🤣🤣🤣 कोणी ही भाण्डत नाही । फ़क्त views साठी बनव्लेला व्हीडीयो आहे । हे सगळे LIBERAL COMMUNIST येव्ढेच Creative अस्तात । कमी मेहनत करून जास्त पैशे कशे मीळ्वायचा, बस येव्ढच लफ़्डा आहे । आणी बाकी time फालतू कामा करायचा । इन्ग्रजी मूवी, इन्ग्रजी शिक्षन, इन्ग्रजी बातम्या, कपडे, व्यवहार सगळा इन्ग्रजी । त्यान्च्या मूल कामच् PROPAGANDA आहे । वय 40 च्या 50 झाला, तरीही तेच बेजबाबदारी । थोडी experience सुद्धा घ्या, लोकां मधे दोन तीन वर्ष राहून बघा, फ़िरून आल्याने काही अनुभव कळत नाही । ज्याना येव्ढी विरोध कर्ता, किंव्हा support karta, त्यान्च्या समाजा बरोबर सामान्य नाग्रिक म्हणून राहून बघा । म्हणून, तुमची चांग्ली व्हीडियो लाईक कधी comment पण करतो,....पण subscribe नाही। 🪔🚩🇮🇳 👌🙏✊ 🇮🇳🚩🪔
People not understanding Marathi are so missing out on the amazing video. Very funny and informative. Proud to understand and speak Marathi. Jai Maharashtra
Would have got greater reach if this can be made in english or added english captions. This is a very important topic and you have done an amazing job here explaining UCC and most importantly raising Qs to the government.
फार भन्नाट विषय घेऊन, इतक्या सहज आणि कसलीही controversy न करता त्यावर बोलून नेमका विषय काय आहे हे समजावनं इतकं सोप्पं नाही, अतिशय सुंदर लिखाण आणि सादरीकरण. मस्त. ,👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
How about this, what if everyone gets allowed to have multiple wives, or what if every divorce means that both parties get 50:50 of the property owned by the former couple. This way there will be a chaos... Lets first see, what the UCC draft says
@@VishayKhol मुंबई-गोवा महामार्ग जोपर्यंत होत नाही तो पर्यंत होकार नाही हे जसे कारण नकार देण्यासाठी पुरेसे आहे तसेच त्यांना आम्ही शिकवणारे आम्ही कोण हे व्हिडिओ न बनवण्यासाठी पुरेसे आहे 😅
@@bullishboi "विषय खोल"ची टीम "अडून अडून UCC ला सपोर्ट करते", हे मत biased आहे. Biased: पक्षपाती किंवा बळेच आपले मत दुसऱ्याच्या नावावर खपवणे याबद्दल मी बोलत होतो. भावना पोहोचल्या असतील, अशी अपेक्षा 🙂
सरकार ने ऑलरेडी सब सोचा है..और ये लॉ जरूरी है..वन नेशन वन लॉ...लोगो को बताएंगे फिर भी फरक क्या आयेगा.. जिन्हें सपोर्ट करना है वो करेंगे.जिन्हें नहीं वो कितना भी अच्छा लॉ हो विरोध ही करेंगे. किसी को कितना भी समझाओ लोग समझेंगे नही..क्योंकि उन्हें बिना वजह विरोध ही दर्शना है..मेरा फुल सपोर्ट है इस लॉ को.
खूप छान video, खूप छान माहिती 👌🏻👌🏻 सारंग भाऊ 🤘🏻 कम्माल 👌🏻👌🏻 अजून एक सुचवायच आहे सरकारला प्रश्न विचारा असे म्हणतो आपण तर ते कसे विचारावे, कुठे विचारायचे , यावर पण एक video करा, स्वतः भाडीपा, विषय खोल च्या team ने ते करून सर्वांना दाखवावे. सरकारी website असतील किंवा email असतील, किंवा अर्ज कुठे करायचा असेल, आपल्या सूचना कश्या द्यायच्या सरकारला याची onthetic माहिती द्यावी 🤘🏻🤗
गंभीर विषय.. खूपच सुंदर आणि मजेत मांडला.. इतका सुंदर की 9/10 वी विद्यार्थांना पण कळेल आणि उद्या जर शाळेत या बद्दल निबंध लिहायला सांगितले तर ते या व्हिडिओच्या उपयोग करू शकतात. ❤ Big Fan 😘
कायदा लागू करण्याचा सरकारचा हेतू जर खरंच देशात नागरी समानता आणणे असेल तर निश्चित "समान नागरी कायदा" लागू झालाच पाहिजे. "भाडिपा" व "विषय खोल" चे विशेष अभिनंदन ह्या विषयावर विडिओ बनविल्या बद्दल
Perfect analysis! बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी! असं चाललं आहे सगळं. मत मागवतात पण नक्की कशावर मतं मागवत आहेत तेच उघड नाही करत. म्हणून मग लोक साशंक होतात.
