КОМЕНТАРІ •

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 Рік тому +8

    महाबळेश्वर च्या गर्दीत जाण्यापेक्षा हें ठिकाण कधीही बेस्ट आहे 👍🏻👍🏻🙏

  • @ajaymane5934
    @ajaymane5934 Рік тому +14

    My hometown patan 🥰❤️ तुम्ही पुन्हा आलात तर सडावाघापूर, रामघळ, कोयना, धारेश्वर ही ठिकाणं पण पहा. आवडतील तुम्हाला.

  • @sandeshpolvlog
    @sandeshpolvlog Рік тому +18

    रोहित च्या एडिटिंग skill ला त्रिवार मुजरा🙏 आणि मुक्ता तुझा आवाज म्हणजे निखळ सुख... खूप छान ❤️ stay blessed both.. love you guys ❤️

  • @pramodvhadge2004
    @pramodvhadge2004 Рік тому +5

    मुक्ता तू खूपच सुंदर वर्णन करतेस निसर्गाचे... असं वाटतं की स्वतःच्या डोळ्याने निसर्ग बघत आहे... निवडलेले ठिकाण पण खूप खूप भारी आहे... काठी हे ठिकाण खूपच भारी वाटलं... 👌👌👍🏻

  • @prishajadhav1013
    @prishajadhav1013 Рік тому +4

    . तुमचे video पाहिल्यावर असं वाटत आम्ही सुद्धा तुमच्या सोबत मस्त फिरतोय... आणि साताऱ्याची toor करून आम्हाला हे सुंदर ठिकाण दाखवलं.. Thank Youhh so much didi💜🌻

  • @santoshd1378
    @santoshd1378 Рік тому +1

    खरोखरच सुंदर गड. तलवार विहीर अप्रतिम. वेगळ्याच जगात फिरल्याचा आनंद मिळाला. खूप सुंदर ठिकाण.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Рік тому

    खूप छान video.. तुमची निवेदन शैली उत्तम आहे.. 👏

  • @manojjoshi985
    @manojjoshi985 Рік тому

    अप्रतिम ठिकाण... खूप छान माहिती दिलीस...रम्य निसर्ग आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वास्तु...क्या बात है...👌

  • @dineshpawar27
    @dineshpawar27 Рік тому +1

    Nice videography Rohit👌👌 nice exploration Mukta & always big fan of ur voice Mukta...gr8 u both r too good👌👌👍

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 12 днів тому

    खुप छान व्हिडिओ पाण्यासाठी मिळाला सुंदर असा गड आणि गडाबद्दल दिलेली माहिती,छान असे ते रिसॉर्ट. पाहण्यास मिळाले. 👌👍

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Рік тому +1

    मुक्ता , तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ! आणि तुझ्या संपूर्ण परिवाराला सुद्धा ! !

  • @shashankkulkarni9734
    @shashankkulkarni9734 Рік тому

    अप्रतिम चित्रीकरण आणि चपखल भाषेत दिलेली माहिती, म्हणजे मुक्ता नार्वेकर.

  • @swatimohite2407
    @swatimohite2407 Рік тому

    Khoop sweet and graceful ahe tuzi bhasha va body language

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 Рік тому

    मस्त जागा दाखवली मुक्ता. आणि गडावरील scenes पण छान होते.

  • @amoljade6738
    @amoljade6738 Рік тому

    खूप छान, तुमची भाषा देखील स्वछ आणि निवांत आहे त्यामुळे विडिओ बघताना त्यात हरवून जायला होते. पार्श्वसंगीत आणि मधूनच पेरलेले तुमचे संवाद कमालीची एकरूपता आणते. मस्त असेच vlog टाकत रहा

