कुडाची, मातीची 🛖 घरं, सारवलेली आंगण आणि पूर्वीपासून आहे तसेच असणारे चांदर गाव | payvata | Village

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • गवताची मातीची 🛖घरं, सारवलेली आंगण आणि आजही आपला साधेपणा जपलेले 18 घरांचे प्राचीन खेडेगाव | payvata
    #payvata #paayvata #village
    नमस्कार
    गेली दोन दिवस मी पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर भटकंती करत आहे. सर्वात आधी मी गोगटी या तीन घरांच्या वस्तीला भेट दिली..या कुटुंबियांशी गप्पा गोष्टी केल्या तसेच सोबत आणलेल्या चादर देखील या तीन कुटुंबांना भेट दिल्या.
    याच गावापासून काही अंतरावर सह्याद्रीच्या पर्वत रांगेवर अगदी अजस्त्र उंच कड्यावर चांदर नावाचे एक छोटेसे गाव वसलेले आहे.
    हे गाव आजही आपला साधेपणा जपून आहे. एक पारंपरिक खेडेगाव कसे असेल हे जर पहायचे अन अनुभवायचे असेल तर हे गाव त्यासाठी सर्वोत्तम असेल.
    अनेक लोक व्हिडिओ च्या शेवटी गावाचा पत्ता विचारत असतात.
    तर सर्व प्रथम तर मी कुठलेही ठिकाणं, गाव हे पर्यटनाच्या नावाखाली दाखवत नाही.
    ही ठिकाणं ती आहेत तशीच रहावीत..इथला निसर्ग अबाधित रहावा..चुकीची माणसं अशा ठिकाणी पोहचू नयेत ह्या त्यामागील उद्देश असतो.
    त्यामुळे अपेक्षा आहे आपण व्हिडिओ मधून ग्रामीण जीवन, संस्कृती, निसर्ग अनुभवाल.. आनंद घ्याल.
    धन्यवाद !
    तरीही कोणाला या लोकांपर्यंत काही वस्तू स्वरूपात मदत वगैरे पाठवायची असेल तर आपण आमच्या paayvata या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधू शकता.
    आम्हाला आपल्याला या कार्यात सहकार्य करायला नक्कीच आवडेल.
    आपले प्रेम आणि सहकार्य असेच अबाधित राहो..
    धन्यवाद !
    -----------------------------------------
    Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )
    • ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
    • कलेला वयाचे बंधन नसते ...
    • धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
    • धरणाच्या पाण्यातुन पुन...
    -----------------------------------------
    ignore Hashtag:
    #paayvata
    #Maharashtra_village_lifestyle
    #dhangarijivan
    #marathinews
    #villagelife #marathi #village #villagevlog
    #villagelifestylevlog #villagefood #villager
    -----------------------------------------
    ◆ Instagram Id : / paayvata
    ◆ Mail Id :
    paayvata@gmail.com
    -----------------------------------------
    Music Credit
    UA-cam Music Library
    Thanks 🙏 For Watching
    ‎@paayvata

КОМЕНТАРІ • 228

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 22 дні тому +10

    मस्तच व्हिडिओ, ही लोक गरीब आहेत परन्तु, कुठल्याच सुख सोयी नाहीत परंतु सुखी आहेत ,याना कष्टाची भाजी भाकर झोप छान लागत असेल,शहरातील लोकाना कीती मीळवल तरी सुख समाधान नाही,ती तिन्ही मुल पण भारीच....

