लक्ष्मीकांत बेर्डे यांचे कोकणातील मूळ घर |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 40

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 12 днів тому +6

    😂😂😂❤❤ लक्ष्मीकांत आतापर्यंत असायला हवे होते खूप छान भूमिका आहे मराठी चित्रपटसृष्टी खूप पुढे गेले असते लक्ष्मीकांत श्रद्धांजली भावपूर्ण आदरांजली

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 11 днів тому +2

    खूप छान जय शिवराय 🙏🚩

  • @deepakkadam8759
    @deepakkadam8759 12 днів тому +2

    खुप छान लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी घर तोडणकर श्री स्वामी समर्थ

  • @sujitwalve269
    @sujitwalve269 12 днів тому +6

    Ratnachi khan Ratnagiri ❤

  • @suhaspatade5628
    @suhaspatade5628 12 днів тому +2

    छान, एका कलाकाराच्या घरा गावाबाबत माहिती मिळाली.

  • @laughingbuddas3724
    @laughingbuddas3724 12 днів тому +3

    कोकणातील असे कोणते यूट्यूबर किंव्हा इतर लोक आहेत जे आपले कोकण वाचवायचा प्रयत्न करतात? अथवा आपल्या कोकणची सत्य परीस्थिती सर्वांसमोर मांडतात.??

  • @bhikajichavan6989
    @bhikajichavan6989 11 днів тому

    आत्त्तत चांगली माहिती मिळाली

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 13 днів тому +1

    खूप छान माहिती दिली आवडली

  • @vaibhavkamerkar7436
    @vaibhavkamerkar7436 12 днів тому +1

    खूप छान

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 12 днів тому

    खुपच छान माहिती दिली जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ganeshpujare9595
    @ganeshpujare9595 12 днів тому +1

    Rishabh you are great your videoes are great
    मी तुझे विडिओ नेहमी बगतो खूप छान असतात आजचा विडिओ सुंदर 👍👌🌹

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 13 днів тому +12

    लक्ष्मीकांत बेर्डेचे भाऊ रवींद्र बेर्डे पण मराठी सिनेसृष्टी मधले नामांकित actor होते... Nice vlog.. फाटक highscool ला लक्ष्मीकांत बेर्डे होते..

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 12 днів тому

    😂😂 लक्ष्मीकांत एक अतिशय सुंदर आणि छान दिलदार कलाकार होता त्याचे सगळे मराठी लोकांशी खूप चांगले संबंध आणि प्रेम होते तो सगळ्यांचा फेवरेट होता तो मला सगळ्यांनाच खूप आवडत होता शोभा कॉल कर बेरड पुणे वडगाव शहरी पुणे सध्या ऑस्ट्रेलिय पर्थ या ठिकाणी

  • @SureshMorye-ql6cn
    @SureshMorye-ql6cn 12 днів тому +1

    लक्ष्मीकांत बेर्डे हे दुसरा कुंभारवाडा कासार गल्ली येथील त्यांच्या मालकीची पुरषोत्तम बिल्डिंग येथे राहत होते खेतवाडी येथील युनियन हायस्कूल मध्ये शिक्षण झाले शेणवे वाडी येथील वैश्य वाणी समाज हिच खरी अभिनय शिक्षणाची शाळा इतकी माहिती पुरेशी आहे का ते तरी सांगा

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 13 днів тому

    छान 👍👍

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 13 днів тому

    खूप छान 👌

  • @vitthalmestry330
    @vitthalmestry330 11 днів тому

    nice

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 День тому

    हे सगळे फिल्म कलाकार त्यांच्या लहान पणापासूच मुंबई पुण्यात जाऊन मोठे झालेत.............तसं त्यांचं गावाशी संपर्क ठेवतच नाहीत...........मुंबईमध्ये शाळेत शिकून सगळी कारकीर्द मिळवली आहे.........

  • @ramdasnarvekar3048
    @ramdasnarvekar3048 13 днів тому

    Nice video

  • @anm_15
    @anm_15 13 днів тому +6

    Ratnagiri chya panyat kay ahe kee sagle kalakar ani thor loka teekadchi ahet.

    • @sandeshnevrekar8749
      @sandeshnevrekar8749 13 днів тому +4

      Ratnagiri yaa naavatach ratna aahe …. Mhanun sagle ratna aamchya ratnagireetun

  • @avaniagre
    @avaniagre 13 днів тому

    Nice re 👌

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 12 днів тому

    video , good.

  • @rajendrasurve291
    @rajendrasurve291 13 днів тому

    Sunder gaon.

  • @DineshMhatre-z8s
    @DineshMhatre-z8s 13 днів тому

  • @shaileshkatkar8086
    @shaileshkatkar8086 12 днів тому +1

    कुठे आहे घर.गाव कोणतं

  • @ganeshtaral9726
    @ganeshtaral9726 11 днів тому +1

    व्हिडिओ वाढवायचा आहे म्हणून टाईम पास नको करू

  • @abhijitnimbare6305
    @abhijitnimbare6305 13 днів тому

    माझं गाव भावा ❤

  • @sameerharmale2070
    @sameerharmale2070 12 днів тому

    Aamcha gavat swagt

  • @TaufiqSolkar
    @TaufiqSolkar 3 дні тому

    Rahid Bhai ko copy karna hai

  • @ParthNarvekar-w8w
    @ParthNarvekar-w8w 13 днів тому +1

    Kuthe ahe Ghar Lakshmikant berdech ghar

    • @vishalsitap3276
      @vishalsitap3276 12 днів тому

      चांदेराई गाव
      वाणी आळी
      रत्नागिरी 🚩

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 День тому

    उगाच मापं काढायची म्हणून काहीपण बोलू नका, जे दाखवतो आहे ते बघा नीट, आपल्याला किती कन्टेन्ट जमतंय ते बघा.........

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 13 днів тому +1

    पुरुषोत्तम बेर्डे यांचे कोण?

  • @shambhavsar7148
    @shambhavsar7148 13 днів тому

    मस्त भाचा

  • @ashasaarang6720
    @ashasaarang6720 12 днів тому

    रस्तावर मुसलमान फक्त दिसले

  • @devikajadhav7749
    @devikajadhav7749 13 днів тому +1

    Chande,rai,gav,aahe