  • @adityajadhav425
    @adityajadhav425 Рік тому

    Amazing होता व्हिडिओ.
    Really

  • @yashashrimoghe5956
    @yashashrimoghe5956 Рік тому

    तुमच्यामुळे निसर्गाचे खूप सुंदर रूप पाहता आले धन्यवाद मुक्ता

  • @Ikalyani
    @Ikalyani Рік тому

    Video editing khup mast kartay...nice vlog ❤️

  • @ujwalakarmalkar3529
    @ujwalakarmalkar3529 Рік тому

    खरोखरीच नितांत सुंदर...मुक्ता धन्यवाद व्हिडिओ साठी

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar Рік тому

      धन्यवाद 😊🙏🙏🌼🌼

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +7

    सातार जिल्ह्यात राहून हि हे नयनरम्य ठिकाण आम्हास माहिती नाही.... तुमच्या vlog episode मुळे या ठिकाणची माहिती मिळाली मनःपुर्वक आभार मुक्ता 💐💐💐💐💐💐💐💐

  • @milindmohorir1951
    @milindmohorir1951 Рік тому

    खुप छान भटकंती...kerp it up.

  • @sandipkamble575
    @sandipkamble575 Рік тому

    दाते गडावर जावून आलोय,खूप सुंदर अनुभव होता पण त्याहूनही सुंदर व्हिडिओ बनवून त्याच वर्णन तुम्ही केलं ते अप्रतिम आहे,खूपच छान👌👌

  • @TravellingOnkar
    @TravellingOnkar Рік тому +2

    मागच्या वर्षी अशीच भटकंती करत असताना आम्ही हा सुंदर किल्ला पहिला होता , जसा आम्ही तो पाहिला तुम्ही तो छान शब्दात सांग़ीतला 👌🏻

  • @sachinmali9504
    @sachinmali9504 Рік тому +2

    खूपच छान स्पॉट आहे . त्यात मुक्ताच्या आवाजातील सुंदर वर्णन. वाह क्या बात है. बहुतांशी पर्यटक निमार्गाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरची राज्य शोधतात पण आपल्याच उशाला असलेली इतकी सुंदर नैसर्गिक ठिकाणे फक्त मुक्ता मुळे माहिती झाली. खरच खूप खूप धन्यवाद मुक्ता. आम्ही तुझे नवीन व्हिडिओ पाहायला खूपच उत्सुक असतो. Best luck.

  • @anuradhaherlekar144
    @anuradhaherlekar144 Рік тому

    Khoop sundar Mukta ..mastt vatl srv khoop sundar aahe..

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 8 місяців тому

    खूपच सुंदर निःशब्द धन्यवाद

  • @surajmpawar
    @surajmpawar Рік тому

    Keep going.
    अप्रतिम सृष्टीसौंदर्य

  • @sahyadriarun3327
    @sahyadriarun3327 Рік тому

    अप्रतिम व्लॉग😌खुप सुंदर सादरीकरण.
    नेहमीच अातुर असतो अापल्या विडीयो साठी👍👍

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Рік тому +3

    रोहित दादा व मुक्ता ताई काश्मीर सारखा अप्रतिम निसर्ग सौंदर्य नजरा दाखवला तुम्ही आपला vlog म्हणजे निसर्ग सौंदर्य चा खजाना आहे खूप सुंदर मनमोहक निसर्ग सौंदर्य आपण दाखवतात आपले मनापासून अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻💯💯💯🤗🤗🤗

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Рік тому

    Khup sundar Location
    Tyx Mukta

  • @anisramani5271
    @anisramani5271 Рік тому +4

    So so beautiful video.....on that ....your 'heart touching naration'
    God bless you ...WHY
    Even being nature lover and always wanted to explore off beat locations,...but being a senior citizen and some financial constraints it never became possible.
    But with your eyes....now I can see I always wanted to see.
    Thanks.

  • @JayvantDevane-op6qt
    @JayvantDevane-op6qt 6 місяців тому

    मॅडम तुमची जी बोलण्याची पद्धत आहे खरोखर खूप सुंदर आहे सगळ कस व्यवस्थित सांगता आणि मला पण निसर्गरम्य डोंगरदरी निवांत शांत ठिकाणी फिरायला फार आवडते आपल्या महाराजांचे गडकिल्ले हे पण आणि हे गडकिल्ले प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांनी बघायलाच हवेत