Brilliantly intelligent video, with social awakening!! Humor is just top of the world, without any controversy! Asech chhan videos karat raha! U shud merge with consumer rights forum
आपल्या भारतात जातच महत्वाची आहे. म्हणून तर बलात्कार झालेल्या बाईची जात पाहिली जाते. एखाद्या मराठी अभिनेत्री ने थोडस अंगप्रदर्शन केल की लगेच तिला कॉमेंट्स येतात, तुला आपली संस्कृती माहित नाही का? आपल्या देशात एका बाईची नग्न धिंड काढली जाते नंतर तिच्यावर गँगरेप करून तिला ठार मारल जात .एवढ होऊन देखील इथली एक बाई आपली प्रतिक्रिया देत नाही हेच जर अमेरिकेत असत ना आधी गोऱ्यांनीच मोर्चा काढला असता आणि ह्यांना जाब विचारला असता
Shivi first! Sangeen yet lovable liberandu! And now, the actual comment: Thanks for this video. It UCC is not out yet, no one knows anything about it clearly, and yet people are choosing sides.. .Thanks for making everyone realise this...
Acting dialogue सगळं भारी पण .. editor meme use करण्यात थोडा , म्हणजे जास्त नाही पण थोडा कमी पडला. 😅. आणि वापरलेले meme खूप जुने झाले थोडा शोधाशोध केली तर बरं होईल . आणि सारंग भाऊ तर जगात भारी ❤
विषयाची व्याप्ती अफाट आहे, सगळ्यांना एकमोट बांधून, सगळ्यांचं समाधान होईल असा पर्याय निघणं दूरापास्त आहे, काहीही केलं तरी कोणी तरी असमाधानी रहाणारच, कुणी नाही तरी विरोधासाठी विरोध करणारे, आणि चांगला बदल केल्याचं श्रेय न मिळू देणारे एकाला शंभर उभे रहातील
Very nice explainer. It's hard to keep track of what's going on in India when you stay in a different country. Specially when you hear so many back and forth opinions on Whatsapp.
Amazing content with perfect batting , jyala jithe fatkvyacha ahe, tithe barobar six marlet ❤❤ deshhit mai ye series ashich chalu rahu det . Kudos to team 🎉🎉
UCC law chi clarity havi aahe. Pan tyach barobar aaplya election process madhe suddha badal hawa aahe. Nahitar dar velela adhi porgi ek dakhavnar aani result nantar dusaribarobar lagn karnar. Madhech 40 varhadi lagn amany karnar aani mag sansarat ek savat gheun yenar...... Asach chalat rahel.....
Baapre! Itke laws aahet, law cha abhyasch zala. But thanks to BhaDiPa aani Vishay Khol for making that abhyas fun. Loved the subtle advert of last LGBTQI+ video. Aani, asech video banvat raha, aani aamhala entertain karat raha.... #BhaDiPa❤🤟
वाह..क्या बात है.. आताच मॅक्सी वाल्या पोराचं ऐकून चॅनल subscribe केलं.. काय अफलातून व्हिडिओ बनवता राव तुम्ही.. एक ही सेकंद पुढं ढकला वाटला नाही... अवघड विषय किती सोपा करून व शालीतून जोडे मारून मांडलात... Rating..***** Five star..
बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी. अस ह्या सरकारच आहे. कोंबड्यांची झुंज लावुन निवडणूक लढवायची म्हणजे जिंकणे सोपे. अर्थात तुमच सटायर नेहमीप्रमाणेच खुसखुशीत आणि रंजक ❤
Awesome vedio. Pl make a vedio on Corporater duities towards societies n whats our rights ..if roads r messed up .. garden r not wel kept or street lights r not working properly n so on....where we can file our complaint..n how it can be done effectively so that action will be taken. As a civilien we dont know our rights n responsibilities also. Pl guid on this matter..
