या रजनीचा हाताचे 'चुलीवरचे चवदार खेकड्याचे कालवण' खायला (short film )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • #खेकड्याचे_कालवान #चुलीवरचे_जेवण #crazyaboutfishingandcooking

КОМЕНТАРІ • 587

  • @mrmusiclover073
    @mrmusiclover073 7 днів тому +373

    8:48.... रडलो सर खरचं 😢
    I think.आपण सर्वांनी मिळून तिची मदत करायला हवी... Like Kara जे सहमत असतील ❤

    • @kokanivinayak
      @kokanivinayak 7 днів тому +9

      Mi tar tayar aahe
      Yeni time

    • @XQRQZQ
      @XQRQZQ 7 днів тому +7

      मलाही तेच वाटतंय

    • @crazyaboutfishing
      @crazyaboutfishing  6 днів тому +12

      Insta वर कॉन्टॅक्ट करा मला pls सगळ्यांनी 🙏🏻🙏🏻

    • @XQRQZQ
      @XQRQZQ 6 днів тому +1

      ठीक आहे सर

    • @ujwaladhabadghav8522
      @ujwaladhabadghav8522 5 днів тому +1

      Mi pan

  • @garibokabharat2567
    @garibokabharat2567 7 днів тому +108

    रजनी ताई खुप हिम्मत आहे तुझ्या कड़े सलाम तुझ्या हिमतिला आणि जिद्दी ला ❤

  • @dilipdangade5294
    @dilipdangade5294 7 днів тому +138

    अतिशय सुंदर व्हिडिओ ,वास्तव जीवनातील भयानक सत्य .🎉🎉

    • @umesh2074
      @umesh2074 4 дні тому +1

      दादा त्या आकाला मदत करा त्याचं वय खूप कमी आहे. त्यानंच्या मुलांना बगुन खूप वाईट वाटतय

    • @ALPHA_--88
      @ALPHA_--88 2 дні тому

      ​@@umesh2074ho dada 😢

  • @मराठमोळ-ल6ण
    @मराठमोळ-ल6ण 7 днів тому +53

    मन जिंकले रे विवेक भाऊ एकच मन आहे किती वेळेस जिंकशिल........
    तू तर पहिलेच अडचणीत आहे.......Love you vivek bhau

  • @kiranpardhi1831
    @kiranpardhi1831 7 днів тому +28

    1कोटीची फिल्म पण फिकी आहे सर या विडियो पुढे,
    खंरच ताईच्या या मेहनत आणि चिकाटीला माझा सलाम
    सर तुमच्या सारखी सर्व मानसे असती तर.....
    जग खुप छान असतं ❤❤❤❤❤ love you sir

  • @RameshPatil-f4l
    @RameshPatil-f4l 7 днів тому +60

    फिशिंगच्या दुनियेतला देव माणूस आहात तुम्ही युवक दादा❤

  • @kishorchavan4850
    @kishorchavan4850 7 днів тому +37

    रजनी ताई साठी मनापासून सलाम स्त्रीशक्ती चे एक उत्तम उदाहरण म्हणजे रजनी ताई🎉🎉🎉🎉

  • @ajaymadane8166
    @ajaymadane8166 7 днів тому +36

    रजनी च्या आयुष्यात एवढं दुःख असूनही तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघून एक गाणं आठवल...
    जिंदगी प्यार का गीत है,
    इसे हर दिल को गाना पड़ेगा
    जिंदगी ग़म का सागर भी है,
    हँस के उस पार जाना पड़ेगा... सलाम तुझ्या जिद्दीला...🙏🙏

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 7 днів тому +38

    खऱ्याखुऱ्या जीवनातली वास्तववादी आर्ट फिल्म,अप्रतिम...👌👌

  • @Shivaa199
    @Shivaa199 7 днів тому +104

    Proper महाराष्ट्रीयन Vibe आहे दादा फुल सपोर्ट फुल इज्जत ❤

  • @chandrashekharbaikar5262
    @chandrashekharbaikar5262 7 днів тому +23

    अगदी काळजाला भिडणारी कथा. दुःखात सहज सुखी राहणं शिकवून गेली रजनी. सुखी राहायला अजिबात खर्च नाही , पण.... सुखी आहे असं दाखवायला खूप खर्च लागतो हे कळालं..... खूप सुंदर व्हिडिओ युवक भाऊ😂🙏🙏🙏

  • @rajbalapatil6542
    @rajbalapatil6542 5 днів тому +6

    नि:शब्द. सकाळी उठून जेवणाची भ्रांत तरी हसून सगळे पेलतेय. आणि आपण सर्व काही असूनही थोबाड पाडून बसतोय. सलाम आहे बेटा तुला.