  • @shwetalikhite3745
    @shwetalikhite3745 Рік тому

    Hi मुक्ता, तुझा हा ब्लॉग पाहिला आणि या ठिकाणी नक्की जायच अस ठरवल. दोन दिवसांपूर्वीच जाऊन आले. खूप छान location आहे. सूर्यास्ताच्या खूप रंगछटा पाहायला मिळाल्या. मस्त एंजॉय केल. केबिन Stay पण छान होता. आणि दाते गड सुद्धा...
    Thanks मुक्ता, तुझ्यामुळे खूप काही नवीन पाहायला मिळते आहे. आता अजून दोन तीन ठिकाणी जाण्याचा विचार चालू आहे. लवकरच ते पण पाहून येऊ.
    तुझ्या पुढच्या प्रवासा साठी खूप खूप शुभेच्छा

  • @ijmaddy
    @ijmaddy 10 місяців тому

    Khupach chan aahe location and tu keleli videography 😊

  • @Travelandfood0
    @Travelandfood0 Рік тому

    अप्रतिम ठिकाण....tx fr such a hidden destination... 12..13 nov sathi booking try krat ahot.. Let's see..

  • @vikasghadage4660
    @vikasghadage4660 Рік тому

    Khupch chan hota video😍👍🏻👌🏻
    Me pan patan madla ahe😇

  • @suvarnawalke5789
    @suvarnawalke5789 Рік тому

    मुक्ता, तू खूप छान माहिती दिलेली आहे. आम्ही नक्की या ठिकाणी भेट देणार.

  • @omkarspatil0110
    @omkarspatil0110 Рік тому +1

    त्या बाबांच बोलणं खुप मस्त वाटलं दातेगड च्या सुरुवातीला

  • @ramnathpawar5627
    @ramnathpawar5627 Рік тому

    खुपच छान निसर्ग सौंदर्य आहे, धन्यवाद ताई तुमच्या मुळे आम्हास ही नवनवीन ठिकाणे पहायला मिळतात

  • @meerarevade9726
    @meerarevade9726 Місяць тому

    Thanks mukta tujhyamule mala he etak sunder location samjal.☺️ aaj jat ahot amhi.

  • @prajaktarandive3348
    @prajaktarandive3348 Рік тому

    Satara he majhe awdate thikan ahe...tujhya mule ha spot mhit zala..tujha awaj, viodes sgle ch khup apratim aste ...mala pn travelling kryla khup awdtae ag ..ase kkhi kryla jamle nhi...ase krych hote mala ....pn tujhya mule anamd milto he bghun...phiryla milte...thanks a lot

  • @nishantkoyande6291
    @nishantkoyande6291 Рік тому

    मुक्ता खूप छान व्हिडिओ आहे.
    आपला गोड, शांत आवाज आणि सुरेख संगीत ह्यामुळे व्हिडिओ खूप मस्त झाला आहे.

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Рік тому +6

    खुप छान व्हिडिओ केला आहे
    5 मार्ग आपण एक जबाबदार पर्यटक होण्यासाठी
    1-कचरा टाकू नका
    2-स्थानिक संस्कृतीचा आदर करा
    3-आपण कार्य करण्यापूर्वी धन्यवाद
    4-स्थानिक अर्थव्यवस्थेला पाठिंबा
    5 - सभोवतालच्या निसर्गाचे रक्षण करा.

  • @anandpuranik2599
    @anandpuranik2599 Рік тому

    मुक्ता अप्रतिम फोटोग्राफी आणि Presentation. स्वर्ग दाखलास धन्यवाद

  • @dattasallak.2873
    @dattasallak.2873 Рік тому

    वर्णन खरंच फार सुंदर करता आपण
    आपला सातारा..🚩🚩

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 Рік тому +5

    विलोभनीय निसर्गाचे नितांतसुंदर दर्शन ़़़़ त्यात मुक्ताचा शांत गोड आवाज व समर्पक संगीताची साथ ़़़ क्या बात है। नेहमीच हवाहवासा वाटणारा अनुभव 👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar Рік тому

      धन्यवाद 😊🌼🙏🙏

  • @dastagirshaikh6462
    @dastagirshaikh6462 Рік тому +1

    Love you Muktaa. Khupach chhaan
    Nice Video 👍

  • @pranaygolam150
    @pranaygolam150 Рік тому

    Khupach छान मुक्ता , nice location .... 🙏. Janu स्वर्गच .....

