Loose Motions - How to cure Naturally at Home ? | जुलाब झाल्यास हा आहार घ्या |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • Loose Motions - How to cure Naturally at Home ? | जुलाब झाल्यास हा आहार घ्या |
    गेल्या काही दिवसात उलट्या, जुलाब, पोट बिघडणे अशा तक्रारी (विशेषतः लहान मुले व घरातील वयस्कर मंडळी यांच्यात) वाढल्या आहेत. शिवाय या तक्रारी पावसाळयात पुन्हा डोके वर काढतातच!
    आहारात पुरेशी काळजी घेऊन आपण काही वेळा अतिसार टाळू शकतो किंवा अतिसार झालाच, तर योग्य आहाराने तो वाढू नये व त्याचे दुष्परिणाम दिसू नयेत म्हणून काळजी घेऊ शकतो.
    पाहूया यासाठी काय करायचे ते! भेटूया आज संध्याकाळी ७ वाजता HealThy Life सिरीज मध्ये...
    Subscribe Now:
    / justforhearts
    Follow us to stay updated:
    • Our website : www.justforhea...
    • Join our Telegram channel: t.me/JustForHe...
    • Like us on Facebook: / justforhearts
    • Follow us on Twitter: / justforhearts
    • Follow us on Instagram: / justforhearts
    • Linked in : / just-for-hearts
    For inquiry mail us on : operations@justforhearts.org
    For appointment what app us on - 9850911269

КОМЕНТАРІ • 28