पशुसंवर्धन विभागाकडून १कोटीची योजना त्याला ५० लाखांची सबसिडी 🐐

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2022
  • Follow the आपला युवा 🔥🖊️ channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaIH...
    .
    पशू आजारावर मार्गदर्शन मिळवण्यासाठी हा फॉर्म भरा -forms.gle/j9Smr2gwJ6W49ria9
    national live stock mission scheme मध्ये १ कोटीच्या प्रोजेक्ट वरती ५० लाखांची subsidy मिळू शकते .
    त्यासाठी अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्हा अथवा तालुक्याच्या पंचायत समिति मध्ये पशुधनविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधा .
    . .
    .
    आणि चॅनल subscribe आणि लाइक नक्की करा .
    आमची वेबसाइट आहे www.yuvamunch.com नक्की visit करा .
    .
    नवीन उद्योजकाना सहकार्य करा .
    हेच ह्या चॅनल च उद्दिष्ट आहे .
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 220

  • @ganeshbadukale7124
    @ganeshbadukale7124 Рік тому +18

    Khupach cchan video

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 Рік тому +95

    या योजना जनतेसाठी नाहीतच त्या फक्त शासन आणि अधिकारी यांच्यासाठी असतात. जनतेची फक्त दिशाभूल.

  • @brs5767
    @brs5767 Рік тому +58

    सरकारी योजना ह्या फक्त पुस्तकातच असतात. त्या लोकांना माहीत होऊ दिल्या जात नाहीत.

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому +3

      त्यासाठीच आम्ही पण खुप प्रयत्न करत आहोत.......
      .
      सूर्वात कोकणातून केली होती आत्ता हळूहळू सर्वदूर पसरली जात आहे.

  • @user-ln6xh7xl1j
    @user-ln6xh7xl1j Рік тому +54

    सर अधिकारी लोक निट माहिती देत नाही आणि मनापासुन काम ही करत नाही म्हणून आजचा तरुन हा वेसनाधीन होत आहे मोठे लोक मोठे होत आहेत आणि गरीब हा गरीबच होत चालला आहे

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому +3

      सर काही ठिकाणी ही गंभीर परिस्थिती आहे .
      .
      म्हणून युवकांच प्रतिनिधित्व करण्यासाठी . योजनांची माहिती पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत यात जे लोक शेवटपर्यंत धीर सोडत नाहीत त्यांना लाभ होतो.
      .
      .
      पण माहिती नसलेल्या, धीर सोडलेल्या , वयाच्या ४०शी ,५० शी ओलांडलेल्या नागरिकापेक्षा आज तरुणांकडे कित्येक योजना आणि नविन संधी आहेत पण माहितीच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे.
      .
      त्यासाठीच युवामंच माहितीच्या अभावाने कोणी मागे राहू नये यासाठी मोफत व्हिडियो बनवत आहे .
      .
      तुमच्या कमेंट मध्ये नक्कीच महत्त्व आहे आणि सत्यता देखील , तसेच हे व्यसनाधीनता प्रमाण वाढू नये यासाठी आमचा एक छोटा प्रयत्न आहे .
      🙏

    • @investorshubhangi5520
      @investorshubhangi5520 Рік тому +1

      Sir hi gosht khari aahe.
      .
      Pn kamit कमी माहिती दिली त्यमुळे aamchya porana यछि माहिती घायला अधिकाऱ्यानकडे तरी गेला त्यला
      १०shelich yojana मिळाली.
      .
      एक् कोटी नाय १० शेळ्या मिळाल्या आहेत् tevdh तरी बस् झाल आहे
      Dhanyavaad अभारी.
      महितीसाठी

    • @pramodss4967
      @pramodss4967 Рік тому

      @@investorshubhangi5520 hi

    • @nayankarande4773
      @nayankarande4773 Рік тому

      Barobar

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 Рік тому +51

    युवकांच्या मानसिकता पैसे मिळत असतील तर शेण काढणं लेंडी गोळा करणे सोडा कोणत्याही प्रकारच कष्ट करण्याची आहे सरकारी अधिकारी शेतकरी योजना राबविण्यात येतात त्यात भरपुर भ्रष्टाचार करतात यावर व्हिडिओ बनवा

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 Рік тому +73

    सर्वसाधारण शेतकरी वर्गाला याचा काही फायदा नाही कारण एवढ कर्ज काढायला गेल की पहिले बॅकवाले अधिकारी असे काही वागणुक देतात की जणु काय त्यांच्या घर चा घरगडी असल्याग

    • @yuvrajpaikarao7771
      @yuvrajpaikarao7771 11 місяців тому +2

      Agdi brobra sir

    • @vikasgalande7687
      @vikasgalande7687 5 місяців тому +1

      100%खरंय

    • @rakeshjoshi1451
      @rakeshjoshi1451 5 місяців тому

      बरोबर बोला दादा तू......