  • @pravinjadhav9734
    @pravinjadhav9734 Рік тому +1

    मुक्ता ताई 🙏🏻
    नेहमी प्रमाणे अतिशय मस्त
    काठी गावाचे सुंदर दर्शन झाले

  • @nileshwangdu.1049
    @nileshwangdu.1049 Рік тому

    Beautiful vlog 😀 Happy dipawali Festival 😀

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Рік тому

    सह्याद्रीच्या देशा , रांगड्या देशा , महाराष्ट्र देशा ! किती वर्णन करावे ते थोडके च आहे. मुक्ता तुझे कौतुक किती करावे ते थोडेच आहे , साताऱ्या मधील अशाच एका सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या काठी गावची तू सफर घडवलीस , डोंगर कपारीत वसलेले ते गाव ! निसर्ग सौंदर्याने नटलेले , तेथील सर्व वर्णन या व्हिडिओद्वारे तू दाखवलेस , मन अगदी प्रसन्न झाले . छान अप्रतिम ! तुला खूप खूप धन्यवाद ! आणि तुला शुभेच्छा ! !

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar Рік тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @prashantmalgaonkar
    @prashantmalgaonkar Рік тому

    खूप छान स्पॉट दाखवलास धन्यवाद, मी नक्कीच जाणार आहे

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 Рік тому

    मुक्ता,तुझे व्हिडिओ एक पर्वणीच तुझ गोड बोलणं तुझ्या शब्द भंडारा तून निसर्ग वर्णन कधी संपूच नव्हे अस वाटत,खूपच छान बेटा

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar Рік тому

      धन्यवाद काका 😊🙏🙏

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 Рік тому +1

    निसर्ग, शब्दांकन सुदंर
    अप्रतीम . पूर्ण प्रवासात एक शांतता अनुभवता आली

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar Рік тому +1

      धन्यवाद 😊🙏
      इथले दोन दिवस मला तरोताजा करणारे होते. मला स्वतःला तिथे शांत होता आलं. कारण माझा तो आठवडा सगळा दगदगीत गेलेला. तिथे जाऊन शांत वाटलं

  • @vinayakkamath6911
    @vinayakkamath6911 Рік тому

    Thanks for showing me new offbeat & nice place.

  • @prashantghadgevlogs5255
    @prashantghadgevlogs5255 Рік тому +31

    मुक्ताताई पहिली कमेंट पहिली लाईक मी पण साताऱ्याचा आहे

  • @swaranyaS
    @swaranyaS Рік тому

    Apratim...👌👌 Thanks Mukta, khup chan safar ghadavun aanalis😊

  • @nileshkudalkar1516
    @nileshkudalkar1516 Рік тому

    Nice Video Mukta. Keep it up.

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Рік тому

    मुक्ता मस्तच गर्दी पासून दूर छान ठिकाण आहे दातेगड किल्ला ही खरोखर सुंदर आहे आणि शेवटी जिथे चहा प्यायला पाहिजे होता तिथे आस्वाद घेतलासच मस्त धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 Рік тому

    खूप सुंदर मुक्ता ..

  • @mohanparanjape8395
    @mohanparanjape8395 Рік тому

    अप्रतिम ठिकाण आणी सादरीकरण...ड्रोन भन्नाट 👌👌

  • @sandipsalunkhe9297
    @sandipsalunkhe9297 Рік тому +3

    I am from sarara district. Because of you, we came to know beautiful places in district. Both of you doing good work as a team. Thanks and keep it up.

  • @AmitSakreVlogs
    @AmitSakreVlogs Рік тому

    Mukta Tai I m really fond of you & your video... Keep motivate us...

  • @superdreamer01
    @superdreamer01 Рік тому

    खूपच अप्रतिम अनुभव दिलाय तुम्ही या V blog द्वारे . थँक्स मुक्ता आणि रोहित .

  • @anandgokhale3830
    @anandgokhale3830 Рік тому

    Too good , masta ahe hi jaga. Waiting for next part.

