Pune Shivsainik On Agrawal Family | Pune Accident Case | Ajay Bhosale | Chota Rajan | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • Four people have been arrested so far in the Pune Porsche car accident case. Three accused were arrested on Monday. The father of the minor accused has been arrested from Chhatrapati Sambhajinagar. The police is working from day one to ensure that strict action is taken against the culprits. Today, the minor accused will be produced before the child rights court and there is a possibility that he will be arrested. Another big revelation in Pune accident case....
    पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Accident) आतापर्यंत या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आले आहेत. तीन आरोपींना सोमवारी अटक केलीय. तर अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस पहिल्या दिवसापासून काम करत आहे.आज बाल हक्क न्यायालयासमोर अल्पवयीन आरोपीला हजर करण्यात येणार असून त्याला अटक होण्याची शक्यता आहे. पुणे अपघाता प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा....
    #puneaccident #Porscheaccident #kalyaninagar #policecommissoner #maharashtrapolitics #ajitpawar #sharadpawar
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 169

  • @prabhakardhotre9450
    @prabhakardhotre9450 Місяць тому +105

    पुढाऱ्यांनो लाज बाळगा महाराष्ट्रातील लोकांना व्यवसायासाठी मदत कराल काय? बाहेरील उद्योगवासीना मदत करता

  • @ramchandrajarad3990
    @ramchandrajarad3990 Місяць тому +32

    आर आर पाटील यांनी जी डान्स बार बंदी घातली त्या प्रमाणे पब व बार बंद करण्यात यावेत

  • @neeraj09876
    @neeraj09876 Місяць тому +39

    दिलखुलास बोलल्याबद्दल आभार साहेब

  • @technicalinfo1319
    @technicalinfo1319 Місяць тому +14

    आमच्या राहुरीच्या आ.तनपुरेंचा मुलाला हा वेदांत त्रास देत होता म्हणून त्याला शाळा बदलावी लागली.सामन्य जनतेने काय करायचे.

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 Місяць тому +20

    सत्याला न्याय आहे पण उशिरा अग्रवाल ची आता अति तिथं माती नक्कीच नीयत कोणाला सोडत नाही

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 Місяць тому +12

    ह्या परप्रांतीय लोकांचा त्रास पुढे वाढत जाणार आहे. त्यांचा आत्ता बंदोबस्त केला पाहिजे. धंदा करत असल्यामुळं पैसा वाढत चालला आहे. स्थानिक माणूस अजून खाली चालला आहे. इथे मराठी माणसाला राहायला जागा नाही आणि ह्यांचे दुकान मंदिर आणि धर्मशाळा वाढत आहे. सर्वांनी ह्याचा विचार करावा.
    जय महाराष्ट्र.🚩🚩🔥🔥

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd Місяць тому +68

    मराठी भाषेला भावपूर्ण श्रद्धांजली.
    महाराष्ट्राला भावपुर्ण श्रद्धांजली.
    मराठी माणसाला भावपुर्ण श्रध्दांजली.
    मराठी संस्कृतीला भावपुर्ण श्रध्दांजली.
    जय महाराष्ट्र.

    • @PradeepShinde03
      @PradeepShinde03 Місяць тому +2

      Barobar

    • @sidharthmane5552
      @sidharthmane5552 Місяць тому

      Raj thakre avdt nhi tumhala 😂 ghya atta

    • @user-kg9bx1gx6g
      @user-kg9bx1gx6g Місяць тому +3

      ​@@sidharthmane5552 raj thakrech modi chya maandi vr jaun baslay 😂

    • @vikasbhogvekar6522
      @vikasbhogvekar6522 Місяць тому +2

      Ut dupari ge supari karanar tar asach honar

    • @sarfrajkhan1200
      @sarfrajkhan1200 Місяць тому

      गज्जू दादा च्या पायाशी निष्ठा वाहिलेले पैशासाठी v सत्तेसाठी काहीही करणाऱ्या सुसंकृत नीतिमत्ता गहाण ठेवलेल्या सर्वात मोठया पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्र धर्माची जाण उरली नसल्याचा हा परिणाम आहे. त्यांना स्वतः च्या माताभगिनीच्या अब्रुचीही चिंता राहिली नाही.

