#यल्लमा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 137

  • @user-pv9oo2gm8h
    @user-pv9oo2gm8h 2 місяці тому +11

    मला पण यल्लामा देवीचे मोती आहेत तुम्ही खूप छान माहिती देत आहात यल्लामा देवी बदल लोक चुकीचे बोलतात.

    • @savitahankare1478
      @savitahankare1478 2 місяці тому +1

      आमच्या घरी सुद्धा आई जत चि श्री यल्लमा देवी आहे आमचा परिवार सुखी समाधानी आहे गुरुजी मि आपले सर्व व्हिडिओ पहाते 🙏🙏 जगदंब जगदंब

    • @user-mm2ox6nt6j
      @user-mm2ox6nt6j 2 місяці тому

      Ź​@@savitahankare1478

    • @snehalpawar-rv5wn
      @snehalpawar-rv5wn 12 днів тому

      खूप छान भाऊ

  • @VijayRaj-co3jt
    @VijayRaj-co3jt 6 днів тому

    खूप छान सांगीतलं तुम्ही

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 2 місяці тому +3

    जय जगदंब नमो आदेश 🙏 या व्हिडीओ तून खूप छान माहिती दिली गुरुजी तुम्ही शाळेमध्ये टीचर आहेत त्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनातला संभ्रम काढून टाकतात त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धा पसरणार नाही याचीही तुम्ही काळजी घेतात आणि काही खोटे असेल तर तेही तुम्ही बिनधास्त सांगतात कोणालाही न घाबरता तुम्ही खरंच एक सच्चे गुरु आहात, मी पण भाग्यवान आहे की मी तुमच्याकडे एक दिवसीय शिबीर केलं त्या शिबिरी त मला तुमचा खूप चांगला अनुभव आला, आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना करते की दिवसेंदिवस तुमच्याकडे असे लोक यावे की ज्यांना खरोखर सच्चा आणि चांगल्या गुरूची गरज आहे 🙏

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 26 днів тому +1

    Abhari😊😊😊😊😊

  • @surajadhav6044
    @surajadhav6044 Місяць тому +1

    गुरुजी देऊळगाव राजे जय देवघराचे नमो आदेश औ सर खूप छान माहिती दिली यल्लमा देवीची जी माहिती पाहिजे होती सर ते दिल्ली खूप आभारी आहे
    रेणुकाची खूप माहिती छान दिल

  • @indraneelsachinpatekar9270
    @indraneelsachinpatekar9270 23 дні тому

    Kup kup chan sir❤❤

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 Місяць тому

    जय जगदंब ❤गुरूर्वय भाऊ तुम्ही खुप छान दिसत आहात ❤नमो आदेश तुम्ही खुप छान माहीती सांगतली आहे

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 2 місяці тому +1

    जय जगदंब नमो आदेश....भाऊ खूप शंकांचे निरसन झाले आहे या व्हिडिओमुळे. खूप छान माहिती दिलीत तुम्ही आई यल्लमा बद्दल..

  • @supriyawahgmare4952
    @supriyawahgmare4952 Місяць тому

    बरोबरच आहे सर

  • @RekhaGadekar-wd5qy
    @RekhaGadekar-wd5qy 2 місяці тому +1

    खूप छान होता व्हिडीओ 🙏💐

  • @savitabhise4951
    @savitabhise4951 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी🙏🙏खूपच छान माहिती दिली मनातल्या शंकांचे निरसन झाले

  • @shivadodmani-yg8xz
    @shivadodmani-yg8xz 2 місяці тому

    👌👍🙏🙏 Sri Renuka yellamma udho udho Majhi yellamma aahe dudhani babladi yellamma Devi 🙏🙏

  • @LIVE-gw6nn
    @LIVE-gw6nn 2 місяці тому +1

    जय जगदंबा

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 2 місяці тому

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी

  • @indraneelsachinpatekar9270
    @indraneelsachinpatekar9270 23 дні тому

    Thank u so much

  • @ratankarande6232
    @ratankarande6232 2 місяці тому

    गुरुजी तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आमच्या मनांतील भिती गेली तुम्ही आई रेणुकामाताची खूप छान माहिती दिली त्याबद्दल गुरुजी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹

