय संपला interesting वाटतायेत About this video - totally research based and very informative Thank you Vishay khol for making this type of content
I support LGBTQ+ rights but I do believe that for now we should not allow MTF trans athletes to compete with women in certain sports. There needs to be extensive scientific studies to prove whether it is fair for female athletes to compete with MTF trans athletes. It’s also interesting to note that not a lot of FTM trans athletes compete with men although they might be taking testosterone so there is something other than just hormones at play. But whatever May be the case, these athletes should be treated with respect and dignity. They don’t deserve to be bullied…especially by all these billionaires.
जेन्डर वगैरे पेक्षा मुळात खेळात वेगळे गट यासाठी कि शारीरिक फक्त advantage स्कील वर भारी पडू नये, दोन्ही चा balance असावा. एका मर्यादेपेक्षा जास्त शारीरिक advantage असेल तर वेगळे गट पडण क्रमप्राप्त आहे, मग कधी हा गट gender नुसार पडेल, कधी वजन, कधी वय. त्यात आता biochemistry ची भर होत असेल तर एवढं काही नवीन नाही. आता हे advantage कितपत आहे, आहे तरी की नाही हा वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रश्न आहे.
imane was disqualified for having xy chromosomes which was later ruled out by ioc it would be better if she undergoes public testing to prove whether she has xy chromosomes or not
Hormones कमी जास्त हे काय आपल्या हातात नसत...मग घ्या त्या नच्या साठी special Olympics... जमेल का यांना? नाहीतर काय मग just bcoz teststeron level jast ahe म्हणून पुरुष्याशी खेलवणार का तुम्ही??.. अजब है ये दुनिया.
अत्यंत महत्त्वाचा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद❤❤❤ यापूर्वी LGBTQ बाबत आपण content बनवलात. Thanks a ton for helping them getting respect & acceptance🙏🏻🙏🏻♥️♥️
Option 1 seems logical and viable... However there should be clear tests for categorizing artificial induction of hormones / steroids for sports and basis natural Or synthetic levels
आपला राष्ट्रीय खेळ कोणता हे अर्ध्याअधिक लोकांना आता ऑलिम्पिक बघून कळलेलं असेल. असं असताना ऑलिम्पिकवर चर्चा करता म्हणजे मानलं पाह्यजे! क्रिकेट सोडून दुसरा कोणता खेळ असतो का जगात? तुमचं म्हणजे काहीही असतं हां! 🤣😀
नमस्कार सदा! bhadipa.merchgarage.com/search?category=b7cc6ae8-e562-426a-b1ac-e2e067646fc2 ह्या website वर आमचे stickers available आहेत. आणि लवकरच काही नवीन stickers आम्ही launch करणार आहोत.
Gender identity ही एक सापेक्ष (subjective) बाब आहे. जर एखाद्या व्यक्तीला असे वाटते की त्यांचे sex व gender match करत नाही तर ते त्यांच्या पुरते, जिथे इतरांच्या हक्कांवर बाधा येत नाही, तिथे ठीक आहे. मात्र, त्यांच्याप्रति कुठलाही दुर्हेतू न बाळगता हे नमूद करावसं वाटतं की त्यांच्या सापेक्ष मानण्यामुळे कुठल्याही इतर व्यक्तींवर अन्याय होता कामा नये. इतकी वर्षे आपण, पुरूषांकडून स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक हिंसेचा विरोध करत आलो. मात्र पॅरिस ऑलिम्पिक मधे तेच झालं व त्याचं समर्थन सुद्धा अनेकर woke लोकांकडून करण्यात येत आहे. मारणारी व्यक्ती ही एका पुरुषी शरीरात अडकलेली स्त्री आहे (woman trapped in a man's body) हे कारण कुठल्याही शारीरिक खेळांत/क्षेत्रात तार्किक दृष्ट्या accept होणे कठीण आहे. त्यांच्यासाठी एक वेगळी 'others' किंवा तत्सम कॅटेगरी निर्माण करून त्यांचे वेगळे सामने भरवावेत.