  • @patilsubhash7928
    @patilsubhash7928 Місяць тому +18

    खरे म्हटलं तर महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या योगी सारखा माणूस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि तुकाराम मुंडे सारखे प्रशासकीय अधिकारी पाहिजेत तरच महाराष्ट्राची प्रगती होईल आणि गुन्हेगारी व अवैध धंदे बंद होतील

  • @sonamenterprises7139
    @sonamenterprises7139 Місяць тому +5

    कठीण परिस्थिती आहे विश्वास ठेवायचा तरी कोणावर आरोपीचे रक्त सोडून दुसऱ्याच माणसाचे रक्त टेस्टिंग ला दिलं

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 Місяць тому +29

    कायदा सर्वांसाठी "समान" असावा....!!🙏आणि कायद्याची "भीती" असायला हवी....!!

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 Місяць тому +45

    आसले परप्रांतीय लोकांना महाराष्ट्र राज्यातून हाकलून दिले पाहिजे यासाठी राजकीय लोकांना जास्त प्रमाणात माज आला आहे हे वास्तव नाकारता येत नाही

  • @user-tz3kc6bj7e
    @user-tz3kc6bj7e Місяць тому +10

    एकदा वारे फिरले की काही खरे नसते, शंभर गुन्हे माफ होत असते, महाभारतातील कथे वरुन दिसते, शंभरी भरली की असे होत असते.

  • @patilsubhash7928
    @patilsubhash7928 Місяць тому +6

    महाराष्ट्रातील लोकांना एक मनःपूर्वक विनंती आहे परराज्यातून येणाऱ्या उद्योग व्यवसाय करना मदत करून त्यांना मोठं करू नका

  • @madhuribhosalepatil6740
    @madhuribhosalepatil6740 Місяць тому +9

    ही पब संस्कृती बंद झाली पाहिजे. यासाठी प्रशासन, नेते, नागरिक सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 Місяць тому

      सरकार ची जबाबदारी आहे

    • @mangalakale5701
      @mangalakale5701 Місяць тому

      नेते आणि प्रशासन काही करणार नाही ते मिळून सरकार बनते केले तर
      नागरिक काही करू शकतील

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 Місяць тому +17

    ह्या सगळ्या अगरवाल कंपनी ला महाराष्ट्राबाहेर हाकला..

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Місяць тому +1

      हाकला कशाला, यमसदनास पाठवा.

    • @bhalchandrapatil5477
      @bhalchandrapatil5477 Місяць тому

      प्रत्येक शहरातील अग्रवाल मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न करीत आहे करत राहणार🙋‍♂️

  • @suhasdhawade4579
    @suhasdhawade4579 Місяць тому +15

    बरोबर बोलता साहेब पब हे बंद झाले च पाहिजे

  • @rajendra2862
    @rajendra2862 Місяць тому +31

    काहीच होणार नाही.कायदा शिल्लक ठेवला नाही.

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 Місяць тому +9

    अहो इथं लोकशाही आहे कुठं ? सगळीकडे अराजकता माजलीय ,सगळ्या गोष्टी त भ्रष्टाचार, वशिला ,मन मानेल तो निर्णय,नुसती बजबजपुरी.

  • @namdeopatil2679
    @namdeopatil2679 Місяць тому +5

    न्यायालय इतक्या काळ २००९ ते २०२४ पर्यंत झोप काढत आहे का?

  • @nareshshingote8081
    @nareshshingote8081 Місяць тому +32

    Bonfide देणार बंद करा परप्रांतियांना

  • @raufshaikh6247
    @raufshaikh6247 Місяць тому +6

    सत्तेत आहात, मुख्यमंत्री ना सांगुन पुन्हा केस ओपन करा

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 Місяць тому +5

    अरे सावरारे हा महाराष्ट्र कुणीतरी.......हे राजकारणी जे गुन्हेगारांना पाठीशी घालतात ते जाताना सोबत काय घेऊन जाणार आहेत.....

