Being a Gay Veterinarian myself, This video hit heart. मनमोकळं रडण्याचा जणू विक्रम झाला असावा, हा विडिओ बघताना. जेव्हा lgbtqi+ community बद्दल सकारात्मक अथवा educationary content, आपल्या भाषेत बघतो, तेव्हा खरच अभिमान वाटतो. धन्यवाद @VishayKhol #Bhadipa❤️
टीम भाडिपा आणि विषय खोल... अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर फार सुंदर पद्धतीनं बोलता आहात... सारंग गुरुजी... शालूतले जोडे, थेट सांगून सवरून फेकून मारलेले जोडे योग्य ठिकाणी लागत आहेत, 😅 आणि अशा उगाच कानाडोळा करून विषयाचं साध्या सरळ जगण्यातलं सरळपण किचकट करणार्या लोकांसाठी तर लय भारी चपराक... गुरुजींची छडी छमछम लागू दे... मेट्रो आणि हा दोन्ही एपिसोड आवडले... मंडळ आभारी आहे.
प्रिय विषय खोल तुम्ही जी pride LGBTQ या विषयी संपूर्ण व सविस्तर माहिती दिली, ही माहिती मला आपल्या तर्फे कळाली व ती समाजासाठी अतिशय महत्वाची आहे, त्या बद्दल मी आपला आभारी आहे.
असे जागरूकता करणे आवश्यक आहे,,, फक्त एकच बदल,,, आज आपण तृतीयपंथी हा शब्द वापरत नाही,,, आपण कोण ठरवणारे पहिले लिंग आणि दुसरे, तिसरे लिंग कोणते,,,, त्यातही आपण विषमता आणत आहोत,,, तेव्हा आज तृतीयपंथी या शब्दाच्या ऐवजी *पारलिंग* हा शब्द वापरतात,,, धन्यवाद,,, ☺️
So amazing, Just wanted to state this here, I've shared this with my parents & this is my 1st step towards coming out to them🥺🏳🌈 I hope this video is informative & makes them more open towards the community!
खूप important विषय होता आणी खूप काही माहित नसलेली माहिती मिळाली आणी सर्वात महत्वाचं बाबू दाजी नी ती खूप छान मांडली आणी video editing 1 no. पहिला पण video आणी हा पण
Ek subject sangyla avdel ha sangitla asta tar barr zala asta 8:08 chya topic var. Subject - ajintha verul chya jya caves ahet tithe lesbian chya babtit kahi murtin madhe chitra korli ahet. Tya mule ek samjat ki he sagla khup adhi pasun chalt ahe. He atta kahi Navin nahi ala. So je kon lok boltyt he apply culture chya oposite ahe tenchya sathi ajintha verul caves he khup changla proof ahe.
Thank you so much for this kinda supportive content ❤ I was just tired of watching hateful shorts and videos all over the internet and then I saw thumbnail on your channel which made me so happy... मी स्वतः सांगायचं झालं तर , अक उत्तम उदाहरण देईन... जर एक समलिंगी जोडपं आहे आणि त्यातील एक आजारी पडला hospitalised झाला तरी दुसऱ्या पार्टनर ला हॉस्पिटल चा कोणत्याच documents वरती सही करता येत नाही , कारण हॉस्पिटल वाले सरळ बोलतात की तुम्ही ह्यांचे फॅमिली मेंबर नाहीत . किती दुर्भग्याची गोष्ट आहे ही ...
सारंग, तू एकदम भन्नाट मुलगा आहेस! तुला कुठच्याही विषयावर अगदी नैसर्गिकपणे व्यक्त होता येतं! तुझे inimitable हावभाव, कुणालाही न दुखावणारे विनोद, आणि ओघवती भाषा या सर्वांचा सुरेख संगम म्हणजेच तू आहेस! माझा सर्वात आवडता blogger सारंग साठ्ये!