ही बाई आधी इतर स्त्रियांकडून हरलेली आहे. त्यामुळे केवळ पुरूषसदृश शरीरयष्टी असल्यामुळे ती जिंकली असे नाही She never was woman trapped in man's body because to have a biological male body you need to have XY chromosomes as well as male genitals, OF WHICH SHE HAD NEITHER.
Gender च्या दृष्टीने sports च्या नियमांमध्ये काय बदल व्हायला हवे?
Kahich nahi. Karan sports ha sex nusar divide kela jato. Women in women's sports aani men's sports are usually open category.
जेन्डर नुसार नियम वेगळेच असतात उदा. मैदानाचा आकार, साहित्यांचे वजन, वजन गट इ. आता सहभागाचे नियम म्हणायचे असतील तर पर्याय १ व २ चांगले आहेत पण त्यासाठी सहभागी देशानिसुद्धा cis आणि trans ची माहिती पुरवली पाहिजे तिथे वैचारिक व्याख्या नाही बायोलॉजीकल व्याख्या पुरवायला हव्यात. त्यात सुद्धा एक समस्या येऊ शकते cis महिलांमध्ये फक्त testosterones नाही तर इतर parameters जसे मसल मास, बोन डेन्सिटी ई. हे नैसर्गिक रित्या अधिक आहेत की long term हार्मोन थेरपी चा डोपिंग सारखा वापर करून वाढवले आहेत याचं टेस्टिंग व्हायला हव. अर्थात या टेस्ट already करतच असतील म्हणा.
@@VishayKhol जसे त्या person je hormons आहेत.. तसा same hormones असणारा खेळाडू... त्यांच्याशी लढवायला हवा.. mnjhe त्याच्यासाठी special Olympic tayar करायला हवा... नसेल होत.. gender कोणीच objection घेतला नाही पाहिजे.
@@SurprisedEagleRay-ic3fy exactly. Tumchi mental illness kahihi aso don’t bring it in sports and ruin it
स्पर्धेत फक्त पुरुष आणि स्त्री असे दोनच लिंग गट असायला हवेत. बाकी सर्व प्रकारांसाठी वेगळी स्पर्धा घ्यावी.
Gender identity ज्यांची वेगळी आहे त्यांच्यासाठी वेगळ्या स्पर्धा घ्या . म्हणजे जशा para ओलिम्पिक विशेष लोकांसाठी आहे तसेच gender identity वेगळ्यां साठी वेगळ्या स्पर्धा भरवा
❤
I swear Bhadipa is becoming woke day by day. Canada cha itka pan prabhav nako baraka
It's the slow poison working against Integrity of India.
They think they are doing great job, but in future it will go against the interest of Nation.
Sir is alive!
मास्तर जिवंत आहे!
After many days vishay Khol back in action 🔥🔥🔥
Woohoo❤❤
Want more videos of this series. Very helpful information in a brilliant way...
On it!! Thank you ❤
भन्नाट....
पुढचा पर्याय
वोकाॅलिंपिक्स... कुनीबी कुठंबी खेळनार
अजुन एक...
बहारीनसारखे देश ईतर देशातील चांगल्या खेळाडुंना नागरीकत्व देतात... त्येंचासाठी पैसाॅलिंपिक....
लाश्टला.....
श्टेराॅईडाॅलिंपिक्स.....
घे टोचुन आन् लढ....... (गाळलेली जागा भरा)
हुन जाऊदे🎉
खुप दिवसानंतर विषय खोल वर परत आधी सारखे content येतायेत मागचा दांडिगुल फॉरेनर्स रिऍक्ट, आता विषय संपला interesting वाटतायेत
About this video - totally research based and very informative
Thank you Vishay khol for making this type of content
Thank you so much ❤
I support LGBTQ+ rights but I do believe that for now we should not allow MTF trans athletes to compete with women in certain sports. There needs to be extensive scientific studies to prove whether it is fair for female athletes to compete with MTF trans athletes. It’s also interesting to note that not a lot of FTM trans athletes compete with men although they might be taking testosterone so there is something other than just hormones at play. But whatever May be the case, these athletes should be treated with respect and dignity. They don’t deserve to be bullied…especially by all these billionaires.
It's not about science. It's about morals and women's rights. Anyone who supports women empowerment would not support trans bs. I only support LGB.