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Місяць тому +12

    अगरवाल कोणत्या पक्षाशी संबधीत आहे याचा छडा लागला पाहिजे

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Місяць тому +8

    माझा महाराष्ट्र कवडीमोल भावानी इतरांना विकला. सत्ताधिकार्यांच मनपूर्वक अभिनंदन😂

    • @mangalarajmachikar1659
      @mangalarajmachikar1659 Місяць тому

      परप्रांतीय आहेतच लाच देण्यात नं वन.पण माजलेले मराठी धनदांडगेही कमी नाहीत.एकूणातच पैशांच्या जोरावर माणस विकत घ्यायची कायदा हातात घ्यायचा आणि निष्पाप लोकांना मारायच हा माज कमी होत नाही तोवर हे असच चालणार. शेवटी जनतेनेच जागृत रहाण आणि मंत्री अधिकारी व सिस्टीम ला सळो की पळो करण हेच एक solution दिसतेय.......

  • @rameshwarjagtap8694
    @rameshwarjagtap8694 Місяць тому +3

    महाराष्ट्र आहे हा बिहार नहीं सरकार आणी गृहमंत्री काय करतात. आशी परिस्थिती कधीही नव्हती हो महाराष्ट्राची

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Місяць тому +4

    मिंधा गट सरकार मधे आहे तरी भोसले साहेबांची एव्हडी गळचेपी वारे भाजपा

  • @ninjaop284
    @ninjaop284 Місяць тому +5

    पत्रकार अशा लोकांबद्दल स्वतःहाच मत काय मांडत नाहीत.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Місяць тому +15

    घ्या आता बिल्डर आहे म्हटल्यावर असणारच ना?...😂😂😂😂

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t Місяць тому +1

    महाराष्ट्र चे गृहमंत्री साहेब काय चालय तुमच्या राज्यात

  • @shouraysugandhiprodoct4836
    @shouraysugandhiprodoct4836 29 днів тому

    अजय भोसलेंनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी असेल तर आता विद्यमान आमदार ज्या वरिष्ठ पोलीस अधिकारीचे नाव घेतात त्यांना नक्की आशीर्वाद कोणाचा आहे. याचा तपास करून सुसंस्कृतच नाही तर विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराला या विळख्यातून वाचवण्याची गरज आहे त्यासाठी राजकरण घाला.....

  • @user-mw9up8mm6y
    @user-mw9up8mm6y Місяць тому +1

    वाह हे आहेत शिवसैनिक

  • @chandrakantmali2446
    @chandrakantmali2446 Місяць тому +3

    CID विरोधात हायकोर्टात गेले,पुढे कट का केले

  • @anilgangane8524
    @anilgangane8524 Місяць тому +1

    छोटा राजन सोबत संबंध असलेल्यांसाठी वाचवायचा प्रयत्न करणाऱ्या नेत्याचा काय उद्धेश असावा

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Місяць тому +7

    Sara system bika hai ❌❌❌❌❌👎👎👎

  • @DeepakBokad-wh1sg
    @DeepakBokad-wh1sg Місяць тому +1

    Shaheb amhi ahe❤❤

  • @sanjaykulkarni4238
    @sanjaykulkarni4238 Місяць тому +2

    2 divas pune Yogi saheb yanchya tabyt dya

  • @romanarodrigues918
    @romanarodrigues918 Місяць тому +4

    May their soul rest in peace

  • @Vickyrajeshirke
    @Vickyrajeshirke Місяць тому +5

    Tumhala atta bhari athvla sagla 😂😂 evde divs ky zopun hotat

  • @dwarkarathi6449
    @dwarkarathi6449 Місяць тому

    एक गोष्ट कळत नाही सर्व सरकारच्या भरवशावर का सोडता हे लोकच फक्त सुपारी देऊ शकतात काय आपण सुपारी देऊ शकत नसलो तरी खाऊ तरी शकतोना मग स्वतः ची सुपारी स्वतः खाल्ली तर काय होतय ते

  • @nileshthakur789
    @nileshthakur789 Місяць тому +3

    Ithe amadar Ani rajkarnyana nyay milat nahi tithe samnya manasala ghanta kahi bhetnar nahi... Hya peksha jashas tase uttar dene hach upay... Ha kayda paisacha gulam ahe

  • @user-ki7jn4ep3o
    @user-ki7jn4ep3o 29 днів тому

    आगरवाल नि... गरिबच्या जागा लुटल्यात.... त्याला सोडू नका....