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 22 дні тому +14

    कुठुन शोधून काढतो यार एवढी सुंदर सुंदर गावे मस्त एक नंबर यार 👌👌👌♥️♥️♥️

  • @rahulpatil5666
    @rahulpatil5666 23 дні тому +35

    सर आपण आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
    आपण दुर्गम भागातील लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना मदत करण्याची आपली इच्छाशक्ती आपल्या कार्याला खूपच सलाम🙏🙏🙏👍👍👍

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому +3

      @@rahulpatil5666 माफ करा ती मदत फार तुटपुंजी होती.
      त्यावेळी माझ्याकडे जे शिल्लक होते तेच देता आले..
      पण पुन्हा एकदा यायचा विचार आहे त्यावेळी आपली देखील भेट घडेल.
      🙏

    • @suneetagurnurkar7343
      @suneetagurnurkar7343 23 дні тому +2

      @@paayvata Punta pasun kiti lamb ahe. Mi Hyderabad la aste

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому +1

      @suneetagurnurkar7343 80 km

    • @madhurishinde6537
      @madhurishinde6537 18 днів тому +1

      नमस्कार तुमचे वीडीयो खुप छान आसतात मला हा विडियो बगून माज बालपन अटवल आमचा पन पायात चप्पल नसायची आमच पन गांव अस होत पन सुधारना झाली आहे माझ गांव सिंहगड किला पायत्याशी आहे मोगरवाड़ी गांवाच नाव आहे

  • @श्री-भ4स
    @श्री-भ4स 20 днів тому +6

    किती छान स्वच्छ सूंदर अंगण सारवलेले आहे
    घरं पण किती स्वच्छ आहेत👌👌👌👌👌

  • @MandakiniTonde-cq5kq
    @MandakiniTonde-cq5kq 22 дні тому +5

    सरकार तुमच्या खुप महत्वाच्या मागण्या मान्य करुन आपल्या या बांधवाचे आयुष्य सहजसाध्य करण्यात वचनबद्ध राहण्यास सुबुद्धी व्हावी हि देवापुढे मागणी . श्रीमती तोंडे, उत्तर प्रदेश

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 23 дні тому +10

    व्हीडिओ खुप छान गावपन आजुनही खेडेगावामुळ टिकून आहे त्याच शहरीकरण झाल नाही म्हणून गाव छान आहे किती सुंदर किती स्वच्छ आशी आगंन आता आशा गावातच पहायला मिळतात

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@vickygurav4347 🙏

  • @SunilBendkoli-l3v
    @SunilBendkoli-l3v 12 днів тому +2

    अति सुंदर घर आहे शांत वातावरणात

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 22 дні тому +9

    शहरी बाबू टूर म्हणून खेडेगावात दुर्गम ठोकनि जातात, एक दिवस राहतात, त्यांना इथले नैसर्गिक वावरणं काही तदापुरते भावते, पण या ठिकाणी कायम वास्तव करणाऱ्या गावकऱ्या ची व्यथा काय असते ते येथे कायम राहिल्यास कळेल,

  • @rajendraraut7264
    @rajendraraut7264 19 днів тому +3

    हा मळणीचा प्रकार साधारण नव्वद पर्यंत होता.. बैलांना पातीला जुंपून खळं करत होते. नंतर हवेच्या झोताने मळणी व्हायची.. छान गाव दाखवलं.

  • @rb.gamer_0551
    @rb.gamer_0551 23 дні тому +8

    खूप खूप छान वाटत असे दुर्मिळ भगातले घरे रस्ते पाहून

  • @BaluPawar-cc1yl
    @BaluPawar-cc1yl 23 дні тому +35

    नमस्कार महेश सर खरंच सेना मातीने सारवलेल्या घरात उबदार पणा येतो उन्हाळ्यात थंड वाटते एखाद्या आलिशान बंगल्यातल्या राहण्यापेक्षा या घरात राहण्याची मजा वेगळीच असते शेना मातीत लक्ष्मी असते जुन्या माणसांना गाव सोडू वाटत नाही महेश सर माणूस एकविसाव्या शतकात पोहोचला तरी शेती करावीच लागते एखाद्या माणसाला लाखो रुपयाची सर्विस असली तरी शेतकरी कडूनच अन्नधान्य घ्यावे लागते आपण ग्रामीण भागातील लोकांच्या व्यथा जाणता त्यातच सर्व काही आले

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@BaluPawar-cc1yl 🙏♥️

  • @SunitaKhutekar-i4w
    @SunitaKhutekar-i4w 3 дні тому +1

    Khup ho chan ahe

  • @shailab.2792
    @shailab.2792 21 день тому +6

    गाव छान आहे.मुलही खूप गोड आहेत गावातली. बेसिक सुविधा मिळाल्या हव्यात यांना. बाकी तुम्हाला धन्यवाद निसर्ग,गाव सुंदर चित्रित करतात.