Sarang excellent work 👌🏻👌🏻
Very nice video ❤
Last few videos of vishay khol is really great
Good going and keep making Vishay Khol content
Thank you so much, Payal. For your lovely wishes... keep watching & supporting Vishay Khol!
Very informative
Thank you
00:49- Sex ani Gender yana marathi madhye लिंग आणि लैंगिकता mhanu shakto
sex - कामक्रीडा, रतीक्रीडा
gender - लिंग
जेन्डर वगैरे पेक्षा मुळात खेळात वेगळे गट यासाठी कि शारीरिक फक्त advantage स्कील वर भारी पडू नये, दोन्ही चा balance असावा. एका मर्यादेपेक्षा जास्त शारीरिक advantage असेल तर वेगळे गट पडण क्रमप्राप्त आहे, मग कधी हा गट gender नुसार पडेल, कधी वजन, कधी वय. त्यात आता biochemistry ची भर होत असेल तर एवढं काही नवीन नाही. आता हे advantage कितपत आहे, आहे तरी की नाही हा वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रश्न आहे.
तुमच्या opinion साठी धन्यवाद
खूपच विनोदी 😊👏
खरच विषय खोल आहे .
❤❤
Khup chan abhyaspurn❤🎉
धन्यवाद❤
आबादुबी,लगोर या प्रकारांना olympics मध्ये स्थान दिलं पाहिजेल😅
1... I love to see this educational video
Thank you 😊❤
Canada chi Hawa laagli vattay 😂😂😂
Those who didn’t know, Canada has 59 genders as per Canadian PM 😜
😂😂😂 kahi varsh vaat paha, he woke desh phirun Africa peksa regressive distil. Murkh sagle
आज माझं जेंडर विमान आहे. उद्या मासा असेल.
3 रा सल्ला ✔️
पहिल्या आणि दुसऱ्या सल्ल्याबद्दल काय मत आहे?
ज्या महिलांचे testesteron लेवल जास्त आहे त्यांना पुरुषांच्या गटात खेळवले पाहिजे, कारण त्यांना testesteron चा नैसर्गिक फायदा मिळतोय पुरुषांप्रमणेच
Nahi. Hormonal changes does not mean a woman is a man or vice-versa. Misogynistic much?
Option no 2
Start new format for transgenders like Paralympics
Video is Amazing
Always enjoyed vishay sampla but i think this is sarang's best episode
What do you think about option 1 and 3?
Thank you for the appreciation ❤❤
सुंदर....❤
धन्यवाद❤
Option 1 is perfect
😊❤
imane was disqualified for having xy chromosomes which was later ruled out by ioc
it would be better if she undergoes public testing to prove whether she has xy chromosomes or not
Hormones कमी जास्त हे काय आपल्या हातात नसत...मग घ्या त्या नच्या साठी special Olympics... जमेल का यांना? नाहीतर काय मग just bcoz teststeron level jast ahe म्हणून पुरुष्याशी खेलवणार का तुम्ही??.. अजब है ये दुनिया.
पर्याय काय असू शकतो ह्यावर?
Bhari 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद ❤
अत्यंत महत्त्वाचा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद❤❤❤ यापूर्वी LGBTQ बाबत आपण content बनवलात. Thanks a ton for helping them getting respect & acceptance🙏🏻🙏🏻♥️♥️
Option 1 seems logical and viable... However there should be clear tests for categorizing artificial induction of hormones / steroids for sports and basis natural Or synthetic levels
Right!❤
एकदम मस्त नेहमीप्रमाणे….पण तुमचा एजेंट विनोद चे डायलॉग आणि थीम अतिशय पाणचट आहे…
आपला राष्ट्रीय खेळ कोणता हे अर्ध्याअधिक लोकांना आता ऑलिम्पिक बघून कळलेलं असेल. असं असताना ऑलिम्पिकवर चर्चा करता म्हणजे मानलं पाह्यजे! क्रिकेट सोडून दुसरा कोणता खेळ असतो का जगात? तुमचं म्हणजे काहीही असतं हां! 🤣😀
भडिपा चे स्टिकर्स कुठं मिळतील???