Yes I am gay and I proud of it. First of all am thankful to विषय खोल for choosing this subject. I doesn't expected that someone will make video on that subject. खरंच खूप खूप आभारी आहेः तुम्हा सर्व टीम चे. अजून सुधा लोक खूप ghan ghan comments करतात जेव्हा सोशल मीडिया वरती या vishayawarti कोणी बोललं तरी पण एक दिवस आसा येईल जेव्हां लोक accept करतील ❤❤❤❤❤
Jantene jantela ignore karu naye Absolutely right Everyone should respect the and work for empowerment of this community and making thier life beautiful
मराठी समधीश😂 खूप मस्त सारंग भाऊ, विषय कसा मस्त आणि हसत खेळत मांडतोस.....भारीच...तरी ये + च नेमकं काय म्हणणे आहे तेव्हढे नाही कळाले 😅....मी पाहून घेईल np असेच चांगले चांगले आणि गमतीशीर व्हिडिओ येऊ द्यात
पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेकडून ' संयम' हा शालेय मुलांसाठी (8 वी ते 10 वी) प्रकल्प राबवला जातो तेव्हा आम्ही शाळांमधे जाऊन याच विषयावर मुला मुलींच प्रबोधन करतो आहोत 😊
This just reminded me of reading story books like princess rescued by a Princess and My Uncle Jacob's Husband to preschool children 0-6 years, when I was studing - Preschool education in Berlin. I guess , its not enough to just teach sex education and their sex orientations when rhey hit puberty. It crucial to know , that his/her/they's choice will be equally accepted by the society , he/she/they live in. And thats why, cultivation of open Upbringing in early childhood days must be of utmost important.
खूप छान माहिती सांगीतली. माझ्या सासऱ्यानी पण हैदराबादला वेनस इंक चालू केली.माझ्या यजमानांनी फ्लेक्सो ग्राफिक इन्क देवलोप केली 60वर्ष हा धंदा चालू होता 2008 मध्ये बंद केला.
तुम्हाला पुढचा episode कोणत्या विषयावर बघायला आवडेल?
समान मानवी हक्क कायदा
Unemployment in India
Article 370
Body shaming and mental health... Must do..
मराठी किडा बघ एकदा तेन एपिसोड कधीच बनवला आहे
Being a Gay Veterinarian myself, This video hit heart. मनमोकळं रडण्याचा जणू विक्रम झाला असावा, हा विडिओ बघताना. जेव्हा lgbtqi+ community बद्दल सकारात्मक अथवा educationary content, आपल्या भाषेत बघतो, तेव्हा खरच अभिमान वाटतो. धन्यवाद @VishayKhol #Bhadipa❤️
Only Sarang Sathey can present this subject at it’s simplest form 😊 Great work 🫡 and also ते I identify वाले कडे कडेने निघायचं बरका 😁
W respect!😂😂
I agree
Totally agree
टीम भाडिपा आणि विषय खोल... अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर फार सुंदर पद्धतीनं बोलता आहात... सारंग गुरुजी... शालूतले जोडे, थेट सांगून सवरून फेकून मारलेले जोडे योग्य ठिकाणी लागत आहेत, 😅 आणि अशा उगाच कानाडोळा करून विषयाचं साध्या सरळ जगण्यातलं सरळपण किचकट करणार्या लोकांसाठी तर लय भारी चपराक... गुरुजींची छडी छमछम लागू दे...
मेट्रो आणि हा दोन्ही एपिसोड आवडले... मंडळ आभारी आहे.
धन्यवाद सुष्मीता! असाच support करत रहा, आणि व्हिडीओज share नक्की करा. 😄
+10 for ALL the puns. Great work by the Vishay Khol team and Sarang you are AMAZING! 🤗
My respect for you all has grown ten folds now !!
काळाची गरज असणारा विडिओ, थँक्स सारंग
We need more such open discussion to deconstruct the Taboo around this topic. Love is Love.
धन्यवाद अविनाश. व्हिडीओ share नक्की करा😄
प्रिय विषय खोल तुम्ही जी pride LGBTQ या विषयी संपूर्ण व सविस्तर माहिती दिली, ही माहिती मला आपल्या तर्फे कळाली व ती समाजासाठी अतिशय महत्वाची आहे, त्या बद्दल मी आपला आभारी आहे.