तुम्हाला ह्या कायद्याबद्दल अजून काय माहिती आहे?
Uttarakhand is first state to implement ucc
बहार एपिसोड.❤.पुढील ep RTI act वर
@@Its.Dipesh nakki vishay sampavu 😅
🤣🤣🤣
कोणी ही भाण्डत नाही ।
फ़क्त views साठी बनव्लेला व्हीडीयो आहे ।
हे सगळे LIBERAL COMMUNIST येव्ढेच Creative अस्तात ।
कमी मेहनत करून जास्त पैशे कशे मीळ्वायचा, बस येव्ढच लफ़्डा आहे । आणी बाकी time फालतू कामा करायचा ।
इन्ग्रजी मूवी, इन्ग्रजी शिक्षन, इन्ग्रजी बातम्या, कपडे, व्यवहार सगळा इन्ग्रजी ।
त्यान्च्या मूल कामच् PROPAGANDA आहे ।
वय 40 च्या 50 झाला, तरीही तेच बेजबाबदारी ।
थोडी experience सुद्धा घ्या, लोकां मधे दोन तीन वर्ष राहून बघा, फ़िरून आल्याने काही अनुभव कळत नाही ।
ज्याना येव्ढी विरोध कर्ता, किंव्हा support karta, त्यान्च्या समाजा बरोबर सामान्य नाग्रिक म्हणून राहून बघा ।
म्हणून, तुमची चांग्ली व्हीडियो लाईक कधी comment पण करतो,....पण subscribe नाही।
🪔🚩🇮🇳 👌🙏✊ 🇮🇳🚩🪔
Unemployment var pan please bola
People not understanding Marathi are so missing out on the amazing video. Very funny and informative. Proud to understand and speak Marathi. Jai Maharashtra
आम्ही मराठी लोक फार भाग्यवान! आमच्यासाठी 'विषय खोल' नावाची वाहिनी अस्तित्वात आहे! धन्यवाद सारंग साठे आणि सहकारी...! मनापासून धन्यवाद ❤
Good and unbiased effort to make common man understand about UCC! Well done and thank you!
Aha, Glad you liked it! Don’t forget to share with your friends and family ❤
Would have got greater reach if this can be made in english or added english captions. This is a very important topic and you have done an amazing job here explaining UCC and most importantly raising Qs to the government.
फार भन्नाट विषय घेऊन, इतक्या सहज आणि कसलीही controversy न करता त्यावर बोलून नेमका विषय काय आहे हे समजावनं इतकं सोप्पं नाही, अतिशय सुंदर लिखाण आणि सादरीकरण. मस्त. ,👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
We all need to support UCC. We are already 75yrs late. Its for the good of all citizens of India and for our nation
I disport UCC just bcos I don't know what other people will do post the launch of such a kayda mhanun
How about this, what if everyone gets allowed to have multiple wives, or what if every divorce means that both parties get 50:50 of the property owned by the former couple. This way there will be a chaos... Lets first see, what the UCC draft says
हा विषय इतका सोप्या पद्धतीने सांगितल्याबद्दल विषय खोल समूहाचे खूप आभार!
"बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी"
असे करणे बंद करायलाच हवे.
👏👏👏👍👍🙏🙏👌👌👌
नवीनच म्हण ऐकायला मिळाली
नगरसेवकांची आणि आमदारांची आणि खासदारांची काय कामे असतात त्यावर एक व्हिडिओ बनव.
बाकी हाही व्हिडिओ भारी होता❤
व्हिडीओ आम्ही बनवू पण, त्यांना शिकवणारे आम्ही कोण? 😌
@@VishayKhol मुंबई-गोवा महामार्ग जोपर्यंत होत नाही तो पर्यंत होकार नाही हे जसे कारण नकार देण्यासाठी पुरेसे आहे तसेच त्यांना आम्ही शिकवणारे आम्ही कोण हे व्हिडिओ न बनवण्यासाठी पुरेसे आहे 😅
Ha vishay khup chan ahe Karan kahi lokan यांची काम काय असतात हेच माहित नसतं म्हणून लोक मतदान करायला चुकतात👌खरंच आला पाहिजेल असा व्हिडिओ
Awesome..the underlying message.. Don't react and waste your time and energy if you don't have complete knowledge ❤
Absolutely! Must share this video 😄
@@VishayKhol जरा कमी हास..🤪😂🤣👍
ह्या विषयावरचा सर्वात बेस्ट व्हिडिओ आहे हा..🙌👍
मला वाटतं की असा व्हिडिओ आजपर्यंत कुणालाच जमला नाही..