नमस्कार सदा! bhadipa.merchgarage.com/search?category=b7cc6ae8-e562-426a-b1ac-e2e067646fc2
ह्या website वर आमचे stickers available आहेत. आणि लवकरच काही नवीन stickers आम्ही launch करणार आहोत.
@@VishayKhol मस्तच 🤟👍
Khup ushira yetoy ha vishay ase vatatay but still commendable job
Thank you ❤
Well explained
Thank you 😊
DSA athletes sathi vegle Olympic ani testosterone pramane separate categories, asa vhayla hava.
राम राम ❤️🌹
2nd option khup bhari ahe.tr ch fair game hoil ani ajun athelete la chance pn bhetu shken
😊❤
Please make vedio on women safety
Good suggestions... we'll inform you ❤
सारंग.. चष्म्याच्या उजव्या काचेची फ्रेम साधारण गोलाकार आणि डाव्या काचेची फ्रेम साधारण चौकोनी असण्याचे काय खोल प्रयोजन आहे?? कळेल का?? 🤣🤣
😂
त्याला दोन्ही आवडत असावेत 🤪
Saral transgender male and transgender female ya categories nirman karavyat....
याव्यतिरिक्त काय उपाय असू शकतात?
@@VishayKhol हाच योग्य उपाय आहे
सारंग खुप हसवलस 😂
मास्तर blaster 😂😂❤
सर,
कंबरे खालचे विचार असतात म्हणून विचारही कंबरे खालचेच राहतात.
असे म्हणायचे आहे का तुम्हाला.
Other gender or hight naturally advantages women allow mathces sepearaltly
What would be a suitable solution to this?
Chnaglach khol vishay hota ha 😅
विषय खोलच आहे आपला❤
Ha tar transgender aahe ....Irena ...janmtach purush
😂😂😂😂
Tisra salla patla Bhai aplyala
😊😊❤
Gender identity ही एक सापेक्ष (subjective) बाब आहे.
जर एखाद्या व्यक्तीला असे वाटते की त्यांचे sex व gender match करत नाही तर ते त्यांच्या पुरते, जिथे इतरांच्या हक्कांवर बाधा येत नाही, तिथे ठीक आहे.
मात्र, त्यांच्याप्रति कुठलाही दुर्हेतू न बाळगता हे नमूद करावसं वाटतं की त्यांच्या सापेक्ष मानण्यामुळे कुठल्याही इतर व्यक्तींवर अन्याय होता कामा नये.
इतकी वर्षे आपण, पुरूषांकडून स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक हिंसेचा विरोध करत आलो. मात्र पॅरिस ऑलिम्पिक मधे तेच झालं व त्याचं समर्थन सुद्धा अनेकर woke लोकांकडून करण्यात येत आहे.
मारणारी व्यक्ती ही एका पुरुषी शरीरात अडकलेली स्त्री आहे (woman trapped in a man's body) हे कारण कुठल्याही शारीरिक खेळांत/क्षेत्रात तार्किक दृष्ट्या accept होणे कठीण आहे.
त्यांच्यासाठी एक वेगळी 'others' किंवा तत्सम कॅटेगरी निर्माण करून त्यांचे वेगळे सामने भरवावेत.
Thank you for saying this. Gender theory is a regressive idea promoted by western extremists. We, indians should not go down that way.
ही बाई आधी इतर स्त्रियांकडून हरलेली आहे. त्यामुळे केवळ पुरूषसदृश शरीरयष्टी असल्यामुळे ती जिंकली असे नाही
She never was woman trapped in man's body because to have a biological male body you need to have XY chromosomes as well as male genitals, OF WHICH SHE HAD NEITHER.
अजून काय पर्याय असू शकतात?
Adhi meme baghun mag news shodhavi lagte,kharay😅
घोर कलियुग😂😂
First comment
1st reply!
Women sports madhe women fakt women kheltat. Purushanni yyat dakhal deu naye. Gender theory cha sports shi kahich sambandh nahi.
Ti sampurn pane BAI hoti
Chromosomes female genitals female, keval hormone imbalance.
That doesn't make her man in any way
आणि trans लोकांबद्दल काय मत आहे?