  • @naturalthings8613
    @naturalthings8613 2 місяці тому

    Ek number sir mala khupach aavadla aapla video khup khup dhanyawad

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 2 місяці тому +1

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @balajishinde818
    @balajishinde818 2 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏खूप छान माहिती मिळाली 👌👌👌

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 2 місяці тому

    जय जगदंब मावुलिई खुप छान मायतीई दीईलिई ❤❤

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 2 місяці тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय जगदंब आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SureshWaghmare-xt9kf
    @SureshWaghmare-xt9kf 2 місяці тому

    आती सुंदर आती सुंदर भाऊ साहेब

  • @Shivangi25500
    @Shivangi25500 2 місяці тому +1

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी 🌹💞❤️🙏प्रणाम जी ❤️

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी आशीर्वाद

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 2 місяці тому

    Jy jagdamb bhau. खूप chhan mahiti sangitli

  • @user-ek2wn7yi7q
    @user-ek2wn7yi7q 2 місяці тому

    जय जगदंब 🙏🙏 गुरुजी खुप छान माहिती आपण दिली आहे 🙏🙏

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @user-en2vm4fq1b
    @user-en2vm4fq1b 2 місяці тому

    खुप छान आहे विडीओ

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 2 місяці тому

    जय जगदंब 🚩 जय मल्हार 🚩 भाऊ
    उत्कृष्ट माहिती दिली आहे .

  • @sangeetapawar9445
    @sangeetapawar9445 2 місяці тому

    हा प्रश्न माझ्या मनात होता तो आज सुटला धन्यवाद गुरूजी

  • @SecretTattoo-io2sl
    @SecretTattoo-io2sl 2 місяці тому

    ❤ nice 👍 sar खूप छान आहे thanks 🙏

  • @Guruvarya_Sunita_Tai_Gosavi
    @Guruvarya_Sunita_Tai_Gosavi 2 місяці тому

    Jay jagdamba bhau khup Sundar aani change mahiti sagitli aahe khup khup aabhar

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼खूप सुंदर माहिती सांगितली . जय यल्लमा माता🌹🌹🙏🏼

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @vishalcharawande6655
    @vishalcharawande6655 7 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 2 місяці тому

    यल्लमा देवी बद्दल खूप छान माहिती दिलीतजय जगदंब गुरुजी चरणस्पर्श मी २७ तारखेला येणार आहे गयनमाळीसाठीजयजगंदब

  • @Aabasopatil-sn3ci
    @Aabasopatil-sn3ci 2 місяці тому

    मला पण यल्लमा देवीचे मोती आहेत तुम्ही खूप छान माहिती दिली आहे गुरुजी लोक यल्लमा देवी बदल चुकीचे बोलतात.🙏🙏

  • @priyankakhandekar1990
    @priyankakhandekar1990 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली आहे गुरूजी 🙏🙏

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 2 місяці тому

    जय जगदंब 🙏सर छान माहिती सांगितली.

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 2 місяці тому

    Khup chan Guruji pranam🙏🙏🙏

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat1247 2 місяці тому

    जय जगदंब भाऊ चरणस्पर्श

  • @user-mv1dm4ll7b
    @user-mv1dm4ll7b 2 місяці тому

    Khup Chan mahiti dilit tumhi

  • @mangeshvarde2151
    @mangeshvarde2151 2 місяці тому +1

    खूप छान महिती दिलीत मलापण विचा आहे मोती धारण करण्याची पण पुढे कोणी वारसा सांभाळणार असे ल तरच घेऊष्कतो अस अहेका