  • @prakashmalavi8593
    @prakashmalavi8593 Місяць тому +2

    शासन झाले पाहीजे

  • @rajendrabappukumkar5247
    @rajendrabappukumkar5247 Місяць тому +1

    Khara aahe bhau

  • @Zi9News
    @Zi9News Місяць тому

    आरे बाबा हे बाहेरून येऊन तुझ्यावर गोळीबार करतात.आणि तु शांत कसा राहीला.

  • @shashikantshinde9357
    @shashikantshinde9357 Місяць тому

    भोसले यांना छोटा राजन यांचा फोन आला होता म्हणजे यांचा ही छोटा राजन यांच्याशी संबंध होते हे ते स्वतः च्या बोलण्यात सिध्द केले आहे

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 Місяць тому +23

    महाराष्ट्र च वाटोळ केल बाहेरच्या लोकांनी बसा मराठा मराठा करीत

    • @immachimkar2799
      @immachimkar2799 Місяць тому

      पुणे मध्ये सगळेच बाहेरचे आहे जॉब करणारे है पण लेट नाईट फिरतात हॉटेल मध्ये कामाला सगळे बाहेरचे लोक आहे टेकडी वर नशा केलेले मुली हे पण बाहेरून आले शिकायला

  • @gopalwakode4487
    @gopalwakode4487 Місяць тому +3

    पापाचा घडा भरला की असे काम होतात
    त्यासाठी चांगले कर्म करा

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du Місяць тому

    श्रीमंतांच्या घरात पैसा 💰 आहे परंतु कायदा त्यांच्या घरात नाही!!! चौकशी केली पाहिजे का नाही??? सरकार आहे का???मग कायदा का नाही ------₹&??

  • @user-dv5nm6cp2i
    @user-dv5nm6cp2i Місяць тому +2

    Bhawki Danger aste 😢.,

  • @user-dv5nm6cp2i
    @user-dv5nm6cp2i Місяць тому +2

    Bond bond

  • @kamalakarshendage8471
    @kamalakarshendage8471 Місяць тому

    आर आर पाटील यांनी बार बंद केले आणि फडणवीस यांनी बार चालू केले चांगला माणूस कोण ओळखा

  • @sm8233
    @sm8233 Місяць тому

    सरकार काय करतेलोकप्रतिनिधीयांना समजायला हवेतरुण पिढीचा बळी जात आहे

  • @kalyaniasutkar8742
    @kalyaniasutkar8742 Місяць тому

    पुणे शहर शिक्षण संस्था आहे बाहेरच्या मुलांचे जिवनाचा काय

  • @user-qv5ju6kx4n
    @user-qv5ju6kx4n Місяць тому +2

    Baryach gosti atta ughad zalyat.

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Місяць тому

    🙋‍♂️ त्याचा मुळशी पॅटन कानाही झाला मग अग्रवालच का मोठा झाला कारण सता चालवणारे त्याच्या मागे होते

  • @sunilransubhe
    @sunilransubhe Місяць тому

    ह्याच मानसिकतेचा फायदा इंग्रजानी घेतला होता आता हे लोकं घेत आहेत, आता तरी सुधारा.

  • @sudhirtalegaonkar6627
    @sudhirtalegaonkar6627 Місяць тому

    ती एक म्हण आहे न
    समुद्राच्या तळाशी जाऊन जरी हगले तरी ते कधी न कधी हगलेल वर येणारच .
    तेच झाले आहे आज पुण्या मधे ..
    सगळे हगुन बसले आहे तळाशी ते सगळे वर येणारच

  • @gajannaik8758
    @gajannaik8758 Місяць тому

    😮😮❤

  • @sagardivase-uh3en
    @sagardivase-uh3en Місяць тому +2

    Mazya saglya bhavana bhainina aai vadilana ak vinti ahe apla Maharashtr Bihar hotoy te nko hoila my bap sarakar mi konala sport nay but