    • @paayvata
      @paayvata  21 день тому +1

      धन्यवाद 🙏

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 22 дні тому +3

    खरोखर ते शाळेतल्या मुलांना सुद्धा गणवेश शाळेचे साहित्य पुस्तके पास बॉक्स सगळे द्यावे तिथले लोक आजारी लोकांना दवाखाना फुकट द्यावा त्यांना पण किराणामाल सुद्धा द्यावा त्यांना सगळ्या प्रकारची मदत करावी पावसाळ्यात त्यांना जगणं जीवन सुसह्य होण्यासाठी सोसाय होण्यासाठी खूप लक्ष द्यावे

  • @rameshkurane5131
    @rameshkurane5131 7 днів тому +1

    Old. Is. Gold. 😊😊😊😊😊

  • @rajendrazugare102
    @rajendrazugare102 16 днів тому +1

    जीवनाचा प्रत्येक क्षण या सह्याद्रीच्या कुशीत जगावं असं वाटते. आपण कितीही दूर गेलो तरीही आपला मन आपल्या गावाकडे असते. आपला गाव आपल घर आणि आपली माणस जगात कुठंही मिळणार नाहीत मग ती कशीही असो. स्वर्गाहून सुंदर आहेत.

  • @SunilWalkoli
    @SunilWalkoli 23 дні тому +10

    दादा खूप छान व्हिडीओ. 1ch no तुमच्या दानशूर कार्याला माझा सलाम..

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому +1

      @@SunilWalkoli धन्यवाद

    • @SunilWalkoli
      @SunilWalkoli 23 дні тому +1

      Sir आमच्या गावाला पण पावसाळ्यात 1 दिवस भेट नक्की दया, गाव -अकोले अहमदनगर

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому +1

      @SunilWalkoli 👍🙏

  • @AshutoshWattamwar
    @AshutoshWattamwar 20 днів тому +2

    khup sundar ek shan gavasathi

  • @Parabakar-k7i
    @Parabakar-k7i 23 дні тому +6

    कुठेही गेलात खेड्यापाड्यात तर प्रश्न,समस्या,कुचंबना,
    राहणीमान ह्यात फारसा फरक दिसणार नाहीत तर त्या सारख्याच असतात.....ते तीथच रहतात,राहत आलेत व पुढेही तिथेच राहतील.फारसा फरक पडणार नाही.कारण त्यांच्याकडे असलेली शेत जमिनीतच ते गुंतलेले आहे.शिवाय किमान गरजा ह्या सर्व त्यातूनच ते भागवतात वा भागतात.त्यात ते सुखी व समाधानी आहे त्यात ते मानतात व मानतही आलेले आहेत.भौगोलीक परीस्थितीनुसार फार मोठा बदल होईलच हा भाबडेपणा आहे.आपण आपल्या व्हीडीओतून त्यांच्या परिस्थीतीचे इतरांच्या तुलनेत चर्चा न मांडता वा त्यांना बिच्चारेपणात न रंगवता इतरत्र असलेल्या वेगवेगळ्या कार्यात असलेल्या, समाजसेवी एनजीओंकडून मुला मूलींना पुरक सहाय्यवजा वस्तूरूप शौक्षणीक वा अन्य शेतीची लहान मोठी साधने,मदतीसाठी जरूर कार्य करणेस हरकत नाही......त्या त्या गावातील प्रमुख वा समाज,गाव
    सद्गहस्थानची नावे वा संपर्क नोंद देत जावे.जे जे व्हीडीओ पहतील त्यातून काही सत्कार्यी घटकांचा त्यांना हातभार लागेल.