    • @shirishkate1291
      @shirishkate1291 5 місяців тому

      त्यांना काही पर्सेंट कमीशन द्याल तर,पाहीजे तेव्हडे कर्ज चुटकीसरशी मिळेल ।मधला एजंट शोधावा लागेल। बॅकेच्या शिपायाशी दोस्ती करा सर्व माहीती मिळेल। या साहेब लोकांनासुध्दा थोडीफार दक्षिणा द्यायची तयारी पाहीजे।

    • @vinayakkulkarni6572
      @vinayakkulkarni6572 3 місяці тому

      Schem is for आमदार,खासदार,ओन्ली

  • @shriramankushe9404
    @shriramankushe9404 Рік тому +13

    प्रत्येक शेतकरी लाभा पोटी कष्ट करतो आणि त्याची तयारी असते. पण काही सरकारी भ्रष्ट अधिकारी लोक खरी माहिती मिळू देत नाहीत.

  • @SunilPatil-ic4mu
    @SunilPatil-ic4mu Рік тому +12

    आता पर्यंत किती लोकांना कर्ज दिले याची माहिती घ्या

  • @rameshwarghorade2956
    @rameshwarghorade2956 Рік тому +11

    जनतेची खरी दिशाभुल आहे

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Рік тому +27

    हे फक्त कागदावर आहे पैसे देनाराच हा व्यवसाय सुरू करू शकतो

  • @SomnathNighot-de9gl
    @SomnathNighot-de9gl 11 днів тому +1

    आशा योजना फक्त राजकीय पक्ष आणि लाभार्थी यांच्या साठी आहे

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Рік тому +19

    हे फक्त सांगतात पण काही नाही सर्व भ्रष्टाचार चालू आहे फक्त ?

  • @ratnagirinewsnetwork5920
    @ratnagirinewsnetwork5920 Рік тому +2

    Khupach chaan detailed information milali aaj thank you sir ..

  • @seemonsk5667
    @seemonsk5667 Рік тому +1

    Kafi Helpful Video Hai Aapki

  • @sanjaybendre2769
    @sanjaybendre2769 Рік тому +5

    सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद😊

  • @kishorjaiswal9735
    @kishorjaiswal9735 Рік тому +1

    very good information for youngsters.

  • @shivajikale1921
    @shivajikale1921 Рік тому +6

    छान महिती दिली सर . कर्मचारी या योजनेचा फायदा घेऊ शकतो का?

  • @ananddighesaheb.8794
    @ananddighesaheb.8794 Рік тому

    Khup chaan vidio sagar sir......

  • @dhanajipalekar6218
    @dhanajipalekar6218 Рік тому +8

    सर आम्हाला खूप खूप गरज आहे परंतु हे लोण देत नाहीत बँक वाले मी हे लोण घेऊ इच्छित आहे मदत करावी बचत गटही चालू आहे आमच्याकडे

    • @INFINITY__353
      @INFINITY__353 Рік тому +1

      आमचीही हीच समस्या आहे

  • @dhulenn9486
    @dhulenn9486 Рік тому +2

    Very nice sir

  • @rajeshjadhav9971
    @rajeshjadhav9971 Рік тому +1

    Khup chan

  • @rameshparit4729
    @rameshparit4729 Рік тому +1

    Nice 👌 video 👍

  • @user-lq1gh4bb6c
    @user-lq1gh4bb6c 10 місяців тому +5

    सर आम्हाला फक्त कर्ज पाहिजे अनुदान नाही मिळाले तरी चालेल

  • @user-rc5jl1uf3r
    @user-rc5jl1uf3r 11 місяців тому

    Very good information

  • @shraddhafotolamination161
    @shraddhafotolamination161 Рік тому +16

    N l m चा फार्म कोणाला च भरता येथ नाही आणि अधिकारी बरोबर माहीती देत नाहीत.