  • @SK-ji4nr
    @SK-ji4nr 7 днів тому +45

    Next nagraj मंजुळे....keep it up...

  • @CuteAi-Vd
    @CuteAi-Vd 7 днів тому +29

    युवक सर भरी आयडिया आहे
    आपण दर महिन्याला एका गवतातून एका गरजू आणि होतकरू माणसाला फेमस करूया त्या मुळे त्याचे जीवन सुधारेल आणि त्याच्या सोतच्या लोकांचे पण

  • @itsPramod143
    @itsPramod143 6 днів тому +6

    स्त्री शक्ति काय अस्ते याचे उत्तम उदाहरण आहे, म्हणून सलाम करतो ताई तुला, आणि युवक दादा तूझे हि खुप आभार व्यक्त करतो, कारण तुज्या विडिओ मुळे आम्हाला मानसातली मानुस्की काय असते आणि प्रेमळ माया काय आहे हे समजले. thanks दादा❤

  • @PRALHADNARAWADE-ew5cc
    @PRALHADNARAWADE-ew5cc 6 днів тому +7

    अतिशय सुंदर असा व्हिडिओ सत्य परिस्थितीवर आधारित खूप छान

  • @sachinarkade9379
    @sachinarkade9379 7 днів тому +27

    हृदय स्पर्शी व्हिडिओ❤❤❤ सर्वांनी या रजनी ताईला मदत करायला हवी

  • @amol2002
    @amol2002 7 днів тому +19

    खरच सलाम आहे रजनी ताई च्या कामाला

  • @maheshrabadeofficial5452
    @maheshrabadeofficial5452 6 днів тому +9

    खूप निराश होतो जीवनात पण ह्या ताईचा संघर्ष बघून खूप inspiration भेटलं.... सॅल्युट 💯

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 14 годин тому +1

    जीवनातील वास्तव जेव्हा समजते, तेव्हा खरंच डोळ्यात अश्रू येतात... खूप धाडसी आहेस ताई तुम्ही...😢😢

  • @dineshcharoskar6422
    @dineshcharoskar6422 7 днів тому +12

    1नबर् भाउ तुझे एवढच आवडतं की तु गरीब डुबला माणूस बगत नाही आणी खुटे पण जेवण करतो खरंच मन जिकंलेश love you bhava❤❤❤❤❤

  • @bhimraogulik6489
    @bhimraogulik6489 7 днів тому +11

    व्हिडिओ पाहुन खूप वाईट वाटले.रजनी ताई तुझ्या हिमंतीला सलाम.🙏🙏❤️

  • @ManojChavan-mq6sc
    @ManojChavan-mq6sc 6 днів тому +5

    दीदी खूप कष्टाळू , लाजाळू आणि स्वाभिमानी आहे. एवढे काबाडकष्ट करुनही किती आनंदी आहे.ही खरी लाडकी बहीण आहे.

  • @harirambhusnar8515
    @harirambhusnar8515 6 днів тому +3

    संसारा चया गाडीला का दोन चाक महत्वावाचे आहेत हे प्रत्यक्ष उदाहरण एक जर गळुन पडल तर दुसरयाचे किती हाल होतात बगा
    खरच आता पर्यंत भरपुर विडियो बगीतले हा विडियो काळजाला लागला सलाम तुमचया कार्याला 👏👏👏👏👏👏