असेल तर शेअर करा पाहू..
नसेलच जमला तुम्ही आपलेच व्हिडीओज share करा 😜😂
Intelligently sarcastic and comically informative ❤❤
खूप मस्त ! अगदी महत्त्वाचा व्हिडिओ. बऱ्याच गोष्टी clear झाल्या! उत्तम लेखन व सरळ सोप्या भाषेत सगळं समजल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ! ❤❤❤
खूपच छान सांगितले आहे तुम्ही,सोप्या भाषेत
खुपच सुंदर. मी वाट पाहत होतो ह्या एपिसोडची ❤
अडुन अडुन का असेना तुम्ही UCC ला सपोर्ट करत आहात, माझा पण आहे 🙏🙏🙏🙏
तुम्ही supporter आहात म्हणून तुमचं मत biased आहे 😂
@@ILikeToBeAnon ucc hi political party nhi ahe ,mag mat kas biased zala😂 jara biased word cha meaning tari samjun ghe
@@bullishboi
"विषय खोल"ची टीम "अडून अडून UCC ला सपोर्ट करते", हे मत biased आहे. Biased: पक्षपाती किंवा बळेच आपले मत दुसऱ्याच्या नावावर खपवणे याबद्दल मी बोलत होतो. भावना पोहोचल्या असतील, अशी अपेक्षा 🙂
Bhava, konta maal funktos.. mala pan havay 😂
@@ILikeToBeAnon oh my bad , sorry
Vishay khol and team , keep it up. Sarang tussi great ho !! आत्तापर्यंत चे सगळे videos जबरदस्त informative झाले आहेत.
धन्यवाद प्रिया. Keep supporting
Najuk Vishay ekdam vinodipaddhatine samjavun sangital tyabaddal abhar Sarang saheb. Tumhi kuthlya hi vishyat haat ghatlyavar to khol nakkich hoto.
8.49 bhur..bhur..bhur..ekdam kadaak
सरकार ने ऑलरेडी सब सोचा है..और ये लॉ जरूरी है..वन नेशन वन लॉ...लोगो को बताएंगे फिर भी फरक क्या आयेगा.. जिन्हें सपोर्ट करना है वो करेंगे.जिन्हें नहीं वो कितना भी अच्छा लॉ हो विरोध ही करेंगे. किसी को कितना भी समझाओ लोग समझेंगे नही..क्योंकि उन्हें बिना वजह विरोध ही दर्शना है..मेरा फुल सपोर्ट है इस लॉ को.
खूप छान video, खूप छान माहिती 👌🏻👌🏻 सारंग भाऊ 🤘🏻 कम्माल 👌🏻👌🏻
अजून एक सुचवायच आहे
सरकारला प्रश्न विचारा असे म्हणतो आपण तर ते कसे विचारावे, कुठे विचारायचे , यावर पण एक video करा, स्वतः भाडीपा, विषय खोल च्या team ने ते करून सर्वांना दाखवावे. सरकारी website असतील किंवा email असतील, किंवा अर्ज कुठे करायचा असेल, आपल्या सूचना कश्या द्यायच्या सरकारला याची onthetic माहिती द्यावी 🤘🏻🤗
Hi series mast aahe comedy aani mahiti donhi .Sarang dada speaking style ek number 😄
धन्यवाद, आपली ही series share नक्की करा 😄
छान विषय हाताळला आहे. U C C बद्दल जे गैरसमज आहेत ते दुर झाले पाहिजेत. आणि विशेष म्हणजे ह्यावर चर्चा झाली पाहिजे.
really good initiative.. please continue this series
नक्कीच, व्हिडीओज share करत रहा 😄
never stop making these videos! kudos!
तुमच्या सारखे supporters असल्यावर कशाला थांबणार 😎
गंभीर विषय.. खूपच सुंदर आणि मजेत मांडला.. इतका सुंदर की 9/10 वी विद्यार्थांना पण कळेल आणि उद्या जर शाळेत या बद्दल निबंध लिहायला सांगितले तर ते या व्हिडिओच्या उपयोग करू शकतात. ❤ Big Fan 😘
Best sarcasm I’ve seen in a loooong time!