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 2 місяці тому

    जय जगदंब भाऊ 🙏 चरणस्पर्श

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 2 місяці тому

    Jay jagdamb bhau kup chan mahity milali yallar manik udho udho🙏🙏🙏🙏🙏

  • @user-xl8lb1yg6k
    @user-xl8lb1yg6k 2 місяці тому

    जय जगदंब भाऊ 🙏🙏

  • @kirandevkar378
    @kirandevkar378 2 місяці тому

    शरणाथ गुरु जी

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 2 місяці тому

    जय जगदंब

  • @reshmakhandare1551
    @reshmakhandare1551 Місяць тому

    Chan mahiti

  • @ndraigaming8836
    @ndraigaming8836 2 місяці тому

    Jai jagdam sir

  • @minakshishinde2260
    @minakshishinde2260 2 місяці тому

    छान माहिती सांगितली सर तुम्ही

  • @AnitaRokade-rq6sn
    @AnitaRokade-rq6sn 2 місяці тому

    Jay jagdamb

  • @madhubalamohite2949
    @madhubalamohite2949 2 місяці тому

    Jai jagdamb sir

  • @mangeshvarde2151
    @mangeshvarde2151 2 місяці тому

    आई यल्हार मनिक उध ग आई उद

  • @santoshmore9091
    @santoshmore9091 Місяць тому

    मस्त

  • @prakashshinde8629
    @prakashshinde8629 2 місяці тому +2

    ॐ नमो आदेश गुरुजी जय जगदंबा
    गुरुजी मला पण लयं ईछा आहे तुमच्या कडे येण्याची पण लयं अडचण येत आहे. गुरुजी माझ्या घरी मोठं यल्लमा देवी मंदिर आहे गुरुजी नाशिक मध्ये काय तरी करा गुरुजी तुम्ही मला येण्यासाठी देवा

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo 2 місяці тому

    Jay jagdamb guruji mi supriya shinde dharashiv aie ambabaie saglya Bhaktachi kalji gete mla hi anubhav ala guruji tumche darshan lavkar hovo hich ambabaiekade magne ahhe 🌺🌺

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 2 місяці тому

    Jai malhar guruji ❤

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश 🙏🙏🙏

  • @user-kz4mn7wo4i
    @user-kz4mn7wo4i 2 місяці тому

    मला पण यल्लमाला देवीचे मोती आहे गुरुजी खुप सुंदर माहिती दिली

  • @user-fs6pi6fi8t
    @user-fs6pi6fi8t 2 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश 💐👍🙏

  • @snehalpawar-rv5wn
    @snehalpawar-rv5wn 2 місяці тому

    सर खूप छान माहिती दिली खूप दिवसा पासून मनात खत होती माझ्या पण अंगात यलमाचा संचार होतो येणार आहे सर मी

  • @anitagujar9099
    @anitagujar9099 2 місяці тому

    Yalar Manik Udo Udo khup Chan samjavlat sir namaskar

  • @sanjayshinde7727
    @sanjayshinde7727 Місяць тому

    🙏जय श्री विठोबा रुक्माई🙏

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 2 місяці тому

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @tusharnangare9609
    @tusharnangare9609 2 місяці тому

    नमो आदेश

  • @piyushtop1818
    @piyushtop1818 2 місяці тому

    शरनात मी पुण्यात राहतो
    माझ्या गळ्यात पन सर्व दगडी मोती आहेत

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 2 місяці тому

    Jay jagdabm 🕉 namo aadesh 🙏

  • @ankuaaradhi513
    @ankuaaradhi513 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली खूप लोक चुकीची माहिती देतात त्यामुळे लोक येल्लमा आई ची पूजा करायला घाबरतात
    येल्हार माणिक उध ग आई उध उध

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 2 місяці тому

    जय जगदंब गुरूजी

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 2 місяці тому

    जय जगदंब सर🙏🙏🙏

  • @ratikapawar8759
    @ratikapawar8759 23 дні тому

    Mesai devi badal mhiti dyavi guruji

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf 2 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश

  • @kirankarande4088
    @kirankarande4088 Місяць тому +1

    गुरुजी शरणार्थ आपण सातारला कधी येणार आहात ते कृपा करून सांगावे मला आपणाला भेटायचे आहे किंवा आपण लाईव्ह कधी असणार तेव्हा सांगा मला काही प्रश्न आहे ते विचारायचे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +1

      पुढील आठवड्यात लाईव्ह येणार आहे

  • @VedhasriGawadeofficial1976
    @VedhasriGawadeofficial1976 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏 guruji