  • @PtadipPawar-zd9vb
    @PtadipPawar-zd9vb 17 днів тому +2

    एक नंबर मळणी काढतायत नाचणी ची 40 वर्षा पूर्वी आमच्या कडे मळणी काढायचो ❤❤❤❤

  • @shantashankarsthalekar5277
    @shantashankarsthalekar5277 13 днів тому +1

    खूप च छान अनुभव आला.
    . इतक्या लांब च्या खेड्यात कधी गेले नाही, त्यामुळे प्रचंड उर्जा मिळाली.माझ वय ७० आहे आणि जोडीला व्याधी ही आहेत . आता सर्व व्यापातून मुक्तता झाली आहे.पण उमेद संपली आहे.आपला या पूर्वी चा व्हिडिओ ही छान आहे.असे च कार्य चालू ठेवा.आशीर्वाद.

    • @paayvata
      @paayvata  13 днів тому

      🙏 आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेरणादायी आहेत.

  • @rudrajadhav2056
    @rudrajadhav2056 15 днів тому +1

    🙏 धन्यवाद सर एवढा सुंदर निसर्ग आणि गाव दाखवलं तुम्ही

    • @paayvata
      @paayvata  15 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @SangitaSangle-ey4cl
    @SangitaSangle-ey4cl 9 днів тому +1

    आमच कुलदैवत आहे तिथे सोमजाई आम्ही सांगळे आहोत आमच गाव आहे पण आम्ही पुनयात आहे

  • @rohitjadhav7567
    @rohitjadhav7567 23 дні тому +8

    जमेल तेवढी मदत कर दादा.... विडिओ छान झालाय.... समाधान वाटलं पाहून

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому +1

      @@rohitjadhav7567 🙏

  • @shivajipawar8042
    @shivajipawar8042 23 дні тому +1

    जे का रंजले गांजले त्यांशी म्हणे जो आपुले तोची देव जाणावा.
    या वाटे कडे आपण ही वळावे हाच मनी ध्यास धरावा.
    महोदय आपल्या स्नेहांकित सेवेला प्रणाम 🙏 🙏 🙏

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@shivajipawar8042 🙏🙏

  • @1212rajendra
    @1212rajendra 12 днів тому +1

    मी गोंडेखल येथे होतो त्यामुळे सर्व भाग फिरतोय पण त्यावेळी मोबाईल वगैरे काही नव्हते 1987-1992

  • @SurekhaPondhekar
    @SurekhaPondhekar 23 дні тому +1

    Khup chan ghare aahet hech kahre swarg sukh aahe

  • @prabhudassuryavanshi7049
    @prabhudassuryavanshi7049 3 дні тому +1

    Mahesh Bhau,
    ❤❤
    Khup sundar..!
    ❤❤

    • @paayvata
      @paayvata  3 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @pushpa...110
    @pushpa...110 23 дні тому +1

    On the lap of Mother- Nature,!❤

  • @webilogIndia
    @webilogIndia 22 дні тому +1

    Fine.

  • @SunitaKhutekar-i4w
    @SunitaKhutekar-i4w 3 дні тому +1

    Nice

  • @sushilyadav5260
    @sushilyadav5260 10 днів тому +1

    Khup chan

  • @rajendraphulavre3302
    @rajendraphulavre3302 23 дні тому +1

    खुप खुप खुप खुपच छान अप्रतिम अप्रतिम सर

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@rajendraphulavre3302 धन्यवाद

  • @themaharastriantrader8735
    @themaharastriantrader8735 23 дні тому +3

    मनाला विचार करायला लावणारं सादरीकरण. मनापासून धन्यवाद😘💕

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@themaharastriantrader8735 धन्यवाद