असे जागरूकता करणे आवश्यक आहे,,, फक्त एकच बदल,,, आज आपण तृतीयपंथी हा शब्द वापरत नाही,,, आपण कोण ठरवणारे पहिले लिंग आणि दुसरे, तिसरे लिंग कोणते,,,, त्यातही आपण विषमता आणत आहोत,,, तेव्हा आज तृतीयपंथी या शब्दाच्या ऐवजी *पारलिंग* हा शब्द वापरतात,,, धन्यवाद,,, ☺️
खूपच आवडला हा विषय. इतका खोल रुजला मनात🌻
खूप सुंदर मांडणी..🎉
Brownie points to BhaDiPa for adding fun element to the learning course😍😍
Kudos to the great work, cheers🎉
Keep it up BhaDiPa❤
So amazing,
Just wanted to state this here,
I've shared this with my parents & this is my 1st step towards coming out to them🥺🏳🌈
I hope this video is informative & makes them more open towards the community!
धन्यवाद निधी! आम्ही तुम्हाला ही छोटीशी मदत करू शकलो यातच आम्ही यशस्वी झालो. More power to you ❤
🤍🤍
Oh God! I'm so happy... congratulations... we love you 😊👏❤
happy for u nidhi
Hi Nidhi
mi ha video parents la share kelya hya video mule khup information bhetel parents la ani samjun gheyla pan sop padel. Thx for making this video
Good initiative with this 'Vishay Sampla' series, keep up the great work guys...
धन्यवाद साई. व्हिडीओ share नक्की करा😄
absolutely loved this casual and lit approach to these types of content, please bring more these kinds of videos.
धन्यवाद कुणाल! अशाच विषयावरचे व्हिडीओज नक्कीच घेऊन येऊ... stay tuned 😄
अगदी सहजतेने विषय समजावून दिला
धन्यवाद
Brilliant!! What a beautiful writing and amazing presentation by Sarang!!
The best thing was the 'Pun intended' scenes!! Layyyii bharii!! ❤
Thanks a lot for explaining this point in so simple way. Much much required & appreciated. Lots of love ❤❤❤❤
धन्यवाद मनोज! व्हिडीओ share सुद्धा करा 😄
We want Sarang to host more and more videos🔥🙌🏻
This is such an amazing video. Sarang, the way you have explained everything is so nice! I am going to forward this on all my family groups!
Ty for sharing these...❤️😍
I need it...
तुम्ही खूपच छान समजावून सांगितलं. आदिपुरुष चा उल्लेख कहर 😂😂
Bohot accha lga.. Ki apka channel itna inclusive hai or effort kr rha hai awareness spread krne me🙏🙏🙏🙏🙏
खूप important विषय होता आणी खूप काही माहित नसलेली माहिती मिळाली आणी सर्वात महत्वाचं बाबू दाजी नी ती खूप छान मांडली आणी video editing 1 no. पहिला पण video आणी हा पण
धन्यवाद गीतांजली, बबू दाजींचा व्हिडीओ share सुद्धा करा 😄
@@VishayKhol नक्की👍🏻
Video ekk number informative and easy to understand ,.... Faqt tya jeans chya joke sathi like fekun maralay 😂😂😂😂😂
धन्यवाद कल्पेश! आता पूर्ण व्हिडीओला share पण मारा 😂
Ek subject sangyla avdel ha sangitla asta tar barr zala asta 8:08 chya topic var. Subject - ajintha verul chya jya caves ahet tithe lesbian chya babtit kahi murtin madhe chitra korli ahet. Tya mule ek samjat ki he sagla khup adhi pasun chalt ahe. He atta kahi Navin nahi ala. So je kon lok boltyt he apply culture chya oposite ahe tenchya sathi ajintha verul caves he khup changla proof ahe.
Khuup mast @sarang !! Ekdum simplistic and authentic way ni sangitla vishay
Thank you so much for this kinda supportive content ❤
I was just tired of watching hateful shorts and videos all over the internet and then I saw thumbnail on your channel which made me so happy...