  • @chandrabhanmali4823
    @chandrabhanmali4823 18 годин тому +2

    या ताइच्या मेहनतीला सलाम यार

  • @atuljadhav4173
    @atuljadhav4173 7 днів тому +10

    सर विडिओ बघून खूप आनंद झाला आणि भावूक पण खूप झालो फुल सपोर्ट या ताईला UA-cam चॅनल सुरु करुन द्यावा विनंती

  • @maheshmore5040
    @maheshmore5040 7 днів тому +12

    खूप निरागस भाव आहेत रजनीचे.... तिचे दुःख तिलाच माहित.... देवा सुखी ठेव रजनीला 😢

  • @RahulPatil-gm5cz
    @RahulPatil-gm5cz 7 днів тому +9

    खुप छान बनवला आहे तुम्ही हा व्हिडिओ

  • @bhaufodase8931
    @bhaufodase8931 7 днів тому +11

    शब्दच नाही सांगायला माझ्याकडे सर ❤❤❤❤❤

  • @milindkhodke2883
    @milindkhodke2883 7 днів тому +14

    विडिओ पाहिल्या नंतर आयुष्यातल्या अपेक्षांच ओझ जवळपास शुन्य झाल 😢😢

  • @cgavbfishing07
    @cgavbfishing07 7 днів тому +21

    Dher sara pyar Chhattisgarh walon se bhaiya❤🍁

  • @dharamrajput7112
    @dharamrajput7112 7 днів тому +23

    दादा रजनी ताई ला मदत करयचा असेल तर कस करयचा सांग खूप कष्ट करते ताई 😢😢
    🚩🙏

    • @amol2002
      @amol2002 7 днів тому +2

      हो

    • @sujitkulthe8943
      @sujitkulthe8943 6 днів тому +1

      मला पण करायची मद्त कशी करता येईल😢

  • @surekhajedgule2891
    @surekhajedgule2891 7 днів тому +4

    खूप छान विडिओ बनवला दादा वीट महिला कामगार जीवनावर वाईट वाटले तिच्या परिस्थिती वर अशा महिलांना खरंच मदतीची गरज आहे...😢

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 7 днів тому +4

    Bichari RAJANI😢😢😢Khup mehanat krte 😢😢 ❤❤❤god bless you beta😢😢

  • @manojrathod7670
    @manojrathod7670 7 днів тому +1

    दुःख डोंगरा एवढे...पण जिद जगण्याची एक नंबर..सलाम या भारतीय ताई ला... मानाचा मुजरा रजनी ताई तुम्हास..❤

  • @sunilwatarkar3721
    @sunilwatarkar3721 7 днів тому +31

    कमी वयात पदरी पडले डोंगरा येवढे दु;ख😢😢😢( गोष्ट छोटी डोंगरा एवढी )

  • @kailassonavle9897
    @kailassonavle9897 7 днів тому +5

    तुमचे विडीओ खूप पाहीले पण आजचा विडीओ खूप छान आहे बघून खूप भारी वाटला खूप छान🎉🎉🎉

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 4 години тому

    जीवनातला खरा संघर्ष कसा असतो
    व त्या अवस्थेत सुद्धा जीवन आनंदाने जगने .खरच सलाम .

  • @anitashinde...5953
    @anitashinde...5953 7 днів тому +7

    रजनी बाप्पा चा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत राहो 😊🤗

  • @SGsoftware888
    @SGsoftware888 6 днів тому +3

    त्यांना नवीन भांडी सुध्दा घेऊन दिलेत युवक दादाने
    सलाम तुमच्या कार्याला❤❤

  • @ManishaPandit-t3j
    @ManishaPandit-t3j 7 днів тому +4

    खुप इमोशनल व्हिडिओ आहे दादा

  • @Sagarchile9669
    @Sagarchile9669 7 днів тому +5

    भाई सलाम बस हे करत रहा मीपण कर्ज मध्ये अडकलो होटोपन आपण आपली नियत साफ आणि मदत करायची लायकी तेवली की सगळं आपलेपण ठीक होत love you Bhai love you so much....