  • @madhurishinde6537
    @madhurishinde6537 18 днів тому +1

    खुप छान वीडियो

    • @paayvata
      @paayvata  18 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @arunshinde6975
    @arunshinde6975 20 днів тому +1

    गावी जाऊन आल्या सारखे वाटले!
    🚩जय शिवराय!❤🚩

  • @sumanshinde4382
    @sumanshinde4382 19 днів тому +1

    Khup chan video

    • @paayvata
      @paayvata  19 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @ganeshdhindle1292
    @ganeshdhindle1292 23 дні тому +2

    खूप छान व्हिडिओ बनवला रानावनात जेथे पायवाट नीट नाही तेथे तुम्ही जाता खूप खूप धन्यवाद निसर्गाशी आमचे नाते जोडल्या बद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो कळावे तुझा भाऊ प्रभाकर

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @Jaykambli555
    @Jaykambli555 19 днів тому +1

    Old is Gold

  • @SandipPawale-to71182
    @SandipPawale-to71182 19 днів тому +1

    ❤❤ek number

  • @Taluka_rajgad12
    @Taluka_rajgad12 23 дні тому +3

    अशीच माहिती देत जा आपल्या तालुक्याची, लोक खूप पसंती देत आहेत, आपल्या व्हिडिओला 🫡🙏

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому +1

      @@Taluka_rajgad12 🙏

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 16 днів тому +3

    राज्य सरकार ने दूर वर वसलेल्या लोकांना केवळ ५० रूपयात महिना भर रोज विद्यूत पुरवठा केला पाहिजे

  • @swapnildhindlefitness
    @swapnildhindlefitness 22 дні тому +1

    छान व्हिडिओ 👌❤️

    • @paayvata
      @paayvata  22 дні тому

      धन्यवाद

  • @keshavdeshpande125
    @keshavdeshpande125 23 дні тому +1

    सर आपले पायवाट चॅनल पाहिले.गावाकडच्या आठवणी आल्या.नवीन पिढीने हे पाहिले पाहिजे.जुनी घरे,त्यातील माणुसकी-जिव्हाळा असलेली माणसे.शहरीकरणामुळे अशी माणसे,ग्राम्यपण पाहायला मिळत आहेत..व्हिडीओ,त्याचे चित्रीकरण,आपले रसाळ व भावपूर्ण निवेदन मनास भावले.आपल्या या अफलातून कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा. मी माझ्या खेडेगावातील आठवणींचा खजिना आपल्या माध्यमातून परत अनुभवला.सर आपल्या या कार्यास शतशः नमन.

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan7265 15 днів тому +1

    No1 👍

  • @aakashmohite8181
    @aakashmohite8181 23 дні тому +1

    मानवी अवशेषांचे मनोरे.. खूप सुंदर पण तितकी भयाण वास्तव

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@aakashmohite8181 🙏

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 19 днів тому +1

    Excellent presentation Sir!!!

    • @paayvata
      @paayvata  19 днів тому

      🙏 धन्यवाद

  • @nitinkamble4354
    @nitinkamble4354 23 дні тому +1

    तुमचे विडिओ खुप छान असतात 👌👌👌

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @ravidhindle
    @ravidhindle 23 дні тому +1

    खूप छान❤

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@ravidhindle धन्यवाद

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 22 дні тому +1

    एकदम छान व्हिडिओ धन्यवाद सर

  • @aniketshitole271
    @aniketshitole271 15 днів тому +1

    मी ह्या गावात गेलोय खूप भयंकर परिस्थिती आहे ह्या चांदर च्या लोकांची,, उन्हाळ्यात सूर्य ह्या गावावर आग ओकत असतो,, सावली फक्त संध्याकाळी 6 नंतर पडते,,😢

  • @gauravgk6616
    @gauravgk6616 23 дні тому +1

    Khup chan 👍❤❤

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@gauravgk6616 धन्यवाद

  • @ramadaskore3056
    @ramadaskore3056 20 днів тому +1

    ❤❤

  • @suneetagurnurkar7343
    @suneetagurnurkar7343 23 дні тому +1

    Khup sundar 😊

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому +1

      @@suneetagurnurkar7343 धन्यवाद

  • @Pratibha_999
    @Pratibha_999 23 дні тому +1

    Dada khup sunder video. 👌👌 Apratim.