मी स्वतः सांगायचं झालं तर , अक उत्तम उदाहरण देईन... जर एक समलिंगी जोडपं आहे आणि त्यातील एक आजारी पडला hospitalised झाला तरी दुसऱ्या पार्टनर ला हॉस्पिटल चा कोणत्याच documents वरती सही करता येत नाही , कारण हॉस्पिटल वाले सरळ बोलतात की तुम्ही ह्यांचे फॅमिली मेंबर नाहीत .
किती दुर्भग्याची गोष्ट आहे ही ...
Loved the style n explanations
Glad you liked it
सारंग, तू एकदम भन्नाट मुलगा आहेस! तुला कुठच्याही विषयावर अगदी नैसर्गिकपणे व्यक्त होता येतं! तुझे inimitable हावभाव, कुणालाही न दुखावणारे विनोद, आणि ओघवती भाषा या सर्वांचा सुरेख संगम म्हणजेच तू आहेस! माझा सर्वात आवडता blogger सारंग साठ्ये!
Yes I am gay and I proud of it. First of all am thankful to विषय खोल for choosing this subject. I doesn't expected that someone will make video on that subject. खरंच खूप खूप आभारी आहेः तुम्हा सर्व टीम चे. अजून सुधा लोक खूप ghan ghan comments करतात जेव्हा सोशल मीडिया वरती या vishayawarti कोणी बोललं तरी
पण एक दिवस आसा येईल जेव्हां लोक accept करतील ❤❤❤❤❤
Fantastic presentation and hilarious puns ,difficult subject but very well presented ❤
o.. sathey! खूप सोप्या शब्दात समजावल्या बद्दल धन्यवाद !❤
U explained it perfectly 😍😍😍
छान माहिती दिलीत सारंग दादा ❤
Jagat bhari .... Very well put important subject!!
And the epic line is "जनतेने जनतेला ignore karu नये"
Salutes, Sarang Sathye , the way you have explained such complex subject is just amazing. I am BIG fan of vishay khol.
Very Very thanks to your team , Karan lokanna aware karnyachi khup garaj ahe , tyashiway amhala amche hakka milnar nay
Thank you Sarang for being more active on bha2pa and vishay khol. U make everything better!!
भारी भारी भारी 👌🏻👍🏻💯❤🧡💛💚💙💜 #LGBTQIA+ #PrideCommunity 🌼🌿
Khup bhari ani simple way ne explain kel …. Bhadipa Zindabad
Wawawa @sarang Sathye.....loveeeed this! Such a brilliant tongue in cheek yet direct approach!!!
Best, simplest form of explanation
Keep it up
अप्रतिम सारंग भाई.....विषय खूप छान समजवून सांगितला
Jantene jantela ignore karu naye
Absolutely right
Everyone should respect the and work for empowerment of this community and making thier life beautiful
Khupch chan vedio banvla sarag.. kudos to the team. 🎉
Khupach sahaj bhashet vishay samjavala... Hats off to Bhadipa Team...🎉❤
धन्यवाद मृदुल😄
खुप सुंदर विषय सादरीकरण 👏
Excellent video; you are doing great work 👍🏼
वेडे आहात राव तुम्ही....कसले भरी विषय आहेत....superb bhadipa❤
भारी.....
Sarang Sathe,khup goshti samjlya, actually concepts clear jhalya.👍
धन्यवाद विनिता! व्हिडीओ share नक्की करा😄
I like that emotion " ky he na diversity is very beautiful 😂"
9:41 chya line mule mi adhich like kelela, dislike karun parat like kele!!!.. Itka superb lihilay ha video!!
धन्यवाद कौस्तुभ! आणि share सुद्धा करा😄
Evadha khol vishay..khupch changlya paddhatine mandla ahe. 👍🏼
Loved that little Paula on your desk. Hope she has little Sarang too.😊
Stay blessed ❤❤
अगदी बरोबर आहे
हे आता लोकांनी स्वीकारलं पाहिजे
खूप छान विडिओ .
हपापलेले 😂😂
धन्यवाद दीपक!
Chaha vallyachi mhanun avadali ka ad??
You got me ....