  • @PradipKajrekar
    @PradipKajrekar 2 години тому

    दादा तुमच्या सारखा या जगात देव मानुस कोणीच नाही सलाम तुम्हाला आणि त्या रजनीला जिने मुलीनं मध्ये हिम्मत काय असते ते दाकऊन दिले

  • @maheshthorat9616
    @maheshthorat9616 6 днів тому +3

    खूपच छान व्हिडिओ बनवलाय. सलाम नारी शक्तीला.

  • @suhasbule6916
    @suhasbule6916 7 днів тому +7

    रजनी साठी एक 👍

  • @Mangesh1151
    @Mangesh1151 7 днів тому +15

    DADA emotional kel tumi 😢😢😢

  • @khandutilave1924
    @khandutilave1924 7 днів тому +5

    युवक सर खूप छान व्हिडिओ

  • @जयमहाराष्ट्र-द5ङ

    🙏 रजनी तुला देव खुप बळ देवो, ही सदिच्छा!!💐💐
    पुरुषाला पण लाजवेल इतकी हिम्मत आणि मेहनत आहे तुझ्या अंगी तरीपण चेहऱ्यावर दु:ख किंवा थकवा नाही. तुझ्यासारख्या स्त्रियांचीच इतिहासात नोंद होते. तुला मन:पुर्वक शुभेच्छा!!! 💐💐💐

  • @Rajesh-vlogs-v6d
    @Rajesh-vlogs-v6d 7 днів тому +1

    अप्रतिम व्हिडिओ
    आणि हृदयस्पर्शी खरी, गोष्ट छोटी आशय dongra
    evadha

  • @avinashkadam6542
    @avinashkadam6542 7 днів тому

    शब्द नाहीत दादा या व्हिडिओ साठी. खरंच मनाला लागेल अस या व्हिडिओ मधून बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. आणि या व्हिडिओ मधून बरच अशी प्रेरणा घेण्या सारखी आहे.. जी म्हणतात हारलो आम्ही खास त्यांचा साठी ❤

  • @shripadpawar8243
    @shripadpawar8243 2 дні тому

    कथा कमी पण व्यथांचं खूप सुंदर चित्रण. वास्तव जवळुन दिसले. मन लावून बघावे असा साधाच हृदय गदगद करणार व्हिडीओ. विवेक ची ही निर्व्याज सेवाच आहे ..

  • @santoshbhujbal3928
    @santoshbhujbal3928 5 днів тому

    खरोखरच रजनीताईच्या आयुष्यातील वास्तव पाहून अंगावर शहारे आले किती भयानक आयुष्य एखाद्याच्या वाट्याला येते शक्य होईल तेवढी मदत करूया

  • @pranalimahale1893
    @pranalimahale1893 7 днів тому +3

    खूपच छान आहे दादा❤

  • @GaneshVad-i5u
    @GaneshVad-i5u 4 дні тому +1

    अतिशयसुंदर
    व्हिडिओ बनवले आहे

  • @merejeevansaathi..98
    @merejeevansaathi..98 5 днів тому

    एवढ्या दुःखामध्ये पण कशाप्रकारे रजनीताई खुश राहते खरंच रजनीचा व्हिडिओ बघून मन हलवून जातं तिचं वय किती आहे त्याच्यामध्ये एक छोटासा बाळ सगळं असून सध्या कसे खुश राहते देव खरच तुझी रक्षा करो तू अशीच खुश राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा गरजू लोकांसाठी सर्वांनी मदत केली पाहिजे आपली एक छोटीशी मदत आशा गरजूंना त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती खुशी देऊन जाईल❤

  • @paragdhandekar529
    @paragdhandekar529 7 днів тому

    हा vedio बघून खूप काई शिकून गेलो....!! सलाम रजनी ताई च्या जिद्दीला, खचून न jata life आनंदाने जगत आहे.... युवक दादा तुमचं निस्वार्थ स्वभाव मनात बसून गेलाय... ❤️❤️❤️ touching vedio

  • @pruthvi2201
    @pruthvi2201 6 днів тому +1

    एवढं दु:ख असूनही चेहऱ्यावर हास्य,शिकण्यासारखं आहे तिच्या कडून व्हिडिओ अतिशय सुंदर..