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@Pratibha_999 धन्यवाद

  • @Kabali-od8wd
    @Kabali-od8wd 16 днів тому +1

    हे गाव छोटा असेल सर ...तरी सुखी समाधान दिसते. ‌ काय करायचे सर शहरातल्या लालची लोकांना आणि लाल चे शहराला खरंच खूप सुंदर गाव होतं.. हे गाव तुम्ही दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार...

    • @paayvata
      @paayvata  16 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @rb.gamer_0551
    @rb.gamer_0551 23 дні тому +1

    दादा आज सुट्टी आहे मला आवडत yutubar तुम्ही ❤❤❤❤

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 23 дні тому +1

    पायवाटा ❤❤❤

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@prakashpalvankar2300 ♥️

  • @Dilip_Kusum_Sakharam_Pasalkar
    @Dilip_Kusum_Sakharam_Pasalkar 23 дні тому +2

    मित्रा फारच कष्ट घेतोस व्हिडिओ शूट करण्यासाठी सादरीकरण छान आहे

  • @madhurishinde6537
    @madhurishinde6537 18 днів тому +1

    पुणे सिंहगड किला पायत्याशी खुप गांव आहेत पाहन्या सारखे

  • @SonaliKadu-mj2dz
    @SonaliKadu-mj2dz 23 дні тому +1

    Khop Chan sir

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@SonaliKadu-mj2dz धन्यवाद 🙏

  • @jameslobo6807
    @jameslobo6807 18 днів тому +1

    Healthiest people breathing clean O2 and away from pollution.

  • @VishwasGhule-p2w
    @VishwasGhule-p2w 23 дні тому +1

    Very Nice.

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@VishwasGhule-p2w Thanks 🙏

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 23 дні тому +12

    भाऊ मी पण राजगड तालुक्याचा पण तू जी जी गावं फिरली ती तुझ्या व्हिडिओ मधून समजली....नाही तर आम्हाला त्यांची नावे पण माहीत नाही.....एक विनंती आहे अशा सर्व गावांची नावे यांची यादी करून.....तिथे काय काय समस्या आहेत हे एकदा नवीन आमदार यांचा कडे घेऊन जा.... प्रुफ म्हणून तुझ्या कडे व्हिडिओ पण आहेत.... झाली काय मदत तर चांगलेच होईल

  • @sanjaymore6946
    @sanjaymore6946 21 день тому +1

    Nice vlog.

  • @raghunathmonde3189
    @raghunathmonde3189 23 дні тому +1

    छान

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@raghunathmonde3189 धन्यवाद

  • @Jayshriram-ix6ui
    @Jayshriram-ix6ui 23 дні тому +1

    Tya Gawacha Naaw Patta Saangat Ja Manaje Aamhala Pun Tyanha Bheta Yeil

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 23 дні тому +1

    खुप छान आहे रे दादा 🙏🏻👍🏻

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@umeshtanpure1065 धन्यवाद

  • @vishalj9591
    @vishalj9591 23 дні тому +4

    काही फरक पडला नाही ह्यांच्या आयुष्यात सुदूर शहरांपासून दूर वसलेली ही खेडी, ह्यांची घरे, आर्थिक स्थिती, मूलभूत गरजा आहेत तश्या आहेत. ही माणसे आपले अस्थित्वच नाही तर भोवतालचा निसर्ग, देवांची मंदिरं, घराभोवती सारवण करून नीट नेटके राहतात, आणि आपली शहरे बकाल, गटारे करून टाकलीत आपण. कसं, कोण आणि कधी सुधारणार कोण जाणे. महेश, तुम्ही ह्यांना भेटता, फूल नाही फुलाची पाकळी देता, पण लगेच कसे आनंदित होतात ही भोळी आणि प्रेमाने भरलेली माणसे.💐🙏😔