  • @KhemRana-oz3tw
    @KhemRana-oz3tw 3 місяці тому

    Fantastic ❤

  • @rehanshahbad5693
    @rehanshahbad5693 Рік тому +2

    Please make vlog on pvc pipe manufacturing business under pmegp/cmegp. Please

  • @vishnuhavale8370
    @vishnuhavale8370 Рік тому +1

    Namaskar doctor sahab

  • @PankajKolte-yg7rf
    @PankajKolte-yg7rf День тому

    अमिना दुग्ध व्यवहार व्यवसाय नवीन चालू केलेला आहे आम्हाला माहिती संपूर्ण द्या मदत करा पंकज विष्णू कोलते जिल्हा बुलढाणा तालुका मलकापूर राहणार नरवेल

  • @babasahabbankar1112
    @babasahabbankar1112 Рік тому +3

    या,नगर,ता खेड, दोन वेळा जाऊन आलो, कोणतीही योजना सुरू करण्यात आली नाही, असे सांगून ते काढून दिले जाते, जिल्हा पुणे,

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      ही राष्ट्रीय योजना आहे..... आणि चालू पण आहे ..... ऑनलाईन अर्ज पण आहेत.

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 дні тому

    Nice 👍👍👍

  • @dipakhadal1376
    @dipakhadal1376 Рік тому +3

    Khup chhan mahiti sir

  • @rajendrasomvanshi8130
    @rajendrasomvanshi8130 Рік тому +2

    धन्यवाद आपला युवा शिकॅ सर🙏🙏

  • @mp9209
    @mp9209 Рік тому +9

    Sir,mala ya yojne chi atyant garaj ahe krupaya mala Margdarshan ani madat kara.

  • @VijayJadhav-sk5np
    @VijayJadhav-sk5np Рік тому +3

    खूप छान

    • @sandipdeoghare5506
      @sandipdeoghare5506 Рік тому

      Information khup Chan pn gavapynt mahitich pohcht ny an talukya lavel la adikari varg vevstit mahiti det ny

  • @swami2023.7
    @swami2023.7 8 місяців тому +1

    Thank you 🎉

  • @vitthalgade6053
    @vitthalgade6053 День тому

    बँक च्या लोका मुळे तरून मंडळी व्यसनाधीन बनला आहे

  • @dattaranjane8868
    @dattaranjane8868 Рік тому +5

    सर अधिकारी लोक निट माहिती देत नाही आणि दाह वेळां विचारले तरीही माहिती देत नाहीत फक्त नावालाच स्किमा आहे कुठल्या कुठल्या गरिबान पर्यंत पोहोचत नाहीत

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому +1

      त्यासाठी एक idea सांगतो तुमच्या....तालुका जिल्ह्याच्या राजकीय नेत्याकडे जा आणि मदत मागा.
      .
      .
      नक्की मदत मिळेल.
      आणि government la लोन द्यावं लागेल

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 Рік тому +2

    Khup chan dhannyawad

  • @santoshkale2772
    @santoshkale2772 Рік тому

    👌👌

  • @sachingondkar5622
    @sachingondkar5622 5 місяців тому +1

    कुठलीही bank विदाउट मॉर्गेज कर्ज देत नाही हे सगळे प्रकार शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते.

  • @SunitaPatil-lg3dl
    @SunitaPatil-lg3dl 5 місяців тому +3

    Dr basava Nitture veterinary will be

  • @AnmolVicharMarathi77
    @AnmolVicharMarathi77 2 місяці тому

    Very nice

  • @aniluchitkar1382
    @aniluchitkar1382 8 місяців тому +2

    सर माहिती खरी आहे का असेल तर लोकांना योजनेची माहिती सांगितली आणि झाले आसे नाही

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z Рік тому +9

    शेळी पालन करायचं आहे मला अनुदान पाहिजेल

  • @mateendadan7907
    @mateendadan7907 Рік тому

    Good information sir

  • @JayshreeCHOUGULE-nt4cw
    @JayshreeCHOUGULE-nt4cw 10 місяців тому

    अगदी बरोबर आहे माझं सुद्धा विस हजार रुपये दिले डॉक्युमेंट साठी कर्ज पण मिळाले नाही