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 2 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @deepalichavan6516
    @deepalichavan6516 2 місяці тому +1

    भाऊ तुळजाभवानीची परडी आणल्यावर काय सेवा करावी? मंत्र जप कोणता करावा ? त्याचे नियम , पळणुक काय करायची? याची पण माहिती सांगा

  • @Somnath76702
    @Somnath76702 Місяць тому

    Mahakali var video banava please

  • @adarshsonawane963
    @adarshsonawane963 Місяць тому +1

    शारणात ...
    मला एक विचारायचं होत की आज पर्यंत आमचे एवढे पिढ्यान् पिढी गेल्या आम्हाला तरी माहिती होती की लाल मोती हे देवी सती रेणुका यल्लामाचे आहे आणि पांढरे हे भगवान परशुराम परडी सुधा रेणुका आणि परशुराम अशी असते माह मोती हे कृषी जमदग्नी कशे काय

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому

      जय जगदंब
      शरणात, भगवान परशुराम हे सुद्धा महाविष्णु चे सहावे अवतार आहेत,म्हणजेच पुरुष शक्तीचे प्रतीक आहे,तसेच महर्षी जमदग्नी हे सुद्धा शिवरूपी पुरुष शक्तीचे प्रतीक आहेत आपण तात्पर्य असे जाणून घेतले पाहिजेत की पुरुष शक्ती(परशुराम किंवा जमदग्नी)आणि स्त्री शक्ती(रेणुका माता किंवा मातंगी)यांचे एकत्रित रूप म्हणजे दर्शन मोती होय,यामुळे आपले मत सुद्धा अगदी योग्यच आहे

  • @VijayRaj-co3jt
    @VijayRaj-co3jt 6 днів тому

    माझी इच्छा आई यल्लमा देवी मोती घेयची
    तुम्हाला कस संपक होईल मला माहीती हवी आहे

  • @manishachavan2073
    @manishachavan2073 Місяць тому

    अकरा मंगळवार उपवासाचे नियम काय आहेत माईती सांगा विनंती

  • @swameegroop7648
    @swameegroop7648 2 місяці тому +1

    गुरुजी पुण्या मधे baryach ठिकाणी ladies पर्डी gheun road var signal var bhiksha magtat, mandhar gadavar सुद्धा पर्डी gheun bhik magtat, he kitpat yogya ahe, tyanchi ashi अवस्था का hote krupaya shanka nirsan करावे. Aadesh 🚩

  • @YariProduction
    @YariProduction 2 місяці тому

    जय जगदंब, नमो आदेश गुरुजी
    श्री नवनाथांची सेवा करण्या साठी तारक मंत्र वितरिक्त ( ओम् चैतन्य कानिफनाथाय नमः ) एखादा मंत्र व तोडगा सांगण्याची कृपा करावी 🙏

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 2 місяці тому

    गुरुदेव स्वतः शतान आम्हाला तुम्हाला आज पहाटे माझ्या स्वप्नात खूप सारे जोगती आले होते याचा निष्कर्ष काय प्लीज करून मला सांगा

  • @archanasatape-up1uf
    @archanasatape-up1uf 2 місяці тому

    🙏🙏

  • @mayurbhame3884
    @mayurbhame3884 Місяць тому +1

    Tumhi koti ahe ka sir

  • @jaiwantikalloli424
    @jaiwantikalloli424 Місяць тому

    Namskaar guruji mi ek mahila aahe mala aata 34 age aahe amcya sasari yellma devi aahe amchi ajji sasau hi devdasi hoti amhi ek 2 mahinyapurvi kotthla gelo hoto yellma devich darsha ghenyasathi tar mandirat aat gelyanatar majye haat thartharat hote mi radhat hote as ka hotoy mala mahit nahi jeva titye ek ajji hoti tyan vicharlyvar tyani sanghitl ki tu deviche moti mhnje darshn bandhun ghye tujh saghl changhl hoil mhantayet

  • @anitashinde2396
    @anitashinde2396 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @vedantjadhav622
    @vedantjadhav622 2 місяці тому +1