Amezing video ❤
Bhai tu khup creative ahes🍓🍓
Great great video. ❤
Khup sundar🎉
विषय छान होता दादा 🥰🥰👍🏻👍🏻
छान लिहिलं आहे
Genes फक्त घाण होता हाट 😂😂
धन्यवाद प्रणय! पण त्याचा खरंच प्रश्न होता कुठले जीन्स असतात म्हणून😂
विनोद सुरु ठेवायचे एखादा पडला तरी हार नाही मानायची. ‘जीन के घर हो इश्क की छाव “ असा ही सुचला होता
😃😃😃😃👍🏻
हा पण छान होता... 😄
मी तर दादा तुझा.. फॅन आहे ....
Very entertaining in a hatke style as always 👌👌👍👍
Love you guys for such amazing content ❤
मराठी समधीश😂 खूप मस्त सारंग भाऊ, विषय कसा मस्त आणि हसत खेळत मांडतोस.....भारीच...तरी ये + च नेमकं काय म्हणणे आहे तेव्हढे नाही कळाले 😅....मी पाहून घेईल np असेच चांगले चांगले आणि गमतीशीर व्हिडिओ येऊ द्यात
धन्यवाद माऊली! असे घरचा अभ्यास व्यवस्थित करणारे गुणी विद्यार्थी सरांना खूप आवडतात 🙌😄
@@VishayKhol te Uniform Civil Code war yeu dyaa pudhchaa video..!! #algorithm
abhi hum ko kya pata kyun!! 😂😂😂😂
nice one.
Wah! @Saarang you are awesome! Lai bhaari!❤
पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेकडून ' संयम' हा शालेय मुलांसाठी (8 वी ते 10 वी) प्रकल्प राबवला जातो तेव्हा आम्ही शाळांमधे जाऊन याच विषयावर मुला मुलींच प्रबोधन करतो आहोत 😊
Loved it! ❤️👌🏼👍
🎉 लई भारी भावा.....
फुडचे पन हिडियो येऊ द्या.....
Super proud of you Vishay Khol👏 Loving you guys even more now🏳️🌈
Nice video!
One suggestion 08:55
शब्द स्त्रोत नाही स्रोत आहे. कृपया नोंद घ्यावी
Very well explained sarang😊
9:37 Yes Yes !!!
Khup chhan ❤
Great work
FANTASTIC 😂😂😂
This just reminded me of reading story books like princess rescued by a Princess and My Uncle Jacob's Husband to preschool children 0-6 years, when I was studing - Preschool education in Berlin. I guess , its not enough to just teach sex education and their sex orientations when rhey hit puberty. It crucial to know , that his/her/they's choice will be equally accepted by the society , he/she/they live in. And thats why, cultivation of open Upbringing in early childhood days must be of utmost important.
खुप छान माहिती
खूप छान माहिती सांगीतली. माझ्या सासऱ्यानी पण हैदराबादला वेनस इंक चालू केली.माझ्या यजमानांनी फ्लेक्सो ग्राफिक इन्क देवलोप केली 60वर्ष हा धंदा चालू होता 2008 मध्ये बंद केला.
Sarang has the point...and every OFFENDED one must understand the science....INDIAN culture is Inclusive and British are the culprits...
Sarang kamaal!!! uchha!!! 0:39 to 0:50 kolla tya public la!!!
Thank u for this video...
Kuch chan pramane explain kela tumhi...🙏
Biologically Main 3 gender classify करता येतात 1. FeMale
2. male
3. Transgender
Great video
Agdi mast 🔥
thank u so much
Good one
सारंग गोर्या लोकांबद्दल तु काही बोलू नकोस तुला परत घरी जायच आहे हे लक्षात ठेव😂😅
पुढे बोलला ना तो काही चांगले पण असतात म्हणून😂
@@VishayKhol ते नंतर लक्षात आले त्याच्या 😁😂🤗
Ya peksha vegli paddhat asuch shakat nahi ha topic samjvnyachi🙌 Sarang mastar
Mast bhava
No surprise no expectation Paula from Canada to promote wokeness
ESG score vadhvyacha challay ka? India madhe pan lagto ka kay ESG score?
Straight men like here 😎
7:08 bro I literally got this
Pakshi _paksh
Your presentation is superb....
.🎉🎉🎉
Aflatoon prakare samjavle aahe , ekdum bhaari