  • @samadhandevakate6642
    @samadhandevakate6642 Рік тому +3

    Maze swapn aahe shelipalan karayache mahiti sanga

  • @sandipmundhe7732
    @sandipmundhe7732 Рік тому +2

    यांनी घरोघरी जाऊन डायरेक्ट लभरत्याला लाभ मिळून द्यावा

  • @balkrishnabhuran7002
    @balkrishnabhuran7002 Рік тому +1

    Ya yojna jar kharya arthane rabvaychi asel tar sarv pratham ya adhikaryanchi mansikta badlyla havi. Bahutek sarv adhikari koknetar bhagatil asun tyanchi kokanvasiyan vishyichi aasuya veloveli disun yate.tyasthi ase adhikari he tya tya prantatil asne aavshyk aahe.tyat kokni manus ha swabhimani aahe.hat psrun bhik magnyachi tyala savy nahi.to khup mehenti kastalu asun to fasavar latkat nahi.khrokhar ya yojna sarv samanyansathi astat Kay?

  • @subhashbagul9938
    @subhashbagul9938 Рік тому +1

    Mala shelipalan Sathi loan pahije ya vayvsayasathi vayachi aat ahe ka

  • @prajapatigraftingvedio4113
    @prajapatigraftingvedio4113 3 місяці тому

    Sir mi NLM madhe aplication kele aahe. Bank aproval pan aale pan SIA jagechi quiry kadun maze application aproval nahi dile.

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek Рік тому +3

    गाय म्हैस साठी अर्ज करणाऱ्या सर्वांना अनुदान मिळते की लकी ड्रॉ पद्धत आहे कृपया माहिती मिळावी

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому +2

      .
      .
      .
      .
      कोणतीही योजना सर्वच लोकांना मिळत नाही कारणं काही लोक सबसिडी मोठी मिळेल म्हणून किंवा खोटे प्रस्ताव पण मांडतात ..
      ..
      .
      त्यामुळे खरोकर पात्र असलेल्या लाभार्थ्यांना देखील अशा चांगल्या योजनांसाठी काहीवेळा मुकावे लागते..... याची खंत असते .
      .
      .
      आणि supply लिमिटेड असल्यामुळे नाईलाजास्तव Lucky माणूस शोधावा लागतो.
      .
      पण सर्वांना अनुदान मिळू शकते... अशी संभावना आहे.

  • @dharmrajsawant7525
    @dharmrajsawant7525 Рік тому

    Ya yojana fakt amdar khasdar mantri adhikari yanche satich ahet akhi yojana shetkarela dili ka sanga

  • @shivajigharat3318
    @shivajigharat3318 Рік тому +7

    सर , कॉन्टॅक्ट नो. मिळाला तर बर होईल.
    धन्यवाद

  • @yogesh4973
    @yogesh4973 Рік тому +3

    Ahemednagar madya kunala bhetayache

  • @kantammakore2292
    @kantammakore2292 Рік тому

    💐🙏🤝

  • @user-ju8ip8of3j
    @user-ju8ip8of3j Рік тому

    सर आमालाकरायचे आमा माहिती द्या

  • @maulisavant9360
    @maulisavant9360 Рік тому +1

    सर महिला मंडल शेली पालन उद्योग का साठी लोन मिळत नहीं

  • @ksuraj8369
    @ksuraj8369 Рік тому +2

    Saheb sataryache distayat bolnyawrun 🤗🤗🤗

  • @user-iy1gj9ep1r
    @user-iy1gj9ep1r 7 місяців тому

    Amhakde 35 shdi hay ani40 gaoran kodi hya 2 ykr sati hya kaeh byhtat ny prsisan anubo 6 vasaca hay koni datny

  • @bajrangboyane3666
    @bajrangboyane3666 Рік тому +1

    Kadi chlu honar ahe kukutpalan

  • @mitsk1627
    @mitsk1627 Рік тому +2

    Panchayat samitiche adhikari kahi present magata yojana pass karayche ani dete nahi vividh karan sangata

  • @user-qb5bv5ug4q
    @user-qb5bv5ug4q 9 місяців тому +1

    छत्रपती संभाजी नगर साठी आहे का हिंदी मध्ये ट्रान्सलेशन करून सांगा

    • @aplayuva
      @aplayuva  9 місяців тому

      है हर जीले के लिये हैं ये scheme यह एक National scheme है पुरे देश मे जारी है !