  • @Liverpool_supporter
    @Liverpool_supporter Рік тому

    Khup chaan ..!!!!me pann sataryacha aahe ...nakki jaun yeto ekada ...🤜🤛

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Рік тому

    Khup chan Nature satara Mast vlog Mukta Tai

  • @vivekmali2349
    @vivekmali2349 Рік тому

    अप्रतिम..! 😍😍😍✌️

  • @ganeshmore9175
    @ganeshmore9175 Рік тому

    मुक्ता तुझा आवाज मला काहीसा मृण्मयी देशपांडे सारखं वाटला.खूप छान explain kartes तू...

  • @dipalimane7838
    @dipalimane7838 Рік тому

    खुप सुंदर जसे स्वर्ग सुख. डोळयांना सुंदर अनुभूती देणारे. निशब्द 🌼

  • @kishorsays1632
    @kishorsays1632 Рік тому

    किती विलक्षण शांत होत सर्व काही ❤️

  • @pramodvhadge2004
    @pramodvhadge2004 Рік тому

    दातेगडावरील हनुमान आणि गणपती ची मूर्ती खूपच छान... तलवार विहीर तर अप्रतिम... मुक्ता, रोहित कुठून सोडून काढता तुम्ही अशी सुंदर ठिकाणे... छान वाटला दातेगड...👌👌👌 एकदा नक्की जाणार...

  • @chetnachavan7543
    @chetnachavan7543 3 місяці тому

    You have a melodic voice and so the journey of all yr videos becomes interesting and joyful.
    God bless you always stay the way you are. ❤🎉

  • @rajukothari9327
    @rajukothari9327 Рік тому +1

    मस्तच विडिओ नेहमीप्रमाणे

  • @radhikasathe8784
    @radhikasathe8784 Рік тому

    मुक्ताचा मधुर आवाज,बालीश पण माहितीपूर्ण रोहीतच्या कॅमेराने आणि सुरेख ड्रोन ने टिपलेले निसर्गरम्य परिसर आहाहा!!विलोभनीय!!मी नक्कीच जाईन..!! मी रात्री झोपताना बघते तुझे व्हाॅग्ज्..आणि डोळे मिटून लगेच जाऊन येतै😃😃

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar Рік тому

      Haha 😄😄 Thank you. लवकर काढा स्वप्नातल्या गावाचं तिकीट

  • @ashwatikakade7938
    @ashwatikakade7938 8 місяців тому

    मुक्ता तुझा व्हिडिओ बघून आम्ही गेलो होतो काठी गावात back water cabins ला. अतिशय सुंदर ठिकाण आहे. दातेगड, धारेश्वर ही ठिकाण पाहिलेत. धन्यवाद मुक्ता. Love you ❤

  • @chaitanyapatil5934
    @chaitanyapatil5934 Рік тому

    Khupach chan place...👌👌👌.. Nd mukta taii ua voice and vocabulary kharach khup khup bhaari👌👌.... kharach aikatach basu vatat...👌👌 Khup chan....

  • @manjushasathe3546
    @manjushasathe3546 Рік тому

    आम्हाला तुमच्या मुळे इतकी सुंदर ठिकाण पहायला मिळतात.

  • @amolkaware9386
    @amolkaware9386 Рік тому

    अप्रतिम विडिओ, शब्दामध्ये व्यक्त नाही करता येत,

  • @vaishalibhosale1671
    @vaishalibhosale1671 Рік тому

    🤗🤗🥰🥰 shabdch nai sapadat ahe...tuzyabarober mehi tithe pohachlyasarakh watal..kharach swargiy ahe sagal..

  • @meghanakulkarni4580
    @meghanakulkarni4580 Рік тому

    अप्रतिम ठिकाण....स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच.....👌👌👍

  • @ganeshsalunkhe16194
    @ganeshsalunkhe16194 Рік тому +2

    आमचा सातारा आहेच असा आणि पाटण च्या खोऱ्यात तर अपलच करून टाकत..

