लोकसभेच्या सभापतीपदाबद्दल का आग्रही आहेत चंद्राबाबू? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 чер 2024
  • लोकसभेच्या सभापतीपदाबद्दल का आग्रही आहेत चंद्राबाबू? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate
    #chandrababunaidu #nda #ndagovernment
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 75

  • @vdhande2013
    @vdhande2013 7 днів тому +26

    मोदीजी पंतप्रधान झाले तचं पणं ह्या वेळी ते फक्त 35% मार्कस मिळवून PM
    झालेत..ज्यांनी टेकू दिला आहे तो ते कधीही काढून घेऊ शकतात
    त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास मोदीजी कधीही जोरदार पडतील😂

    • @jayshivray387
      @jayshivray387 7 днів тому +3

      अरे मग १९८९ पासुन सर्वच टेकू पीएम होते का?? दादा पीएम पीएम असतो. त्यात काही फरक नसतो. आणि जरी हे सरकार टिकले नाही तर विरोधी आघाडी सरकार येईल आणि ते टिकणार नाही.. त्यात यापेक्षा जास्त पार्टी असतील आणि अशी खिचडी बघुन जनता परत बीजेपी ला मतदान करेल.

  • @maulipawar9724
    @maulipawar9724 7 днів тому +9

    खूप छान विश्लेषण सर

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 7 днів тому +6

    चंद्राबाबू आणि नितीश कुमार या दोघांनाही पंतप्रधान व्हायचं आहे
    हीच संधी आहे , सुरूवात कोण करणार सरकार पडावं म्हणून फक्त तेचं पहावं लागेल पण पुर्ण पाच वर्ष हे सरकार चालणारं नाही मागील अनुभव पाहता

    • @archanatonde6078
      @archanatonde6078 7 днів тому

      HD देवेगौडा आपलं मुख्यमंत्रीपद सोडून पंतप्रधान झाले. तेंव्हा पासून त्यांची गाडी रुळावरून खाली उतरली ती आजपर्यंत. त्यामुळे नायडू अथवा नितीश औट घटकेचं पद घेणार नाहीत.

  • @pravinnarkar7403
    @pravinnarkar7403 7 днів тому +7

    एकहाती हुकूमशहा पेक्षा हे ठिक आहे !

  • @ganeshjagtap241
    @ganeshjagtap241 7 днів тому +18

    निष्पक्ष पतरकारीता असावी तर ती तुमच्या सारखी ❤

    • @jayshivray387
      @jayshivray387 7 днів тому +2

      निष्पक्ष पत्रकार😂😂😂

    • @santoshlokhande8055
      @santoshlokhande8055 7 днів тому

      महाविकास आघाडीची बाजू घेऊन घेणारा पत्रकार पत्रकार निपक्ष पती असू शकत नाही हमेशा वंचितांच्या विरोधात बोलणारा पत्रकार म्हणजे संजय आवटे आहे

    • @jayshivray387
      @jayshivray387 7 днів тому +2

      @@santoshlokhande8055 अरे या मविआ वाल्यांना वाटतय मविआ च्या बाजुने बोलेल तो नि पक्ष पत्रकार..

  • @shankarzol
    @shankarzol 7 днів тому +4

    माझ्या सरांचा मुलगा छान विष्लेशण याचा
    मला खूप खूप अभिमान. वाटतो

  • @user-dd6qm6df3m
    @user-dd6qm6df3m 7 днів тому +1

    नेहमीप्रमाणेच …राजकीय परिस्थितीचे सखोल विश्लेषण शिवाय ज्ञानात भर घालणारे मनोरंजक करून दिलेले युट्यूब वरील एक भाषण होय धन्यवाद 🎉

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 7 днів тому +2

    Nice history,can repeat 2024

  • @rajendragaikwad-cs4el
    @rajendragaikwad-cs4el 7 днів тому +8

    संजय जी कस तरी करुन सरकार स्थापन करुन उपयोग नाही स्वप्न पाहण्यात मजा नाही

  • @babanaher8730
    @babanaher8730 7 днів тому +1

    नाना पटोले नी विधान सभेचे सभापती पद राजीनामा दिला ही मोठी चुक होती.