  • @AJ-ex4pi
    @AJ-ex4pi Рік тому +2

    कुकूटपालन साठी काय आहे सर सबसिडी

  • @bhagwanasmanrawsalunke4385
    @bhagwanasmanrawsalunke4385 Рік тому +2

    50लाख सबसिडी साठी माहिती सागा

  • @user-zy5vf8zo4o
    @user-zy5vf8zo4o 6 місяців тому

    Kahi nahi aankhi 4/5 varsh jatil kastane kamvun karu pan yojenechya nadala lagun fayeda nahi. Milanari sabsidi saheb lokanach kamishan mhanun vatanyat jate. V yogy velevar kam hi hot nahi. Niyem atiet adkun rahave lagate.

  • @user-ju8ip8of3j
    @user-ju8ip8of3j Рік тому +2

    सर व्याप कोनता आहे ते सांगा

  • @user-lr4ko5ch3v
    @user-lr4ko5ch3v 4 дні тому

    भाऊ यात आँधीकारी आणि बैंक ले सरकार लुट मार करता मरतो फक्तं शेतकरी तर का दुधाला भाव बघा 25₹ लाज वाटली पहिजे

  • @anilbhagde8136
    @anilbhagde8136 10 місяців тому

    या योजनेचा सर्व सामान्य लोकांना होत नाही, पुढारी, सरपंच जिप सदस्य हेच लाभ घेताना दिसतात बँक वाले या ना त्या कारणाने रिजेक्ट करतात

  • @walmikshelke1474
    @walmikshelke1474 10 місяців тому +1

    🎉

  • @9sagarjag
    @9sagarjag 10 місяців тому

    लोण मंजूर करून देता का बँकेकडून कारण बँक कर्जच मंजुर करत नाही जमीन तारण देऊन पण सिबील मुळे तर या योजनांचा काय उपयोग

  • @anandamandale1765
    @anandamandale1765 11 місяців тому +1

    😊😊😊

  • @samadhandevakate6642
    @samadhandevakate6642 Рік тому +2

    Yoganacha labh garibaparyant pohacht nahit pohchayala pahije

  • @dnyaneshwarjumade3864
    @dnyaneshwarjumade3864 Рік тому +2

    धन्यवाद तुला माहिती दिल्याबद्दल ही स्कीम परभणी जिल्ह्यात लागू आहे का

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому +1

      हो प्रत्येक जिल्ह्यात आहे.

  • @parmeahwardumne8542
    @parmeahwardumne8542 6 місяців тому +1

    सर मला माहिती पाहिजे मला वेव साय करायचा

  • @balusadawrte7577
    @balusadawrte7577 Рік тому

    Hi🙏🙏🙏

  • @samadhaningale8046
    @samadhaningale8046 Рік тому +2

    Bank. Loan. Ghene. Aawashkata hai kai

  • @vikaspawar1565
    @vikaspawar1565 Рік тому +2

    Mala sheli palan karaycha ahe aarj kutte kraycha kasa kraycha mahiti sanga

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      हा माहितीचा vedio संपुर्ण पहा.

  • @vijaychavan1298
    @vijaychavan1298 Рік тому +4

    सर मुक्त संचार कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे काही मदत मिळेल का

  • @amitraut320
    @amitraut320 Рік тому +1

    Laundry business sathi kay ahe yojna ani light bill sathi kay ahe kay

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      त्यासाठी cmegp किंवा बीज भांडवल योजनेअंतर्गत मिळेल .
      .
      आमची अगोदरची vedio नाक्की पहा 👍🙏

  • @sachinkadam1414
    @sachinkadam1414 6 місяців тому +1

    मला पन कुकुड पालन करायचय

  • @user-xv5pi1cm7k
    @user-xv5pi1cm7k 10 місяців тому +1

    अण्णासाहेब मधुण प्रोजेक्ट केला दोनवेळा रीनिवल केले पण बॅंकेतील बैलं कासराच लागु देत नाही कागदपत्रे आणि फाईल बनवायला 5 ते 6हजार खर्च होऊनही बॅंकेत खुप चक्कर झाली आता खुप मनस्ताप होतो