  • @milindkulkarni1208
    @milindkulkarni1208 Рік тому

    धन्यवाद 🙏👍 सुंदर गडाची सुंदर माहिती 🙏

  • @vishalbhujang9623
    @vishalbhujang9623 Рік тому

    प्रत्येक ढिकाण पॉईंटची खूप सुंदर शब्दात वर्णन करता तुमच्यामुळे असले ठिकाण माहिती होत आहे तेही घरी बसल्या 😊पण ज्यावेळी हे ठिकाण प्रत्यक्ष डोळ्याने बघितल्यावर एक वेगळाच अनुभव राहील.
    हे ठिकाण खुप छान खुप फ्रेश होत.
    अप्रतिम 👌

  • @santoshibhandare438
    @santoshibhandare438 Рік тому

    Khupch bhariiii mukta...

  • @kiranjoshi1459
    @kiranjoshi1459 Рік тому

    मुक्ता, आम्ही ही फॅमिली ट्रिप करून आलो. तुझ्यामुळेच हे दुर्गम पण खुपच सुंदर व शांत ठिकाण आम्हाला पाहायला व अनुभवायला मिळाले. विशेष म्हणजे तिथे जे काही सोबती भेटले ते पण तुझे videos बघूनच आलेले होते. तुला खुप खूप धन्यवाद. व शुभेच्छा 💐💐

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar Рік тому

      अरे वाह!! मस्त😃😃

  • @ishwarchandradeshpande8165
    @ishwarchandradeshpande8165 Рік тому

    very nice place. Best information about the fort. Keep it up. God bless you.

  • @bharatjangam4928
    @bharatjangam4928 Рік тому

    Amezing Vlog mukta very nice 🌹

  • @user-we4vm5fj9y
    @user-we4vm5fj9y Рік тому

    *Namskar mi mukta* Great Tagline

  • @ganeshkale9877
    @ganeshkale9877 Рік тому

    Ek number 👍

  • @muktrangproduction
    @muktrangproduction Рік тому +1

    Thank you so much Tai for Location ❤️😍

  • @-SarangMayure4
    @-SarangMayure4 Рік тому

    He asle great spot Tula kashe kaltat. Great spot and amazing exploration by both of you

  • @sumankumbhar439
    @sumankumbhar439 Рік тому

    Chaanch aahe amhi pan pahile ethe khoop chaan soy keli jate👍

  • @MumbaiMusicalArts
    @MumbaiMusicalArts 8 місяців тому

    Thanks For Visiting My Village Mukta Tuzi Bhatkanti Ashich Pudhe Chalu Rahu de ❤

  • @devendrathakur9888
    @devendrathakur9888 Рік тому

    Dron shots मस्त आहेत 👍🏻👍🏻👍🏻

  • @vihaankadam
    @vihaankadam Рік тому +1

    Amazing vlog, good narration with calm background music.....👌👌

  • @TejasBhalerao13
    @TejasBhalerao13 Рік тому +5

    Amazing! My entire family watches your vlog and are so connected to your way of explanation ❤️ All your videos calms & relaxes us altogether.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar Рік тому +2

      Thank you 😊😊
      सर्व कुटुंब video पाहतय हे वाचून मला खूप आनंद झाला. छान वाटलं. 😇

  • @yogeshvaykar9802
    @yogeshvaykar9802 Рік тому

    Mukta tai sahuth India... Sait kearla khup chhan she nkki tumhi jav

  • @GauravDharmadhikari
    @GauravDharmadhikari Рік тому +2

    मनाला किती शांत वाटलं बघून.

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw Рік тому +2

    सातारा जिल्ह्यात पाटण, महाबळेश्वर ,जावळी तालुक्यातील अनेक ठिकाणी आहे जी कोयनेच्या जंगलामुळे अपरिचित राहिले आहेत त्यातलेच हे एक ठिकाण आहे एक ठिकाण , पण जर तुम्हाला अजून ह्या भागातली माहिती हवी असेल तर तुम्ही कांदाटी खोरे , महिमंडणगड, जंगली जयगड, मधुमकरंदगड इत्यादी ठिकाणी आहेत पण जंगल आणि भागातले दुर्गम त्यामुळे ही ठिकाणे फारच दुर्लक्षित राहिली आहेत.