    Aai renuka devichi upasana kashi karaychi?? Guruji

  • @jaiwantikalloli424
    @jaiwantikalloli424 Місяць тому

    Mi kaay karu mala kalat nahi mala teen mul aahet navra aahe mi kaay karu amcya gavi ek janana vicharle tar te mhntat ki tujh ajun lahan vay aahe nit palan hot nahi attach nako ghalu moti tari pan tumhal moti anaych asel tar te anun devgharat thevun puja pan galyat ghalu naka ajun lahan aahes tu tyach layi palnuk karayla pahije as mhnttat tar ya vishyi sangha guruji pls maji ghrchi paristhithi khup vait jhaleli aahe

  • @amolsonawane1988
    @amolsonawane1988 2 місяці тому +1

    गुरुजी कथा मनी मगलसूत्रांची यात सांगितलेले दर्शनाची कथा त्या vishavi sanga

  • @user-pv9oo2gm8h
    @user-pv9oo2gm8h 2 місяці тому +1

    Plz गुरुजी मला यल्लामा देवीचा जप मंत्र दयावे हि विनंती

  • @renukakhandekar3572
    @renukakhandekar3572 2 місяці тому

    jya vaktichya galyat darshn aahe ,?aani ti vakti jar meli tr tya darshnache kay karayche? te pn sanga

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 26 днів тому +1

    Guruji Tumhla paan yallama devi आहे ka

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  26 днів тому +1

      हो मी स्वतः यल्लमा च्या मुख्य पुजारी च्या हस्ते दीक्षा व माझ्याकडे यल्लमा ची जग स्थापना केली आहे

  • @suhasmohite5588
    @suhasmohite5588 2 місяці тому +1

    गुरूजी विषयाची छान मांडणी केलीत
    आता कोकटणूरच्या रेणुका देवीला गोडा नैवेद्य आहे पण मातंगीला खारा म्हणजे बोकडाचा नैवेद्य का आहे याची माहिती द्या ❤❤

    • @Jyotish_Shastra.
      @Jyotish_Shastra. 2 місяці тому

      परडी भरावी लागते.मातंगी ला नैवैध द्यावा लागतो.

    • @suhasmohite5588
      @suhasmohite5588 2 місяці тому

      @@Jyotish_Shastra. खरं आहे पण सौंदत्तीला गोडा आणि कोकटणूरला खारा नैवेद्य का याची माहिती पाहिजे

    • @Jyotish_Shastra.
      @Jyotish_Shastra. 2 місяці тому

      प्रत्येक स्थान महातम्य वेगळे आहे .कोकटनुर ला .मातंगीला खार नैवैध द्यावाच लागतो.

    • @suhasmohite5588
      @suhasmohite5588 Місяць тому

      ​@@Jyotish_Shastra.होय खरं आहे पण असा फरक का आहे याची माहिती हवी होती

    • @Jyotish_Shastra.
      @Jyotish_Shastra. Місяць тому

      @@suhasmohite5588 कोकटनुर देवी चे एस.सी.समाजातील भक्त जास्त आहेत. आपल्या आवडीचे देवीला देतात.मास बरोबर दारू ही नैवेद्य चालतो.

  • @rajendrathorat8244
    @rajendrathorat8244 2 місяці тому

    😮

  • @RavindraDahiwal
    @RavindraDahiwal 2 місяці тому +1

    माहूर च्या रेणुका देवी चे नावांनी मोती नाही का बांधता येत अस मी विचारू इच्छितो

  • @mandapatil4354
    @mandapatil4354 2 місяці тому

    Yellamma Devi la Anthony kalji sir please ek video banvana

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 2 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश 🙏 सप्तशृंगी मातेसाठी ही अशी काही कवडी किंवा माळ असते का, सप्तशृंगी मातेच्या भक्तांनी ती माळ गळ्यात घालायचे असते का, कृपया सप्तशृंगी मातेच्या भक्तीचा कशाप्रकारे करायला हवी भक्ती, तिची पूजा विधी उपासना कशी करायची त्याबद्दल एक व्हिडिओ नक्की बनवा प्लीज कृपया 🙏