  • @sunilkamble9576
    @sunilkamble9576 27 днів тому

    खरं तर मराठी ऐक व्हायला हवे तरच त्याना समजेल

  • @user-kp1ny5qm8t
    @user-kp1ny5qm8t 29 днів тому +1

    1989 साला पासून आर एस एस ने 22 कलमी आदेश काढून सर्व ब्राह्मण समाजाने व्यापारी व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सहमत करून शहरातील विविध भागात bar

    • @user-kp1ny5qm8t
      @user-kp1ny5qm8t 29 днів тому

      दारु विक्रीसाठी व नशा पदार्थ विक्री करून तरुण पिढी बरबाद केली

  • @prasannahumnabadkar649
    @prasannahumnabadkar649 Місяць тому +1

    Devabhau bagha.
    Parat tumhi Pune adhe 1hi mla yenar nahi
    Lihun theva😂

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 Місяць тому

    🎉😢🎉🎉

  • @prasannahumnabadkar649
    @prasannahumnabadkar649 Місяць тому +1

    Agatwal Maharashtrian ahe ka.
    Raj Thakre kuthe ahet🤔

  • @namratasawant7301
    @namratasawant7301 Місяць тому +1

    Aare baba tya veles ka nahi bola aata udhavas bole bola mhanun bolatat

  • @pradeeppawar8844
    @pradeeppawar8844 Місяць тому

    Brunch means Breakfast and Lunch combine.

  • @dinkarkhakhar7761
    @dinkarkhakhar7761 28 днів тому

    tell thi to p m to take action

  • @varshagarud895
    @varshagarud895 Місяць тому +1

    Ithe jat dharma madhe parprantiy ha vichar sodun dya.manvta sanskar aani tarun pidhi yacha vichar kara.
    Saglyanchi mule sarkha h aahet.
    Gharat changle sanskar kara
    Parmeshwar saglyana changali buddhi devo.
    Jai shree Ram 🙏

  • @Vande4392
    @Vande4392 Місяць тому +1

    बारामती स्पोट

  • @SubodhWaghmare-lh3bm
    @SubodhWaghmare-lh3bm Місяць тому +1

    Agodar swatasathi nyaya milava mag ya don mrut lonkansathi maga

  • @ishashigwan3250
    @ishashigwan3250 Місяць тому

    आपले च आमदार त्याना सोडवायला पुढे आसतात

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 Місяць тому

    काहीच होणार नाही या मैटर मधी कारण सगले पैशाला लाचार आहेत

  • @ulhaschaudhari3393
    @ulhaschaudhari3393 Місяць тому

    What you common people become big corporate only on hardworking ?

  • @gajannaik8758
    @gajannaik8758 Місяць тому

    😮❤😮7

  • @avindrachoudhari6091
    @avindrachoudhari6091 29 днів тому

    Fadtus kuthe Ahe

  • @jagadishmuluk47
    @jagadishmuluk47 Місяць тому

    गृहमंत्री पार पांचट आहे

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Місяць тому

    Are yar 2009 salich jar ka kruti zali asti tar eka mulavar chukiche sanskar houn ashi ghatana ghadli nasti.
    Pune tithe sarvach une vhayla lagle aahe aata.

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Місяць тому

    Builder war Bahiskar ghatala pahije. Agrawalla 10 yarsha jail.

  • @satishchaudhari8010
    @satishchaudhari8010 Місяць тому

    Kahihi honar nahi 15 divas bolatil sagale bhrashtachar aahe sagla

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Місяць тому

    Aaplyala lokanna nahi tar tyanchya madhil vait pravruttila pahile kadhun takave lagel tyasathi pahili daru bandi, jugar bandi, drugs bandi, bhrasht aachar yana samul kadhun takne aavashyak aahe. Joparyant he ghadat nshi toparyant asech hot rahanar. Jase ki दरवाजा उघडा आणी न्हाणी la bola.

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Місяць тому

    Aajchya ghadila Bharatachi arthvyavastha automobile var pushkal अवलंबुन aahe. Ektari Maharashtrian udyogpatee automobile vahan banvato ka?
    Sagle udyogpati non maharashtrian aahet aani te lakho karodonche sansar ghadavat aahet. Mag aapan asa dujabhav ka karto. Yapeksha mul karan he daru aahe aani ti banavane aani pine बंद vhayla have ase konich bolat nahi. Ya goshiche vaishamya vatate. Lok aarakshana sathi aandolan kartat parantu asha goshtisathi nahi he farach vidarak aahe.