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 5 днів тому +2

    वंचित पक्षाने सतत भाजपला मदत होईल अशी भूमिका घेऊन स्वतःची विश्वासार्हता संपवली आहे p
    बाळासाहेबांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे

    • @Gsk3587
      @Gsk3587 День тому

      बेस कधी कळला नाही आणि कळणार ही नाही

  • @Ashutoshtilak
    @Ashutoshtilak 7 днів тому +12

    काही डाव नाही. एक पाय धरतो आहे. दुसरा नरम पडला आहे

  • @MarathiChess_RupeshBhogal
    @MarathiChess_RupeshBhogal 7 днів тому +7

    First like and first comment!

  • @subhashwaghmare1227
    @subhashwaghmare1227 7 днів тому +1

    मान्यवर औटे सर.. वाजपेयी सरकार १मताने पाडले ते बहन मायावतीने .. हे लक्षात असूद्या 😅

  • @sunitakamble7406
    @sunitakamble7406 7 днів тому

    Thanks Sir.

  • @vijaymane5495
    @vijaymane5495 7 днів тому

    Wonderful analysis
    Keep it up

  • @malikshaikh3312
    @malikshaikh3312 7 днів тому +1

    Congress ❤❤❤

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 6 днів тому

    Sanjay very good analysis

  • @user-xe1dv3gy5f
    @user-xe1dv3gy5f 7 днів тому

    Very nice explanation Sanjay sir

  • @shrinivasrahalkar3322
    @shrinivasrahalkar3322 7 днів тому +1

    आता राजकीय परिस्थिती वेगळी आहे.
    पूर्वी फक्त 182 जागा होत्या.
    आता 240 जागा आहे.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 7 днів тому

    वाजपेई यांचे 13 दिवसांचे, देवेगौडा गुजराल, या तीन पंतप्रधानपदांच्या कार्य काळात PA संगमा सभापती होते.

  • @arjunshahane7874
    @arjunshahane7874 7 днів тому

    Best

  • @rajendragaikwad-cs4el
    @rajendragaikwad-cs4el 7 днів тому +2

    नायडू चां काही विश्वास नाही

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 7 днів тому +2

    संजय आवटे साहेब तुम्ही जातिवादी पत्रकार बनत चाललेला आहात तुम्ही महाविकास आघाडीची बाजू घेता आणि वंचितांच्या विरोधात अजंटा सेट करून बोलता, वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलता.

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 7 днів тому

    आताच्या सरकार मध्ये सर्व संधी साधू एकत्र आले आहेत.

  • @garwarep
    @garwarep 4 дні тому

    प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे काही राजकारण होते का? यावर संशोधन झाले पाहिजे

  • @pradipkadu4306
    @pradipkadu4306 3 дні тому

    त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मोदी चंद्राबाबू व नितीशकुमार यांचा पक्ष फोडू शकतो व फुटलेल्यांनाच ते-ते ओरिजिनल पक्ष दैऊ शकतो अशा वेळेस पक्ष वाचवण्यासाठी लोकसभेचे अध्यक्षपद चंद्राबाबू व नितिशकुमारांना आवश्यक वाटते.

  • @kiransanap101
    @kiransanap101 6 днів тому

    यावेळी मोडी काठावर पास..३५%😅😅

  • @maheshdeshmukh2029
    @maheshdeshmukh2029 7 днів тому

    गिरीधर गमांग ओडिशा विधानसभेचे त्यावेळी सभासद नव्हते. अविश्वास ठरावावेळी ते फक्त लोकसभेचे सभासद होते. आणि पी ए संगमा हे अकराव्या लोकसभेचे सभापती होते. तर जी एम सी बालयोगी हे बाराव्या लोकसभेचे सभापती होते.

  • @rameshmengade
    @rameshmengade День тому +1

    मोदी सरकार पाडणारच शरद पवार

  • @shantanuoo7112
    @shantanuoo7112 7 днів тому

    निष्पक्ष राजकिय विश्लेषण....