धन्यवाद अक्षय, आपली ही series share नक्की करा 😄
एक गोष्ट एक्दम बरोबर बोलला... माझ्या आयुष्यात प्राजक्ता भुर्रर्रर्रर्र कं उडून गेली 😆😆 हे मात्र खरं !!
एक नंबर... सारंग गुरुजी धन्यवाद... आवश्यकता होती या चर्चेची... 🙏
छान माहिती आणि delivery in unique way 😂🔥
मस्त मजा आली विषय अवघड आहे समजायला पण तुम्ही छान सांगितलय ❤😊
जेवढं आम्हाला समजलं तेवढं सांगितलंय 😌
कायदा लागू करण्याचा सरकारचा हेतू जर खरंच देशात नागरी समानता आणणे असेल तर निश्चित "समान नागरी कायदा" लागू झालाच पाहिजे. "भाडिपा" व "विषय खोल" चे विशेष अभिनंदन ह्या विषयावर विडिओ बनविल्या बद्दल
Perfect analysis! बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी! असं चाललं आहे सगळं.
मत मागवतात पण नक्की कशावर मतं मागवत आहेत तेच उघड नाही करत. म्हणून मग लोक साशंक होतात.
कसला जब्बरदस्त विडिओ बनवलाय हो! गंभीर विषय पण अस्सा मजेदार पद्धतीने प्रस्तुत केला की विचारता सोय नाही!
Ha Vishay khupach khol aahe.. ekda officially documentation aalyavar ekda punha video banavne aashi bhabdi apeksha 😅🤭
नक्कीच बनवू! विषयाच्या खोलात तर जाणारच ना 😄
खूप भारी विडिओ बनवलाय ... खूप छान 👍
धन्यवाद विशाल 😄
Brilliantly intelligent video, with social awakening!! Humor is just top of the world, without any controversy! Asech chhan videos karat raha! U shud merge with consumer rights forum
विषय खोल वाले टीम मेंबर्स तुमची निराशा झाली असेल , कुणीही शिव्या दिल्या नाहीत ❤ गुड कन्टेन्ट , ऑल द बेस्ट !
Good going.... बर वाटतय सारंग साठे पुणे सोडून दुसर काही बोलतायत👍👍👍
आता पूर्ण देशाबद्दल बोललो ना 😅
Tribal issues matters - Need to focus on that point! #UCC
विषय आणि मांडणी.. दोन्ही खोल! भारीच!!
१४ः५० ते १५ः०५ - proud of you! खांद्याला खांदा लावून 😊. पायजेच की भाऊ!
मग पुरुष पण काय कमी वाटले का तुम्हाला 😎🙌
@@VishayKhol अजिबात नाही!! माझा नवरा पण एकदम भारी आहे! 😄
नवीन कायदा काढा, आजारी माणसाला रक्तची गरज लागेल तेव्हा आजारी माणसाची जात बघून रक्त द्याव
जात धर्म तसाही जीवपेक्षा जास्त महत्वाचा नसतोच मित्रा 😄
आपल्या भारतात जातच महत्वाची आहे. म्हणून तर बलात्कार झालेल्या बाईची जात पाहिली जाते. एखाद्या मराठी अभिनेत्री ने थोडस अंगप्रदर्शन केल की लगेच तिला कॉमेंट्स येतात, तुला आपली संस्कृती माहित नाही का?
आपल्या देशात एका बाईची नग्न धिंड काढली जाते नंतर तिच्यावर गँगरेप करून तिला ठार मारल जात .एवढ होऊन देखील इथली एक बाई आपली प्रतिक्रिया देत नाही
हेच जर अमेरिकेत असत ना आधी गोऱ्यांनीच मोर्चा काढला असता आणि ह्यांना जाब विचारला असता
खूप मस्त आणि सोप्या भाषेत व मार्मिक
Baby atya la खणाची saree लागते म्हणजेच लागते 😊😊😊
बेबी आत्याचा मानपान राखलाच पाहिजे😪
विषय मांडण्याची आगळी वेगळी पद्धत आवडली राव !