  • @pranjalisurve4027
    @pranjalisurve4027 23 дні тому +1

    Khupch mast video pahun khup vhan vatal me mazya gavala gelyasarkhe vatale

  • @madhurishinde6537
    @madhurishinde6537 18 днів тому +1

    नमस्कार तुमचे विडियो खुप छान असतात मला हा विडियो बगून माज बालपन आठवल आ म्हाला पन लहान पनी चप्पल नसायचा आसेच फिरायचो बिन चपलचे ते दिवस खुप छान होते आमच गाव सिंहगड पायत्याशी आहे मोगरवाड़ी गावाचे नाव आहे आता सुधारना झाली आहे पन आमच गांव खुप छान आहे पाहन्या सारखे

    • @paayvata
      @paayvata  18 днів тому

      माझे आजोळ आहे ते

    • @madhurishinde6537
      @madhurishinde6537 18 днів тому

      @paayvata हो का अडनाव काय आहे

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 21 день тому +1

    Khupach chhan aahe video agdi junya kalat gelya sarkhe vatle aaplya javal evdha chhan nisarg aahe tuze mhanne agdi berober aahe tyana mulbhut suvidha teri milayla pahijet aaj desh swatantra houn evdhi varsh zali pan he lok saglyach soyi suvidhan pasun dur aahet tuzya video marfat tyana madat milavi ase manapasun vatte tuze Mitra mala far avadle tyanchyashi Maitri kayam thev mhanje aamhala satat video pahayla miltil 👍

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      धन्यवाद 🙏👍

  • @Vilas1712
    @Vilas1712 23 дні тому +2

    Dada khup chan te aamch gaon aahe 😊

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 23 дні тому +1

    खूप छान भाऊ.

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@TulashiramKalamkar धन्यवाद 🙏

  • @ganeshdivekar5072
    @ganeshdivekar5072 21 день тому +1

    शेठ आपल्या मूळ
    सह्याद्रीच्या पाऊल खुणा
    बघायला मिळतात

  • @devabodke2109
    @devabodke2109 23 дні тому +1

    👌👌

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@devabodke2109 🙏

  • @श्रीneware
    @श्रीneware 21 день тому +1

    Nice

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      Thank you

    • @श्रीneware
      @श्रीneware 21 день тому

      @paayvata गांव बघालय आवडतं मला thank for video

  • @gokulchavan995
    @gokulchavan995 23 дні тому +1

    ❤khup chaan

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@gokulchavan995 धन्यवाद

  • @sujatazanje1536
    @sujatazanje1536 23 дні тому +1

    खुप छान काम करताय सर तुम्ही.

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@sujatazanje1536 धन्यवाद 🙏

  • @suhasbabar3140
    @suhasbabar3140 22 дні тому +1

    खतरनाक व्हिडीओ बनवलाय दादा 😍❤❤

    • @paayvata
      @paayvata  22 дні тому +1

      धन्यवाद ♥️

  • @शरदतुकारामधिंडले-भ8त

    आपके तालुके गांवचे वीडियो बागून पार छान वाठत दादा

    • @paayvata
      @paayvata  22 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 23 дні тому +1

    Mahesh good job .

