पंडित जगन्नाथ जी वाडेकर, आणि,वाईकर गुरुजी, गायकवाड गुरुजी,वैरागकर गुरुजी यांची संगीत भजन मैफिल अप्रतिम केली आहे.अशा दिग्गज गायक वादकांच्या कलेला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा..... आपणा सर्वांना दिर्घायुष्य लाभो हि ईश्वरचरणी 🙏 प्रार्थना...
हे आमचे महान गायक व मार्गदर्शक आहेत. खूप आनंद वाटला. असेच एक रहा. वारकरी संप्रदायातील संतांचे शुद्ध व सत्य आणि समतेचे विचार आमच्या पर्यंत पोहचवा. ब्राम्हण्यवादापासून सावध रहा.
खूपच सुंदर महाराष्ट्रभूषण दरबारी गायक पं जगन्नाथजी वाडेकर गुरुजी तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो अशीच अमृतवाणी आमच्या पर्यंत येत राहो हीच सदिच्छा या वयात आपलं गायन ऐकून मनाला प्रसन्न वाटते महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कलावंतांचे गायन वादन ऐकून मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी 🙏❣️
रडलो गुरूजी, तुमच्या वयात लोकाना नीट चालता नाय येत बोलता नाय येत
Ati sundar
पंडित जगन्नाथ जी वाडेकर, आणि,वाईकर गुरुजी, गायकवाड गुरुजी,वैरागकर गुरुजी यांची संगीत भजन मैफिल अप्रतिम केली आहे.अशा दिग्गज गायक वादकांच्या कलेला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा.....
आपणा सर्वांना दिर्घायुष्य लाभो हि ईश्वरचरणी 🙏 प्रार्थना...
वाह अप्रतिम श्रीमान वाडेकर माऊली 👌👌👏👏
माझे सर्वात आवडते दरबारी गायक पंडित जगन्नाथ वाडेकर गुरुजी
वाडेकर गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे.
वाडेकर गुरूजींचे गायन ऐकताना मन तल्लीन होऊन जाते.🙏रामकृष्णहरी 🚩
सगळेच अप्रतिम ऐकताना अंगावर शहारे येतात
हा राग शिकवला वाडेकर गुरुजींनी मला
महाराष्ट्राची शान महाराष्ट्र भूषण पं. दरबारी गायक जगन्नाथजी वाडेकर गुरूजी ❤🎉
हे आमचे महान गायक व मार्गदर्शक आहेत. खूप आनंद वाटला. असेच एक रहा. वारकरी संप्रदायातील संतांचे शुद्ध व सत्य आणि समतेचे विचार आमच्या पर्यंत पोहचवा. ब्राम्हण्यवादापासून सावध रहा.
अप्रतिम गायन केले गुरूजी
राम कृष्ण हरी
सर्व गायकांना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏 आदरणीय वाडेकर गुरूजी या वयात एवढी भारदस्त गायकी, खरोखरच मन तृप्त झाले. 👌👍 from Abudhabi
शतशः प्रणाम गुरू जींना
Khup khup chhan Pandit Wadekar ji 🎉
अप्रतिम
Va kay bat he gadekar g🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सर,या वयात सुद्धा सुंदर गात आहात.👍👏👏👌
हा सूख सोहळा काय वानू काय बोलु माझ्या कडे बोलण्या करीता शब्द नाहीत
चारही भजन भिषम काय गायन असली जुगलबंदी आज पर्यंत कुठेही झाली नाही
खूपच सुंदर महाराष्ट्रभूषण दरबारी गायक पं जगन्नाथजी वाडेकर गुरुजी तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो अशीच अमृतवाणी आमच्या पर्यंत येत राहो हीच सदिच्छा या वयात आपलं गायन ऐकून मनाला प्रसन्न वाटते महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कलावंतांचे गायन वादन ऐकून मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी 🙏❣️
P😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Khupach God baba mauli
VA Kaya bat he g Thanks vadekar g
Very nice ji Jay Hari mauli
Pranam guruji🙏🙏
अप्रतिम ❤
Khupch chhan
अप्रतिम.
खुपच छान गायन, 🚩🚩🙏👌
अप्रतिम
जय हरी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
खुप सुंदर गायन
जो मि तुज पाहे पांडुरंगा