  • @ananddighesaheb.8794
    @ananddighesaheb.8794 Рік тому +1

    Mi ya scheme chi vat pahat aahe

  • @dnyenshwarchavan3390
    @dnyenshwarchavan3390 Рік тому +1

    Sirji tumhi mahiti deta pn ya yojenela kontihi bank karj det nahi 🙏🙏

  • @rahulbijule1144
    @rahulbijule1144 2 місяці тому

    Kase milel ya yojnecha labha

  • @subhashthorat6428
    @subhashthorat6428 Рік тому +1

    Maharashtra til 50 lakh te 1 corode paryant he manjur or chalu project chi list dene

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      Check nlm portal................

  • @someshkarad4607
    @someshkarad4607 Рік тому +4

    sir तुम्ही मदत करू शकता का

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      तुम्ही ज्या जिल्हयात तालुक्यात आहात त्या ठिकाणी नक्कीच ............. तुम्हाला मदत केली जाईल.

  • @lalchandgupta9658
    @lalchandgupta9658 Рік тому +8

    बॅक कर्ज देत नाहि

  • @ajaytupat8260
    @ajaytupat8260 Рік тому

    सगळ्या गोष्टीचा

  • @pavansrdar2237
    @pavansrdar2237 Рік тому +1

    Sir mala mashi palan karach ahe maja javl sheti bagayt sheti ahe mala khup garaj ahe

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      मासे पळणासंदर्भात लवकरच आमचा vedio येणार आहे नक्की .
      चॅनल subscribe करुन ठेवा .
      .
      तुम्हाला संपुर्ण माहितीचा vedio भेटून जाईल.

    • @kakawanve8184
      @kakawanve8184 Рік тому

      मला फाईल करायचे आहे मला मदत करा

  • @rudrad.2203
    @rudrad.2203 Рік тому +3

    Ahamadnagar pashusavardhan vibhag office Adreess dya.

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती मध्ये पशुविकास अधिकारी असतात त्यांना भेट द्या.
      ...
      .
      आणि जिल्ह्याच जिल्हा परिषदेमध्ये पण एक डिपार्टमेंट आहे👍

  • @user-cx1yo8cs3c
    @user-cx1yo8cs3c 10 місяців тому +1

    Hii

  • @lokeshjagade1543
    @lokeshjagade1543 Рік тому +2

    Pune madhi kuth ya yojna chi mahiti milel location sanga sir kukut palan sathi kiti parynt milel ?

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      तालुका पंचायत समिती मध्ये .
      .
      पशू विकास अधिकारी यांना तुमच्या तालुक्यात संपर्क साधावा.

  • @user-px8qg7qm8w
    @user-px8qg7qm8w 11 місяців тому

    Aao sir uga ghumvalet dank vale

  • @dadasahebjadhav1162
    @dadasahebjadhav1162 Рік тому +1

    shetakari yojna......Ram ..bharoshe ahe saheb

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      आपण ज्यांना निवडून देता तेच हया योजना आखत असतात ........ शेतकऱ्यांसाठी ... लोकांसाठी ......... त्यामुळे नेताच रामभरोसे निवडाल तर योजनांचं काय होणार....................................... खर सांगायच तर जिथ नेतृत्व चांगल आहे तिथे योजना परखडपणे राबवल्या जातातच .

  • @AstikBawne
    @AstikBawne 20 днів тому

    आम्हाला पण पाहिजे

  • @maheshwarijain
    @maheshwarijain Рік тому +1

    Sir
    । बकरी।पालन। करण्यासाठी जागा।मिलते।का। शासना। कदून

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      नाही ...अद्याप तर .... आमच्या माहितीनुसार...... (युवा प्रतिनिधि)

  • @user-mt8ww7tr5w
    @user-mt8ww7tr5w 8 місяців тому

    साहेब क्रमचारी शेतकर्याना कूत्तर्या सारख ऑपीस मधून बाहेर काढतात हो स्कीम बदल विचारल्यावर

  • @prathmeshswami629
    @prathmeshswami629 Рік тому +1

    बँक लोन च काय