  • @Abcdtgggg
    @Abcdtgggg 23 дні тому +1

    👌

  • @manishabhoyar2899
    @manishabhoyar2899 23 дні тому +2

    Khup chhan dada
    Shanik ka hoina pan tumhi tyanna jo aanadachi bhet dili na te don shabad anmol aahel.......wishes kam aahe tumache

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@manishabhoyar2899 धन्यवाद

  • @ashokdhumal9643
    @ashokdhumal9643 4 дні тому +1

    Chyan video

    • @paayvata
      @paayvata  4 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @SonuakashGurnule
    @SonuakashGurnule 23 дні тому +1

    Wa dada kharch ha vidoe ek ch number te chote mule tyach to sadhe pana kharach khup chan goav pan bhari ahes ki 🙂😇

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому +1

      धन्यवाद

  • @sandhyakarekar9960
    @sandhyakarekar9960 23 дні тому +1

    तुमचे Vdo खूप. सुंदर असतात

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@sandhyakarekar9960 धन्यवाद 🙏

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 21 день тому +1

    खूप छान गाव आहे सर एखादा व्हिडिओ मराठवाड्यातील गावात ही बनवां..

  • @RanjjeetK
    @RanjjeetK 19 днів тому +1

    दादा, एकदा नजरे, भोर ह्या गावाला भेट द्या, plz🙏

  • @rb.gamer_0551
    @rb.gamer_0551 23 дні тому +1

    ❤❤❤❤❤

  • @VishalPatole-e8u
    @VishalPatole-e8u 23 дні тому +1

    भाई खूप भारी यांना सांग माणगाव ला या बाजारात

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 23 дні тому +1

    ते शेती करून छान सारवलेल्या घरात रहात आहेत, मुले शहरात काम करत आहेत .आणखी काय पाहिजे. सिमेंट ची घरे म्हणजे प्रगती नाही.

  • @shrinathkulkarni5660
    @shrinathkulkarni5660 5 днів тому +1

    सर अशीच भेट भिमाशंकर जवळ पदर वाडी ला द्या .

    • @paayvata
      @paayvata  5 днів тому

      नक्कीच, 🙏

  • @Siddhesh_Bhikule
    @Siddhesh_Bhikule 23 дні тому +2

    साहेब कवी आहात का छान कविता करता विडीओ पण छान आहे तुमची झोळी खुप मोठी आहे आसीच मोठी ठेवा खुप छान काम करता

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@Siddhesh_Bhikule तुला माहित आहेत माझ्या कविता 😀

    • @Siddhesh_Bhikule
      @Siddhesh_Bhikule 23 дні тому

      हो खुप छान असतात

  • @Vishakha-vd8gy
    @Vishakha-vd8gy 23 дні тому +2

    तुमच्या मुळे डोंगर भागात ले गाव बघायला भेटतायत

    • @paayvata
      @paayvata  23 дні тому

      @@Vishakha-vd8gy 🙏

  • @jagannathwagh3109
    @jagannathwagh3109 23 дні тому +1

    तुमचा आवाज लय भारी हे राव

  • @Sushil020874
    @Sushil020874 20 днів тому +1

    Dada tumche videos khup chhan astat. Khup mehnat ghetay tumhi. Ek request aahe. Tumcha aawaj khupach kami yeto. tumhi macrophone use kelat tar aawaj spashta aiku yeil. Tumachya pudhil watchalisathi khup shubhechha..

    • @paayvata
      @paayvata  20 днів тому

      धन्यवाद 🙏 तुमच्या सूचना मी नक्कीच लक्षात ठेवीन.

  • @aniketyadavoffical6688
    @aniketyadavoffical6688 20 днів тому +1

    Dada light cha mitter kapun gheun Gele ahet .vait vatla rao me nakki Maharashtra madhech rahtoy ka 😢😢😢😢

  • @Trekkingsahyadri
    @Trekkingsahyadri 23 дні тому +1

    Thank you❤

  • @Digvijay.1996
    @Digvijay.1996 12 днів тому +1

    तुमचा कॅमेरा कोणता आहे?मला वाटतं की pixel आहे.व्हिडिओ खूपच warm tone madhe येतोय.फ्रेश colour मध्ये पाहिजेत.