  • @krushanamalve523
    @krushanamalve523 7 днів тому +2

    हॅट्स ऑफ नारी शक्ती 💥💥 all the best best sir 👍🏻

  • @vishwanathsadekar6149
    @vishwanathsadekar6149 7 днів тому +5

    सगळ्या विडिओ मध्ये हार्दिक 1नंबर विडिओ ❤

  • @shivajishinde5240
    @shivajishinde5240 7 днів тому +4

    रजनीताई ला सलाम
    आपण तिला मदत करू

  • @DIPAKKHANDAREVLOGS
    @DIPAKKHANDAREVLOGS 3 дні тому +1

    खुप मंझे खुप भयानक जीवन कथा आहे .g ताई...बाप रे मला तर 😢 रडायला आल

  • @NitrshGhormade-me3xh
    @NitrshGhormade-me3xh 7 днів тому +13

    प्रत्यक्ष डोळ्यात अश्रू आले बघुन दादा😢😢😢

  • @vishalmajalkar1408
    @vishalmajalkar1408 7 днів тому +6

    1 no video sir

  • @DhaneshwarKale
    @DhaneshwarKale 7 днів тому +2

    A very nice & true documentary short film, exposing the daily life struggle for living. Fight against poverty.

  • @rishi_bhatkanti247
    @rishi_bhatkanti247 6 днів тому

    आत्तपर्यंतच्या सगळ्या व्हिडिओ पेक्षा छान व्हिडिओ आहे हा दादा. जीवनाचा खरा संघर्ष आहे, आपल्या आयुष्यात असणारे प्रॉब्लेम तर या समोर काहिच नाही.

  • @deepakshewale8772
    @deepakshewale8772 7 днів тому +2

    Dada Khup bhari video banvla ani vait hi watle

  • @recipesafar
    @recipesafar 5 днів тому

    पोरीच्या कष्टाला पारावार नाही!! सलाम बेटा ❤❤❤❤

  • @saurabh.g4280
    @saurabh.g4280 7 днів тому +2

    Mst watl sir he vdo khup motivate Kel mulilw❤❤

  • @junaidjunnushikari
    @junaidjunnushikari 7 днів тому +3

    Vry nice vedio Yuvak sir..
    It's Like short and lvly Documentary..
    Big salute to Rajani ji for her hardwork..
    Rajani ji shld creat youtube channel..
    Vry encouraging vedio sir..Keep it up..
    Luv frm karnataka..

  • @maheshdabhade5633
    @maheshdabhade5633 7 днів тому +2

    ❤❤❤❤Khupach chan stories dada❤❤❤❤

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 7 днів тому +3

    Superb ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @Julekhashaikh1
    @Julekhashaikh1 6 днів тому +1

    Khoob Sundar video ahe ani emotional tr khupach ah

  • @ShreedeviTambe-c4v
    @ShreedeviTambe-c4v 4 дні тому

    Rajni & yash cha aaikun khup
    vait vatle,,, evda kasht karun pot Bharti himmat nhi haarli,,, Salute,,,
    Evda dukh asun sudha kiti khush rahti,,,, saglyani milun tila & yash la madat karayla pahije,,,,,kiti cute ahey Yash ❤❤❤❤

  • @vikidon-c9t
    @vikidon-c9t 4 дні тому +1

    युवक दादा आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघायला मला उशीर झालाय.
    नेहमी प्रमाणे युवक दादा ने आज मन जिंकल...😢❤

  • @Tribalwarrior16
    @Tribalwarrior16 6 днів тому

    दादा हा व्हिडीओ मी थोड लेट बघितला, जेवण करत होतो जेवता जेवता ताईने ते शब्द कानी पडले, फार वाईट वाटले.ताईच्या संघर्षाला सलाम.😢🎉✌️