  • @balkrishnabodhare2801
    @balkrishnabodhare2801 7 днів тому

    आवटे सर एक विनंती आहे की, आपण जो माईक सदृश उपकरण आहे ते आपल्या शर्टावर थोडे वरच्या भागावर लावावे, जेणेकरून आपला आवाज थोडा मोठ्याने ऐकू येईल आणि आम्हा श्रोत्यांना आवाज वाढवावा लागणार नाही. धन्यवाद 🙏

  • @asmitakhandizod1670
    @asmitakhandizod1670 7 днів тому +1

    Vinod तावड़े बदला घेनार?

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 7 днів тому

    🙏✍️🙏✍️🙏❤️💯👍

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 6 днів тому

    मोदी व वाजपेयी यांच्यात फरक आहे. मोदी सरकार कोणीच पाडू शकत नाही. पाडणारे पक्ष खासदार भाजप सोबत जातील.

  • @gauripatil6813
    @gauripatil6813 7 днів тому

    Sir tumchakadun third party analysis chi apeksha aahe.karan tumcha abhyas prachand aahe.tr pls tumche prajal opinion imp aahet.

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 7 днів тому

    किती ते पाल्हाळ लावायचं? मुद्देसूद बोलत जा हो.
    बाकी दर्डा शेठची वाहिनी असल्याने सावध विश्लेषण समजू शकतो.

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 6 днів тому

    मोदी सरकार पाडले व पुन्हा निवडणूक झाली तर मोदीजी पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल व काँग्रेसच्या फक्त 20 ते 30 जागा येईल.

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 7 днів тому

    मोदी ना सरकार पडणार असे वाटतं तर ठाकरे सेना आणि शिंदे सेना एकञ करून पुन्हा एकच शिवसेना करुन सत्ता टिकवनार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होणार व मुख्यमंत्री पण

  • @avinashwaghmare2543
    @avinashwaghmare2543 7 днів тому

    चहा ☕☕☕☕

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 6 днів тому

    picture aabhi baaki hai
    delhi abhi bahut dur hai

  • @atulbarideBornFree
    @atulbarideBornFree 2 дні тому

    भाजप अंतर्गत बंडाळी होईल?

  • @SantoshMane-gq8wx
    @SantoshMane-gq8wx 7 днів тому

    Baki sagla thik ahe,
    pan sir
    Ekhad-dusri gost muddam sangat ja
    tumhi almost 90% gosti muddam sangta🤔🤔

  • @natthupatil7975
    @natthupatil7975 6 днів тому

    Ghanta

  • @AGV1450
    @AGV1450 7 днів тому

    काहीं हीं ओ

  • @natthupatil7975
    @natthupatil7975 6 днів тому

    Like ke le
    Woh bjp ka hogan
    Sapna me raha

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 7 днів тому

    Speaker will be B.J. P Chandra Babu will have to change his policy. Other his image will damage Nitish Kumar has declared support to B.J.P. India Aghadi will not give stable Govt.If Chandra Babu started to give trouble Modi then Modi will declare Mid term poll

  • @dwchitale644
    @dwchitale644 7 днів тому +5

    संजयजी स्वप्नरंजन करुन सरकार येत नाही. कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्याची ताकदच नव्हती. हात दाखवून अवलक्षण झाले नाही हेच नशीब समजा.

    • @sripadmujumdar2497
      @sripadmujumdar2497 7 днів тому +1

      Bjp lahi navti temperament he navti. Morally bjp is not trustworthy because of its recent past deeds in Maharatra .further Chirag Paswan party before election. Allys are not opening their cards now
      That is the mistery.which may unfold any time,in near future please wait and watch.

    • @ameyshirolkar5468
      @ameyshirolkar5468 7 днів тому

      Who will get most affected if we get nonsense people in central govt if Modi 3.0 won't work.

  • @suyogpowle2461
    @suyogpowle2461 7 днів тому

    आगलाव्या पादरा पावटा

  • @supadamehkare3892
    @supadamehkare3892 7 днів тому +1

    फक्त मोदी सरकार

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 7 днів тому +2

    जरांगे पाटील❤❤❤