  • @PratapNagvanshi
    @PratapNagvanshi 29 днів тому

    Maharashtrachi sata 70varse maratha samajacha hatat ahe manun maharashtrachi hi avasta zali aahe ti bahujan samajacha hatat jail tyaveli paristiti badlel

  • @SameerShaikh-et9kk
    @SameerShaikh-et9kk Місяць тому +2

    Bhangar lok bhangar

  • @alaxthomessttifenbisler529
    @alaxthomessttifenbisler529 Місяць тому

    Chota rajan gang saglyaat denger baba 😮

  • @narendrapatil542
    @narendrapatil542 Місяць тому

    Sarkarne Builder Ani Police Var Karhvhi Khelhi Nahi Tar Vihansabha 2024 Visrjhun Ja Janta Mathosrhee Ani Baramathiche Sarkar Nhidhun Aanthil

  • @papillon0039
    @papillon0039 Місяць тому

    अरे मिंधे गटाच्या नेत्यांची काय ही अवस्था. ह्यांना स्वतःला न्याय भेटत नाहीये.

  • @deepakraut665
    @deepakraut665 Місяць тому +1

    आता जागे झाले का हे..., त्या वेळी सरकार कोणांच होत हो..

  • @sharawannarbage7411
    @sharawannarbage7411 29 днів тому

    Evadha purava sangitle
    Grhumantri aika tumhi

  • @chetanuikey864
    @chetanuikey864 Місяць тому

    100% ye log baijjat bari honge....bcz they have boht sara paisa aur porsche car😮

  • @mahadevsuryavanshi1840
    @mahadevsuryavanshi1840 Місяць тому

    Yogi pahije handal karayla yanche kam nahi

  • @user-gx9hd9md6b
    @user-gx9hd9md6b Місяць тому

    Rajanla cya jodila tihad mhe taka .

  • @vijaymkamble8682
    @vijaymkamble8682 29 днів тому

    Maharashtra kaya hote aani kaya karun thevale nete mandali sudara nahitar khup vait divas yetil agarval kutumb kiti kharab he vichar kara evade kharab kutumb aahe yana fashi dayave maharastarat ase chalu dayache nahi jage ho marathi manasa jaga ho nahitar udya tumala jagu denar nahi he lok

  • @swapnilsalve6824
    @swapnilsalve6824 Місяць тому

    Ajay bhosale tu pan kiti dhutlya tandlasarkha ahe he punekarana mahiti ahe

  • @mathematicsforphysics6882
    @mathematicsforphysics6882 Місяць тому

    konatya shivsene cha ahe ha manus?

  • @user-mw9up8mm6y
    @user-mw9up8mm6y Місяць тому

    शिवसेने चे लोक गुन्हेगारीत किती आतपर्यंत आहेत

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Місяць тому +1

    Agarwal, sommaya, kamboj, goyal agodar gujrat la hakla he sagle BJP chya support ne kam kartat😂

    • @nc541
      @nc541 Місяць тому

      Marwadi Aahe ...
      Gujrati nahin

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 Місяць тому +1

      @@nc541 ho marwadi kay afriketun yetat ka?

    • @papillon0039
      @papillon0039 Місяць тому

      ​@@nc541मारवाडी नाही ते परप्रांतीय व्यापारी आहेत.

  • @gurudattmarad7227
    @gurudattmarad7227 Місяць тому

    😅

  • @sahebraoshelar3114
    @sahebraoshelar3114 Місяць тому

    Bf frb

  • @bhausahebshinde7183
    @bhausahebshinde7183 Місяць тому

    तंपुरे मंत्री होते आजोबा प्रसाद तन पुरे खाजदार होते मामा जयंत पाटील मंत्री होते आता शरद पवार पक्षाचे अधेक्ष आहे तर समन्या माणसाचे काय टिकाव लागणार भाऊ जय महाराष्ट्र

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 Місяць тому

    तरी पण उबाठा चा एक मुलगा म्हणाला की मुंबई रात्री पणं सुरू पाहिजे याचा अर्थ काय