जबरदस्त content! Excellent Quality 🎉
हा तसलाच हाय 😄😜On serious note, very very very good information!! 🖖
म्हणजे सगळ्यांना लग्नासाठी मुलगी भेटनार का..😂😂😂
तुमचं लग्न "जमल्यास" असं बोलले ना सारंग सर 😂
वह शरिया से चलेंगे और हम लोग संविधान से. इसीलिए UCC आवश्यक है. और जो सेक्युलर लोग हैं ना उन्हें जरा फ्रांस और ब्रिटेन मैं क्या चल रहा है देखना चाहिए 🙌
Shivi first! Sangeen yet lovable liberandu!
And now, the actual comment: Thanks for this video. It UCC is not out yet, no one knows anything about it clearly, and yet people are choosing sides.. .Thanks for making everyone realise this...
Awesome चित्रफित 🙏फार क्लिष्ट विषय फार छान पद्धतीने हाताळला 👏👏👏
धन्यवाद कुणाल 😄
Sarang sathey Haa motha mantri hou shakto
#ekkharapunekar❤
Khup chhan video
त्यांना कोणतं खातं देऊया ?
Sucha funny way of explaining this topic 😂.. nice job!
धन्यवाद मुग्धा!
Ekdam Bhari Information. UCC tr mahit nahi kadhi yenar pn Bhandan Matra kahi Thambayla Tayar nahit.😂
Tumch Marathi khup chan ahe bhau. 👌👌😊
Fantastic.. भन्नाट पद्धतीने सखोल माहिती दिली आहे तुम्ही.
आणि Whatsapp University ला ज्या प्रकारे "कोल्लय" त्याला तोड नाही 😂
Acting dialogue सगळं भारी पण .. editor meme use करण्यात थोडा , म्हणजे जास्त नाही पण थोडा कमी पडला. 😅. आणि वापरलेले meme खूप जुने झाले थोडा शोधाशोध केली तर बरं होईल . आणि सारंग भाऊ तर जगात भारी ❤
Editor ला तसं सांगू की आम्ही, तुमच्यासाठी काय पण ❤
@@VishayKhol जास्त रागवू नका बरं नाहीतर तो मला शिव्या देईल😂. 🧡
Masta zalay video.. ek number 👍
Khup changla mahiti dilat tumhi thanks for that😅 …..ani as always video ek number hota 😜
धन्यवाद, as always share पण करा व्हिडीओ 😄
भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचा एकदा
I eagerly waiting for your vedios .. excellent content with valuable information and also makes funny ..hats off you..lots of love ❤
धन्यवाद स्वाती! व्हिडीओज share नक्की करा 😄
In short
सगळं कदाचित वर अवलंबून आहे
तसेच (भोळ्या) आशेवर 😂😂😂
(वेड्या) आशेवर 😂
Baby Aatyachi sadi was lit🔥🔥😂😂
Sarang dada tumhi changle explain kele, teacher ni explain kele pan mala kalale nahi thank you 🎉
प्रोफेसर सारंग साठ्येचे classes लावा 😌
उत्तमम ददधधाद विडियो . . . 😄😄
16:44 एवढं पण खरं बोलू नका .. 🤣🤣
आम्ही इथून तिथून गोळा केलीय 😂😂
खरंच आहे ते, draft असता तर तिथूनच वाचलं नसतं का?😂
Does anybody else think that Sarang Sathey looks like Murray from Stranger Things or it's just me?😂😂😂
I also think he looks like Murray from stranger things 😂😂😂
Best punchline " म्हणे " 🤣
छान विनोदी पद्धतीने प्रबोधन करताय ❤
Khup chhan video 👌🏻👌🏻
“Views sathi”!👌🏼👌🏼👌🏼😂😂😂❤❤❤
Dr.divyakirti यांचे या विषयावर छान विस्तृत मार्गदर्शन आहे ,तुम्ही हा विषय चर्चेला घेतल्याबद्दल अभिनंदन ....
एवढे उत्साही विद्यार्थी असतील तर लवकरच घेऊन येऊ की!