  • @roshanmore8201
    @roshanmore8201 7 днів тому +3

    Khup chan ❤❤

  • @mychhotifamilyvlogs
    @mychhotifamilyvlogs 7 днів тому +3

    मि तुमचे विडियो रोज बघतो खुप छान विडियो बनवता तूम्ही खुप सुंदर अति सुंदर 😊😊

  • @chandrashekharuikey8821
    @chandrashekharuikey8821 7 днів тому +2

    Hech tr aayushya ahe dada... Khub chan video

  • @hearthackerpruthvi4699
    @hearthackerpruthvi4699 7 днів тому +2

    Khupch chan Dada ❤❤❤

  • @sandeepdeshmane2681
    @sandeepdeshmane2681 7 днів тому +2

    Nice Video Dada💐💐💐💐

  • @Totafishing
    @Totafishing 7 днів тому +1

    Nice yuwak bhai dilecius kekdaa

  • @surajpatil4124
    @surajpatil4124 7 днів тому +3

    Relating childhood thanks for sharing

  • @Test4Malware
    @Test4Malware 6 днів тому

    हृदय स्पर्शी व्हिडिओ 💓
    रजनी ताईंच्या मेहनतीला सलाम
    🖖

  • @sandeepsutar1099
    @sandeepsutar1099 5 днів тому

    कौतुक करावे तेवढे कमीच....ग्रेट कामगिरी युवक दादा ❤❤❤

  • @santoshbahekar7272
    @santoshbahekar7272 4 дні тому

    वास्तवीक जीवनातील खरं सत्य दाखविले भाऊ तुम्ही सर्व देशाला 🙏🏻 i सॅल्यूट you

  • @niteshkomb
    @niteshkomb 4 дні тому

    खुप छान झाला विडीयो...खुप emotional झालो...सलाम ताईच्या जिद्दीला....

  • @MukeshHolkar-s5t
    @MukeshHolkar-s5t 7 днів тому +2

    Khup chan bicari mhanti ahe cangal hoil tica dada

  • @akshaybhosale5136
    @akshaybhosale5136 7 днів тому +1

    1 no dada❤

  • @SagarWalkeVlogs-w9n
    @SagarWalkeVlogs-w9n 7 днів тому +2

    EK NUMBER YUVAK SIR ❤
    TUMHI KHUP GREAT AHAT 🙏

  • @tanayprosinger6217
    @tanayprosinger6217 7 днів тому +2

    Gajab bhau

  • @vinodbotalji6712
    @vinodbotalji6712 7 днів тому +2

    Yuvak dada no 1 video🎉🎉🎉🎉

  • @Moulasha07
    @Moulasha07 7 днів тому +2

    Mast video aahe bhau

  • @RoshanShelke-k7g
    @RoshanShelke-k7g 6 годин тому

    अतिशय सुंदर video ahe dada खूप छान

  • @rishi_bhatkanti247
    @rishi_bhatkanti247 6 днів тому +1

    युवक दादा ने त्यांचा कमीत कमी महिना भराचा खर्च दूर केला असेल तरी पण On Cemara ते दाखवलं नाही,❤
    अशा yutubers च्या हातात गरिबांची कामे करण्याची संधी आणि पैसा सरकाने दिला पाहिजे , एकही काम अपूर्ण राहणार नाही.🙏🙏

  • @rupeshgupta6191
    @rupeshgupta6191 7 днів тому +1

    All the best for create history....nice story

  • @MrDevB
    @MrDevB 7 днів тому +2

    खुप छान vlog

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 7 днів тому +2

    युवक सर खुपच चागला व्हीडिओ आहे रजनी ताई खुप मेहनती आहेत, 🦀🍲⛵⛺🤝😍🌏

  • @ShreedeviTambe-c4v
    @ShreedeviTambe-c4v 4 дні тому

    Jevan tar khup chan banavti 🙏🙏🙏⭐⭐⭐⭐⭐👍👍👍👍👍💙💙💙💙💙

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 7 днів тому +1

    खुप छान दादा...👏👏👌

  • @waterhuntervasaikar3676
    @waterhuntervasaikar3676 6 днів тому

    दादा तु तर युटुबर पासून मूव्ही मेकर झालास, नागराज मंजुळे यांनी अर्ची घडवली, आणि तू आता रजनी घडवतोस, चांगल काम करत आहेस, तुझी मेहनत तुला प्रगती प्रतला नेहो हीच श्री चरणी प्रार्थना 🙏🙏🙏