Divyakirti😂😂😂😂😂😂
Bhaiiii jabardast episode ❤️
भाई share नक्की करा ❤
विषय ch खोल ahe nkki share करणार ❣️
लग्न ही पण एक शिक्षाच आहे 😅😂🤣
आता हे तुम्हीच बोलताय 😂
Awesome. 😊 explain subject details with great humour ❤
धन्यवाद 😄
विषयाची व्याप्ती अफाट आहे, सगळ्यांना एकमोट बांधून, सगळ्यांचं समाधान होईल असा पर्याय निघणं दूरापास्त आहे, काहीही केलं तरी कोणी तरी असमाधानी रहाणारच, कुणी नाही तरी विरोधासाठी विरोध करणारे, आणि चांगला बदल केल्याचं श्रेय न मिळू देणारे एकाला शंभर उभे रहातील
खूप छान विडंबनात्मक विश्लेषण.😊❤
jabardasta explation
मस्त चाललंय
खूप सुंदर मांडणी 👌🏽👍🏽
Very nice explainer. It's hard to keep track of what's going on in India when you stay in a different country. Specially when you hear so many back and forth opinions on Whatsapp.
Khuppp chann analysis ❤
Amazing content with perfect batting , jyala jithe fatkvyacha ahe, tithe barobar six marlet ❤❤ deshhit mai ye series ashich chalu rahu det . Kudos to team 🎉🎉
खूप छान 😂😂
Really amazing.....
This video as smoothly & genuinely explained.... What UCC Means......
धन्यवाद, व्हिडीओ share नक्की करा 😄
@@VishayKhol Ofcourse dear ❤️
UCC law chi clarity havi aahe. Pan tyach barobar aaplya election process madhe suddha badal hawa aahe. Nahitar dar velela adhi porgi ek dakhavnar aani result nantar dusaribarobar lagn karnar. Madhech 40 varhadi lagn amany karnar aani mag sansarat ek savat gheun yenar...... Asach chalat rahel.....
Baapre! Itke laws aahet, law cha abhyasch zala. But thanks to BhaDiPa aani Vishay Khol for making that abhyas fun.
Loved the subtle advert of last LGBTQI+ video. Aani, asech video banvat raha, aani aamhala entertain karat raha....
#BhaDiPa❤🤟
Just superb, fantastic, very creatively explained complex topic, all the best team... Long live....
Thank you so much 🙂
16:23 करा की आता is Epic 😂😂😂 सगळे त्याच्याच मागे लागलेत, करून टाका
😅 bharich hota ha video ani concept ....👍
वाह..क्या बात है..
आताच मॅक्सी वाल्या पोराचं ऐकून चॅनल subscribe केलं..
काय अफलातून व्हिडिओ बनवता राव तुम्ही.. एक ही सेकंद पुढं ढकला वाटला नाही...
अवघड विषय किती सोपा करून व शालीतून जोडे मारून मांडलात...
Rating..***** Five star..
ते पोरगंच आगाऊ विद्यार्थी आहे😂 subscribe केलंय ना आता असे नवीन एपिसोड्स लवकरच घेऊन येऊ ❤
व्यंग्य चा आधार घेऊन ucc बद्दल फार छान स्पष्टीकरण दिलय
धन्यवाद 😄
Good video आहे this is. क्या बात है...
बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी. अस ह्या सरकारच आहे. कोंबड्यांची झुंज लावुन निवडणूक लढवायची म्हणजे जिंकणे सोपे.
अर्थात तुमच सटायर नेहमीप्रमाणेच खुसखुशीत आणि रंजक ❤
खूप छान बोललात विद्या तुम्ही, धन्यवाद 😄
Very well explained, loved the presentation. You've earned my subscription.
Khup chaan
Very good way to discuss the issues
Content writer कोण आहे अफलातून लिहलय... इतक्या सोप्या आणि विनोदी भाषेत UCC समजावून सांगितले ❤
तुमचा message पोहोचवतो त्यांच्यापर्यंत 😅
Tu great ahes
नाईट गाऊन चा गळा . 😂😂😂😂😂😂
सिलॅबसच तयार नाहीतर परीक्षा कसली घेता आमची... अगदी बरोबर आहे 🫶
😂 मला शिव्या ध्या, पण भाई सोप्या भाषेत समजावलं सगळं.
Awesome vedio. Pl make a vedio on Corporater duities towards societies n whats our rights ..if roads r messed up .. garden r not wel kept or street lights r not working properly n so on....where we can file our complaint..n how it can be done effectively so that action will be taken. As a civilien we dont know our rights n responsibilities also. Pl guid on this matter..
धन्यवाद हेमांगी. आम्ही ह्या विषयावर नक्की व्हिडीओ बनवू 😄
Please nakki ya vishayavar video banava, specially Punyat garaj ahe